मॉल संस्कृति
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ?२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...
In reply to २००-३०० रुपयांच्या पिज्जा by परिंदा
In reply to २० वर्षापुर्वी पुण्यातल्या by ग्रेटथिन्कर
मारुती800मधून आलेल्या एक गोर्या घार्या बाईने अनुनासिक स्वरात भाजीवाल्या म्हातारीशी चाराण्याची कोथिंबीर १० पैश्याला दे म्हणून घासाघिस चालवली होतीगोरी घारी आणि सानुनासीक स्वर्ई पुण्यातील एका पेठेची आणि एक्स्टेन्डेड कोथरुड भागची व्यवच्छेदक लक्षणे समजायची का? भगवान परषुराम पहाताहेत हो वरुन...
In reply to मारुती800मधून आलेल्या एक by विजुभाऊ
In reply to सहमत. by बॅटमॅन
In reply to ते 'फेसिनेसन' चं जाऊन्दे पण by प्यारे१
In reply to पळपुटे प्यारेश्वर, स्त्रिया by बॅटमॅन
In reply to २० वर्षापुर्वी पुण्यातल्या by ग्रेटथिन्कर
In reply to अगदी कालपरवाच मी चारचाकीत by मृत्युन्जय
In reply to अगदी कालपरवाच मी चारचाकीत by मृत्युन्जय
In reply to अगदी कालपरवाच मी चारचाकीत by मृत्युन्जय
In reply to माझ्या मते भाजी विकणार् by धन्या
In reply to सहमत by बॅटमॅन
छोटे व्यावसायिक बळीचे बकरे असतात लैवेळेस.हेहे. हे सगळीकडेच होतं. उदा. दोन-तीनशे रुपयांचं लाईटबील थकलं की कनेक्शन तोडलं जातं. लाखांच्या थकबाक्या असणारे उदयोग मात्र वीज वापरतच असतात.
तस्मात अंमळ घासाघिशीकडे दुर्लक्ष केले तरी फार अडचण होऊ नये.वर पिझ्झाचं उदाहरण खटकलं. पण खरंच पिझ्झाच्या चार छोटयाशा तुकडयांसाठी कमीत कमी दोनशे रुपये मोजणारे भाजीवाल्यांकडे केवळ दोन तीन रुपयांची घासाघीस करतात ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.
In reply to छोटे व्यावसायिक बळीचे बकरे by धन्या
In reply to मी मॉल मधून कधीच खरेदी करत नाही... by मुक्त विहारि
In reply to डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक by शैलेन्द्र
In reply to शक्यतो भय्या टाळायचाच...... by मुक्त विहारि
In reply to मंडळी... by धन्या
In reply to चर्चारूपी गाडीचे रिव्हर्टिंग स्टेशन by बॅटमॅन
In reply to मंडळी... by धन्या
चर्चा "भाजी मॉलमधून न घेता भाजीवाल्यांकडून घ्यावी" या विषयावर व्हावी असं धागाकर्त्याला अपेक्षित असावं
In reply to अगदि बरोबर by बलि
In reply to आयला हे बरे आहे..... by मुक्त विहारि
आम्ही आपले जरा डीटेल मध्ये सांगातले तर लगेच उत्तर भारतीयांचा कैवार घेणारे पुढे आले की काय?हातावर पोट असणारे माणसं इथून तिथून सारखीच असतात. मी चार वर्षांपूर्वी उसगावात होतो तेव्हाची गोष्ट. आपल्याकडे ब्ल्यूप्रिंटवाले जोरात होते. मनात विचार यायचा, या उसगाववाल्यांनी जर ब्ल्यूप्रिंटवाल्यांसारखा विचार केला तर आपल्याला परतीचं विमान तरी पकडता येईल का. असो.
In reply to तसं नाही हो... by धन्या
In reply to थोडा फरक आहे..... by मुक्त विहारि
In reply to वेळ पडल्यास प्रतिकार by बलि
In reply to तसं नाही हो... by धन्या
In reply to उसगावात काय भागलपूर मुंबई by ग्रेटथिन्कर
In reply to मी ट्रोलशी चर्चा करत नाही. by धन्या
In reply to उसगावात काय भागलपूर मुंबई by ग्रेटथिन्कर
विसा मिळाला होता ना?उसगाव चा मंत्री त्याशिवाय बारा घुसू देईल
In reply to विसा मिळाला होता ना? by बलि
In reply to आयला हे बरे आहे..... by मुक्त विहारि
In reply to डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक by शैलेन्द्र
In reply to हेच धोरण मी मार्केटयार्डात by अत्रुप्त आत्मा
In reply to घासाघीस.. by उपास
आंब्याची पानं + झेंडू ह्याच तोरण पाडव्यांना, दसर्याला घराला बांधलं जातं, त्याची वाजवी किंमत काय? मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात (पाषाण / बाणेर भागात) ८० कसं काय असू शकतं? कुणी गणित समजावून सांगेल काशहरी भाग सोडला की आंब्यांचा झाडांना तोटा नसतो. झेंडूची मात्र निगराणी करावी लागते. परंतू त्याचे कुणी "सिझन" आहे म्हणून गैरफायदा घेत असेल तर अशा वेळी त्या चिजा खरेदी न करणं हेच उत्तम. खुशाल प्लास्टिकचं तोरण दाराला लावावं अशा मताचा मी आहे.
In reply to तुमचे दोन्ही मुद्दे योग्य by धन्या
In reply to घासाघीस.. by उपास
जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर घ्या नाही तर नको.रस्त्यावरचा भाजी विक्रेता / ती कुठे आपल्या हाताला धरून पकडून ठेवतात . आवडली भाजी तर घ्यायची नाहीतर पुढचा ठेला . नाही का !!
मी भाजी वाल्याला नेहमी हटकून सांगतो की तुझ्याकडे चांगला माल मिळत असेल तर मी अजून गिर्हाईक पाठवेन ते खुषीने दोन पैसे जास्त देतिलस्वागत असो
In reply to घासाघीस.. by उपास
उत्तर भारतीयांच्या कैवाऱ्यांना मारा xxवर.उत्तर भारतियांचा कैवार कुणी आणि कसा घेतला आहे ते सांगू शकाल का? सगळेच उत्तर भारतीय त्यांच्याबरोबर केल्या जाणार्या कुठल्याही व्यवहारात फसवणूकच करतात असं तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? तसेच आजवर तुम्हाला कधीच मराठी व्यक्तीने फसवले नाही असेही तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे. आपण समोरच्या व्यक्तीला कुव्यक्तीलाक्याटेगरीत टाकल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. मी फक्त चर्चा "मराठी भाजी विक्रेते आणि उत्तर भारतीय भाजी विक्रेते" अशी नाही हे निदर्शनास आणले तर मी तुमच्या नजरेत लगेच उत्तर भारतीयांचा कैवारी झालो का?
मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त द्यायला माझी अजिबात ना नाही.समजा तुम्ही मंडईत गेलात, एक मराठी भाजीवाला आणि एक उत्तर भारतीय भाजीवाला बाजूबाजूला बसले आहेत. मराठी भाजीवाल्याकडे असलेली भाजी चांगल्या प्रतीची नाही. उत्तर भारतीय भाजी विक्रेत्याकडे चांगल्या प्रतीची भाजी आहे. दोन्हीकडे भाजीचा भाव सारखा आहे. तरीही तुम्ही मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त देऊण त्याच्याकडूनच भाजी घ्याल का?
किमान डोंबिवलीत तरी मराठी माणसाकडुन फसवणुक होत नाही. त्यामुळे दोन चार रुपये जास्त गेले तरी चांगल्या मालाची (भाज्यांची) खात्री असते.ही खरंच चांगली गोष्ट आहे. परंतू तरीही मराठी माणसाकडून फसवणूक होत नाही किंवा उत्तर भारतीयांकडून नेहमी फसवणूकच होते असे सरसकटीकरण नाही होऊ शकत.
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
In reply to जोर्दार मुद्देसूद खंडन!!!!! by बॅटमॅन
In reply to @ बॅटमन.... by मुक्त विहारि
In reply to अहो त्यात काय एवढे? चूक by बॅटमॅन
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
In reply to सगळेच विक्रेते शेतकरी नसतात by पैसा
In reply to सगळेच विक्रेते शेतकरी नसतात by पैसा
In reply to जास्त व्यापक अर्थाने हा सगळा by आदूबाळ
In reply to वाढीव किंमती by पैसा
In reply to जास्त व्यापक अर्थाने हा सगळा by आदूबाळ
In reply to फॉरवर्ड इंटिग्रेशन by नितिन थत्ते
In reply to वा, अशा निरुपद्रवी धाग्याने by शैलेन्द्र
In reply to डोंबिवलीचे नाव आले म्हणून by निनाद मुक्काम …
In reply to मोल मध्ये भाजी चा दर्जाबाबत निदान परदेशात तरी जास्त लक्ष द्यावे by मुक्त विहारि
In reply to आणि खराब निघालेले अंडे? by शैलेन्द्र
In reply to डोंबिवलीचे नाव आले म्हणून by निनाद मुक्काम …
In reply to चर्चेचा आवाका by सुनील
In reply to २-३ रुपयांच्या भाजीवर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असु द्या हो... by मुक्त विहारि
In reply to जरा गम्मत केली हो.... हघ्या. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यापुढे पिझ्झा घेताना पण by मालोजीराव
In reply to पिझ्झा घेताना ऑर्डर घेणाराच by मृत्युन्जय
In reply to पिझ्झा घेताना ऑर्डर घेणाराच by मृत्युन्जय
In reply to यापुढे पिझ्झा घेताना पण by मालोजीराव
In reply to विश्वासच बसत नाही by नेत्रेश
In reply to विश्वासच बसत नाही by नेत्रेश
In reply to विश्वासच बसत नाही by नेत्रेश
In reply to व्यवस्थेचा थोडा अभ्यास केलात by शैलेन्द्र
एक गोष्ट मान्य करा की भारतात हे धंदे रस्त्यावरच चालणारअशी विचारसरणी असल्यावर खरच रस्त्यावरच चालणार सगळे धंदे !!! कमीत कमी किंवा गुंतवणुक न करता नफा मिळाला पाहिजे असेल तर असच होत रहाणार..
In reply to एक गोष्ट मान्य करा की भारतात by बाळ सप्रे
In reply to "कमीत कमी किंवा गुंतवणुक न by शैलेन्द्र
In reply to रस्त्याऐवजी दुकानात, मंडईत by बाळ सप्रे
पण तेवढी गुंतवणुक करणे, रिस्क घेणे, चांगल्यातर्हेने धंदा करणे व तो वाढवणे ही दूरदृष्टी नसल्यामुळे आणि सरकार, महापालिका यांचे अतिक्रमणावर नियंत्रण नसल्याने रस्त्यावर धंदा थाटणे हा शॉर्टकट अवलंबला जातो..गुंतवणूक करायला पैसा तर हवा ना. अगदी कर्जाऊ पैसा मिळवायचा ठरवलं तरी पतसंस्थांनी तेव्हढा पैसा दयायला हवा ना. दुकानासाठी गाळा घेणे अगदी भाडयानेसुद्धा हे सुद्धा काहींच्या आवाक्याबाहेरचे असते.
In reply to पण तेवढी गुंतवणुक करणे, रिस्क by धन्या
In reply to कुठलाही धंदा सुरु करायचा असेल by बाळ सप्रे
कुठलाही धंदा सुरु करायचा असेल तर सुरवातीला अशा अडीअडचणींना तोंड द्यावे लागणारच..शहरामध्ये मोक्याच्या जागी गाळा अगदी भाडयाने घ्यायचे म्हटले तरी पन्नासेक हजार रुपये डीपॉझिट दयावे लागते. अधिक महिन्याचे पाच सहा हजाराचे भाडे. बरे दुसर्या कुठे सुरुवातीला हे करुन पैसे जमवायचे म्हटले तहेधंदा तसा व्हायला हवा ना. "ईच्छा तिथे मार्ग" हा सुविचार पुस्तकातच छान दिसतो म्हणण्याईतपत कधी कधी वास्तव भयाण असते.
In reply to नाही हो. by धन्या
In reply to नाही हो. by धन्या
"ईच्छा तिथे मार्ग" हा सुविचार पुस्तकातच छान दिसतोहे जरा जास्तच झाले.. दुसर्या बाजुचीही खूप उदाहरणे आहेत.. टपरीवाल्यांचे उत्पन्न इतके असते की ५-६ तवेरा गाड्या घेउन भाड्याने लावतात.. पण टपरीऐवजी हॉटेल टाकण्याची इच्छा होत नाही.. वास्तव दुसर्या बाजूने जास्त भयाण आहे.. लोक विकत घेतात म्हणून हे विक्रेते अतिक्रमण विरोधी विभागाला दाद देत नाहीत .. हटवल्यावर लगेच परत येतात..
In reply to थोड्या जेन्युइन केसेस असु by बाळ सप्रे
In reply to "टपरीवाल्यांचे उत्पन्न इतके by शैलेन्द्र
In reply to रस्त्यावर धंदा करणे ही by बाळ सप्रे
In reply to तुमचं म्हणणं एकदम मान्य. by धन्या
In reply to शक्यतो रस्त्यावरील दुकानात by बाळ सप्रे
In reply to का हो खातात तिथे जावुन? by शैलेन्द्र
In reply to खर॑च प्रश्न अहे.. by उपास
मग ही फेअर कॉपिटीशन आहे की सामान्य गरिबाने केलेला काळाबाजर?एकूण गिर्हाईकांच्या प्रमाणात हॉटेलवाले प्रामाणिकपणे किती कर भरतात हा संशोधनाचा मुद्दा आहे.मुंबईत उडुपी हॉटेलवाल्यांचे कौतुक असते.पण जादा चटणीला जिची किंमत ५० पैसेही नसते तिला ५ रुपये आकारले जातात.
In reply to "कमीत कमी किंवा गुंतवणुक न by शैलेन्द्र
१००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतोअसं शक्यतो मॉल मध्ये होतं . लहान दुकानामध्ये ४ ० ० -५ ० ० पर्यंत मिळतो तसाच शर्ट .
In reply to १००-१२५ रुपयात तयार होणारा by बलि
In reply to "कमीत कमी किंवा गुंतवणुक न by शैलेन्द्र
१००-१२५ रुपयात तयार होणारा शर्ट आपण १०००-१५०० रुपयाला घेतो.नाई ब्वा.. मि तर काही महिन्यापूर्वीच लक्ष्मी रोड वरून २५० रुपयाचा शर्ट आहे का म्हणून विचारत फिरत होतो. मिळाला सुद्धा एके ठिकाणी. आता तिथूनच घ्यायचे ठरवलेत शर्ट.. २५०, ३००, ३५० मध्ये मस्त मिळतात शर्ट.
In reply to १००-१२५ रुपयात तयार होणारा by काळा पहाड
In reply to व्यवस्थेचा थोडा अभ्यास केलात by शैलेन्द्र
In reply to व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही. by नेत्रेश
In reply to व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही. by नेत्रेश
In reply to त्याचं असं आहे, की ज्या by शैलेन्द्र
लोकांचे रोजगार हिरावून घेतलेल्या स्वच्छ पण सामाजिक खदखद असणार्या अशांत शहरात राहण्यापेक्षाव्वा.. म्हणजे रिक्षा ना प्रवाशाना लूटू द्यावे नाही तर ते अशांत असतील; खिसेकापूंना काही खिसे कापू द्यावे नाही तर ते अशांत होतील; सरकारी ऑफिस मधल्या एजंट लोकांकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; झोपड्पट्टी वाल्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करावे नाही तर ते अशांत होतील; यादी मोठी आहे. अशांत लोकांना "शांत" करण्यासाठी रबरी बुलेट्स आणि बांबू कधीही वापरता येतात हे लक्शात ठेवावं.
In reply to लोकांचे रोजगार हिरावून by काळा पहाड
In reply to लोकांचे रोजगार हिरावून by काळा पहाड
In reply to व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही. by नेत्रेश
शहराची साफ सफाइ करायला पालीकेची यंत्रणा पुरेशी पडू लागेल.यंत्रणा कमी पडते आहे हि माहिती कुठून मिळवलीत भाऊ ?
In reply to स्ट्रीट व्हेंडर बिल ! by मालोजीराव
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...यावर नक्कीच आहे. अशी डबल स्टँडर्ड्स वाली लोकं जागोजागी बघायला मिळतात आणि ती डोक्क्क्यात जातात. तळपायाची मस्तकात.
In reply to बाकी सगळ्यावर भाष्य नाही पण by वेल्लाभट
In reply to ह्या भाजीवाल्यांना रस्त्यावरुन हाकलून दिले पाहीजे. by प्रसाद१९७१
In reply to ह्या भाजीवाल्यांना रस्त्यावरुन हाकलून दिले पाहीजे. by प्रसाद१९७१
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to या धाग्यावरील वरील सर्व by त्रिवेणी
In reply to अभिनंदन..... by मुक्त विहारि
In reply to नाही मी गहन विचार खूपच कमी by त्रिवेणी
In reply to @ त्रिवेनि .... by मुक्त विहारि
दारू चे दर किती दिवसांनी किवा महिन्यांनी वाढतात.कारण त्या भाववाढीचा कुठे उल्लेख नसतो, किवा भाव वाढले म्हणून चर्चा मी तरी वाचली नाही कुठेदारूच्या दुकानात आम्ही मात्र जराही घासाघीस न करता , मागच्या वेळेची किंमत काय होती हे लक्षात न ठेवता नोटा काढून देतो.
In reply to हे अगदी बरोबर बोललात :) by बलि
In reply to अहो हीच by मुक्त विहारि
In reply to बेवडे रीत वाचून मुपी वरची ती by बॅटमॅन
In reply to बेवडे रीत वाचून मुपी वरची ती by बॅटमॅन
In reply to सापडली एकदाची. by बॅटमॅन
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
In reply to अगागागागागागागागा......... by बॅटमॅन
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
In reply to काय कमेंट आहेत, वा वा वा. by बॅटमॅन
In reply to हे वाचून कुणीतरी मॉल मध्ये गेला आणि....विचारले तर... by मुक्त विहारि
In reply to =)) =)) अगदी अगदी!! by बॅटमॅन
In reply to अशा प्रकारे...... by मुक्त विहारि
In reply to अशा प्रकारे...... by मुक्त विहारि
In reply to . by उद्दाम
In reply to वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू by सांजसंध्या
२००-३०० रुपयांच्या पिज्जा