तर मंडळी देशात सगळं कसा आनंदी आनंद आहे ! अहो कसा नसणार आपल्या नेत्यांनी पोटभर जेवणाची सोय केली आहे.राज बब्बर म्हणतात १२ रु आजपण मुंबईत पोटभर जेवण मिळते. तर त्यांच्याच पक्षातील रशिद मसुद यांनी तर फक्त ५ रु दिल्लीत पोटभर जेवण मिळेते. दिल्ली मुंबई पेक्षा इतके स्वस्त आहे आणि ५ रु च्या जेवणासाठी मुंबईत १२ रु मोजावे लागतात त्यामुळे मुंबईतल्या महागाईचा मी निषेध नोंदवतो.
मी म्हणतो देशातल्या लोकांना या गोष्टीचा आत्ता पर्यंत पत्ता कसा लागला नव्हता ? इतकी स्वस्ताई तुम्ही किती वर्षापुर्वी अनुभवली होती बरं ? आठवुन सांगाल काय ? काय फार विचार करायला लागतोय ? नक्की कधी ते आठवत नाही ? अहो जाउ द्या हो आत्ता मिळते आहे ना ? मग सगळ्यांनी आता इतक्या स्वस्तात मिळणार्या जेवणासाठी हॉटेलात / ढाब्यांवर रांगा लावल्या पाहिजेत...
माँटेक सिंग अहलुवालिया यांनी दिवसाला ३२ रुं खर्च करु शकणारा गरिब नाही हे कसे शोधुन काढले याचे खरे रहस्य या पोटभर जेवाणातुन समजते असे आमच्या विश्वसनिय सुत्रांनी कळवले आहे. आपल्या देशातील गरिबी २२% कशी कमी झाली याचे खरे इंगीत याच पोटभर जेवणातच आहे.
या पेक्षा अजुन स्वस्ताई या देशात कोणत्या राज्यात आहे आणि महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी इतके स्वस्त जेवायला मिळते,तुमचे आवडते स्वस्त पोटभर जेवणाचे ठि़काण कोणते ? याची आपण यादी इथे द्या...म्हणजे स्वस्त जेवण मिळणार्या जागांची एकाच धाग्यात महत्वपूर्ण माहिती एकत्र करता येईल.
वाचने
20148
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतातील स्वस्तातले जेवायचे
पाच रुपयांत इथं जेवण मिळतं
हो, पण त्यासाठी सरकार (किंवा ...
In reply to पाच रुपयांत इथं जेवण मिळतं by आतिवास
पुण्यात कुठे मिळते स्वस्तात
+१
In reply to पुण्यात कुठे मिळते स्वस्तात by त्रिवेणी
पुण्यात कुठे मिळते स्वस्तात
In reply to पुण्यात कुठे मिळते स्वस्तात by त्रिवेणी
नाही हो नुसतेच राष्ट्रवादी ला
In reply to पुण्यात कुठे मिळते स्वस्तात by काळा पहाड
गेली वीसेक वर्षं सरकारने
गेली वीसेक वर्षं सरकारने
In reply to गेली वीसेक वर्षं सरकारने by राजेश घासकडवी
पण खरच शाळेतील मुलांना
In reply to गेली वीसेक वर्षं सरकारने by मदनबाण
३ किलो तांदुळ माझ्या चुलत
In reply to पण खरच शाळेतील मुलांना by त्रिवेणी
पण खरच शाळेतील मुलांना
In reply to पण खरच शाळेतील मुलांना by त्रिवेणी
तीव्र असहमत - लहान मुलांच्या
In reply to पण खरच शाळेतील मुलांना by राजेश घासकडवी
तुमची भावना समजू शकते. पण असा
In reply to तीव्र असहमत - लहान मुलांच्या by मोदक
सहमत.
In reply to तुमची भावना समजू शकते. पण असा by राजेश घासकडवी
माझ्या अंदाजाप्रमाणे यात ते
In reply to गेली वीसेक वर्षं सरकारने by राजेश घासकडवी
माझ्या अंदाजाप्रमाणे यात ते
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे यात ते by कवितानागेश
सहमत. बरेच घोटाळे झाले असले
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे यात ते by राजेश घासकडवी
+१
In reply to सहमत. बरेच घोटाळे झाले असले by बॅटमॅन
दहा कोटी मुलांचं पोट भरत असेल
In reply to +१ by दादा कोंडके
$१२ असेल
दोनजणांनी मिळून..
या सगळ्या गोंधळात "जनतेला
एक रूपया
सहमत आहे. आयेसाय कोलकाता
In reply to एक रूपया by क्लिंटन
आसं काय? पन हे लय म्हाग हाय.
In reply to सहमत आहे. आयेसाय कोलकाता by बॅटमॅन
नै म्हंजे त्ये बी बरुबर हाय,
In reply to आसं काय? पन हे लय म्हाग हाय. by गब्रिएल
काय म्हंताय राव. तुमाला
In reply to नै म्हंजे त्ये बी बरुबर हाय, by बॅटमॅन
वेळ असल्यास हे ही वाचा:
In reply to नै म्हंजे त्ये बी बरुबर हाय, by बॅटमॅन
रेल्वे मध्ये
प्लॅटफॉर्म टिकिटाचे काय?
In reply to रेल्वे मध्ये by तुषार काळभोर
आणि
पैलवानराव आणि इतर मंडळींनी
In reply to आणि by तुषार काळभोर
.
In reply to आणि by तुषार काळभोर
हाच विचार मनात येतो आहे
In reply to आणि by तुषार काळभोर
थोडा बेसिक हिशोब
In reply to हाच विचार मनात येतो आहे by गवि
आपण दोघांनी एकाच वेळी टंकले,
In reply to थोडा बेसिक हिशोब by तुषार काळभोर
असा हिशेब करण्याऐवजी
In reply to हाच विचार मनात येतो आहे by गवि
भारतात एव्हढी स्वस्ताई असताना
अर्धा किलो भाजी, १२ पोळ्या,
अर्धा किलो भाजी, १२ पोळ्या,
In reply to अर्धा किलो भाजी, १२ पोळ्या, by मृत्युन्जय
आयला बाणा अर्रे प्रश्नचिन्ह
In reply to अर्धा किलो भाजी, १२ पोळ्या, by मदनबाण
ओह्ह स्वारी स्वारी...
In reply to आयला बाणा अर्रे प्रश्नचिन्ह by मृत्युन्जय
ब्रेकिंग न्युज
काँग्रेस ही एक अत्यंत विकृत
सहमत.
In reply to काँग्रेस ही एक अत्यंत विकृत by श्रीगुरुजी
त्यांना टंच शब्दाचा नवा अर्थ माहित नाहीसे दिसते
In reply to काँग्रेस ही एक अत्यंत विकृत by श्रीगुरुजी
टंच या शब्दाचा नवा अर्थ कळाला
In reply to त्यांना टंच शब्दाचा नवा अर्थ माहित नाहीसे दिसते by विसुनाना
हिंदीवाले पण जान माल हां शब्द
In reply to टंच या शब्दाचा नवा अर्थ कळाला by बॅटमॅन
हे आव्हान स्विकारावे.
मिड डे मिल
तीन रूपयाचा हिशेब
In reply to मिड डे मिल by मदनबाण
आता तीन रूपयाचा हिशेब समजला
In reply to तीन रूपयाचा हिशेब by क्लिंटन
दिग्विजय सिंग यांना फुकटच
अहो सोप्प आहे ५ रु मध्ये जेवण
काँग्रेसी मिंधे
या नेत्यांना हे ही माहित
काळाची पावले
अमुल गर्ल ऑन बब्बर...
मॅक-बब्बर - पॉट्भर खा..
इस से मेरा क्या होगा?
In reply to मॅक-बब्बर - पॉट्भर खा.. by यसवायजी