मॉल संस्कृति
सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी .
काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि,
" कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. "
ह्या चित्रावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. माझ्या मित्राबरोबर मी ह्या विषयी खूप वेळ गप्पा मारल्या . त्याचा सारांश असा ,
माझ्या मित्राला हे मान्य नव्हतं. त्याच्या म्हणण्यानुसार काही नामांकित मॉल चालवणाऱ्या संस्था भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि ते सुद्धा पिक यायच्या आधीच त्याचा बुकिंग करून ठेवतात.
पण सगळ्याच शेतकऱ्यांना ह्याचा लाभ होत असावा का ? अगदी शहरातील भाजी विक्रेते सोडा, पण शहराबाहेरच्या रस्त्यांवर भाजी विकणारे नक्कीच शेतीमध्ये काम करणारे असतील आणि त्यांना जर फायदा होत असेल तर काय बिघडले ? आजच्या बाजारात दलालांचा सुळसुळाट आहे हे खरंय पण सगळेच धंदा म्हणून भाजी विकतात असेही नहि.
त्याच्या म्हणण्यानुसार मोल्स मध्ये स्वस्त दरात भाजी मिळते म्हणून तिथून खरेदी करावं. ह्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती कि, २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? ( अर्थात पिज्जा मलादेखील आवडतो आणि इतर पिज्जा खाणार्यान्बद्दल मला काही आक्षेप नाही ).
ह्या विषयावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून हे लेखन करावा असं मनात आलं.
वाचने
35334
वाचनखूण
प्रतिक्रिया
146
२००-३०० रुपयांच्या पिज्जा
२००-३०० रुपयांच्या पिज्जा
In reply to २००-३०० रुपयांच्या पिज्जा by परिंदा
भाजीचा योग्य भाव कोण आणि कसा ठरवणार ?
२० वर्षापुर्वी पुण्यातल्या
In reply to २० वर्षापुर्वी पुण्यातल्या by ग्रेटथिन्कर
मारुती800मधून आलेल्या एक
In reply to मारुती800मधून आलेल्या एक by विजुभाऊ
सहमत.
In reply to सहमत. by बॅटमॅन
ते 'फेसिनेसन' चं जाऊन्दे पण
In reply to ते 'फेसिनेसन' चं जाऊन्दे पण by प्यारे१
पळपुटे प्यारेश्वर, स्त्रिया
In reply to पळपुटे प्यारेश्वर, स्त्रिया by बॅटमॅन
वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट
In reply to २० वर्षापुर्वी पुण्यातल्या by ग्रेटथिन्कर
अगदी कालपरवाच मी चारचाकीत
In reply to अगदी कालपरवाच मी चारचाकीत by मृत्युन्जय
ते...
In reply to अगदी कालपरवाच मी चारचाकीत by मृत्युन्जय
वाण नाही पण गुण लागला सदाशिव
In reply to अगदी कालपरवाच मी चारचाकीत by मृत्युन्जय
=))
माझ्या मते भाजी विकणार्
In reply to माझ्या मते भाजी विकणार् by धन्या
सहमत
In reply to सहमत by बॅटमॅन
छोटे व्यावसायिक बळीचे बकरे
In reply to छोटे व्यावसायिक बळीचे बकरे by धन्या
सहमत.
मी मॉल मधून कधीच खरेदी करत नाही...
In reply to मी मॉल मधून कधीच खरेदी करत नाही... by मुक्त विहारि
डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक
In reply to डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक by शैलेन्द्र
शक्यतो भय्या टाळायचाच......
In reply to शक्यतो भय्या टाळायचाच...... by मुक्त विहारि
मंडळी...
In reply to मंडळी... by धन्या
चर्चारूपी गाडीचे रिव्हर्टिंग स्टेशन
In reply to चर्चारूपी गाडीचे रिव्हर्टिंग स्टेशन by बॅटमॅन
तसा मराठी नेटाचा नियमः
In reply to मंडळी... by धन्या
अगदि बरोबर
In reply to अगदि बरोबर by बलि
आयला हे बरे आहे.....
In reply to आयला हे बरे आहे..... by मुक्त विहारि
तसं नाही हो...
In reply to तसं नाही हो... by धन्या
थोडा फरक आहे.....
In reply to थोडा फरक आहे..... by मुक्त विहारि
वेळ पडल्यास प्रतिकार
In reply to वेळ पडल्यास प्रतिकार by बलि
भले तरी देऊ कासेची लंगोटी ॥
In reply to तसं नाही हो... by धन्या
उसगावात काय भागलपूर मुंबई
In reply to उसगावात काय भागलपूर मुंबई by ग्रेटथिन्कर
मी ट्रोलशी चर्चा करत नाही.
In reply to मी ट्रोलशी चर्चा करत नाही. by धन्या
पण मी करतो ना!
In reply to उसगावात काय भागलपूर मुंबई by ग्रेटथिन्कर
विसा मिळाला होता ना?
In reply to विसा मिळाला होता ना? by बलि
@ बलि.....
In reply to आयला हे बरे आहे..... by मुक्त विहारि
मुविच्या या मुद्द्याला
In reply to डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक by शैलेन्द्र
+१
हेच धोरण मी मार्केटयार्डात
In reply to हेच धोरण मी मार्केटयार्डात by अत्रुप्त आत्मा
घ्या आता.....
घासाघीस..
In reply to घासाघीस.. by उपास
तुमचे दोन्ही मुद्दे योग्य
In reply to तुमचे दोन्ही मुद्दे योग्य by धन्या
कुणी अनावश्यक लुबाडत असेल तर थोडा वेगळा मार्ग काढावा.
In reply to घासाघीस.. by उपास
जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर
In reply to घासाघीस.. by उपास
मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात
+१ मुविकाका
उत्तर भारतीयांच्या
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
+ १
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
+२
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
जोर्दार मुद्देसूद खंडन!!!!!
In reply to जोर्दार मुद्देसूद खंडन!!!!! by बॅटमॅन
@ बॅटमन....
In reply to @ बॅटमन.... by मुक्त विहारि
अहो त्यात काय एवढे? चूक
In reply to अहो त्यात काय एवढे? चूक by बॅटमॅन
@ बॅटमॅन....
In reply to उत्तर भारतीयांच्या by धन्या
माफ करा धन्यासाहेब,
सगळेच विक्रेते शेतकरी नसतात
In reply to सगळेच विक्रेते शेतकरी नसतात by पैसा
२/३ रुपयांचा विचार जरूर करावा
In reply to सगळेच विक्रेते शेतकरी नसतात by पैसा
जास्त व्यापक अर्थाने हा सगळा
In reply to जास्त व्यापक अर्थाने हा सगळा by आदूबाळ
वाढीव किंमती
In reply to वाढीव किंमती by पैसा
कमॉडिटी मार्केट
In reply to जास्त व्यापक अर्थाने हा सगळा by आदूबाळ
फॉरवर्ड इंटिग्रेशन
In reply to फॉरवर्ड इंटिग्रेशन by नितिन थत्ते
+१
वा, अशा निरुपद्रवी धाग्याने
In reply to वा, अशा निरुपद्रवी धाग्याने by शैलेन्द्र
@ व्य.नि.
In reply to @ व्य.नि. by मुक्त विहारि
निरुपद्रवी निरुपद्रवी --
In reply to @ व्य.नि. by मुक्त विहारि
उत्तराचा
फार्फार पूर्वी असं घडत होतं
धागा आणि चर्चा आवडली. मुवींचे
पण काहीतरी गर्बड हाय !
डोंबिवलीचे नाव आले म्हणून
In reply to डोंबिवलीचे नाव आले म्हणून by निनाद मुक्काम …
मोल मध्ये भाजी चा दर्जाबाबत निदान परदेशात तरी जास्त लक्ष द्यावे
In reply to मोल मध्ये भाजी चा दर्जाबाबत निदान परदेशात तरी जास्त लक्ष द्यावे by मुक्त विहारि
आणि खराब निघालेले अंडे?
In reply to आणि खराब निघालेले अंडे? by शैलेन्द्र
अंडी लगेच संपतात...
In reply to डोंबिवलीचे नाव आले म्हणून by निनाद मुक्काम …
अर्धसत्य
जे मॉलमध्ये स्वस्त आहे ते
चर्चेचा आवाका
In reply to चर्चेचा आवाका by सुनील
आता कुठे मॉल मध्ये शिरत आहोत...
तर मी काय म्हणतो..
२-३ रुपयांच्या भाजीवर
In reply to २-३ रुपयांच्या भाजीवर by डॉ सुहास म्हात्रे
असु द्या हो...
In reply to असु द्या हो... by मुक्त विहारि
जरा गम्मत केली हो.... हघ्या.
In reply to जरा गम्मत केली हो.... हघ्या. by डॉ सुहास म्हात्रे
+ १
यापुढे पिझ्झा घेताना पण
In reply to यापुढे पिझ्झा घेताना पण by मालोजीराव
पिझ्झा घेताना ऑर्डर घेणाराच
In reply to पिझ्झा घेताना ऑर्डर घेणाराच by मृत्युन्जय
बा म्रुत्युंजया...
In reply to पिझ्झा घेताना ऑर्डर घेणाराच by मृत्युन्जय
+१
In reply to यापुढे पिझ्झा घेताना पण by मालोजीराव
+१
विश्वासच बसत नाही
In reply to विश्वासच बसत नाही by नेत्रेश
चला तुम्ही अजून एका नव्या दिशे कडे बोट दाखवलेत...
In reply to विश्वासच बसत नाही by नेत्रेश
भेंडी ईईईईईईईईईईईईईईईईईईई
In reply to विश्वासच बसत नाही by नेत्रेश
व्यवस्थेचा थोडा अभ्यास केलात
In reply to व्यवस्थेचा थोडा अभ्यास केलात by शैलेन्द्र
एक गोष्ट मान्य करा की भारतात
In reply to एक गोष्ट मान्य करा की भारतात by बाळ सप्रे
"कमीत कमी किंवा गुंतवणुक न
In reply to "कमीत कमी किंवा गुंतवणुक न by शैलेन्द्र
रस्त्याऐवजी दुकानात, मंडईत
In reply to रस्त्याऐवजी दुकानात, मंडईत by बाळ सप्रे
पण तेवढी गुंतवणुक करणे, रिस्क
In reply to पण तेवढी गुंतवणुक करणे, रिस्क by धन्या
कुठलाही धंदा सुरु करायचा असेल
In reply to कुठलाही धंदा सुरु करायचा असेल by बाळ सप्रे
नाही हो.
In reply to नाही हो. by धन्या
नाही पटत..
In reply to नाही हो. by धन्या
थोड्या जेन्युइन केसेस असु
In reply to थोड्या जेन्युइन केसेस असु by बाळ सप्रे
"टपरीवाल्यांचे उत्पन्न इतके
In reply to "टपरीवाल्यांचे उत्पन्न इतके by शैलेन्द्र
रस्त्यावर धंदा करणे ही
In reply to रस्त्यावर धंदा करणे ही by बाळ सप्रे
तुमचं म्हणणं एकदम मान्य.
In reply to तुमचं म्हणणं एकदम मान्य. by धन्या
शक्यतो रस्त्यावरील दुकानात
In reply to शक्यतो रस्त्यावरील दुकानात by बाळ सप्रे
का हो खातात तिथे जावुन?
In reply to का हो खातात तिथे जावुन? by शैलेन्द्र
खर॑च प्रश्न अहे..
In reply to खर॑च प्रश्न अहे.. by उपास
चटणी
In reply to "कमीत कमी किंवा गुंतवणुक न by शैलेन्द्र
१००-१२५ रुपयात तयार होणारा
In reply to १००-१२५ रुपयात तयार होणारा by बलि
ब्रॅन्ड
In reply to "कमीत कमी किंवा गुंतवणुक न by शैलेन्द्र
१००-१२५ रुपयात तयार होणारा
In reply to १००-१२५ रुपयात तयार होणारा by काळा पहाड
कुठं?
In reply to व्यवस्थेचा थोडा अभ्यास केलात by शैलेन्द्र
व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही.
In reply to व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही. by नेत्रेश
कर्ज घेऊन नंतर त्याचे हप्ते
In reply to व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही. by नेत्रेश
त्याचं असं आहे, की ज्या
In reply to त्याचं असं आहे, की ज्या by शैलेन्द्र
लोकांचे रोजगार हिरावून
In reply to लोकांचे रोजगार हिरावून by काळा पहाड
अशांत लोकांना "शांत" करण्यासाठी
In reply to लोकांचे रोजगार हिरावून by काळा पहाड
चालू द्या
In reply to व्यवस्थेचा अभ्यास करायची गरज नाही. by नेत्रेश
तुमचं माहिती जाळं सॉलिड दिसतंय :)
स्ट्रीट व्हेंडर बिल !
In reply to स्ट्रीट व्हेंडर बिल ! by मालोजीराव
.
चांगला लेख आहे. ग्रेटथिन्करTM
बाकी सगळ्यावर भाष्य नाही पण
In reply to बाकी सगळ्यावर भाष्य नाही पण by वेल्लाभट
२-३
ह्या भाजीवाल्यांना रस्त्यावरुन हाकलून दिले पाहीजे.
In reply to ह्या भाजीवाल्यांना रस्त्यावरुन हाकलून दिले पाहीजे. by प्रसाद१९७१
निषेध!! निषेध !!
In reply to ह्या भाजीवाल्यांना रस्त्यावरुन हाकलून दिले पाहीजे. by प्रसाद१९७१
.
In reply to . by उद्दाम
हे पटले बघा...
In reply to . by उद्दाम
चार दमड्या मिळवून दोन चार
या धाग्यावरील वरील सर्व
In reply to या धाग्यावरील वरील सर्व by त्रिवेणी
अभिनंदन.....
In reply to अभिनंदन..... by मुक्त विहारि
नाही मी गहन विचार खूपच कमी
In reply to नाही मी गहन विचार खूपच कमी by त्रिवेणी
@ त्रिवेनि ....
In reply to @ त्रिवेनि .... by मुक्त विहारि
कदाचित माझ्या प्रतिसादाने आपण
हे अगदी बरोबर बोललात :)
In reply to हे अगदी बरोबर बोललात :) by बलि
अहो हीच
In reply to अहो हीच by मुक्त विहारि
बेवडे रीत वाचून मुपी वरची ती
In reply to बेवडे रीत वाचून मुपी वरची ती by बॅटमॅन
हे असे कोडे नका टाकू हो....
In reply to बेवडे रीत वाचून मुपी वरची ती by बॅटमॅन
सापडली एकदाची.
In reply to सापडली एकदाची. by बॅटमॅन
धन्यवाद....
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
अगागागागागागागागा.........
In reply to अगागागागागागागागा......... by बॅटमॅन
धन्यवाद...कशाला,,,,,?
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
काय कमेंट आहेत, वा वा वा.
In reply to काय कमेंट आहेत, वा वा वा. by बॅटमॅन
हे वाचून कुणीतरी मॉल मध्ये गेला आणि....विचारले तर...
In reply to हे वाचून कुणीतरी मॉल मध्ये गेला आणि....विचारले तर... by मुक्त विहारि
=)) =)) अगदी अगदी!!
In reply to =)) =)) अगदी अगदी!! by बॅटमॅन
अशा प्रकारे......
In reply to अशा प्रकारे...... by मुक्त विहारि
बादरायण न्हवे
In reply to अशा प्रकारे...... by मुक्त विहारि
.
In reply to . by उद्दाम
त्या हिमालयाच्या उशीतनं बाहेर पडा आता.
वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू
In reply to वॉर्निंग : शाकाहा-यांनी वाचू by सांजसंध्या
मासळीवरून पुण्याची आठवण झाली.