<पिवून हय क्यु?>
दारोळ्या
१.
प्यासा बार
मंडई समोर
बाटल्या रित्या
२.
उठला नाना
लावे समाधी
तुळशी बागेत
३.
नाच पराचा
हैदोस वाचताना
मोडते समाधी
प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944
वाचने
5588
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
दारुण!
बाकावर आहात का हो हल्ली?
भरल्या ग्लासाला
रीते केले डोक्यात
घोटा घोटाने नेटानेटाने
चखणा खाताना
आठवण झाली
ग्लास संपल्याची
In reply to चखणा खाताना by विजुभाऊ
शेंग दाण्याला राष्ट्रीय चखणा जाहीर करा .
साकीचे डोळे
खाकी चे डोळे
पेप्रात बदनामी.
विउभाऊना नाही काम
घेती उगा दारुचे नाम
मिपा जनता चवता़ळी
सकाळी सकाळी
म्हातारा चेकाळी
भांडण अवकाळी
असणे नसणे
शोध माझ्यातला
.. आणि बाकी शून्यात
मासी श्रावणी,
का हो दारूळी,
विजुभाऊ,तुमच्या मुखी?
कशाने आहात बरे दुखी….
टीचर वाजवी बॅगपायपर,
ऑफिसर देई सिग्नेचर,
रॉयल स्टॅग, किंगफिशर वसे जंगली
;)
ग्लासाला ग्लास
श्वासाला वास
........लोकाना त्रास.
थर्टीला खाली एक बोट
नाइंटी ला वर दोन बोट
मापात खोट त्याच्या........;-)
मेरी प्यारी पत्नी
सास को खिलाये चटनी
घोटा घोटाने..............
In reply to मेरी प्यारी पत्नी by विजुभाऊ
:-D
दारू चढते हे ऐकलं होतं, पण दारोळ्यापण चढतात हे आज पहिले !
उंच त्यांचा झोका
राव तानती फोका
अध्यात्माच्या
आधी आत म आत
केला भात झाला घात
लईच टैट्ट... कसा जाउ घरात.
दारुण!