..
In reply to मै रंगीला प्यार का राही दूर मेरी मंजील by आजानुकर्ण
In reply to हाहाहा..... by प्राजु
In reply to प्रियालीद by विसोबा खेचर
तू आणि चक्क कवितेच्या प्रान्तात? मानलं तुला!माझ्या या भाषांतराच्या रसास्वादाला मिसळपावाच्या चालकांनी प्रतिसाद द्यावा याहून अधिक भाग्य नाही. :) (मीच त्यांच्या खरडवहीत कवितेचा दुवा दिला होता आणि प्रतिसाद द्यायलाच हवा अशी सुविधा करून टाकली होती हा भाग वेगळा तो उगीच जाहिर बोलायचा नसतो. ;) ) मी कवितेच्या प्रांतात अशासाठी की गेले काही दिवस "खैर रे" हा शब्द माझ्या कानात सतत गुणगुणत असतो. कुठे पाच मिन्टे टेकले की २-४ ट्वीटी बर्डस येऊन "खैर रे खैर रे" असा चिवचिवाट करत पिंगा घालतात. गाडीचं इंजिन सुरु केलं की ते "खैर्रर्रर्रर्रर्ररर्रर्रर्र र्रे!" असा अवाज करत सुरू होते. दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात. काहीतरी उपाय करणे आवश्यक होते. कविता लिहून हा प्रकार बंद करता येईल काय याचा मागोवा घेत होते. ;)
In reply to गेले काही दिवस माझी खैर नव्हती by प्रियाली
In reply to गेले काही दिवस माझी खैर नव्हती by प्रियाली
In reply to :) by विसुनाना
आता एखादी भयकविता होऊन जाऊ द्या! (नवा कलाप्रकार शोधल्याबद्दल आमचे अभिनंदन.)अहो नाना, वरील कविते-विडंबनापेक्षा भयंकर काही आहे का? उद्यापासून तुमच्या स्वप्नात वॉ वॉ वॉ वॉ वॉ असं केकाटत मेहमूद आणि शुभा खोटे आले नाहीत म्हणजे मिळवली ;) हुश्श! बरेच प्रतिसाद जमले. ;)
In reply to विसुनाना, तुमचे हार्दिक अभिनंदन. हीच तर भयकविता आहे by प्रियाली
अहो नाना, वरील कविते-विडंबनापेक्षा भयंकर काही आहे का? उद्यापासून तुमच्या स्वप्नात वॉ वॉ वॉ वॉ वॉ असं केकाटत मेहमूद आणि शुभा खोटे आले नाहीत म्हणजे मिळवलीसहमत आहे, अर्थातच स्वप्नाचा प्रकार सोडुन ...
तुझ्या इशार्यांवर चालत राहील, ओ माझ्या कातिल"ओ माझ्या कातिल" ??? हरे राम !!!! काही पण असो, हा प्रकार भयानक आवडला ... आता दर आठवड्याला एक ह्या हिशोबाने " हिमेश रेश्मियाच्या" गाण्यांचा रसास्वाद मिपावर टाकायला हरकत नाही ... ( प्रतिसादही मिळतात, अजुन काय पाहिजे ? )
हुश्श! बरेच प्रतिसाद जमले.=)) =)) =)) हा घ्या अजुन १ .... अवांतर : खरडवहीचे सोडा, आमचे नाव आम्ही " हुश्शार छोटा डॉन" असे बदलुन घेऊ का ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to विसुनाना, तुमचे हार्दिक अभिनंदन. हीच तर भयकविता आहे by प्रियाली
कुठे पाच मिन्टे टेकले की २-४ ट्वीटी बर्डस येऊन "खैर रे खैर रे" असा चिवचिवाट करत पिंगा घालतात. गाडीचं इंजिन सुरु केलं की ते "खैर्रर्रर्रर्रर्ररर्रर्रर्र र्रे!" असा अवाज करत सुरू होते. दर रात्री विश्वनाथ खैरे आणि चंद्रकांत खैरे स्वप्नात झिम्मा फुगडी खेळतात.कोणीतरी तो गडाबडा लोळण्याचा स्माईली शिकवा रे.....जमीनीवरून लोळून उठलो की टाईप करीन तो! :)
In reply to :) by मनिष
In reply to घाईल .. by मनीषा
In reply to घाईल .. by मनीषा
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
In reply to एकंदर बरीच करमणूक झाली by बेसनलाडू
In reply to करमणूक केल्याबद्दल अतिशय आभारी आहे by प्रियाली
In reply to करमणूक केल्याबद्दल अतिशय आभारी आहे by प्रियाली
In reply to पायंडा by विनायक प्रभू
In reply to मारुती कांबळे कोण? by प्रियाली
In reply to नाही समजली बुवा! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हा तर माझ्या भाषांतराचा बहुमान समजायला हवा by प्रियाली
In reply to भयकथा by विनायक प्रभू
In reply to हा हा हा हा हा!! by केशवसुमार
In reply to प्रियालीत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मस्त ! by लिखाळ
In reply to देरीने आलात पण दुरुस्त आलात, त्यामुळे बक्षिस देणे भाग आहे by प्रियाली
मै रंगीला प्यार का राही दूर मेरी मंजील