तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
In reply to आत्ताच तुझ्या ब्लॉगवर वाचत by गणपा
In reply to धाग्याच्या शेवटी जाऊन प्रतिसाद लिहायचा जीवावर आलं म्हणून इथे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माझ्याकडे आहे ,पण फ्री पायजे by श्री गावसेना प्रमुख
In reply to फ्री. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to http://www.androidgamesroom by श्री गावसेना प्रमुख
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to http://www.androidgamesroom by श्री गावसेना प्रमुख
In reply to सुहासराव लयं भारी लिवलं हाय ! by मदनबाण
In reply to धन्स बाणा... गेम्स मी जास्त by सुहास झेले
In reply to मी सध्या सॅमसंग गॅलॅक्सी वाय by मदनबाण
In reply to बबोए.. by चिगो
In reply to सुहासराव लयं भारी लिवलं हाय ! by मदनबाण
In reply to अॅन्ड्रॉईडला अलविदा करून by मालोजीराव
In reply to अर्रे वा सुझे मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अॅपल आय फोर घेईन (कधी ना कधी) तेव्हा घेईन मजा तुमच्या अॅन्ड्रॉईडवर चालणा-या अॅप्लीकेशनची.हाण्ण... पिडांकाका कुठं आहेत? डब्बल बॅरल हे भाकीत तुम्ही खूप पूर्वीच केले होते. दोन्ही कंपन्यांचा बाजार एका झटक्यात उठवला इथं गुर्जींनी. गुर्जी, हे जेव्हा कराल तेव्हा तुम्ही असाच एक लेख लिहा. आम्ही त्याची मजा घेणार. ;-) (प्रतिसाद हलके घ्यावा. ही केवळ गडबड आहे हे माहितीये.)
In reply to हाण्ण by श्रावण मोडक
In reply to हाण्ण by श्रावण मोडक
In reply to शामसुंग कंपणी सोताचा मर्हाटी by आनंदी गोपाळ
In reply to सॅमसंगचा कुठला कीबोर्ड? जरा by सुहास झेले
In reply to सुझे, अॅंड्रॉईड प्रणालीवर by किसन शिंदे
In reply to किसन, फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल by नानबा
In reply to किसन, फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल by नानबा
In reply to थोडी गडबड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डॉक्टर साहेब माझ्याकड एच टी by श्री गावसेना प्रमुख
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इंटरनल मेमरीचा लोचा मला by मदनबाण
याला पर्याय फोन रुट करणे हा आहे पण मला माझ्या फोनचा दगड करण्याची इच्छा नसल्याने त्याला रुट करण्याच्या नादाला अजुन लागलो नाही.कंपनी रॉम पेक्षा कस्टम रॉम लय वेळा भारी असतात…३-४ वर्षांचा वैयक्तिक अनुभव आहे…windows आणि android दोन्हीचा.
In reply to याला पर्याय फोन रुट करणे हा by मालोजीराव
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कंपनी रॉम पेक्षा कस्टम रॉम लय by मदनबाण
माझ्या फोनची इंटरनल मेमरी फक्त वापरायला मिळते १३० एमबी. फोन रुट केला आणि लिंकटू एसडी आणि मेमरीकार्डाचे पार्टीशन केल्यामुळे मला (एसडीकार्ड २ पार्ट दिसतंय ना ) तिथे जवळ जवळ दीड जीबीचा वापर करता आला आहे. इंटरनल मेमरीचा लोड एस्डीकार्ड २ पार्ट इथे येऊन पडतो. (अर्थात ही मेमरीही मला कमीच पडते) ;)
-दिलीप बिरुटे
(खटपट्या)In reply to रुटसाठी आणि कष्टम रोमसाठी एक नवा धागा कोणी तरी काढा राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आत्ताच हा लेख वाचला,आणि अजुन by मदनबाण
In reply to फ़्लैश मारताना battery ५०% by मालोजीराव
In reply to शेवटी एकदाचा माझा अॅन्ड्रॉइड by मदनबाण
In reply to काँगो…नवीन रॉम ला की इश्यू by मालोजीराव
In reply to रुटसाठी आणि कष्टम रोमसाठी एक नवा धागा कोणी तरी काढा राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरूटे सर, मी माझा फोन रूट by नानबा
In reply to मदत हजर आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मदत हजर आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरूटे सर, तुम्ही वर दिलेल्या by नानबा
In reply to दुव्यावरील स्टेप्स प्रमाणे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इंटरनल मेमरीचा लोचा मला by मदनबाण
In reply to बाण राव्,आपण जे अॅप वापरतो by श्री गावसेना प्रमुख
In reply to श्री साहेब्,जुने अॅप काढणं by मदनबाण
आपल्याला जर या कस्टम रॉम बद्धल ठावुक असेल तर या धाग्यावर जरुर लिहामालक प्रत्येक मोबाईल च्या रॉम वेगळ्या असतात तुमचा मोबाईल चा ब्रान्ड आणि मॉडेल कंचा ?
In reply to आपल्याला जर या कस्टम रॉम by मालोजीराव
In reply to मलाही सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सॅमसंग गॅलेक्सी वाय GT-S5360 by मदनबाण
In reply to तुमच्यासाठी remix-v2 हि एक by मालोजीराव
In reply to तुमच्यासाठी remix-v2 हि एक by मालोजीराव
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर remix-v2 मदनबाण साठी आहे ! by मालोजीराव
In reply to आपल्याला जर या कस्टम रॉम by मालोजीराव
In reply to मी पण कस्ट्म रॉमसाठी प्रचंड by नानबा
In reply to तुमच्यासाठी remix-v2 हि एक by मदनबाण
In reply to (No subject) by लॉरी टांगटूंगकर
In reply to सध्या झक मारुन सॅमसंग जीटी by पिंगू
In reply to =)) by पैसा
In reply to मी जरा जास्तच प्रयोगशील आहे.. by पिंगू
In reply to अँड्रॉइडच्या दोन व्हर्जनमध्ये by ५० फक्त
In reply to माझा सोनी एरिक्सन एक्स्पीरिया by गवि
In reply to हे करा... by दादा कोंडके
In reply to उपाय एक करुन पाहिला. दहा by गवि
उपाय एक करुन पाहिला. दहा मिनिटांऐवजी अर्धा तास दिला. फोन नुसता गरम होतो आहे.मग दुसरा उपाय करायची गरज नाही. बॅटरीशी धूळीमुळे-ऑक्साइड्स वगैरे मुळे कनेक्शन नीट होत नाही. पण फोन गरम होतो म्हणजे कनेक्शन ओके आहे. पोपट कदाचीत मेला नसेल पण हल्ली पोपटावर उपचार करण्यापेक्षा नविनन पोपट (हा लागलला मिठू-मिठू बोलायला) घेतलेला बरा पडतो.
In reply to माझा सोनी एरिक्सन एक्स्पीरिया by गवि
In reply to पहिल्यांदा by अँग्री बर्ड
In reply to धन्यवाद.. by गवि
In reply to हे सगळं by इरसाल
In reply to धागा वर आलेला पाहुन यात अजुन by मदनबाण
In reply to सांगा एखादं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोबाईलच्या स्वीचला (बटनाला) क्लीक न करता स्क्रीन लॉक आणि अनलॉकचं अॅप्लीकेशन आहे का एखादं कोणाच्या पाहण्यात ?
आहे . मी सध्या Micromax H. D. A११६ Android ४. १. २ हा फोन वापरत आहे. त्या मध्ये फोन lock ला ओपन (unclock) करण्यासाठी तुम्ही तुमचा चेहरा दिसला कि मग ओपेन होतो (unlock) असा एक प्रकार आहे.
आता बिरुटे साहेब मला तुम्ही मदत करा मला काही हा फोने झेपत नाही म्हणजे application download करताना कि surfing करताना कोणास ठाऊक पण com. android .**** अशी बरीच application दिसतात. त्याचे काय करयचे.
जर शक्य झाले तर तुम्हास फोन करून त्रास देवू शकतो काय?. मला कहि गोष्टी ज्याचा तुम्ही सगळ्यांनी वरती उल्लेख केला आहे त्याची माहिती करून घ्यायची आहे म्हणुन म्हनतो?In reply to Screen Off by hi launcher dev by नांदेडीअन
In reply to लाँचर टाकून पाहतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लाँचर टाकून पाहतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माफ करा, त्या App चे नाव Auto by नांदेडीअन
In reply to मदतीबद्दल आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्क्रीन ऑफ या अॅप्लीकेशनमुळे स्क्रीन ऑफ झाली पण चालू करायला पुन्हा बटनाला स्पर्ष करावा लागतोय.मला या तुमच्या हायफाय गोष्टी ओ कि ठो कळत नाहीत. पण हार्डवेअरमध्ये काम करत असल्यामुळे सॉफ्टवेरची लिमीट्स सांगू शकतो. स्टँडबाय मोडमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कमी पॉवरवर चालणे कारण बहुतेक वेळासाठी फोन या मोडमध्ये असतो. या मोडमध्ये कमितकमी फंक्शन्स (इनवर्ड मेसेज/मेल/कॉल मॉनिटरींग वगैरे) काम करत असतात. यातून अॅक्टीव्ह मोड मध्ये येण्यासाठी एक हार्डवायर्ड बटन मॉनिटर करणं अतिशय कमी पॉवरमध्ये होणारं काम असतं. इतर इन्पूट डिवायसेसनी हे काम होण्यासाठी म्हणजेच मायक्रोफोन, टच स्क्रीन वगैरे अॅक्टीव्ह ठेवायला आणि प्रोसेसींग करायला खूप जास्त पॉवर खर्च होते. त्यामुळे असलं अॅप काढायचं म्हणून काढ्लं असलं तरी त्याने बॅटरी लवकर ड्रेन होईल. -(रेडिओ, टेप, टिवी दुरुस्त करणारा) दादा
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to दादा म्हणतो ते खरं आहे,या अ by मदनबाण
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मराठी by तुषार काळभोर
In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे
In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे
In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे

In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे
In reply to काही नविन अॅप्स by मदनबाण
In reply to बाणा, झेडग्याचा दुवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कित्ती कित्ती काळजी या अॅप्सची by तिमा
In reply to जुना नोकियाचा डबा वापरायचा by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डगा डगा वई वई वई..... :- KALI TOPI LAL RUMAL (1959)In reply to माझ्या समस्या.... by प्रभाकर पेठकर

संदेश लिहितो त्या आयकॉनवर क्लीक केल्यावर आपल्याला संपूर्ण इनबॉक्स दिसतो. नवीन संदेश खाली लिहिल्यावर उजव्या वरच्या बाजूला To आणि एक काँटेक्ट लिष्ट साठीचं चिन्ह आणि प्लस दिसतं त्यावर क्लिक केल्यावर फोनमधे असलेले सर्व काँटेक्ट आपल्यासमोर येतात. आपल्याला ज्यांना ज्यांना मेसेज पाठवायचा त्या समोरच्या चौकोनी बॉक्समधे टीक केले की त्या त्या सर्वांना संदेश जातो. आता अडचण कुठे आहे, ते नेमके सांगा ?
-दिलीप बिरुटे
In reply to मस्त फोन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मस्त फोन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्याला ज्यांना ज्यांना मेसेज पाठवायचा त्या समोरच्या चौकोनी बॉक्समधे टीक केले की त्या त्या सर्वांना संदेश जातो. आता अडचण कुठे आहे, ते नेमके सांगा ?१० चौकोनांमध्ये टिक करता येते. अकराव्या चौकोनात टिक करायला गेल्यावर टिक तर होत नाहीच उलट 10 contacts available only असा उद्धट मेसेज येतो. दहापेक्षा जास्त कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट होत नाहीत. ग्रुप बनवून मेसेज पाठवायचा प्रयत्न केला तरी दहा पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट्सना मेसेज पाठवता येत नाही.
In reply to छे: हो... by प्रभाकर पेठकर
In reply to छे: हो... by प्रभाकर पेठकर
उलट 10 contacts available only असा उद्धट मेसेज येतो.त्याचं स्वाफ्टवेअर लिहिणारा पुणेरी असावा. :)
In reply to छे: हो... by प्रभाकर पेठकर
In reply to काकाश्री,सॅमसंगच्या फोन मधुन by मदनबाण
In reply to उतरुन घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजून एक. by आनंदी गोपाळ
In reply to अजून एक. by आनंदी गोपाळ
In reply to उतरुन घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to माझा हा मोबाईल हँग झालाय ,काय by श्री गावसेना प्रमुख
In reply to हा Samsung-Galaxy-S4 ? by कपिलमुनी
In reply to Samsung-Galaxy S4 ??? by योगी९००
आत्ताच तुझ्या ब्लॉगवर वाचत