आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल.
चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा..
***************************************************
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं* फोडून घे
कामाला लाग बिगी बिगी वरची ढेकळं अजून जरा फुटू दे
खालच्या पाटाचं स्वच्छ पाणी तुझ्या शेतात खळाळत सुटू दे
माझ्या मोठया फाळानं शेत तुझं बाई खोलवर नांगरुन घे
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
खुरपी, विळा, टिकाव, खोरं झेपंल ते हत्यार हातात घे
मोठ्या फाळानं नांगरणी केली तरी अजून कामाला दम र्हावू दे
येवढं कष्ट केल्यापरी घामाचं पीक उभे र्हाऊ दे
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं फोडून घे.
***************************************************
*मोंगर - लोखंडी घणाच्या आकाराचे लाकडी औजार जे शेतकरी ढेकळं फोडण्यासाठी वापरतात.
***************************************************
वाचने
12081
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा
येवढं कष्ट केल्यापरी घामाचं
ढेकूळविच्छेदन हा शब्द
In reply to येवढं कष्ट केल्यापरी घामाचं by बॅटमॅन
मस्त जमलंय.
तुमचे आशीर्वाद हायेत
In reply to मस्त जमलंय. by धन्या
यू टू?
भूमीहीन शेतकर्यासांठी
वाह
मोदक तु??????
हत्ती आहे तो....!
In reply to मोदक तु?????? by पिलीयन रायडर
खुस्पट
In reply to हत्ती आहे तो....! by प्यारे१
काय फरक आहे..?
In reply to खुस्पट by बॅटमॅन
तद्वत= त्याप्रमाणे.
In reply to काय फरक आहे..? by मोदक
बॅट्या, बॅट्या लेका बालिस्टर
In reply to तद्वत= त्याप्रमाणे. by बॅटमॅन
बॅट्या, बॅट्या लेका बालिस्टर
In reply to बॅट्या, बॅट्या लेका बालिस्टर by प्यारे१
हत्ती ही उपमा (आगोबा या
In reply to हत्ती आहे तो....! by प्यारे१
कित्तीही सोज्वळ सोज्वळ म्हणलं
In reply to हत्ती ही उपमा (आगोबा या by मोदक
मोदकाच्या आवरणात केशरी, हिरवा
In reply to कित्तीही सोज्वळ सोज्वळ म्हणलं by पिलीयन रायडर
हो..तसं करायला विशेष कष्ट पण
In reply to मोदकाच्या आवरणात केशरी, हिरवा by प्यारे१
आपली दृष्टी अत्यंत पवित्र आहे
In reply to हो..तसं करायला विशेष कष्ट पण by पिलीयन रायडर
वाचतोय.. एकेकटे भेटा, मग बघतो
In reply to आपली दृष्टी अत्यंत पवित्र आहे by प्यारे१
या प्यारेकडे एकदा बघच अशी
In reply to वाचतोय.. एकेकटे भेटा, मग बघतो by मोदक
आम्ही कुठं काय केलं?
In reply to वाचतोय.. एकेकटे भेटा, मग बघतो by मोदक
बघा की राव! उगा गरीबाला 'तरास
In reply to आम्ही कुठं काय केलं? by पिलीयन रायडर
>> सर्टीफाईड निरागस प्यारे
In reply to बघा की राव! उगा गरीबाला 'तरास by प्यारे१
अरे, तू तो सीरियस हो गया मेरे
In reply to >> सर्टीफाईड निरागस प्यारे by धन्या
प्यारे निरागस? =))
In reply to अरे, तू तो सीरियस हो गया मेरे by प्यारे१
हे काय ?
In reply to मोदक तु?????? by पिलीयन रायडर
स्त्रि म्हणजे निव्वळ गुलाम...!
जमिनीचा कस कसा आहे यावर
वाह वाह
जमिनीचा कस कसा आहे यावर
कस शब्दसुद्धा योग्य आहे. कस
In reply to जमिनीचा कस कसा आहे यावर by भिकापाटील
वाह व्वा मादकराव....आपल ते
मोदक(पात्र) का लपविता????
In reply to वाह व्वा मादकराव....आपल ते by अत्रुप्त आत्मा
काव्यविभागात आलेलं
@शेतीप्रेमाचं भरतं पाहून
In reply to काव्यविभागात आलेलं by सूड
आवडतं की !!
In reply to @शेतीप्रेमाचं भरतं पाहून by अत्रुप्त आत्मा
तुमच्यात "सहज"ला "उगाच" कंसं
In reply to आवडतं की !! by सूड