दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या तर्हा
In reply to ते तसे पंजाबी मुलींच्या by विजुभाऊ
कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे.Kavita चा उच्चार कविटा असा होवू नये म्हणून kavitha असे लिहितात. उच्चार मात्र कविता असाच केला जातो.
नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा.मात्रा इंग्रजीत जोडली जाते. भाषेत्(निदान कन्नडमध्ये तरी मात्र जोडली जात नाही) शब्द महेंद्र असाच लिहिला जातो. शेवटचे अक्षर तोडायची पद्धत नसल्याने तसे केले जाते. जिथे अक्षर तोडावे लागतेच तेथे पर्याय नसतो.मार्केट हा शब्द कन्नडमध्ये मार्केट्ट असा लिहिला जातो.(मार्केटा असा उच्चार होवू नये म्हणून). अवांतर- कन्नडमध्ये मुंबई मुंबै असा लिहितात. तेंडुलकर तेंडुल्कर तर गडकरी गड्करी असा लिहिला जातो.तिन्ही शब्दांचे उच्चार पाहिलेत तर ते योग्य वाटते.
In reply to टी आ? by प्रीत-मोहर
In reply to कन्व्हेन्शन्स by मिहिर
In reply to कन्व्हेन्शन्स by मिहिर
In reply to कन्व्हेन्शन्स by मिहिर
In reply to तुम्चे सासर मद्रास चे वाटते?? by कौतिक राव
In reply to मला तर वाटते की श्रीरंग by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to कन्व्हेन्शन्स by मिहिर
In reply to हा हा, चालायचंच. त्यांची तशी by मेघवेडा
In reply to हा हा, चालायचंच. त्यांची तशी by मेघवेडा
In reply to शेजारी by तिमा
In reply to तळवलकर by स्मिता.
In reply to उलट किस्सा by मेघवेडा
In reply to तळवलकर by स्मिता.
In reply to फिलर by मराठे
माझ्या आडनावाचं इथली लोकं जे कडबोळं करतात त्याची तर्हा काय वर्णावी! 'मार्थ' काय, 'मराथ्' काय!अगदी अगदी! माझ्या एका जुन्या कंपनीतील अमेरिकन ऑफिस मॅनेजर मला तिथे पहिल्यांदा बघून तीन ताड उडाली होती. तो पर्यंत फक्त इ-मेल कम्युनिकेशन झाल्यामुळे मला ती 'मार्था' समजून बसली होती. पण प्रत्यक्षात दाढी मिशीवाला बुवा बघितल्यावर तिला आश्चर्य वाटले होते ;) - ( मार्था (?) ) सोकाजी
In reply to ज्ञानवर्धक प्रतिक्रियांबद्दल आभार... by श्रीरंग_जोशी
In reply to ज्ञानवर्धक प्रतिक्रियांबद्दल आभार... by श्रीरंग_जोशी
In reply to >>परदेशात असूनही कुठल्याही by बॅटमॅन
In reply to हाण तिच्यायला !!!!! एकदा भेट, by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>परदेशात असूनही कुठल्याही by बॅटमॅन
In reply to असहमत! by श्रीरंग_जोशी
In reply to कुठेतरी समजण्यात प्रचंड गडबड by बॅटमॅन
In reply to उदाहरण by श्रीरंग_जोशी
In reply to मला वाटतं तुमची, मातृभाषेत by बिपिन कार्यकर्ते
In reply to मला वाटतं तुमची, मातृभाषेत by बिपिन कार्यकर्ते
In reply to मी माझ्या चेन्नैच्या by प्रीत-मोहर
In reply to मला वाटतं तुमची, मातृभाषेत by बिपिन कार्यकर्ते
खूप सार्या तमिळींच्या सहवासातून झालेल्या निरीक्षणावरून हे सांगतो आहे.बिपीन, तुम्हीसुद्धा! (हिंदाळलेल्या मराठीकडे मिपाकरांनी 'लक्ष द्यावे' अशी अजिजीची मागणी नुकतीच इथे वाचल्याने हे तात्काळ लिहीत आहे).
In reply to अरेरे by प्रदीप
In reply to >>परदेशात असूनही कुठल्याही by बॅटमॅन
आम्ही कसे मातृभाषेला डौन्मार्केट म्हणून दडपतो पण
तुम्ही मनसेवाले काय होIn reply to ज्ञानवर्धक प्रतिक्रियांबद्दल आभार... by श्रीरंग_जोशी
अपॉsssर्चूनिटी असा करायची सवय असूनसुद्धा विदेशात आल्यावर ऑपरट्युनिटी असे बदलणारेअसे बदलणारे लोक अमेरिकेतली कोणतीतरी बोलीभाषा बोलतात (चूभूदेघे). अस्सल अमेरिकन o या मूळाक्षराचा उच्चार ऑ असा करत नाहीत, अ आणि आच्या मधला काहीसा करता. (राणीच्या) इंग्लिशमधे opportunity चा जो उच्चार होतो तो देवनागरीत लिहायचा असल्यास ऑपर्च्युनटी असा काहीसा लिहावा लागेल. अशीच गोष्ट schedule या शब्दाची. इंग्लिश उच्चार शेड्यूल, अमेरिकन स्केड्यूल. ड चा उच्चार ड आणि ज यांचं मिश्रण असणारा. देवनागरीत लिहीणार कसा आणि नाही एखाद्या मराठी माणसाला समजला तर त्याचा दोष काय? boulevard या मूळ फ्रेंच शब्दाचा उच्चार बुलऽवाह असा काहीसा होतो, इंग्लिश/अमेरिकन त्याला बुलवार्ड म्हणतात आणि मराठी उच्चार बु-ले-वा-र्ड. फ्रेंच, इतालियन अशा भाषांमधून जे शब्द इंग्लिश्/अमेरिकन भाषांमधे उचलले आहेत, त्यांत विशेषतः t आणि d यांचे उच्चार त आणि द असे काहीसे होतात. अमेरिकेत रहाणारे मराठी मातृभाषक बहुसंख्येने या अक्षरांचे उच्चार ट आणि ड असे करतात. उदाहरणार्थ tiramusu (टिरामिसू), enterprenuer (आंट्रप्रिन्युअर). तिरामिसूचा हा उच्चार ऐकून एखादा इतालियानो गोड खाणंच कायमचं सोडून देईल. खुद्द (उत्तर) इंग्लंडात, इंग्लिश लोकंच (वेल्श आणि स्कॉटीशही नाहीत) h, often यांचे उच्चार हेच आणि ऑफ्टन असे करतात. मराठी लोकं fridge, couch, dais, tube या शब्दांचे जे उच्चार करतात ते मातृभाषा इंग्लिश (किंवा अमेरिकन, कनेडीयन, ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंडीश) असणारे किती लोकं करत असतील? बहुदा कोणीही नाही. चला मुलांनो, घाटी लोकांची टर उडवू. बाकीचं सोडा, इंग्लिशमधे वारंवार वापरला जाणारा शब्द आहे the. या 'द'चा उच्चार मराठी केल्यास, जीभ दाताच्या (मूळाशी/टाळूला लावून केल्यास) तो ही साफ चूक असतो. किती मराठी भाषिकांना हा उच्चार नीट करता येतो? निदान परदेशात रहाणार्या किंवा इंग्लिश्/अमेरिकन चित्रपट आणि टीव्ही पहाणार्यांना? फार कमी. एक दक्षिण भारतीय मित्र आणि मी यांच्या मते या the आणि एकूण th च्या उच्चारावरून कोणाचे उच्चार किती आंग्लाळलेले आहेत याचं बर्यापैकी अंदाज येतो. मेघवेडाच्या प्रतिसादात एक भर: मूळ भारतीय लोकांचा भारतीय उच्चार सुटत नाही. पॉश, उच्चभ्रू भारतीयांच्या उच्चारांवरून प्रांत समजत नाही, पण भारतीयपणाही सुटत नाही. शिवाय नीट अभ्यास केल्यास भारतीय उच्चारांवर ब्रिटीश संस्कार आहेत, अमेरिकन आहेत का ऑस्ट्रेलियन हे ही समजतं. टीपः इतर भाषांमधले उच्चार (मला समजले आहेत ते मूळ उच्चारांच्या फार जवळचे आहेत असं मी समजते आणि ते उच्चार) देवनागरीत लिहीणं अशक्य आहे. या विषयाचा अधिक आनंद लुटण्यासाठी मूळ पिग्मॅलियन मजेदार आहे. 'ती फुलराणी'त एवढा भाग फार सुरेख रूपांतरित केलेला आहे.
In reply to अपॉsssर्चूनिटी असा करायची सवय by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अपॉsssर्चूनिटी असा करायची सवय by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to माझे २ आणे by बॅटमॅन
In reply to ज्ञानवर्धक प्रतिक्रियांबद्दल आभार... by श्रीरंग_जोशी
In reply to माय २ सेन्ट्स by कौतिक राव
In reply to चिकागो by श्रीरंग_जोशी
In reply to आम्ही 'मिचिगन' मधे राहतो! by मराठे
In reply to ज्ञानवर्धक प्रतिक्रियांबद्दल आभार... by श्रीरंग_जोशी
In reply to ज्ञानवर्धक प्रतिक्रियांबद्दल आभार... by श्रीरंग_जोशी
In reply to मराठी माणूस जेव्हा जनरल by आशु जोग
मराठी माणूस जेव्हा जनरल तिमय्यांचा उच्चार थिमय्या करतो तेव्हा संताप येतो.कुठला मराठी मनुष्य करीअप्पा असा न लिहिता अगदी बरोबर 'कार्यप्पा' असा लिहितो?
In reply to प्रत्येक भाजीला करी म्हणणे... by श्रीरंग_जोशी
In reply to कै च्य कै by अमृत
In reply to कै च्य कै by अमृत
In reply to काय करणार, असेच अनुभव आहेत by श्रीरंग_जोशी
In reply to त्या कानड्याला विचारा की by बॅटमॅन
In reply to दक्षिण कर्नाटक by श्रीरंग_जोशी
In reply to ओके. बाकी उत्तर भारतीय by बॅटमॅन
In reply to उत्तम अनुभव by श्रीरंग_जोशी
In reply to पंच क्रोशीतील by शकु गोवेकर
२)मुंबई ची - अपुन ला आजची वार्ता काय ते बोलाकै च्या कै, वाट्टेल ते.....?
In reply to पंच क्रोशीतील by शकु गोवेकर
In reply to पंच क्रोशीतील by शकु गोवेकर
In reply to पंच क्रोशीतील by शकु गोवेकर
In reply to पंच क्रोशीतील by शकु गोवेकर
In reply to १. मुंबई मध्ये खुप english by शिल्पा नाईक
In reply to मला नाही असे वाटत by रणजित चितळे
In reply to मध्ये प्रसिद्ध मराठी कवी (नाव by llपुण्याचे पेशवेll
याचे कारण असे असावे की पूर्वी मराठी भाषा देखील फक्त मोडीत लिहीली जायची. देवनागरीचा वापर कमी होता. शाळांमधे देखील मोडी शिकवली जायची. परंतु महाराष्ट्राने पुरोगामित्व स्विकारून देवनागरी लिपीचा अंगिकार केलाफक्त मोडी नव्हे. मराठी लिहिण्यासाठी मोडी आणि देवनागरीचा वापर पूर्वीपासून होत होता. मोडीचा वापर मुख्यतः पत्रव्यवहारासाठी होत असे. काव्य वगैरे देवनागरीमध्येच लिहिले जात असे. श्रवणबेळगोळ येथील 'श्रीचामुंडराजें करवियलें' हा शिलालेख सुद्धा देवनागरीमध्येच आहे. तेव्हा मराठीने मोडी सोडून नव्या देवनागरीचा अंगिकार केला असे नसून छपाईसाठीच्या सोपेपणामुळे (मुख्यतः) मोडी मागे पडून देवनागरीचा वापर वाढला. त्यामुळे मराठी देवनागरीत लिहिणे आणि तमिळ देवनागरीत लिहिणे या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत.
In reply to देवनागरी by मिहिर
In reply to फक्त मोडी नव्हे. मराठी by llपुण्याचे पेशवेll
In reply to अंशतः सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to अंशतः सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to <<अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा by शिल्पा ब
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to +२ by llपुण्याचे पेशवेll
In reply to +२ by llपुण्याचे पेशवेll
In reply to फक्त मोडी नव्हे. मराठी by llपुण्याचे पेशवेll
असहमत. पत्रव्यवहार राज्यकारभार संपूर्णत:, इतकेच नव्हे तर कारकूनी कित्ते देखील सरसकट् मोडीतच लिहीले जात. 'श्रीचावुंडराये करवियलें' हे देवनागरीत नाही कारण सदरलेखामधे पृष्टमात्रा वापरल्या आहेत. पृष्ठमात्रा देवनागरीत वापरल्या जात नाही (कमीतकमी सध्याच्यातरी).बळंच? श्रीचावुंडराये करवियलें चा फटू बघा आणि कोई मुझे कहो कि ये देवनागरी नही है????????
बाकी, मोडी आणि देवनागरीची तुलना केली तर लगेच कळून येईल की मोडी मागे का पडली ते.
आणि अर्थातच, मराठी आणि तमिऴ देवनागरीत लिहिणे जवळपास पूर्णतःच वेगळे आहे.In reply to आपल्याच कोशात राहण्याचे दुष्परिणाम!! by श्रीरंग_जोशी
In reply to >> परदेशात कसे राहू नये हे by मराठे
In reply to आपल्याच कोशात राहण्याचे दुष्परिणाम!! by श्रीरंग_जोशी
In reply to परदेशात कसे राहू नये हे by रेवती
In reply to आपल्याच कोशात राहण्याचे दुष्परिणाम!! by श्रीरंग_जोशी
In reply to केमिकल फर्म्युला फार by प्रशांत उदय मनोहर
In reply to एका by चिरोटा
In reply to एका by चिरोटा
In reply to इंग्रजी व्याकरणाचा दर्जा यथा तथाच असतो. by श्रीरंग_जोशी
In reply to खूब कही ;-) by यकु
In reply to हा दुवा बघा.... by श्रीरंग_जोशी
In reply to कोण काय बोलतंय ते कळ्ळं तर by शिल्पा ब
In reply to गंमत by पुष्कर जोशी
In reply to आपल्याला काय अधिकार? by रमेश आठवले
In reply to हाहाहाहाहाहा +१ मीही हे असं by वेल्लाभट
In reply to आमच्या डिपार्टमेंट मधील एक (उत्तर भारतीय) संवाद: by मनिम्याऊ
In reply to आमच्या डिपार्टमेंट मधील एक (उत्तर भारतीय) संवाद: by मनिम्याऊ
In reply to आमच्या डिपार्टमेंट मधील एक (उत्तर भारतीय) संवाद: by मनिम्याऊ
In reply to kannada by उद्दाम
In reply to मर्हाटी by बॅटमॅन
In reply to सुशीला??? :प by टवाळ कार्टा
In reply to वरिजिनल उत्तरापेक्षा एक अक्षर by बॅटमॅन
In reply to कनडा ज्योक by यसवायजी
In reply to अजून एक कन्नड ज्योक by बॅटमॅन
In reply to "हेल" ची इंटेन्सिटी by यसवायजी
In reply to . by आशु जोग
In reply to पर्वाच माझ्यावर व माझ्या by रेवती
आता एकमेकिंशी फक्त दोघीच असताना हिंदीत बोलायचे म्हणाजे कमाल आहे!उत्तर भारतीयांना ही अक्कल साधारणपणे आजिबात नसते असे म्हटले तरी चालेल. हिंदी सोडून अन्य भारतीय भाषांचे अस्तित्त्व त्यांच्या लेखी नसल्यात जमा. आणि हे इथपर्यंत मर्यादित नाही, फेसबुकच्या भिंतीवरही मराठी मजकूर जास्त का लिहितोस असे विचारण्यापर्यंत काही *&^% ची मजल गेली होती. फार डोक्यात जातात अशावेळी. "मलाही एकदादोनदा बोलले तेव्हा मी सरळ उत्तर दिले. "माझी भिंत अन मी. काय अन कुठल्या भाषेत शेअर करायचे ते मी पाहीन. मला बोलणारे तुम्ही कोण?" इतके सरळ बोलल्यावरही धुसफूस सुरूच असते. डोक्याचा भागच अंमळ कमी म्हटले तरी चालेल.
In reply to आता एकमेकिंशी फक्त दोघीच by बॅटमॅन
In reply to फेसबुक by क्लिंटन
In reply to हम्म ते आहे, पण अंततोगत्वा हा by बॅटमॅन
हा प्रकार वैयक्तिक अभिव्यक्तीचा असल्याने असे कुणी बोलू नये असे माचे मत आहे.पण पब्लिक फोरमवर अशी अपेक्षा करता येणार नाही ना. पब्लिक फोरमवर काहीही लिहिले की ते "मी केवळ माझ्यासाठी लिहिले आहे" असे म्हणता येणार नाही.तसे लिहायचे असते तर ते स्वतःच्या डायरीत का लिहिले नाही आणि फेसबुकावर का लिहिले हा प्रश्न येणारच :)
In reply to पब्लिक फोरम by क्लिंटन
In reply to असहमत by बॅटमॅन
पब्लिक फोरमवर लिहिले तेव्हा लोक बघणार आणि बोलणार हे खरेच, पण प्रत्येकाला स्वतःला पाहिजे त्या भाषेत बोलायचे स्वातंत्र्य नसेल तर त्याला काही अर्थ नाही.प्रत्येकाला आपल्या भाषेत लिहायचे स्वातंत्र्य नक्कीच आहे.मी हिरव्या देशात असताना अनुभव घेतला आहे की इतर भाषीय भारतीय विद्यार्थी असतानाही (२/५/१० किंवा कितीही) अनेकदा तामिळ आणि तेलुगु भाषिक विद्यार्थी त्यांच्या भाषेत बोलायला सुरू करून द्यायचे.ते मुद्दामून करायचे की नाही अशी कल्पना नाही.पण त्यामुळे होते काय की आपल्याला कळू नये म्हणून मुद्दामून हे विद्यार्थी त्यांच्या भाषेत बोलत आहेत असा समज/गैरसमज इतरांचा होतो. (या बाबतीत मराठी विद्यार्थी इतर भाषिक बरोबर असताना बहुतांश वेळा हिंदी/इंग्रजीतून बोलायची काळजी घ्यायचे हे पण लिहितो).आता या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत बोलायचे स्वातंत्र्य नाही का? तर तसे नक्कीच नाही.पण तरीही असा समज्/गैरसमज इतरांचा होऊ शकतो. त्याचप्रमाणे फेसबुकवर मुद्दामून मराठीत लिहिल्यामुळे अमराठी मंडळींना कदाचित तसेच वाटत असावे.असे वाटणे समर्थनीय आहे की नाही हा मुद्दाच नाही पण असे वाटू शकते हे नक्कीच. असो.
ते सोडा