पुत्र व्हावा ऐसा गुंडा...
दिवसभर आम्ही सोबत नसतो.कुछ पाने के लिये (बहोत) कुछ खोना पडता है.
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
बिचार्यांची विधात्याने फटका देण्यासाठीच बनवलेली जागाही इतकी चिमुकली असते की किमान दोनतीन वर्षे वाट पाहणं आलं.आणि
पोरांनी कितीही जागरण, थकवा किंवा वैताग आणला तरी आपल्या मागच्या पिढीकडे (एकत्र राहात असल्यास वा फोनवरुन) त्याविषयी तक्रार करु नये. कणभरही सहानुभूति न मिळता "बघा.. आता कळलं ना? सोप्पं नाहीये मूल वाढवणं.." असं उत्तेजित उत्तर मिळेल..हे अतिशय जबरी =)) =))
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
In reply to गवि.. by पिलीयन रायडर
In reply to चालणं बोलणं वगैरे हे by गवि
In reply to चालणं बोलणं वगैरे हे by गवि
In reply to अतिशय उत्तम पुस्तकं by मैत्र
खूप चांगल्या कल्पना, माहिती, अनेक छोट्या मोठ्या सवयी, आजार, शिकवण्याच्या गोष्टी .. मुख्यतः जो एक ताण असतो की हे माझंच कार्ट असं का करतंय त्यातून सुटका होते - कारण जवळजवळ प्रत्येक वागण्याचे प्रकार, मुलाला किंवा पालकांना होणारे त्रास याची माहिती आणि उपाय - (बरेचदा काही उपाय करू नका असाही उपाय) यात दिलेले आहेत.तंतोतंत.. आणि ९९% जे काही घडू शकतं ते सर्वच्यासर्व त्यात कव्हर झालेलं असतं.
In reply to Expecting वाल्या पहिल्या by गवि
In reply to अतिशय उत्तम पुस्तकं by मैत्र
In reply to काही अपवाद ... by चौकटराजा
In reply to चालणं बोलणं वगैरे हे by गवि
In reply to गवि.. by पिलीयन रायडर
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी. :)
:) जबरा.. पण हल्ली त्यासाठी पण पोरांना आणाभाका घाल्याव्या लागतात हो, वेळच नसतो कार्ट्याना लाड करुन घ्यायला पण : (In reply to अगदी ! by ब़जरबट्टू
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
पळता यायला लागलं की पोरांचे पापे घेणं अवघड होतं. पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी.हे तर चेरी ऑन केक. - ओंकार.
In reply to जिने बहोत मजा है,तु जिले जरा..... by बाबा पाटील
In reply to हा हा by योगी९००
In reply to माझाही पोरगा नुंगी..नुंगी by पिलीयन रायडर
In reply to नुसता त्याला वेळ द्या.. by उपास
In reply to उपाय छान आहेत. पण थोडासा by पिलीयन रायडर
In reply to उपाय छान आहेत. पण थोडासा by पिलीयन रायडर
In reply to एक आयडीया आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to एक आयडीया आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बाहेर खेळल्याचा शरीराला फायदा होतो तो वेगळाच.अतिरिक्त उर्जेस विधायक वाट मिळाल्याने विघातक कृत्ये, चिडचिड नाहीशी होईल.
In reply to नुसता त्याला वेळ द्या.. by उपास
In reply to बापरे सगळे डॅडी च हिरीरीने by आनन्दिता
In reply to बापरे सगळे डॅडी च हिरीरीने by आनन्दिता
मॉमीज कुठे गेल्या?.?:)नोकरी करायला ;)
In reply to . by दादा कोंडके
In reply to कै च्या कै सल्ला वाटेल पण by मोदक
In reply to कै च्या कै सल्ला वाटेल पण by मोदक
In reply to पोरांचा विषय निघाल्याने राहवलं नाही! by चतुरंग
In reply to @ उपास by पिलीयन रायडर
In reply to माझे दोन पैसे by चाणक्य
In reply to तुमचा पोरगा तुमच्या वर भलताच by पिलीयन रायडर
In reply to पाळणाघर! by ऋषिकेश
In reply to काय ओझं उतरलं हो माझ्या by पिलीयन रायडर
खरं तर ही सगळी मरमर लेकरासाठीच असते. पण तरीही मनात एक अपराधीपणाची भावना असते. पाळाणघरात ठेवायचं म्हणलं (आणि तुम्ही सांगताय त्याच कारणांसाठी.. अजुन एक नवं वातावरण मिळावं म्हणुन..) की १० मधले ९ जण "अजिबात नको" असंच म्हणतात..अगदी खरंय. त्यांची कारणंही बरोबर असतात. अनेकांना पाळणाघरांत विचित्र अनुभव येतातही. म्हणूनच म्हटलं की "चांगलं व बरीच मुलं (व त्या प्रमाणात त्यांना सांभाळायला मावश्या) असलेलं" (शक्य व जवळ असल्यास एखादं प्रोफेशनल) पाळणाघर शोधा आणि मुलाला सोडायच्या वेळेत हळूहळू वाढ करा. त्याला जशी तेथील सवय नसते तशीच तेथील कर्मचार्यांना, मावशींना आपल्या मुलाची सवय नसते. दोघांना एकमेकांची सवय झाली की तुम्ही मोकळे! ;) याचा अजून एक फायदा म्हणजे आजी-आजोबांना कधी चार दिवस कुठे जाऊन यायचं असेल किंवा काही कामं असतील तर आपल्या मुलांत अडकून रहावंही लागत नाही मात्र नातवाचा बर्यापैकी सहवास मिळाल्याने ते आनंदीही राहतात. माझी मुलगी दिवसभर खेळून इतकी दमते की संध्याकाळी ७:३० ८ वाजता जी झोपते ते -मधे पाणी-दूधासाठी (डोळे मिटून - झोपेतच) रडणं सोडलं- तर सकाळी५:३०-६लाच उठते. रुटीन, झोपेच्या वेळा, जेवायच्या वेळा एकदम सेट. मुलीमुळे गेल्या वर्षात हार्डली ५-७ वे़ळा जागरण करावं लागलं असेल. :) आजारी पडणं चालुच असतं हे खरंय पण ते त्या वयात सगळ्याच मुलांच चालु असतं. अॅन्टीबायोटिक्स किंवा इतरही उपायांचा भडीमार कटाक्षाने टाळल्याने आता तीची अंगभूत रोगप्रतिकारशक्ती वाढलेली कळत आहे.
In reply to काय ओझं उतरलं हो माझ्या by पिलीयन रायडर
काय ओझं उतरलं हो माझ्या मनावरचं...हम्म. मुळात आपण आपल्या मुलासाठी वेळ देउ शकत नाही ही टोचणी बर्याच जणांना असते. हे सगळं त्याच्याचसाठी तर चाल्लयं अशी स्वतःची समजूत करून घेणं हा शुद्ध दुटप्पीपणा असतो. मुलासाठी आपला क्वालीटी वेळ द्यायचा की तेव्हड्याच वेळात नोकरी करून चार दिडक्या फेकून त्याला पाळणाघरात ठेवायचं हा प्रत्येकाचा निर्णय असतो. त्या बदल्यात घराबाहेर पडण्याचं, आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, अनुभवविश्व की काय, तर तेही विस्तारतं म्हणतात. काही पालक मात्र याची स्वतःला अजिबात रुख रुख लावून घेता, न लाजता :) पोरांना पाळणाघरात टाकतात. पण केवळ अशीही लोकं असतात हे कळल्यावर पहिल्या प्रकारातल्या लोकांनी 'हुश्श्य' का करावं हे कळलं नाही.
In reply to . by दादा कोंडके
स्वतःला अजिबात रुख रुख लावून घेता, न लाजता पोरांना पाळणाघरात टाकतात. पण केवळ अशीही लोकं असतात हे कळल्यावर पहिल्या प्रकारातल्या लोकांनी 'हुश्श्य' का करावं हे कळलं नाही.ह्या विनाकरण वैयक्तिक वाक्याला फाट्यावर मारत आहे.
In reply to प्रयत्न करते.. बघा आता कळतय का ते.. by पिलीयन रायडर
१. मोठं घर - आम्ही ५-६ जण आहोत म्हणजे ४ खोल्या हव्यात. आता एक पगार येत नसेल तर, फक्त एकाच्या पगारावर घर घ्यावं लागेल, त्यातच बाकीचं सगळं भागवावं लागेल (किराणा, दुध, भाज्या, औषधं आणि अजुन खूप काही)बरोबर
२. अर्थातच ह्या सगळ्यात काटकसर करावी लागणार. म्हणजे ती पण एक तडजोड आहे.सहमत
३. लक्झुरी म्हणता येतील अशा गोष्टी - पुस्तकं, सिडिज, खेळणी, पर्यटन इ. ज्यात काटकसर होईल.हम्म.
४. सर्वात मह्त्वाचं - माझ्या मुलगा जन्मला तेव्हा त्याला एक त्रास होता ज्यातुन तो कदाचित जगलाच नसता. जवळपास आहे ते विकावं लागतय की काय अशी परिस्थिती होती. माझ्या कंपनीच्या इन्शुरन्स ने ८०% भार उचलला. तरी लाखभर रुपये आमचेही इतरत्र खर्च झाले. अजुनही होत असतात. ह्या सगळ्याचा भार एकट्याच्या पगारावर उचलता आला असता का? असेच घरात बाकी पण मेंबर आहेत ज्यांना दुखणी आहेत. त्यांच्या आयुष्याचा विचार करु की क्वलिटी टाईमचा?खरं आहे तुमचं म्हणणं.
तशी तर रस्त्याच्या कडेला, खरकट्यावर भिकार्याची पोरं पण जगतात. प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या मुलाला नक्की कसं वाढवायचय? तुम्ही म्हणाल करा काटकसर आणि जगा.. पण मुलांना वेळ द्या. हे लिहीताना तुमचे गुहितक असे आहे की दोघांचे पगार हे "जरुरी पेक्षा जास्त" आहेत. कशावरुन? ज्यांना घरातुन रुपयाही मिळाला नाही, आणि ज्यांना ० तुन सगळं एका शहरात उभं करायचं आहे त्यांच्यासाठी अशा महागाईमध्ये (मोठ्या कुटुंबाला पोसण्यासाठी) एकाचाच पगार पुरेल का?रास्तच आहे तुमचं म्हणणं. पण हे वरील विचार प्र्याक्टीकल विचार करणार्या बायकोचे आहेत. एक आई म्हणून मुलाला वेळ देता न येणं याची कायम तुम्हाला चुटपूट लागलीच पाहिजे. जेंव्हा ही अपराधीपणाची जाणीव पैश्यापेक्षा वरचढ होइल तेंव्हा तुम्ही नोकरी सोडून मुलाला वेळ द्याल. आई (आणि वडीलांची) बरोबरी दुसरं कुणिही करू शकत नाही. आता स्वतःच्या समजुतीसाठी मुलं पाळणाघरात राहून सोशल होतात म्हणा हवं तर. पण ते काही खरं नव्हे हो.
In reply to बरोबर by दादा कोंडके
In reply to बरोबर by दादा कोंडके
एक आई म्हणून मुलाला वेळ देता न येणं याची कायम तुम्हाला चुटपूट लागलीच पाहिजे. जेंव्हा ही अपराधीपणाची जाणीव पैश्यापेक्षा वरचढ होइल तेंव्हा तुम्ही नोकरी सोडून मुलाला वेळ द्यालएक कळलं नाही हे तुम्ही आईलाच उद्देशून म्हणताय का दोन्ही पालकांना? कारण अशी चुटपट वडिलांनाही असलीच पाहिजे. मग दोघांनी आपापल्या आतले आई-बाबा जागवून किंवा एक आई-बाबा म्हणून चुटपुट लागवून घ्यावी आणि अप्राधीपणा पैशापेक्षा वरचढ झाला की दोघांनीही नोकरी सोडून देत मुलांना वेळ द्यावा असे आपले म्हणणे आहे का? का अशी चुटपुट लाऊन घेणे हे फक्त आईचेच कर्तव्य आहे (आणि बाप हे फक्त पैसेच कमवायचं मशीन आहे) असं आपलं म्हणणं आहे?
In reply to एक आई म्हणून मुलाला वेळ देता by ऋषिकेश
In reply to बरोबर.. हा प्रश्न विचारायचा by पिलीयन रायडर
In reply to . by दादा कोंडके
In reply to . by दादा कोंडके
In reply to गुंडा असाच राहू दे! by पैसा
मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत दात न आलेला मनुष्य पाहिला नाही!किती विनोदी असावा हा डॉक्टर!!
In reply to प्रयोग by arunjoshi123
In reply to प्रयोग by arunjoshi123
In reply to प्रयोग by arunjoshi123
In reply to और कूछ by arunjoshi123
सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये आणि ते मुलाला कळावे अशी अपेक्षा तर मुळीच ठेउ नये. अगदी ठळक, ठसठशीत दिसणारे, कृत्यात्मक प्रेम करावे.लहान मुलच काय, मोठ्यांच्या बाबतीतपण हे लागु पडेल.. सतत "समजुन घ्या माझ्या भावना" ह्या मोड वर रहाण्यापेक्षा क्रुतीतुन व्यक्त कराव्या भावना.. बाकी प्रतिसादा साठी- पुन्हा दंडवत..
In reply to सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये by पिलीयन रायडर
In reply to वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते by रेवती
In reply to जीवनसार, वाचून गार ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to का हो? काही चुकले का? by रेवती
In reply to वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते by रेवती
In reply to बरेच दिवस फक्त प्रतिसाद by कवितानागेश
In reply to बरेच दिवस फक्त प्रतिसाद by कवितानागेश
In reply to बरेच दिवस फक्त प्रतिसाद by कवितानागेश
In reply to गुंडापुत्र ह्यांना नुकतेच by पिलीयन रायडर
In reply to व्वा मस्त वाटलं ऐकून ... आणि by उदय के'सागर
In reply to काही अपडेट्स.. by पिलीयन रायडर
In reply to पाया सुप? म्हणजे काय? by arunjoshi123
In reply to मटण - म्हणजे माझ्या मते - by पिलीयन रायडर
In reply to परवा मिपावरच कुठेतरी ही लिंक by पिलीयन रायडर
In reply to तुमच्याकडील प्रगती आवडली. by रेवती
In reply to चिकणमाती? by कवितानागेश
In reply to नवीन वैग्रे राहूदे.. by बॅटमॅन
In reply to छान… जमतंय हो… ! by पिलीयन रायडर
In reply to नवीन वैग्रे राहूदे.. by बॅटमॅन
In reply to बॅट्या, जागा हो बाळा. हा लहान by कवितानागेश
In reply to रात्री झोपताना चित्र दाखवुन by पिलीयन रायडर
In reply to jyotsnaprakashan.com ह्या by क्रेझी
In reply to मजेदार गोष्टी by ज्ञानोबाचे पैजार
In reply to मी माझ्या मुलाला सध्या by रेवती
त्यातही फायटर विमाने असती तर बरे झाले असते वगैरे ऐकून मी गप्प बसते.टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही. साधारण १९२०-३० च्या सुमारास लहान असलेल्या एका गृहस्थांच्या आत्मचरित्रातही अशा धर्तीची आठवण आहे. लहान असताना ते आणि त्यांचे एक लंगोटीमित्र विचार करतात की इंग्लंडवर हल्ला कसा करावा? मारुतीच्या पाठीवर बसून तिथे जावे अन मारुतीला ते बेट उलटे करून बुडवण्यास सांगावे इ.इ. फक्त त्यातली संपत्ती परत घ्यावी की न घ्यावी याबद्दल डिबेट होता असे त्यात दिलेले आहे. या वयात दुसरे काही आवडणारही नाही. पण अशा गोष्टींनीच आत्मीयता वाढते हे विसरू नका. अन मुळात आत्मीयताच नसेल तर कोण शिवाजी अन कुठला महाराष्ट्र? तेव्हा शक्य तितक्या लढायांच्या गोष्टी सांगायला विसरू नका. फक्त मोटिव्ह आणि शौर्य यांवर भर दिल्यास उत्तम.
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
टाईम मशीनने मागे जाऊन मराठ्यांना मुघलांविरुद्ध रणगाडे, विमाने, मिसाईल्स, बंदुका, इ. सप्लाय करायला पाहिजेत असे आम्हांलाही लहानपणी प्रामाणिकपणे वाटत असे. तेव्हा यात फार वेगळे असे काहीच नाही.सहमत.
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
In reply to माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to असाच प्रश्न मला आला. फक्त by रेवती
शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक काय सांगावे हा प्रश्न आला.मग मूळ कथाच सांगायची. १०० पैकी १४ जणच फक्त धृतराष्ट्र-गांधारी यांचे पुत्र होते, बाकी एकतर धृतराष्ट्र + अन्य स्त्रिया यांचे तरी किंवा अॅडाप्टेड तरी. कुटुंब नियोजन जमले नाही (रादर त्याची मदत घेतली नाही) कारण भला उसके बेटे मेरे बेटोंसे ज्यादा कैसे इ.इ.
In reply to असाच प्रश्न मला आला. फक्त by रेवती
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
In reply to करेक्ट.. by पिलीयन रायडर
In reply to शिवाजी महाराजांनी आरमार (आधी by रेवती
In reply to वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून by बॅटमॅन
In reply to ओक्के. तसेच सांगते. by रेवती
In reply to शिवाय आरमार या शब्दाची by बॅटमॅन
In reply to वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून by बॅटमॅन
In reply to आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं by प्रचेतस
In reply to करेक्ट.. by पिलीयन रायडर
In reply to लहान पोरांना समजेल अन आवडेल by बॅटमॅन
In reply to खरंच.. by पिलीयन रायडर
In reply to खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त by जडभरत
In reply to ओळखले ओळखले. आपणास ओळखले. by सदस्यनाम
हम्म...