(एका तळ्यात होती)
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते अतिशहाणे पिल्लू तयात एक
घेताच कोणी त्याला खेळावयास संगे
सर्वाहुनी निराळे बळेच ते तरंगे
दावूनी बोट त्याला म्हणती खजिल लोक
आहे अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक
पिल्लास माज भारी खुळे म्हणे सर्वांसी
पाखंड अविचारी सांगेल ते जनांसी
जो जो तयास टोची दावी उगाच धाक
होते अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक
एके दिनी परंतु पिल्लास ना कळाले
ढापीव ज्ञान त्याचे डबक्यामध्ये बुडाले
घाणीत डुंबताना जन्मांतरी कित्येक
कधी न त्या कळाले तो मंडूकच एक
वाचने
6974
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
भन्नाट. अस्त्र-शस्त्र-सर्वत्र
:)
हीही
छान
अग्ग्ग्गं!!!
सॉलीड
__/\__.
एका दगडात अनेक बदके!
In reply to एका दगडात अनेक बदके! by कवितानागेश
बदके, बेडके सर्वच !!
अरेच्च्या....
In reply to अरेच्च्या.... by राजेश घासकडवी
धन्यु
:)
अतिशय छान !!
अतिशहाण्या बदकानी राग मानू नये ?
बरीचशी
समुदात गेली म्हणजे ?
वाह वाह!
तेंव्हा नुसता नमस्कार घातला
In reply to तेंव्हा नुसता नमस्कार घातला by स्पंदना
मुवांचा द्रष्टेपणा आणि बदकाची
In reply to मुवांचा द्रष्टेपणा आणि बदकाची by इनिगोय
सार्वकालिक
मस्त कविता
वाचायचीच राहिली होती ही कविता
.
Evergreen!!
बदलत्या काळातही तितकीच लागू
अफलातून!
अरे वा
सार्वकालिक!
मस्त !
(No subject)
बदकावली