मुस्लीमच कां जिंकले ? एक अभ्यास
In reply to इतिहासाची फारशी माहिती नाही by मराठीप्रेमी
In reply to हाच मुद्दा थोडा पुढे नेताना . by अद्द्या
In reply to जगभरात सगळे मुस्लिम बंधू by llपुण्याचे पेशवेll
In reply to मुस्लिम भारतात येऊन खरेच by प्रचेतस
In reply to मुस्लिम भारतात येऊन खरेच by प्रचेतस
In reply to +१ by मन१
भारताला "दारुल हरब" किंवा "दारुल इस्लाम" दोन्ही न मानता "दारुल अमन" मानावे असेही एक प्रपोजल मुस्लिम विचारवर्तुळात मागील शतकात चर्चिले जात होते.ही दारुल प्रकरणं काय आहेत?
In reply to भारताला "दारुल हरब" किंवा by धन्या
In reply to मुस्लिम भारतात येऊन खरेच by प्रचेतस
In reply to वल्ली साहेब भारत, बांग्लादेश व पाकिस्तान ह्यांची... by निश
In reply to वल्ली साहेब भारत, बांग्लादेश व पाकिस्तान ह्यांची... by निश
In reply to असहमत. जालावरची आकडेवारी by llपुण्याचे पेशवेll
In reply to पेशवे साहेब, हिंदुपेक्षा जास्त भरत नसली तरी त्यांच प्रमाण... by निश
दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या... माझ्या मते हे धर्मांतर मोठ्या प्रमाणात स्वखुषीने झाले नाही, तर ते स्वतःचा जीव वाचवावा ह्या उद्देशाने झाले असावे. माझ्या वाचनात अनेकपुस्तकातूनही असे उल्लेख आले आहेत. बाकी मुस्लिमच कां जिंकले ह्याची अजूनही कारणे आहेत.
In reply to लेखन आवडले by दत्ता काळे
In reply to जिंकले ? कधी ? कुठे ? by अद्द्या
थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता.अजिबात नाही. जगभरात मुस्लिम कुठे हरले असतील तर ते केवळ हिंदुस्थानातच! आजवर पन्नासावर देशांत मुस्लिम बहुसंख्य आहेत (जिथे दीड हजार वर्षांपूर्वी त्यांचे,अस्तित्वही नव्हते). भारतीय उपखंडात (पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, श्रीलंका, अफगाण, नेपाल, भूतान इ. ) मात्र हजार-आठशे वर्षांच्या सतत आक्रमणातूनही त्यांची संख्या वीस टक्क्यांवर जाऊ शकली नाही. चूभूदेघे. तथापि, तथापि, "हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत." आणि "अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (किंवा ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल." अशी माझी अभ्यासांती ठाम मते बनलेली आहेत.
In reply to थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ by वामन देशमुख
In reply to थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ by वामन देशमुख
कोणताही मुसलमान दुसर्या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.फक्त खरा मुसलमान कोण आहे किंवा नाही हे ठरत नाही तोवर भावाभावात भांडणे होतात... तशी त्यांच्या ही होतात. अरब मुस्लिम गैर अरबांना खरा मुस्लिम मानत नाहीत. अश्रफ अन्सारी असे उच्च वर्णीय अन्य हलक्या कुळातील मुस्लिमांशी भावाप्रमाणे वागतात का? हैद्राबादी मुस्लिम लखनवी किंवा देवबंदीना मुस्लिम भाऊ मानतात का? सुन्नी शियांना, अहमदियांना, आगाखानींना, दाऊदी बोहरांना खरे मुस्लिम मानतात का? ते पाकिस्तानच्या विविध मुस्लिम विचारकांच्या मुलाखतीतून पहावे... मुस्लिम्स रूल्ड इंडिया Paki Punjabi and Urdu BBC Urdu service on 14 Aug Saudi Arabia insults Paki Comic person मुस्लिम धर्म निर्मितीच्या आधीपासून ज्या ज्या जमातींच्या, विविध प्रदेशातील टोळ्या वा सैन्याने खैबर खिंडपार करून भारतात प्रवेश का केला त्याची त्या त्या भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहिली तर आक्रमक सैन्याला लढाईत क्रूर व्हावेच लागते. काही हस्तगत करायच्या उद्देशाने घर फोडायला आलेला साधा चोर ही हाती शस्त्र घेऊन प्रतिकार करणाऱ्याला वेळ पडली तर मारण्याच्या तयारीनेच आलेला असतो. आक्रमकपणातून क्रूरता निर्माण होते किंवा क्रूर असल्याशिवाय आक्रमक बनता येत नाही. या मापाने ते क्रूर आक्रमक होते. नंतर मुस्लिम धर्माची तत्वे वा वागणुकीच्या तऱ्हा त्या टोळ्यांना आनंदाने वा बळजबरीने मान्य झाल्या म्हणून ते एकमेकांना पुरक व पथ्यावर पडल्यासारखे झालेले दिसते. अशा क्रूर लोाकांचा धर्म तो होता म्हणून त्या धर्मातील लोकांनी वागणुकीचे ते आदर्श मानायला सुरवात केली. (पाकिस्तानच्या मिसाईलची नावे आठवा) भारतातरील हिरव्यागार सुपीक धनधान्य उगवणाऱ्या जमिनीचे मालक किंवा राजसत्ता खैबरखिंड पार करून तेथील अती थंडी व वैराण भागावर अधिपत्य करायला कसा उत्सुक असेल? तसा असता तर त्याला तो प्रदेश जिंकायला साहसी व क्रूर व्हावेच लागले असते. मग तो हिन्दू असता तरी... पण आपल्या देशाच्या सेना अजूनही आपल्याच बळकावलेल्या प्रदेशात चाल करून जाऊ शकत नाही अशी मानसिकता आहे. तेथे आज ही असे होत नाही म्हणून मुस्लिम जिंकतात...
In reply to खरे आहे... by शशिकांत ओक
In reply to लेख आवडला by पैसा
"हँस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान" या वल्गनाच राहिल्या. आणि राहतील.नक्की? वाक्यातला पूर्वार्ध वल्गना राहिला नसून साठ वर्षांपुर्वीच वस्तुस्थिती बनलीय (आणि म्हणून) उत्तरार्धही केवळ वल्गना राहील या समाजाला आधार काय?
In reply to ...लिया पाकिस्तान, ...लेंगे हिंदुस्तान by वामन देशमुख
In reply to निव्वळ लोकसंख्या बघा! by पैसा
In reply to निव्वळ लोकसंख्या बघा! by पैसा
In reply to केवळ संख्येवर उपद्रवमुल्य तर by डॉ सुहास म्हात्रे
अघोषीत शत्रूबद्दल तर सांभाळून असायला हवेच... पण इथेतर स्वंयघोषीत (उघड उघड) छुपे युद्ध चालू आहे !अगदी अगदी सहमत! पण म्हणूनच आमच्यासारख्या सामान्यांना कळत नाही की आपण तरी चर्चेचे गुर्हाळ कशाला घालत बसायला हवे. बरे गुर्हाळ घालायचे तर घाला, संरक्षण खर्च कमी करताना आधीच कठीण अवस्थेत काम करणार्या सैनिकांच्या सोयी सुविधा कमी का करता? त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट कमी पडला असे का ऐकावे लागते? आपल्या सैनिकांना पाकिस्तानी सैनिक भारतीय सीमेत येऊन धरून नेतात, त्यांचे हाल हाल करून मारतात, डोकी कापतात, तरी शांततेच्या गप्पा कशाला? सगळे संबंध तोडून टाका ना! "मोस्ट फेव्हर्ड नेशन" चा दर्जा कशाला?
In reply to लेख आवडला by पैसा
अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा. पण त्याला धर्मांतर म्हणावे का हा प्रश्न पडतो. कारण हिंदू धर्माने बौद्ध हा पंथ म्हणून सामावून घेतला होता.
इथे याचा संबंध काय ?In reply to . by आशु जोग
धर्मांतरे ही आपखुशीने क्वचित होत असतीलही. पण मोठ्या प्रमाणात झालेली धर्मांतरे ही छळ, बळ, कपट अशा मार्गांनीच झालेली आहेत. अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा.हे आधीचं वाचलं नाय का?
In reply to लेख आवडला by पैसा
In reply to लष्करी इतिहास शिकवताना by सुबोध खरे
In reply to राजा शिवछत्रपती. by प्रभाकर पेठकर
In reply to राजा शिवछत्रपती. by प्रभाकर पेठकर
In reply to <<<राजस्थानात मोंघलांच्या by शिल्पा ब
In reply to घोड्यांच्या तोंडाला by उद्दाम
In reply to दारू पिलेले हत्ती by योगी९००
In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
In reply to रणनिती. by प्रभाकर पेठकर
In reply to हत्तीलाच नव्हे तर घोड्यालाही by llपुण्याचे पेशवेll
In reply to पण, by दादा कोंडके
In reply to हत्ती आणि दारू. by प्रभाकर पेठकर
In reply to हत्तीलाच नव्हे तर घोड्यालाही by llपुण्याचे पेशवेll
त्यामुळे घोड्याला आपण हत्तीइतकं मोठं झाल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे.सामान्य सैनिकालाही भरपूर दारू पाजण्यात येत असावी त्यामुळे तो स्वतःला अफझलखान समजत असण्याची शक्यता आहे ;)
In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
(की अशा वेळी किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीला डोक्याने धडका द्यायला लावत असत?)
हत्तीने किल्ल्याच्या दरवाजावरच्या खिळ्याला न घाबरता जोरदार धडक द्यावी म्हणून उंटाला मध्ये ठेवत असत. मात्र यात हत्ती सुरक्षित रहात असला तरी उंट चिरडला जात असल्याने "पेटा" ने त्या उंटांच्या वंशजांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून लढा उभारायला वाव आहे ;)In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
In reply to >>> काही मनुष्यांबाबत दारु by श्रीगुरुजी
In reply to बाथरूम, बेसिन, सगळे काही आले by बॅटमॅन
In reply to लष्करी इतिहास शिकवताना by सुबोध खरे
"त्यांनी संत गाडगेबाबा यांना विचारले असता गाडगेबाबा नि सांगितले कि तू दुसर्या धर्मात जा तिसर्या धर्मात जाऊ नको."तिसरा धर्म कुठला ? आनि तो तिसरा का ?
In reply to तिसरा का ? by सुधीर मुतालीक
In reply to मुस्लिमच कां जिंकले याचं कारण by काळा पहाड
In reply to मुस्लिमच कां जिंकले याचं कारण by काळा पहाड
In reply to त्यांचे प्रमाण भारतात २०५० ला पनास टक्क्याहून अधिक झाले तर ...? by चेतनकुलकर्णी_85
In reply to मुस्लिम आक्रमण by अवतार
In reply to मुस्लिम आक्रमण by अवतार
आधुनिक राष्ट्राच्या संकल्पनेत मध्यवर्ती केंद्रीय सत्ता हा प्रमुख आधार असतो. काही प्रमाणात सम्राट अशोक याचा अपवाद सोडला तर अशी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न मोगल आणि नंतर शिवाजी महाराज यांच्याशिवाय कोणी केलेला दिसत नाही.+१११
In reply to मुस्लिम आक्रमण by अवतार
In reply to भारतात इस्लामचे आगमन by arunjoshi123
In reply to नविन माहिती दिल्या बद्दल by मुक्त विहारि
In reply to यात नवीन काय आहे? केरळातला by उद्दाम
In reply to यात नवीन काय आहे? केरळातला by उद्दाम
In reply to यात नवीन काय आहे? केरळातला by उद्दाम
In reply to भारतात इस्लामचे आगमन by arunjoshi123
In reply to . by आशु जोग
In reply to अय्या! तुम्ही एवढे निरागस by शिल्पा ब
In reply to कै च्या कै लेखन! by ऋषिकेश
In reply to भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण by सुहास..
In reply to प्रतिसाद by मनो
In reply to अगदी सुंदर उत्तर. म्हणूनच by उद्दाम
In reply to >>> पण इस्लाममधील काही by श्रीगुरुजी
In reply to >>> या लोकांचे वर्तन by श्रीगुरुजी
पण...तोपर्यंत मुस्लिम साम्राज्याचा जवळजवळ चौपट विस्तार झालेला होता,बळजबरीने म्हणा किंवा युद्धलूट मिळण्याच्या आकर्षणाने म्हणा लाख्खो लोक इस्लाम'मधे आलेले होते. पण त्याच्यात कथित ऐक्याचा पाइक असलेला इस्लाम आलेलाच नव्हता,त्यामुळे अत्ता पाकिस्तानात जी अवस्था आहे,तीच तिथे निर्माण झालेली होती. प्रचंड वाढलेलं राज्य .. तिथे प्रशासनाच्या व नवमुस्लिमांच्या लावण्याच्या सोइ/कर-अकारणी अश्या प्रशासनाच्या अनंत भानगडी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे गैरमुस्लिमांविरुद्धचा जिहाद थंडावला होता. म्हणून मग "बाहेर"च्या मारामारीत तात्पुरता हरवलेला अंतर्गत कलह/वैमनस्य प्रचंड उफाळून आला,त्यात वर म्हटल्याप्रमाणे कुफा,बसरा अश्या नव्या प्रांतातल्या मुस्लिम झालेल्या प्रजेला खलिफा आपल्या'तला असावा,असे वाटू लागले...आणी (अव्यहार्य)धर्मवचनांचा जोर ओसरून ज्याची लाठी बळकट त्या'चा राजसत्तेवर अधिकार पहिला.. हा त्यांच्या जुन्या टोळीयुगाचा नियम वर्चस्व गाजवू लागला... शेवटी अली(हाशिमी-कुळगट) आणी मुविया(उम्मय्यी-कुळगट) यांच्यात आमने/सामने युद्ध सुरु झालं. दोघेहीजण आपण इस्लाम'नुसार बरोबर आहोत.राज्यपदासाठी योग्य आहोत,असे दावे धर्माच्या आधारे काढून दाखवू लागले. आम-मुस्लिम जनता भांबावली,आणी मग ती'ही ज्याचं सैन्य आपल्या प्रदेशात घाबरवायला/शपथ घेववायला येइल..त्याच्याशी शपथ घेऊ लागली..आज अली तर उद्या मुविया असा अक्षरशः कपडे बदलल्या सारखा खेळ सुरु झाला. (इस्लामी इतिहास/वर्तमानातल्या..या परिस्थितिवर नरहर कुरुंदकरांनी मुस्लिमांना असे आवाहन केले होते, की- "कुणीतरी एक चुकला होता(इस्लामनुसार..अयोग्य होता..) असे तुंम्ही मान्य करायला हवे!" ) शेवटी दोघांमध्ये लढाया डावपेच इतके विकोपाला गेले/कंताळवाणे झाले की त्यांना हजारो मुस्लिमांचा बळी देऊन खिलाफत दोन विभागात वाटण्याची इस्लाम बाह्य तड-जोड स्विकारावी लागली! इस्लामी राज्य दोन ठिकाणी विभागले गेले. पुढे विशुद्ध इस्लामचा पुरस्कार करणार्या एका कड्व्या धर्मनिष्ठ गटाच्या (खारिजिंच्या) या दोघांन्नाही अधीपासून असलेल्या विरोधाच्या पडसादामुळे मुविया जखमी होऊन वाचला..आणी अली मारले गेले! नंतर धूर्त..मुत्सद्दी अश्या मुवियानी सगळी खिलाफत बळकावली.. या सर्व घटनांकडे पाहिल्यावर मला एकच वाटते.. एखादी व्यवस्था धर्मातून/धर्माबाहेरून कशिही कुठूनही आलेली असो,त्या व्यवस्थेतच जर बेइमानी असेल,तर त्यातल्या बेइमानांचेच नेहमी फावणार! इस्लाममधे तेच झाले आहे... आणी कदाचित यापुढेही होत राहिल... जाता जाता-- बाकी ह्या खारिजिंविषयी थोडे सांगायला हवे... खारिजी हा इस्लाममधील विशुद्ध इस्लामचा प्राणपणानी पुरस्कार करणारा/आचरणारा, असा सर्वसामान्य मुस्लिमांमधला एक गट होता.. ते "सर्व मुस्लिम हे परस्परांचे बंधू आहेत" या कुराणातल्या वचनाचा आधार घेऊन असे प्रतिपादत असत ,की खलिफा हा त्यापदाला योग्य गुणधर्म असलेला असा अख्या मुस्लिम समुदायातला कुणीही होऊ शकतो! हा इस्लाममधला खास तत्वनिष्ठांचा(आणी त्यामुळेच व्यवहारात कायम अपयशी राहिलेला) गट..! त्यांना बिचार्यांना हे समजणेच शक्य नव्हते की धर्मात वाइटाबरोबर जे काही थोडंफार चांगलं आलेलं असतं त्याला कधिही पाळायचं नसतं..तर वाइटाच्या रक्षणासाठी त्या कथित चांगल्याचे फलक हाती घेऊन त्याचा वापर जाहिरात करण्यासाठी करायचा असतो! यांच्याबाबत एक कथा सांगितली जाते... धर्मवचनांचा काटेकोरपणे.. टोकाला जाऊन अर्थ काढून त्याची तितकीच काटेकोर अंमलबजावणी (अर्थातच पहिली स्वतःवर..) करणार्यांपैकी हे लोक होते.. "एका खारिजीला कळले,की त्यानी जो झाडाखाली पडलेला खजूर खाल्ला,तो दुसर्याच्या बागेतला होता.झाले... लगेच त्याने "चोरी करणार्याचे हात तोडावे" या इस्लामी न्यायशास्त्राच्या आधारे स्वतःचा खजूर उचललेला हात कापला...! खरेखोटे कसेही असो..! पण हे खारिजी होते मात्र अव्वल! त्यांना स्वतःच्या (इहलौकिक) जीवनाबद्दल काहिही आस्था नसायची,आपले सर्व जीवन हे कुराणानी सांगितल्या प्रमाणे इहलोकावर अल्लाचे राज्य आणण्यासाठी ते खर्चून टाकीत असत! लढायांमधे सुद्धा
स्वर्ग...स्वर्ग...अल-जन्नत..अल जन्नत.. अश्या घोषणा देत प्राणपणानी लढणारी ही लोकं! यांचे देह हे खरच धर्माचं साधन होते! त्यामुळे असं वाटतं... की...
ज्या धर्मांसाठी लढायचं,ते धर्म "कसे" आहेत? हे पाहायची विवेकबुद्धी यांच्याजवळ असती तर...?यावर मला पुन्हा एकदा कुरुंदकरांच्या लेखनातील काही वाक्य अठवतात... "चांगली माणसं आणी वाइट व्यवस्था" "वाईट माणसं आणी चांगली व्यवस्था" यापैकी आपण कश्याची निवड करणार ??????
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
जे सत्याचे प्रतिपादन दुराग्रहाने करतात त्यांची श्रद्धा सत्यावर नसते. ती स्वत:च्या अहंकारावर असते.- व.पु.
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
In reply to छान by इरसाल
In reply to समारोप करा by सुनील
In reply to वेळ असतो हो by शरद
In reply to . by आशु जोग
In reply to नाही. ह्यात दिलेली by म्हैस
In reply to कोणत्या मुस्लिम राजाला by उद्दाम
In reply to कोणत्या मुस्लिम राजाला by उद्दाम
In reply to पृथ्वीराज चौहान ने महंमद by सुबोध खरे
In reply to खरे की खोटे? by उद्दाम
In reply to खरे की खोटे? by उद्दाम
In reply to नाही. ह्यात दिलेली by म्हैस
In reply to नाही. ह्यात दिलेली by म्हैस
In reply to . by आशु जोग
In reply to धर्माचा उगम by lakhu risbud
In reply to हिंदू धर्मात रोजच्या रोज by उद्दाम
In reply to चष्मा (काढून) का घालून by lakhu risbud
In reply to म्हणजे गोमांस खाल्ल्याने by उद्दाम
In reply to धर्माचा उगम by lakhu risbud
In reply to @उद्दाम . तुम्हाला का मिरच्या by म्हैस
In reply to म्हैस दीदी हिंदू वर या देशात by पिंपातला उंदीर
In reply to अमोल by अनिरुद्ध प
In reply to @उद्दाम . तुम्हाला का मिरच्या by म्हैस
In reply to @उद्दाम . तुम्हाला का मिरच्या by म्हैस
In reply to हिंदू धर्मात रोजच्या रोज by पिंपातला उंदीर
In reply to हिंदू धर्मात रोजच्या रोज by पिंपातला उंदीर
In reply to तोटा by arunjoshi123
In reply to ज्या वेळी हि मुस्लिम आक्रमणं by म्हैस
देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित.
भारतात गल्लोगल्ली सुंता केंद्रे निघाली नाही तर नशीब!!In reply to वाल्मिकी रामायण कोणी वाचलं by म्हैस
In reply to या लिंक्स बघा. by बॅटमॅन
In reply to अजून बघ by प्रचेतस
In reply to =)) by बॅटमॅन
In reply to =)) by बॅटमॅन
In reply to =)) by बॅटमॅन
अख्खा बार्बेक्यू नेशनचा मेनूच की रे In reply to अजून बघ by प्रचेतस
In reply to याचा by अनिरुद्ध प
In reply to सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च by प्रचेतस
In reply to येस्सार!! भाषांतर बरोब्बर. by बॅटमॅन
In reply to धन्स रे. by प्रचेतस
In reply to अहो स्वतः गुरू वसिष्ठांनी by बॅटमॅन
इतिहासाची फारशी माहिती नाही