अंनिस व धर्मश्रद्धा
गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत.मग सार्वजनीक झाल्या तर बिघडलं कुठं? त्या निमित्ताने बर्याच लोकांना रोजगार मिळतो. उद्या हा रोजगार काय दाभोळकर देणार काय? आपला, (उत्सवप्रेमी) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
In reply to गोकुळाष्ट by विसोबा खेचर
मग सार्वजनीक झाल्या तर बिघडलं कुठं?नाही बिघडल, पण त्यामागचे राजकारण.
त्या निमित्ताने बर्याच लोकांना रोजगार मिळतो.खर आहे. रोजगारा पुढे श्रद्धा/अंधश्रद्धा ही गौण आहे. लोकांच्या धार्मिकतेचे राजकारणी लोक भांडवल करतात. देवस्थानांची श्रीमंती ही लोकांच्या धार्मिक श्रद्धेवरच टिकुन आहे. त्यातुन वाईटा बरोबर काही चांगली कामेही होतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to गोकुळाष्ट by विसोबा खेचर
गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.अहो मग शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास या करता दाभोळकरांनीही मागावे की लोकांकडे पैसे! लोक देतील..! मी स्वत: १०१ रुपये द्यायला तयार आहे. सुरवातीला जी काही थोडीफार वर्गणी जमेल त्यातून शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास या संदर्भात दाभोळकरांनी काही ठोस नसली तरी निदान भक्कम सुरवात तरी केली आहे असे दाखवून द्यावे. ते पाहून लोक अजून मदत करतील आणि काही मोठं काम उभं राहील. करावं की हे दाभोळकरांनी! नाही कुणी म्हटलंय?? परंतु 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!' हेच खरं! हां, आता होतात उत्सव, लोक चार दिस मजा करतात, काही लोकांना रोजगार मिळतो, सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते! तसेच काही अनिष्ट प्रकारही घडत असतात, ते घडले नाय पायजेल हेही कबूल. अहो पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे दाभोळकरांच्या लक्षात कसे येत नाही? मला तर बॉ हे दाभोळकर बघावं तेव्हा सतत काहितरी तक्रार करताना, सतत चिडलेले, ग्रासलेले असेच दिसतात! छ्या...! :) स्वगत : बरं या प्रकाश घाटपांड्याचंही काही कळत नाही. हा मनुष्य अंधाश्रद्धावाला आहे की अंधश्रद्धा निर्मुलनवाला आहे, ज्योतिषाच्या बाजूने आहे की ज्योतिषाच्या विरोधात आहे, की नुसताच एखादा ज्वलंत धागा टाकून दोन्ही बाजूंचे प्रतिसाद मिटक्या मारत वाचत आनंद घेणारा आहे, तेच काय कळत नाय बा! लै डेजर मनुक्ष! :) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
In reply to गेल्या दहा by विसोबा खेचर

In reply to गेल्या दहा by विसोबा खेचर
In reply to अंनिस by नेटकिडा
In reply to नेटकिडा by विकि
In reply to अरे वा! by विकास
याचा अर्थ दाभोळकर धर्म मानतात आणि स्वतःला (गर्वसे का ते माहीत नाही पण) हिंदू आहोत असे म्हणतात तरजेव्हा दाभोलकर साधना साप्ताहिकाचे संपादक झाले त्यावेळी साधनाचे संपादक अखेर 'ब्राह्मण' च का? अशी टीका झाली होती. म्हणजे तुम्ही जात, धर्म, पंथ वगैरे मानु नका पण तुम्ही हिंदु व ब्राह्मण हे आम्ही म्हणणारच. कारण तुमचे आईवडिल ब्राह्मण आहेत. [साधनाचे अंधश्रद्धा निर्मुलन केले तर खबरदार असा दम साधनाच्या जुन्या जाणत्या(?) वाचकांनी भरला होता. सुदैवाने(सुयोगायोगाने) साधना व अंधश्रद्धा निर्मुलन या बाबी वेगळ्या करुन दाभोलकर ही कसरत करीत आहेत.] (त्यामुळेच)दुसरी गोष्ट अशी की इतर धर्मातल्या अंधश्रद्धांविषयी जेव्हा बोलल जात त्यावेळी बाकी लोक म्हणतात अगोदर तुमच्या घरातील(धर्मातील) घाण(अंधश्रद्धा) दुर करा मग इतरांच्या घरात(धर्मात) ढवळाढवळ करा. हिंमत असेल तर मुसलमानांच्यातील अंधश्रद्धा दुर करुन दाखवा बर असा बेरकी सवाल (आक्षेप) नेहमीच केला(घेतला) जातो. धनंजय म्हणतात तस बदल म्हणजे शेवटी अधिका(उणे) असणार. तर अशी ही गोची आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to साधना by प्रकाश घाटपांडे
पण तुम्ही हिंदु व ब्राह्मण हे आम्ही म्हणणारच. कारण तुमचे आईवडिल ब्राह्मण आहेत.असे का? कुठच्याही सज्ञान माणसाने (पुरुष/ स्त्री/ तृतियपंथी) स्वतःचा धर्म स्वतः ठरवावयाचा असतो. तो जर लोकांनी मानला नाही, तरी काय बिघडते? .
हिंमत असेल तर मुसलमानांच्यातील अंधश्रद्धा दुर करुन दाखवा बर असा बेरकी सवाल (आक्षेप) नेहमीच केला(घेतला) जातो.ह्यात काही 'बेरकी' आहे की नाही ते माहिती नाही. तूर्तास असे मानून चालू की हा अगदी बेरकी प्रश्न आहे. तो रास्त आहे का चूक हे महत्वाचे. ह्यासंबंधी अगोदरच उपक्रमावर माझी व प्रकाशांची थोडी जाहीर व थोडी व्य. नि. तून चर्चा झालेली आहे. ही वर सांगितलेली कारणे आता निदान मलातरी नवीन आहेत, आणि ती पटण्यासारखी नाहीत. मी प्रकाशांना लिहीले होते की एखादा प्रकल्प राबवतांना तो परिणामकारक (effective) किती हा एक मुद्दा व तो किती कमीत कमी 'खर्चात' (इथे मला नुसता पैशाचा खर्च अभिप्रेत नाही, तर सर्वच रिसोर्सेस अभिप्रेत आहेत) (efficient) करत आहात हा दुसरा. आता अनिस ह्यातील केवळ दुसरा मुद्दा बघत आहे. कुठलीही एकवाक्यता नसलेल्या हिंदू धर्मातील गटांना वेगवेगळे घेऊन झोडपणे हे कमी 'खर्चाचे' (quite efficient) आणि म्हणून तुललेने बरेच कमी जिकीरीचे आहे. ह्याउलट इतर एकसंध व नियनंत्रित धर्मांतील अंधश्रद्धा दूर करण्याचा केवळ प्रयत्न करणे हे पहाडावर डोके फुटून घेण्यासारखे महाकर्म. खरे तर कुटुंबनियोजनास धर्माच्या नावाखाली विरोध करणे हे सामाजिक वे देशाच्या स्वाथ्यासाठी अत्यंत घातक आहे. तेव्हा त्या दिशेने अंनिसने काही कार्य चालवावे? तसे त्यांनी केले तर ते कार्य कुठल्यातरी ज्योतिषी, कुठलेतरी संभावित महाराज ह्यांच्यावरील लढ्यांपेक्षा कितीतरी परिणामकारक (effective) होईल, हे मलातरी लख्ख दिसते. महाराज, साधू ह्यांच्यावरील लढे चालवू नयेत असे नाही. पण चळवळीची सर्वच शक्ति इथेच गुंतवली आहे, ते आक्षेपार्ह नक्कीच आहे.
In reply to नेटकिडा by विकि
अंनिस चे काम खरोखरच वाखाणण्याजोग आहे हे ही तितकच खर.वाखाणण्यासारखं आहे ना? मग झालं तर! तरीही मग बघावं तेव्हा हे दाभोळकर गळे का काढत असतात? काम करत रहा, यश मिळेल... साला जागृतीच्या नावाखाली समाजाची सतत उणीदुणी काढत रहायची म्हणजे काय? समाज आहे हा असा आहे. तो बदलायची ताकद असेल तर बदला पण सतत दुर्मुखलेले राहून समाजाची उणीदुणी काढू नका! तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
In reply to अंनिस चे by विसोबा खेचर
In reply to चपखल... by विकास
In reply to समाज बदलताना उणीदुणी निघणार नाहीत तर काय? by धनंजय
फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे- आणि होय हिंगण्याचे कर्वेसुद्धा समाजातील चालीरीतींविषयी उणेदुणे बोलत.अहो पण त्यांनी कामही केलेलं आहे. दाभोळकरांनी काय असं ठोस काम केलं आजपर्यंत सांगा पाहू! आणि कुठे वरील मंडळी, कुठे दाभोळकर! छ्य्या...! तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
In reply to फुले-आगरकर- by विसोबा खेचर
In reply to दाभोळकर by सहज
In reply to समाज बदलताना उणीदुणी निघणार नाहीत तर काय? by धनंजय
In reply to समाज बदलताना उणीदुणी निघणार नाहीत तर काय? by धनंजय
In reply to नेटकिडा by विकि
In reply to अनीस चे कार्यकर्ते जपतात अंधश्रद्धा by विजुभाऊ
In reply to अनीस चे कार्यकर्ते जपतात अंधश्रद्धा by विजुभाऊ
पण त्याच वेळेस ते हे विसरतात की त्यांच्या बुद्धीला न कळणारेही बरेच काही आहे त्या गोष्टी ते समजून घ्यायचा प्रयत्नाच करत नाहीत. मला समजत नाही ते आस्तित्वातच नाही ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. त्या अंधश्रद्धेची जपणूक अनीसचे कार्यकर्ते मात्र कसोशीने करतातसहमत आहे.. बुद्धीप्रामाण्यवाद ही खूपच तोकडी संकल्पना आहे! आपला, (सौताला बुद्धीप्रामाण्यवादी अर्थात 'लै शाणा' न समजणारा) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
In reply to अनीस चे कार्यकर्ते जपतात अंधश्रद्धा by विजुभाऊ
पण मंत्रोच्चारामुळे मनःशान्ती मिळते हे मान्य करत नाहीतमनःशांती मिळते ती मंत्रावरील दृढ श्रद्धे पोटी केलेल्या उच्चारणामुळे. अनेकदा मंत्रांचे उच्चारण हे केवळ 'गतानुगतिक' असते. मेकॅनिकल बाब म्हणा हव तर. सबब मनःशांती मिळते ती मंत्रातील शब्दांच्या अर्थामुळे नव्हे. कधी त्यातील गेयता, त्यावरील श्रद्धा यामुळे मिळालेले ते समाधान आहे. हा प्लासिबो इफेक्ट आहे. इफेक्ट आहे हे मान्यच. अश्रद्ध लोकांना हे समाधान नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to ,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल by JAGOMOHANPYARE
आणि दाभोळ्कर जयन्ती हे एवढे सण असताना वरचे जुनाट सण कशाला साजरे करायचे ?हा हा हा! :) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
In reply to ,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल by JAGOMOHANPYARE
हे सण आता हिन्दुनी बन्दच करायला हवेत .... बकरी ईद, रमजान, ख्रिस्मस, हॅपी न्यू इअर, मदर्स डे, फादर्स डे आणि दाभोळ्कर जयन्ती हे एवढे सण असताना वरचे जुनाट सण कशाला साजरे करायचे ?सण साजरे करायला विरोध नाहीच. लोकांच्या श्रद्धा हे हत्यार करुन शोषणाचे राज/अर्थकारण हा मुद्धा आहे अवांतर- या कलियुगात ल्वॉक यवढे धार्मिक कसे झाले ही भानगड काय कळानी ब्वॉ! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
In reply to गोकुळाष्ट by JAGOMOHANPYARE
.. बॅक्टेरिया शरीरातील इतर पेशीना त्रास देत असेल, तर बॅक्टेरीयाना मारायचे... का शरीर त्याना आश्रय देते म्हणून शरीर सम्पवायचे ?छे छे अहो निस्त विंजेक्शन द्यायच. पन ते शरिरालाच टोचावे लागते ना. प्रबोधनाचा डोस/विंजेक्शन हे अप्रिय वाटते. अंधश्रद्धाळू लोकांची किव करता कामा नये हे तत्व त्यातुनच आले. कधी कधी कार्यकर्त्यांकडुन उत्साहाच्या भरात नकळत कीव केली जाते मग माणस दुखावतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
In reply to अजिबात ह नका घेऊ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सवय आहेच by प्रकाश घाटपांडे

In reply to >>>अंधश्रध् by अवलिया
In reply to विज्ञान व श्रद्धा by प्रकाश घाटपांडे

In reply to >>>अंधश्रध् by अवलिया
In reply to बर्ट्रांड रसलचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सवय आहेच by प्रकाश घाटपांडे
In reply to तुमची by JAGOMOHANPYARE
अनिस पण आणि कुन्डली पण ..? तुम्हाला मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसोर्डर आहे का ?हॅहॅहॅ . ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद वाचा अजुन चक्कर येईल. (दुतोंडी) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to कस ओळखलत? by प्रकाश घाटपांडे
In reply to तुमची by JAGOMOHANPYARE
अनिस ची मदत घ्यायची आणि नाडी परीक्शा वाल्या ना अनिस कडून झोडपायचे .. स्वता मात्र कुन्डल्या बघायला मोकळे....मग? मी काय बोल्लो होतो? साला हा घाटपांडे लै डेंजर मनुक्ष आहे! :)
'मोहरा' मधला नसिरुद्दीन चा रोल तुम्हाला द्यायला हवा होता ! ( दाभोळकर म्हणजे तुमचे सुनिल शेट्टी !!! )हा हा हा! :) आपला, (रवीना प्रेमी) तात्या टंडन! :) -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
In reply to अंधश्रद्धा निर्मूलनाचे by प्रकाश घाटपांडे
In reply to दाभोलकर by कपिलमुनी
In reply to दाभोलकर योग्य आहे. कोकणातील ब्राम्हण लोक दाभोलकर अस नाव वापरतात. by निश
गौड ब्राम्हण समाजातील होते.अरेरे! डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धे इतकाच जातपात पाळण्याविरुद्ध लढा दिला आहे. लोकांनी जातपात आणि धर्म विसरुन समाजाने एकोप्याने राहावे असे त्यांना वाटायचे. त्यांनी आपल्या एकुलत्याएक मुलाचे नांवही 'हमीद' असे ठेवले आहे.
In reply to पेठकर सर, माफ करा पण त्यांचि जात सांगण्यामागे कारण हे की, by निश
कोकणातील ब्राम्हण लोक दाभोलकर अस नाव वापरतात. व ईतर जातीतील लोक दाभोळकर अस नाव लावतात.ह्या वाक्यात आलेला 'ब्राह्मण' हा शब्द खटकत नाही पण तुमच्या प्रतिसादाच्या शेवटी 'गौड ब्राम्हण समाजातील होते.' हे विधान अनावश्यक वाटले. मलाही जातीचे राजकारण करायला आवडत नाही हे सहज नमूद असावे. (आणि ते 'सर' कशाकरिता? नुसते 'प्रभाकर पेठकर' म्हणा किंवा मिपावर सर्वमान्य असणारे नांव, 'पेठकर काका' म्हणा.)
In reply to हे जादूटोणा विधेयक नक्की काय by श्रीगुरुजी
In reply to येथे पहा by विकास
In reply to मला तर भरपूर आक्षेपार्ह वाटला हा मसुदा. by अर्धवटराव
In reply to तसे नाही वाटले... by विकास
In reply to तो कायदा गैर नाहि... by अर्धवटराव
In reply to मला तर सगळे मुद्दे योग्य वाटतायंत by संजय क्षीरसागर
In reply to >>> 4) to claim possession of by श्रीगुरुजी
In reply to या सगळ्याचे उत्तर by विकास
In reply to अगदी थोडक्यात सांगायचं तर... by अर्धवटराव
In reply to "मनाची विक्षीप्त अवस्था" by विकास
In reply to तिच खरी गोम आहे. by अर्धवटराव
In reply to बापू by विकास
In reply to कॉन्स्पिरेटर by अर्धवटराव
"भक्त" स्वखुशीने पैसे देतो. त्यामुळे कुठलाच कायदा बापुंचा खिसेकापुपणा सिद्ध करु शकत नाहि. फार फार तर बापुंच्या इन्कमवर टॅक्स लावल्या जाऊ शकतो.तुमच्या आधीच्या प्रतिसादाच्या संदर्भात जेंव्हा एखादा बापू एखादी सिस्टीम तयार करून अंगात देव, हातात ताईत घेऊन भक्ताच्या मागे जाईल तेंव्हा तांत्रिक दृष्ट्या त्याला वेडं ठरवणे अवघड जाईल. आणि तसे ठरवले गेले त॑र त्याला कायमचे अवघड जाईल. कारण खरेच वेड्यांच्या बाजारात त्याला बुवाबाजी करत बसावी लागेल आणि तिथले वेडे त्यासाठी खुळे नसावेत. ;)
In reply to मला तर सगळे मुद्दे योग्य वाटतायंत by संजय क्षीरसागर
In reply to ति लिस्ट वाचली आहे मी. by अर्धवटराव
In reply to >>> त्यातले बरेचस्र मुद्दे by श्रीगुरुजी
In reply to >>> त्यातले बरेचस्र मुद्दे by श्रीगुरुजी
धर्माच्या नावाखाली केलेली पशुहत्या आणि आहाराच्या नावाखाली केलेली पशुहत्या यात फरक काय?पशुहत्या ही खाण्यासाठीच केली जाते ;) म्हणून तर (धर्माच्या/प्रथेच्या नावाखालीदेखिल) कोंबडी, बकरे अशा पशूंचाच बळी दिला जातो. मनुष्य सहसा खात नसलेल्या पशूचा बळी दिलेला पाहिला आहे कधी? ;) जोवर प्रत्यक्ष कायद्यात काय भाषा वापरली आहे ते समजल्याविना निष्फळ चर्चा करण्यात अर्थ नाही. असो.
In reply to हा कायदा व भारतीय दंड विधान by चौकटराजा
त्याच प्रमाणे आजच्या भारतीय दंडविधानातील अनेक कलमांचा उपयोग करून अघोरी प्रथांवर मात करता येईल.कोणत्या?
पण पोलीस खात्याचा बेसच मुळी तक्रार येणे असा असल्याने आपण होऊन पोलीस समाजसुधारणेसाठी कायद्याचा उपयोग करण्यासाठी आणखी शंभर वर्षे जावी लागतील.गैरसमज आहेत. काही गुन्हे असे आहेत जे घडल्याचे कळताच्ग तक्रारीची वाट न बघता पोलिसांना FIR देणे आवश्यक असते. प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यासाठी असे होणे शक्य नाही आणि योग्यही नाही!
In reply to अवांतर by राही
In reply to अवांतर by राही
In reply to फेसबुक वर आज हे वाचलं.. आता हे काय नाटक आहे?? by पिलीयन रायडर
In reply to आँ????? by बॅटमॅन
In reply to बरोब्बर... असाच काही विचारांचा माणुस आहे तो.. by पिलीयन रायडर
पण नक्की काय खोटेपणा केलाय ते मी विचारलं नाहि..आणि विचारलं असतं तरी घंटा काही उत्तर मिळालं नसतं हा भाग अलाहिदा.
In reply to पण नक्की काय खोटेपणा केलाय ते by बॅटमॅन
In reply to विचारलं.. चांगलं खडसावुन by पिलीयन रायडर
शुद्ध सात्विक देवम्हणजे देवात पण शुद्ध-अशुद्ध, सात्विक-तामसिक भेदभाव?? कमाल आहे!! :-)
In reply to शुद्ध सात्विक देव by बाळ सप्रे
In reply to शंकर. by प्रभाकर पेठकर
In reply to शंकर. by प्रभाकर पेठकर
In reply to मला वाटतं शंकर महादेव हे by मदनबाण
In reply to विचारलं.. चांगलं खडसावुन by पिलीयन रायडर
In reply to हे घ्या अजुन एक... by पिलीयन रायडर
In reply to अजून एक कायदेशीर शंका by श्रीगुरुजी
In reply to "गोपाळ संतान विधी" नक्की काय by बाळ सप्रे
In reply to सगळे वाचत बसलेलो नाही पण by विकास
गोकुळाष्ट