शत'शब्द शोधिताना...!
काव्यरस
शतशब्द कथा
हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे? तर काव्याच्याच प्रांतात."कथा" या प्रांतातली "गती" दाखवून,एक खराखुरा "मोक्ष" दिला त्या स्पर्शानी मला!
========================================================
शत'शब्द शोधिताना
शत रात्री व्यर्थ गेल्या
कथिता तुला व्यथा ही
त्या रात्री धन्य झाल्या!
खर्ची पडे वह्यांची
एक थप्पी एका पाठी
कशी साधना तुझी ही
हातात अंती "वाटी"
हाय हाय..जमे न काही
ठेव पाने तू मिटोनी
प्रतिभा नभातं गेली
घरट्यातूनी उडोनी!
वाचने
6589
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
शत जन्म शोधिताना | शत आर्ति
In reply to शत जन्म शोधिताना | शत आर्ति by मदनबाण
हायला... मूळ काव्य "सांगायचं"
In reply to शत जन्म शोधिताना | शत आर्ति by मदनबाण
हायला!
ह्या धाग्यातली मेख ओळखणार्
In reply to ह्या धाग्यातली मेख ओळखणार् by अत्रुप्त आत्मा
:)
In reply to :) by पैसा
+१
In reply to ह्या धाग्यातली मेख ओळखणार् by अत्रुप्त आत्मा
पैसातईंशी बाडीस !
In reply to पैसातईंशी बाडीस ! by चिगो
दोन..!
मला तर
In reply to मला तर by चौकटराजा
_/\_
In reply to मला तर by चौकटराजा
छान प्रयत्न आहे ! जागलेल्या
चिती चितारलेल्या स्माईली उडून गेल्याहे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे ! +DIn reply to छान प्रयत्न आहे ! जागलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
हे मात्र आत्माबुवांना चपखल
In reply to छान प्रयत्न आहे ! जागलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
हेच म्हण्णार होतो, एकदम चपखल
In reply to हेच म्हण्णार होतो, एकदम चपखल by बॅटमॅन
हम्म
In reply to हम्म by अभ्या..
लै जणांच्या रात्र रात्र
शतशब्दकाव्य आहे की काय असं
यस्स! आत्मुस तुस्सी ग्रेट हो।
वाचकांना एक विनंती- हे
In reply to वाचकांना एक विनंती- हे by अत्रुप्त आत्मा
अन असते तरी
प्रयोग आवडला रे...
सर्वांचे आभार..!
हा अमुचा प्रांत खचितच नोहे