पुत्र व्हावा ऐसा गुंडा...
ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो..
तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो.. जोवर त्याला बाहेर नेत नाही तोवर हे सगळं चालु असतं..बर गप गुमान नेईल तिकडं जावं तर तसं नाही..पायानी आम्च्या पोटाला लाथा मारुन (घोड्याला कसं पायानी वळवतात्..तस्सचं..), हातानी दिशा दाखवत... "इक्कं..तिक्कं..ऊंम्म... नाईईई.." असं बोंबलत हवं तिकडे नेतो.. खाली सोडलाच तर तरा तरा रांगत जाऊन भांडी खाली पाड.. टिव्ही ओढ्..कचरा खा.. झाडु चोख..खिडक्याशी गाडी गाडी करुन बोटं अडकवुन घे..असले उपद्व्याप चालु होतात.
त्याच्या सोबत नक्की खेळावं काय हेच आम्हाला कित्येकदा समजत नाही.त्याच्या खेळण्यां सोबत आम्हीच अर्थहीन खेळ सुरु करतो म्हणजे तो समोर बसुन शांत पणे काही तरी करेल.. पण तो ढुंकुनही पहात नाही.
दिवसभर आम्ही सोबत नसतो. आजी एकटी कंटाळुन जाते.म्हणुन मग टीव्ही.. तर आता त्याला सगळ्या मालिकांचे टायटल साँग्स आवडयला लागलेत. होम मिनिस्टर तर ऊड्या मारुन पहातो (कारण त्यात बर्याचदा टाळ्या वाजवतात, बॉल चे खेळ असतात..) पण ह्या वेळ घालवण्याला काही अर्थ नाही. तो अजुन चालत (आणि मुद्द्याचं) बोलत नसल्याने इतक्यात त्याला पाळणाघर / प्ले ग्रुप मध्ये टाकु नये असं मत आहे.
पोरगं रोज नवीन काही तरी शिकतय.. अक्कल "एक्स्पोनेन्शीयली" वाढत चालली आहे. तेवढ्याच स्पीडनी आमची बुद्धी तोकडी पडत चालली आहे. त्याला खेळायला द्यावं तरी काय? त्याच्या सोबत "काऊ काऊ ये.." च्या शिवाय अजुन काय खेळावं? "केस कुठयत केस? कान कुठय कान" च्या पुढे काय शिकवावं? त्याच्या learning मध्ये भर पडेल असं काय करावं?
वाचने
99890
प्रतिक्रिया
145
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म...
चालत आणि बोलत नाही म्हणजे एक
बिचार्यांची विधात्याने फटका
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
गवि..
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
चालणं बोलणं वगैरे हे
In reply to गवि.. by पिलीयन रायडर
ह्या पुस्तकां साठी अत्यंत
In reply to चालणं बोलणं वगैरे हे by गवि
अतिशय उत्तम पुस्तकं
In reply to चालणं बोलणं वगैरे हे by गवि
Expecting वाल्या पहिल्या
In reply to अतिशय उत्तम पुस्तकं by मैत्र
धन्यवाद गवि.
In reply to Expecting वाल्या पहिल्या by गवि
काही अपवाद ...
In reply to अतिशय उत्तम पुस्तकं by मैत्र
एकदम मान्य..
In reply to काही अपवाद ... by चौकटराजा
"घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती" हे
In reply to चालणं बोलणं वगैरे हे by गवि
चालत नाही अजुन.. रांगतो...>>>
In reply to गवि.. by पिलीयन रायडर
अगदी !
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी.:) :) जबरा.. पण हल्ली त्यासाठी पण पोरांना आणाभाका घाल्याव्या लागतात हो, वेळच नसतो कार्ट्याना लाड करुन घ्यायला पण : (पळत्या पोराची गालावर पापी
In reply to अगदी ! by ब़जरबट्टू
भारी आणि खुसखुशीत प्रतिसाद !
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
गविंचे षटकार
In reply to चालत आणि बोलत नाही म्हणजे एक by गवि
जिने बहोत मजा है,तु जिले जरा.....
अहो.. धमाल मस्ती म्हणजे काय?
In reply to जिने बहोत मजा है,तु जिले जरा..... by बाबा पाटील
अशा प्रचंड एनर्जीवाल्या
पोरं
हा हा
माझाही पोरगा नुंगी..नुंगी
In reply to हा हा by योगी९००
हॅ हॅ.. आमचं पोरगं कोकी कोकी
In reply to माझाही पोरगा नुंगी..नुंगी by पिलीयन रायडर
सल्ला नाही पण सत्य सांगतो .
नुसता त्याला वेळ द्या..
उपाय छान आहेत. पण थोडासा
In reply to नुसता त्याला वेळ द्या.. by उपास
व्यस्त..
In reply to उपाय छान आहेत. पण थोडासा by पिलीयन रायडर
एक आयडीया आहे.
In reply to उपाय छान आहेत. पण थोडासा by पिलीयन रायडर
हो.. असं माझ्याही लहानपणी
In reply to एक आयडीया आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अगदी खरं.
In reply to एक आयडीया आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
Be with him .......+++11111
In reply to नुसता त्याला वेळ द्या.. by उपास
बापरे सगळे डॅडी च हिरीरीने
हाहा..
In reply to बापरे सगळे डॅडी च हिरीरीने by आनन्दिता
.
In reply to बापरे सगळे डॅडी च हिरीरीने by आनन्दिता
मग काय मॉमीझनी नोकरी करु नये
In reply to . by दादा कोंडके
करु दे त्याला जे करायचय ते
कै च्या कै सल्ला वाटेल पण
+१११११११११११११११११११११११.
In reply to कै च्या कै सल्ला वाटेल पण by मोदक
+१११
In reply to कै च्या कै सल्ला वाटेल पण by मोदक
पोरांचा विषय निघाल्याने राहवलं नाही!
असे अनेक महिने
In reply to पोरांचा विषय निघाल्याने राहवलं नाही! by चतुरंग
यशाची गुरुकिल्ली.
माझ्यासाठी फायदेशीर धागा !
@ उपास
पुस्तकं आणि इतर गोष्टी
In reply to @ उपास by पिलीयन रायडर
माझे दोन पैसे
तुमचा पोरगा तुमच्या वर भलताच
In reply to माझे दोन पैसे by चाणक्य
आई म्हण्ते मी पण लानपणी खुप
In reply to तुमचा पोरगा तुमच्या वर भलताच by पिलीयन रायडर
मॉमीज अनुभव
पाळणाघर!
काय ओझं उतरलं हो माझ्या
In reply to पाळणाघर! by ऋषिकेश
खरं तर ही सगळी मरमर
In reply to काय ओझं उतरलं हो माझ्या by पिलीयन रायडर
.
In reply to काय ओझं उतरलं हो माझ्या by पिलीयन रायडर
प्रयत्न करते.. बघा आता कळतय का ते..
In reply to . by दादा कोंडके
बरोबर
In reply to प्रयत्न करते.. बघा आता कळतय का ते.. by पिलीयन रायडर
मला चुटपुट लागते.. पण तशी
In reply to बरोबर by दादा कोंडके
एक आई म्हणून मुलाला वेळ देता
In reply to बरोबर by दादा कोंडके
बरोबर.. हा प्रश्न विचारायचा
In reply to एक आई म्हणून मुलाला वेळ देता by ऋषिकेश
.
In reply to बरोबर.. हा प्रश्न विचारायचा by पिलीयन रायडर
हम्म..
In reply to . by दादा कोंडके
दादा साहेबांच्या आशयाशी काही
In reply to . by दादा कोंडके
आई बापाला सगळंच समजत असतं की
वाचतेय गं!
मीझी मुलगी अशीच भरपूर अ
आमच्या घरात एक रत्न ८
गुंडा असाच राहू दे!
मुळात मुलाच्या आणी मुलीच्या
In reply to गुंडा असाच राहू दे! by पैसा
मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत
प्रयोग
सर्वात भारी प्रतिसाद!
In reply to प्रयोग by arunjoshi123
प्रिंट आऊट काढतो.
In reply to प्रयोग by arunjoshi123
___/\___
In reply to प्रयोग by arunjoshi123
खरं आहे गं.
और कूछ
सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये
In reply to और कूछ by arunjoshi123
अपात्र
In reply to सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये by पिलीयन रायडर
वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते
जीवनसार, वाचून गार !
In reply to वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते by रेवती
का हो? काही चुकले का?
In reply to जीवनसार, वाचून गार ! by डॉ सुहास म्हात्रे
छे हो, उलट स्तुतीच केली आहे.
In reply to का हो? काही चुकले का? by रेवती
वा रेवतीताई.. काय प्रतिसाद
In reply to वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते by रेवती
आता प्रतिसाद वाचत आहे.
ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.
बरेच दिवस फक्त प्रतिसाद
पेटी...अप्रतिम आयडिया..पुढे
In reply to बरेच दिवस फक्त प्रतिसाद by कवितानागेश
कल्पकता !
In reply to बरेच दिवस फक्त प्रतिसाद by कवितानागेश
+१ वाद्य खेळायला देणे अतिशय
In reply to बरेच दिवस फक्त प्रतिसाद by कवितानागेश
गुंडापुत्र ह्यांना नुकतेच
अरे वा!
In reply to गुंडापुत्र ह्यांना नुकतेच by पिलीयन रायडर
व्वा मस्त वाटलं ऐकून ... आणि
अहो तुमची आईच कशाला..मी १०
In reply to व्वा मस्त वाटलं ऐकून ... आणि by उदय के'सागर
काही अपडेट्स..
अभिनंदन!
In reply to काही अपडेट्स.. by पिलीयन रायडर
+११११
In reply to अभिनंदन! by ऋषिकेश
पाया सुप? म्हणजे काय?
मटण - म्हणजे माझ्या मते -
In reply to पाया सुप? म्हणजे काय? by arunjoshi123
मटण सुप (अर्थातच आकर्षक
In reply to मटण - म्हणजे माझ्या मते - by पिलीयन रायडर
परवा मिपावरच कुठेतरी ही लिंक
तुमच्याकडील प्रगती आवडली.
In reply to परवा मिपावरच कुठेतरी ही लिंक by पिलीयन रायडर
चिकणमाती?
In reply to तुमच्याकडील प्रगती आवडली. by रेवती
नाही सापडु दिली मी अजुन..
In reply to चिकणमाती? by कवितानागेश
नवीन वैग्रे राहूदे..
छान… जमतंय हो… !
In reply to नवीन वैग्रे राहूदे.. by बॅटमॅन
धन्यवाद! तुमचा आशीर्वाद
In reply to छान… जमतंय हो… ! by पिलीयन रायडर
बॅट्या, जागा हो बाळा. हा लहान
In reply to नवीन वैग्रे राहूदे.. by बॅटमॅन
आज्जी तुम्ही जाग्या व्हा बघू
In reply to बॅट्या, जागा हो बाळा. हा लहान by कवितानागेश
वाचता वाचता एक सुंदर ब्लॉग
माझा गुंडा ३ वर्षा चा आहे.
त्याच लकडी कि काठी version
रात्री झोपताना चित्र दाखवुन
तुम्ही अॅमेझॉन सर्च केले
In reply to रात्री झोपताना चित्र दाखवुन by पिलीयन रायडर
jyotsnaprakashan.com ह्या
फारच छान लिंक..! धन्यवाद!
In reply to jyotsnaprakashan.com ह्या by क्रेझी
मजेदार गोष्टी
खरंय.. मी रोज तीच गोष्ट
In reply to मजेदार गोष्टी by ज्ञानोबाचे पैजार
मी माझ्या मुलाला सध्या
त्यातही फायटर विमाने असती तर
In reply to मी माझ्या मुलाला सध्या by रेवती
टाईम मशीनने मागे जाऊन
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७)
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
ठ्ठो =))
In reply to माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) by कॅप्टन जॅक स्पॅरो
असाच प्रश्न मला आला. फक्त
In reply to माझ्या भाच्यानी (वय तेव्हा ७) by कॅप्टन जॅक स्पॅरो
शिवाय १०० मुलग्यांचे लॉजीक
In reply to असाच प्रश्न मला आला. फक्त by रेवती
धृतराष्ट्रानी प्रश्ण ऐकला
In reply to असाच प्रश्न मला आला. फक्त by रेवती
होय, तेही आहेच!
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
करेक्ट..
In reply to त्यातही फायटर विमाने असती तर by बॅटमॅन
शिवाजी महाराजांनी आरमार (आधी
In reply to करेक्ट.. by पिलीयन रायडर
वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून
In reply to शिवाजी महाराजांनी आरमार (आधी by रेवती
ओक्के. तसेच सांगते.
In reply to वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून by बॅटमॅन
शिवाय आरमार या शब्दाची
In reply to ओक्के. तसेच सांगते. by रेवती
ओक्के, समजले. सांगते.
In reply to शिवाय आरमार या शब्दाची by बॅटमॅन
आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं
In reply to वर्कशॉप कल्याणजवळ होते म्हणून by बॅटमॅन
नंतर शिफ्ट झाले इतकेच माहिती
In reply to आधी कल्याणच्या दुर्गाडीत होतं by प्रचेतस
हो.
In reply to नंतर शिफ्ट झाले इतकेच माहिती by बॅटमॅन
इंडीड.
In reply to हो. by प्रचेतस
आमचे तीर्थरूप तानाजीच्या
In reply to करेक्ट.. by पिलीयन रायडर
लहान पोरांना समजेल अन आवडेल
खरंच..
In reply to लहान पोरांना समजेल अन आवडेल by बॅटमॅन
इथे बरीचशी पुस्तके मिळतील
In reply to खरंच.. by पिलीयन रायडर
खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त
ओळखले ओळखले. आपणास ओळखले.
In reply to खूपच सुंदर धागा आणि उपयुक्त by जडभरत
म्हणजे काय भाऊ?
In reply to ओळखले ओळखले. आपणास ओळखले. by सदस्यनाम
मस्त धागा ..
साठवलेली सगळ्यात महत्वची वाचन खुण
अतिशय सुंदर आणि उपयुक्त धागा