तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
ब) PaniniKeypad Marathi IME
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
वाचन
447843
प्रतिक्रिया
716
आत्ताच तुझ्या ब्लॉगवर वाचत
In reply to आत्ताच तुझ्या ब्लॉगवर वाचत by गणपा
धाग्याच्या शेवटी जाऊन प्रतिसाद लिहायचा जीवावर आलं म्हणून इथे...
In reply to धाग्याच्या शेवटी जाऊन प्रतिसाद लिहायचा जीवावर आलं म्हणून इथे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्याकडे आहे ,पण फ्री पायजे
In reply to माझ्याकडे आहे ,पण फ्री पायजे by श्री गावसेना प्रमुख
फ्री.
In reply to फ्री. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
http://www.androidgamesroom
In reply to http://www.androidgamesroom by श्री गावसेना प्रमुख
धन्स.
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मज्जाय ब्वॉ
In reply to http://www.androidgamesroom by श्री गावसेना प्रमुख
अर्रर्र..
मिपाचे अॅप आहे?
मस्त
सुहासराव लयं भारी लिवलं हाय !
In reply to सुहासराव लयं भारी लिवलं हाय ! by मदनबाण
धन्स बाणा... गेम्स मी जास्त
In reply to धन्स बाणा... गेम्स मी जास्त by सुहास झेले
मी सध्या सॅमसंग गॅलॅक्सी वाय
In reply to मी सध्या सॅमसंग गॅलॅक्सी वाय by मदनबाण
बबोए..
In reply to बबोए.. by चिगो
ण 'अॅंग्री बर्ड्स
In reply to सुहासराव लयं भारी लिवलं हाय ! by मदनबाण
प्रिय मदनबाण,,
अॅन्ड्रॉईडला अलविदा करून
In reply to अॅन्ड्रॉईडला अलविदा करून by मालोजीराव
अरे वा!
१. SMS blocker by Optinno.
अर्रे वा सुझे मस्त.
In reply to अर्रे वा सुझे मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाण्ण
In reply to हाण्ण by श्रावण मोडक
गुर्जी लै हुस्शार आहेत.
In reply to हाण्ण by श्रावण मोडक
पोच.
शामसुंग कंपणी सोताचा मर्हाटी
In reply to शामसुंग कंपणी सोताचा मर्हाटी by आनंदी गोपाळ
सॅमसंगचा कुठला कीबोर्ड? जरा
In reply to सॅमसंगचा कुठला कीबोर्ड? जरा by सुहास झेले
सेटिंग्ज->locale & Text ->
सुझे, अॅंड्रॉईड प्रणालीवर
In reply to सुझे, अॅंड्रॉईड प्रणालीवर by किसन शिंदे
किसन, फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल
In reply to किसन, फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल by नानबा
App 2 SD अॅप ची काही गरज
In reply to किसन, फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल by नानबा
थोडी गडबड
In reply to थोडी गडबड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर साहेब माझ्याकड एच टी
In reply to डॉक्टर साहेब माझ्याकड एच टी by श्री गावसेना प्रमुख
हम्म
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंटरनल मेमरीचा लोचा मला
In reply to इंटरनल मेमरीचा लोचा मला by मदनबाण
याला पर्याय फोन रुट करणे हा
In reply to याला पर्याय फोन रुट करणे हा by मालोजीराव
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंपनी रॉम पेक्षा कस्टम रॉम लय
In reply to कंपनी रॉम पेक्षा कस्टम रॉम लय by मदनबाण
रुटसाठी आणि कष्टम रोमसाठी एक नवा धागा कोणी तरी काढा राव.
In reply to रुटसाठी आणि कष्टम रोमसाठी एक नवा धागा कोणी तरी काढा राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ताच हा लेख वाचला,आणि अजुन
In reply to आत्ताच हा लेख वाचला,आणि अजुन by मदनबाण
फ़्लैश मारताना battery ५०%
In reply to फ़्लैश मारताना battery ५०% by मालोजीराव
शेवटी एकदाचा माझा अॅन्ड्रॉइड
In reply to शेवटी एकदाचा माझा अॅन्ड्रॉइड by मदनबाण
काँगो…नवीन रॉम ला की इश्यू
In reply to काँगो…नवीन रॉम ला की इश्यू by मालोजीराव
ठांकु.
In reply to रुटसाठी आणि कष्टम रोमसाठी एक नवा धागा कोणी तरी काढा राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे सर, मी माझा फोन रूट
In reply to बिरूटे सर, मी माझा फोन रूट by नानबा
मदत हजर आहे.
In reply to मदत हजर आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद. मिनीटूल्स
In reply to मदत हजर आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे सर, तुम्ही वर दिलेल्या
In reply to बिरूटे सर, तुम्ही वर दिलेल्या by नानबा
दुव्यावरील स्टेप्स प्रमाणे
In reply to दुव्यावरील स्टेप्स प्रमाणे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे सर, लफडा कळला. मेमरी
In reply to इंटरनल मेमरीचा लोचा मला by मदनबाण
बाण राव्,आपण जे अॅप वापरतो
In reply to बाण राव्,आपण जे अॅप वापरतो by श्री गावसेना प्रमुख
श्री साहेब्,जुने अॅप काढणं
In reply to श्री साहेब्,जुने अॅप काढणं by मदनबाण
आपल्याला जर या कस्टम रॉम
In reply to आपल्याला जर या कस्टम रॉम by मालोजीराव
मलाही सांगा.
In reply to मलाही सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॅमसंग गॅलेक्सी वाय GT-S5360
In reply to सॅमसंग गॅलेक्सी वाय GT-S5360 by मदनबाण
तुमच्यासाठी remix-v2 हि एक
In reply to तुमच्यासाठी remix-v2 हि एक by मालोजीराव
धन्स.
In reply to तुमच्यासाठी remix-v2 हि एक by मालोजीराव
:(
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर remix-v2 मदनबाण साठी आहे !
In reply to सर remix-v2 मदनबाण साठी आहे ! by मालोजीराव
ok तरी मला वाटत होतं चित्र जी
In reply to आपल्याला जर या कस्टम रॉम by मालोजीराव
मी पण कस्ट्म रॉमसाठी प्रचंड
In reply to मी पण कस्ट्म रॉमसाठी प्रचंड by नानबा
तुमच्यासाठी remix-v2 हि एक
In reply to तुमच्यासाठी remix-v2 हि एक by मदनबाण
XDA फोरम वरुन CWM चा जुगाड
Advanced Task Killer :
धन्स रे सुझे, माहितीपूर्ण लेख
लेख आवडला
ऍपल फोन बद्दल पण माहिती सांगा
फिनॅनसिस्टो
स्मार्ट मेझर
मोबाईल
(No subject)
In reply to (No subject) by लॉरी टांगटूंगकर
मॅप
धन्यवाद सुझे!
अरे वा..
सध्या झक मारुन सॅमसंग जीटी
In reply to सध्या झक मारुन सॅमसंग जीटी by पिंगू
=))
In reply to =)) by पैसा
मी जरा जास्तच प्रयोगशील आहे..
In reply to मी जरा जास्तच प्रयोगशील आहे.. by पिंगू
मेहनती गाढव...
अँड्रॉइडच्या दोन व्हर्जनमध्ये
In reply to अँड्रॉइडच्या दोन व्हर्जनमध्ये by ५० फक्त
ह्या मध्ये फरक असतो
२०१० च्या
माझा सोनी एरिक्सन एक्स्पीरिया
In reply to माझा सोनी एरिक्सन एक्स्पीरिया by गवि
हे करा...
In reply to हे करा... by दादा कोंडके
उपाय एक करुन पाहिला. दहा
In reply to उपाय एक करुन पाहिला. दहा by गवि
हम्म...
In reply to माझा सोनी एरिक्सन एक्स्पीरिया by गवि
पहिल्यांदा
In reply to पहिल्यांदा by अँग्री बर्ड
धन्यवाद..
In reply to धन्यवाद.. by गवि
गूढ मंद स्मिता - नविन टं*निका
ह्यात दिलेल्या टिप्स वापरुन
हे सगळं
In reply to हे सगळं by इरसाल
आणि ते काही दिवस जुन्या
माझे ही काही आवडते apps
धन्स सुझे.
सिंबियन प्रणाली हि टच
धागा वर आलेला पाहुन यात अजुन
In reply to धागा वर आलेला पाहुन यात अजुन by मदनबाण
कंपास, मेटल डिटेक्टर इ. अ
सगळ्यात अगोदर AndroidLost
सांगा एखादं
In reply to सांगा एखादं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आहे ना
मोबाईलच्या स्वीचला (बटनाला) क्लीक न करता स्क्रीन लॉक आणि अनलॉकचं अॅप्लीकेशन आहे का एखादं कोणाच्या पाहण्यात ?आहे . मी सध्या Micromax H. D. A११६ Android ४. १. २ हा फोन वापरत आहे. त्या मध्ये फोन lock ला ओपन (unclock) करण्यासाठी तुम्ही तुमचा चेहरा दिसला कि मग ओपेन होतो (unlock) असा एक प्रकार आहे. आता बिरुटे साहेब मला तुम्ही मदत करा मला काही हा फोने झेपत नाही म्हणजे application download करताना कि surfing करताना कोणास ठाऊक पण com. android .**** अशी बरीच application दिसतात. त्याचे काय करयचे. जर शक्य झाले तर तुम्हास फोन करून त्रास देवू शकतो काय?. मला कहि गोष्टी ज्याचा तुम्ही सगळ्यांनी वरती उल्लेख केला आहे त्याची माहिती करून घ्यायची आहे म्हणुन म्हनतो?Screen Off by hi launcher dev
In reply to Screen Off by hi launcher dev by नांदेडीअन
लाँचर टाकून पाहतो.
In reply to लाँचर टाकून पाहतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खबरदारी
In reply to लाँचर टाकून पाहतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माफ करा, त्या App चे नाव Auto
In reply to माफ करा, त्या App चे नाव Auto by नांदेडीअन
मदतीबद्दल आभार.
In reply to मदतीबद्दल आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
दादा म्हणतो ते खरं आहे,या अ
In reply to दादा म्हणतो ते खरं आहे,या अ by मदनबाण
हम्म.
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या माहितीप्रमाणे
मराठी
In reply to मराठी by तुषार काळभोर
लिहिता यावं >> मल्टीलींग
मला माझ्या तोशिबा थाईव या
In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे
माझ्या अॅंड्रॉइडवर ४.०४
In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे
छान!
In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे
पुढच्या नावासाठी के वरून सुरू
In reply to मला माझ्या तोशिबा थाईव या by मराठे
पुढच एंड्राइड लोलीपॉप आहे
काही नविन अॅप्स
In reply to काही नविन अॅप्स by मदनबाण
बाणा, झेडग्याचा दुवा
In reply to बाणा, झेडग्याचा दुवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी अँड्राइडला अॅंटीव्हायरस
कित्ती कित्ती काळजी या अॅप्सची
In reply to कित्ती कित्ती काळजी या अॅप्सची by तिमा
जुना नोकियाचा डबा वापरायचा
In reply to जुना नोकियाचा डबा वापरायचा by मदनबाण
माझा गॅलॅक्सी वाय बरेच दिवस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डगा डगा वई वई वई..... :- KALI TOPI LAL RUMAL (1959)माझ्या समस्या....
In reply to माझ्या समस्या.... by प्रभाकर पेठकर
मस्त फोन
In reply to मस्त फोन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर
In reply to मस्त फोन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छे: हो...
In reply to छे: हो... by प्रभाकर पेठकर
>>>>अकराव्या चौकोनात टिक
In reply to छे: हो... by प्रभाकर पेठकर
हा हा...
In reply to छे: हो... by प्रभाकर पेठकर
बंद करून जमाना झालाय.
काकाश्री,सॅमसंगच्या फोन मधुन
In reply to काकाश्री,सॅमसंगच्या फोन मधुन by मदनबाण
मला वाटतं अँड्रोईड हे गुगलचंच
कुठल्याही मेसेजला १० च्या वर सदस्य यादी जोडता येत नाही.
कृपया PANSI SMS हे
नवं काही
ठराविक कालावधीनंतर
हे घ्या नविन अॅप...
मी वापरत असलेल्या अॅपस ची
उतरुन घ्या.
In reply to उतरुन घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून एक.
In reply to अजून एक. by आनंदी गोपाळ
पाहतो.
In reply to अजून एक. by आनंदी गोपाळ
फीड ब्याक.
In reply to उतरुन घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
९ अप्प्स
ब्लॅकबेरी १०
चतुरभ्रमणध्वनीचाहत्यांसाठी असलेला धागा असल्याने इथे टंकतोय.
मी नुकताच ब्लॅकबेरी Z१० हा चतुरभ्रमणध्वनी घेतलाय - http://us.blackberry.com/
त्यामध्ये असलेल्या अनेक नव्या वैशिष्ट्यांपैकी मला सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे चतुरकळफलक - http://us.blackberry.com/smartphones/blackberry-z10/overview.html?IID=u…
इतरही अनेक चांगल्या गोष्टी त्यात आहेतच जसे मेसेंजरद्वारे स्क्रीन शेअरींग.
इतर कुणी ब्लॅकबेरी १० चा धारक / प्रशंसक असेल तर खरडीतून त्याबाबत संवाद साधायला आवडेल.
ब्लॅकबेरी १० धारक / प्रशंसक सध्या अल्पसंख्यांक असल्याने अॅन्ड्रॉइडच्या धाग्यावर लिहितोय. कृपया समजून घ्या.
सध्या शामसुंग ग्यालेक्सी वाय
१) डॉल्फिन
सगळ्यात भारी
या लेखाचे स्क्रीनशॉट scribd
फॅक्टरी रीसेट
माझा हा मोबाईल हँग झालाय ,काय
In reply to माझा हा मोबाईल हँग झालाय ,काय by श्री गावसेना प्रमुख
हा Samsung-Galaxy-S4 ?
In reply to हा Samsung-Galaxy-S4 ? by कपिलमुनी
Samsung-Galaxy S4 ???
In reply to Samsung-Galaxy S4 ??? by योगी९००
प्रकाशचित्र
एक अज्ञ प्रष्न