मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<पिवून हय क्यु?>

विजुभाऊ · · जे न देखे रवी...
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

वाचने 5588 वाचनखूण प्रतिक्रिया 18

श्रीरंग_जोशी 24/08/2013 - 07:26
सकाळी सकाळी म्हातारा चेकाळी भांडण अवकाळी

दत्ता काळे 24/08/2013 - 14:12
असणे नसणे शोध माझ्यातला .. आणि बाकी शून्यात

भावना कल्लोळ 24/08/2013 - 15:37
मासी श्रावणी, का हो दारूळी, विजुभाऊ,तुमच्या मुखी? कशाने आहात बरे दुखी….

श्रीरंग_जोशी 27/08/2013 - 23:38
उंच त्यांचा झोका राव तानती फोका अध्यात्माच्या

विजुभाऊ 28/08/2013 - 00:57
आधी आत म आत केला भात झाला घात लईच टैट्ट... कसा जाउ घरात.