म्हैस माजावर येते
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
In reply to कोकणात नाही म्हणत. by धन्या
In reply to धनाजीराव by अनिरुद्ध प
In reply to आमच्या रायगड जिल्ह्यात याला by धन्या
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
याला झोम्बी लावणे असे म्हणतात का?इंटरेस्टिंग... अन मी झाँबी हे अमेरिकन निर्मीती आहे समजायचो.
In reply to एक प्रष्ण by अनिरुद्ध प
दोन तीन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी, तिथे माझं खटवं हरवलं ग हरवलं
In reply to बैलांची मारामारी by पैसा
In reply to सामन्य शेतकरी जर म्हशीला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to प्रजनन सोडलं तर रेडयाचा by धन्या
In reply to रेडा अगदिच निरुपयोगि नसतो! by वसईचे किल्लेदार
In reply to सामन्य शेतकरी जर म्हशीला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to रेडकू कसायाकडे दिले जाते हे by खटपट्या
In reply to रेडकू कसायाकडे दिले जाते हे by खटपट्या
In reply to वाईट :( by बॅटमॅन
In reply to गाईचं दूध पी. मग उगा अपराधी by प्रचेतस
In reply to गाई काय चितळ्याकडुन दूध आणून by अभ्या..
In reply to येक्झ्यॅक्टली by प्रसाद गोडबोले
इतना शेन्टीमेन्टली नई होनेकावईच तो बता रिया मै. :) दूध हेच त्यांचे यूएस्पी. कुठल्याहि पशुखाद्याच्या (दुधाळ) जाहिराती बघ. मुख्य मुद्दा दुधाचे प्रमाण वाढविणे हाच. जास्तीत जास्त दुधाचा दर्जा वाढविणे, परत गायींना इंजेक्शने दूध वाढविण्यासाठी, संकरीत जाती कुठल्या तर जास्त दूध देणार्या, मग त्या रिप्रॉड्क्शन न करणार्या (टर्मिनेटर बियाणे आठवले का?) असतील तरी चालेल. साधा कडबा, मका, आस्ट्रेलिअन ब्ल्यु ग्रास नायतर मुरघास कशासाठी तर जास्त दुधासाठी. एकूण काय तर आपण खाऊ न शकणार्या खाद्याचे रुपांतर खाद्यात करणारे मशीन ते. कशाला उगीच शेण्टीमेण्टल व्हायचे? त्यो कुठला टिंग्या का काय तो पिक्चर मल्टीप्लेक्समध्ये डेरीमिल्क खात बघायचा. बस्स. :) (बाकी नैसर्गिक शेतीचे अन दुग्ध व्यवसायाचे अजून कुतूहल असणार्यानी अंकोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील अरुण देशपांड्याच्या प्रकल्पाला भेट द्यावी. खूप सारी माहिती मिळेल ही ग्यारंटी. :) )
In reply to गाईचं दूध पी. मग उगा अपराधी by प्रचेतस
In reply to वाईट :( by बॅटमॅन
In reply to वाईट :( by बॅटमॅन
In reply to शेळीचे दुध पिणे बघा जमतय का? by शेखर
In reply to शेळीचे दुध पिणे बघा जमतय का? by शेखर
In reply to शेळीचे दुध पिणे बघा जमतय का? by शेखर
In reply to हा प्रकार माहिती होता, टोणगा by मदनबाण
हा प्रकार माहिती होता, टोणगा लावणे असे बहुतेक याला म्हंटले जाते.तसेच भरवश्याच्या म्हशीला टोणगा ही म्हण देखील आहे.बाणा, तुझं बरोबर आहे. टोणगा लावणे हेच जास्त प्रचलित आहे.
In reply to वाकप्रचाराचा अर्थ by परिंदा
रेड्याबरोबरच्या एका दिवसातल्याच प्रयत्नात म्हैस गाभण राहते का?एकाच प्रयत्नात म्हैस गाभण राहण्याचं प्रमाण खुपच जास्त असतं. अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणावे इतपत. एखादी म्हैस एकदा रेडा लावल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा माजावर आली तर त्याला "म्हैस पलटली" असे म्हणतात. भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचं मुळ या म्हैस पलटण्याच्या प्रकारात आहे.
शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणार्या बैलांच्या जननेंद्रियांची काहीतरी शस्त्रक्रिया करावी लागते असे ऐकले आहे.या प्रकाराला "बैल बडवणे" असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया नसून खरं तर एक वाईट प्रकार असतो. नुकतंच वासरुपण संपलेल्या वयात आलेल्या खोंडाला खोडयात अडकवून आडवे पाडले जाते. त्याचे पाय जाड दोर्यांनी करकचून बांधले जातात आणि लाकडी हातोडयाने त्या खोंडाचे वृषण चेचले जातात. नंतर त्यावर हळद चोळली जाते. या सार्या प्रकारामागे त्या खोंडाचे लैंगिक खच्चीकरण होऊन तो गायीच्या मागे जाऊ नये हा उद्देश असतो.
In reply to रेड्याबरोबरच्या एका by धन्या
In reply to //भरवशाच्या म्हशीला टोणगा या by जयंत कुलकर्णी
In reply to किंवा आपण म्हणता तसाही अर्थ by जयंत कुलकर्णी
In reply to भरवशाच्या म्हशीला टोणगा ही by धन्या
In reply to जयंतरावांचं बरोबर आहे. by प्यारे१
In reply to जयंतरावांचं बरोबर आहे. by प्यारे१
In reply to रेड्याबरोबरच्या एका by धन्या
In reply to बैल बडवणे पाहायला मला आजही by arunjoshi123
In reply to रेड्याबरोबरच्या एका by धन्या
In reply to >>> या प्रकाराला "बैल बडवणे" by श्रीगुरुजी
स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर आणि निर्दयी का होतो याचे मला कायम दु:ख वाटत आले आहे.असाच वाईट प्रकार गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर होतो. गायीचं किंवा म्हशीचं पिल्लू जन्माला आल्यानंतर तासभरात ठणठणीत होऊन उडया मारु लागतं. गाय/म्हैस व्यायल्यानंतर पहिल्यांदा जे दुध काढलं जातं ते खुपच घट्ट आणि चिकट असते. या पहिल्या दुधाला कोकणात चिक म्हणतात. या चिकापासूनच खरवस बनवला जातो. मादी व्यायल्यानंतर तिच्या दुधावर तिच्या पिल्लाचा हक्क असतो. दुर्दैवाने हा नियम माणूस आपण पाळळेल्या प्राण्यांच्या बाबतीत पाळत नाही. गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर तिचे दुध काढले जाते. तिला पान्हा फुटावा म्हणून अगदी थोडा वेळ वासरु किंवा रेडकूच्या तोंडात त्याच्या आईचे आचळ दिले जाते. आनि नि जेमतेम अर्धा कप दुध ते पिल्लू प्यायले नसेल तर त्याला "आखडले" जाते म्हणजे आचळापासून दूर केले जाते. ते वासरु आपल्या आईच्या आचळापर्यंत जाण्यासाठी केविलवाणी धडपड करत राहते. पण माणसाच्या अमानुषतेपुढे त्याचे काही चालत नाही. यावर दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी त्यातल्या त्यात एक व्यवहारीक तोडगा काढतात. गाय किंवा म्हशीच्या चार आचळांपैकी एका आचळाचे दुध तिच्या पिल्लाला पिऊ दिले जाते. उरलेले तीन आचळांचे दुध चरवीत काढले जाते.
In reply to स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस by धन्या
In reply to आणि तो नाद by चौकटराजा
In reply to स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस by धन्या
In reply to त्याला कारण आहे. by अर्धवटराव
In reply to त्याला कारण आहे. by अर्धवटराव
In reply to >>> या प्रकाराला "बैल बडवणे" by श्रीगुरुजी
बैल इतर प्राण्यांप्रमाणेच फक्त ठराविक दिवसातच माजावर येत असणार. तो काही वर्षाचे ३६५ दिवस गायीच्या मागे जाणार नाही. निसर्गनियमाप्रमाणे फक्त त्या ठराविक दिवसातच तो गायीच्या मागे जाणार असेल तर माणसाने त्याला इतक्या वेदना देऊन अत्याचार का करावा?निसर्गनियमाप्रमाणे बैल वर्षाचे ३६५ दिवस "माजलेला"च असतो. पण बॉटलनेक गायींमुळे येते. गायी ठराविक वेळी माजावर येतात तेव्हाच बैलांना संधी साधता येते. (बहुतांश प्राणीजगतात हेच होतं.) बाकीच्या वेळेस बैलाने काही करायचा प्रयत्न केल्यास गायी स्वत:च्या "शीलरक्षणा"साठी पुरेशा ताकदवान असतात. भाव न देणाऱ्या गायींच्या मागेमागे जाण्याची बैलांची नैसर्गिक वृत्ती नसते. बैल बडवतात तो शेतीच्या कामांना उपयोगी पडावा म्हणून. --- ही वर्णनं वाचून ज्यांना दूध नकोसं होत असेल त्यांनी सोयाचं दूध प्यावं. चहा, कॉफीत घालून पिण्याची माझी अजून हिंमत झालेली नाही; पण ब्रेकफास्ट सिरीयलमधे किंवा पेय म्हणून काही वाईट लागत नाही. पाव किंवा पोळीच्या कणकेतही सॉयचं दूध घातल्यामुळे चवीत फार फरक पडत नाही. त्याशिवाय पोल्ट्रीत काय चालतं, कोंबड्या, नवजात कोंबडे यांचं काय होतं याची चौकशीही करू नये. व्हेगन आहाराच्या प्रसारासाठी जे माहितीपट बनवले जातात ते ही टाळलेले उत्तम. शिवाय शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पर्याय आता उपलब्ध आहे. --- धनाजीशेठ, तुमच्या या वेगळ्या अनुभवांबद्दल जरूर लिहा.
In reply to बैल इतर प्राण्यांप्रमाणेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
निसर्गनियमाप्रमाणे बैल वर्षाचे ३६५ दिवस "माजलेला"च असतो. पण बॉटलनेक गायींमुळे येते. गायी ठराविक वेळी माजावर येतात तेव्हाच बैलांना संधी साधता येते. (बहुतांश प्राणीजगतात हेच होतं.) बाकीच्या वेळेस बैलाने काही करायचा प्रयत्न केल्यास गायी स्वत:च्या "शीलरक्षणा"साठी पुरेशा ताकदवान असतात. भाव न देणाऱ्या गायींच्या मागेमागे जाण्याची बैलांची नैसर्गिक वृत्ती नसते.विशिष्ट हंगाम सोडला तर बैल स्वतःहून गायीच्या मागे जातात याचा पुरावा असेल तरच बैल माजलेला असेल असे म्हणता येईल. तसा पुरावा आहे का?
In reply to निसर्गनियमाप्रमाणे बैल by बॅटमॅन
In reply to त्यासाठी बैलाच्या मागे by प्यारे१
In reply to निसर्गनियमाप्रमाणे बैल by बॅटमॅन
In reply to मूलभूत प्रेरणा - गुणसूत्रांचा प्रसार by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धन्यवाद by बॅटमॅन
In reply to ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स' by प्यारे१
In reply to ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स' by प्यारे१
ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स' वगैरे वगैरे...!हे समजलं जातं तितकं खरं नाही असं अलिकडच्या काळातले काही psychologists मानतात. या विषयात उभी फूट पडलेली आहे, असं म्हणता येईल इतपत वेगवेगळी आणि टोकाची निरीक्षणं आहेत.
सातत्यानं एखाद्या गोष्टीवर विचार करणं नि तीच गोष्ट सातत्यानं करत राहणं ह्यामध्ये तत्वतः कोणताही फरक असत नाही असं विधान करावं का? Smile मुख्यत्वे मानसिक समाधान /असमाधान त्यावर अवलंबून असेल तेव्हा?गायी-बैलांमधे लैंगिक बाबतीत मानसिक समाधान /असमाधान वगैरे काही असल्याचं मला माहित नाही. आपणांस माहित असल्यास संदर्भ वाचायला मला आवडेल. स्वत:ची गुणसूत्रं पसरवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सर्व जीव करतात. ही नैसर्गिक प्रेरणा आहे. पण याचा जाणीवपूर्वक विचार अजिबात होत नाही. "मला मूल हवं" याचा विचार करताना कोणी मनुष्यही "चला, आपली गुणसूत्र ५०% का होईना, पुढच्या पिढीत पाठवू या" असा विचार करताना सापडलेला नाही. किंवा स्वत:च्या मुलांवर लोकांच्या मुलांपेक्षा अधिक माया करताना "याच्यात/हिच्यात माझी गुणसूत्रं आहेत म्हणून मी या पोराचं/पोरीचं अधिक कौतुक करते/तो" असं कोणी म्हणत असेल असंही मला वाटत नाही. आपली गुणसूत्र पुढच्या पिढीत देऊन ही पुढची पिढी टिकवण्यासाठी कष्ट/अपत्यसंगोपन करण्यातून जे आपली सुटका करून घेतात, ते जास्तीत जास्त वेळा आणि प्राणी/व्यक्तींशी संभोग करतात. यात भावभावना, समधान/असमाधान याचा काहीही संबंध नाही. हा कोरडा व्यवहार आहे. मानवी मूल्यं, त्यातून येणाऱ्या चांगलं-वाईट या संकल्पना आणि भावभावना यांचा उत्क्रांतीजन्य वर्तनाशी काहीही संबंध नाही. ---- प्रस्तुत संदर्भ सोडून तुमचं विधान वाचल्यास, तुमच्या प्रश्नाचं उत्तर "फरक आहे" असं आहे. त्यातही समाधान/असमाधान यांचा काहीही संबंध नाही. अनेक लोकांच्या डोक्यात खून आणि अन्य प्रकारच्या गुन्ह्यांच्या फँटसीज असतात. अनेक लेखक आपल्या रागाला वाट करून देण्यासाठी कथा-कादंबऱ्यांमधे पात्राचा खून घडवून आणतात. पण प्रत्यक्षात एवढ्या प्रमाणात गुन्हे होत नाहीत. पण पुन्हा एकदा, बैलांच्या फँटसीज काय असतात याचा अभ्यास कोणी केला असल्यास मला कल्पना नाही.
In reply to धन्यवाद by बॅटमॅन
In reply to बैल इतर प्राण्यांप्रमाणेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हुर्र हुर्र हुर्रे by प्रचेतस
In reply to उधळणे ते हेच का? by प्यारे१
In reply to असो खुपच जुन्या आठवणी जागा झाल्या. by वेताळ
In reply to माझ्या माहितीतील एक by मनीषा
In reply to ओ तै, लेखातल्या शब्दाचा अनं by किसन शिंदे
In reply to माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ by धन्या
माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ आहे.ह्यावरुन आठवले " माजघर " ह्या शब्दाची व्युत्पत्ती ही ह्याच माज शब्दावरुन झाली असावी काय ? =))
In reply to माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ by प्रसाद गोडबोले
In reply to एक म्हटले तर भाबडी शंका. by बॅटमॅन
In reply to तुमच्या प्रश्नांची उत्तरे by धन्या
In reply to एक म्हटले तर भाबडी शंका. by बॅटमॅन
In reply to वृषण फोडणे अमानूष आहे यात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वृषण फोडणे अमानूष आहे यात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक म्हटले तर भाबडी शंका. by बॅटमॅन
अशा काही गोष्टी न केल्या तरी चालणार नाही का? की करणे अपरिहार्य असते?वाटल्यास त्याला महाराजाच्या मठातील मांजरीचा सिध्दांत लावू शकतोस. ;) कदाचित अनुभवाचे बोल पण असतील. (एक छोटे उदाहरण आहे नात्यातच. एक लहान मुलगी आईने जवळ घेऊन झोपल्याशिवाय झोपायचीच नाही. नंतर नंतर फक्त आईची चादर असली कीच झोपायची. आता त्या चादरीचे बोंदरे झाले आहे. एक सुताचा छोटा गठ्ठा याशिवाय त्याला काही रुप नाही. ती मुलगी सध्या एमबीबीएस करतेय :) अजूनसुध्दा तिच्या ब्यागेत कायम असते. ) त्या पान्हा फुटवायच्या नकली रेडकाला पण कायतरी सॉलीड शब्द आहे. आठवला की सांगतो.
एक प्रष्ण