पोटभर जेवा !

In reply to पाच रुपयांत इथं जेवण मिळतं by आतिवास
In reply to पुण्यात कुठे मिळते स्वस्तात by त्रिवेणी
पण भाजी घेतांना काही सामान्य लोक भाजीचा भाव अईकुन न घेता जातात तेव्हा खरच वाईट वाटते.
In reply to पुण्यात कुठे मिळते स्वस्तात by त्रिवेणी
पुण्यात कुठे मिळते स्वस्तात जेवण? पुण्यातल्या लोकांना माहित असेल तर सांगाल प्लीज. भेंडी-८०रु.,गावरान गवार- १४०रु.,कांदे-३५रु.(किलो),.....आपले एक वेळेस ठिक पण भाजी घेतांना काही सामान्य लोक भाजीचा भाव अईकुन न घेता जातात तेव्हा खरच वाईट वाटते.दुर्दैवाने हेच सामान्य लोक काँग्रेस राष्ट्रवादी ला मते सुद्धा देतात
In reply to पुण्यात कुठे मिळते स्वस्तात by काळा पहाड
In reply to गेली वीसेक वर्षं सरकारने by राजेश घासकडवी
In reply to गेली वीसेक वर्षं सरकारने by मदनबाण
In reply to पण खरच शाळेतील मुलांना by त्रिवेणी
In reply to पण खरच शाळेतील मुलांना by त्रिवेणी
पण खरच शाळेतील मुलांना शिजवलेलेच अन्न दिले पाहिजे का?खायला मिळतं म्हणून मुलांची शाळेतली उपस्थिती वाढते. विषबाधा वगैरे प्रकार दहा कोटीमधल्या २३ मुलांसाठी झाले. तेव्हा होणारा फायदा आणि तोटा यांचा विचार व्हावा.
In reply to पण खरच शाळेतील मुलांना by राजेश घासकडवी
In reply to तीव्र असहमत - लहान मुलांच्या by मोदक
In reply to तुमची भावना समजू शकते. पण असा by राजेश घासकडवी
In reply to गेली वीसेक वर्षं सरकारने by राजेश घासकडवी
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे यात ते by कवितानागेश
माझ्या अंदाजाप्रमाणे यात ते जेवण बनवणार्या व्यक्तींच्या कष्टाची किंमत धरली जात नाही.नाही हो. त्याचा खर्च गृहित धरलेला आहे. इकडचं प्रेझेंटेशन पहा. आपल्याकडे योजनांमध्ये घोटाळे झाले तरच त्याविषयी बोलणं होतं. पण इतक्या कमी पैशात इतक्या विद्यार्थ्यांना जेवायला दुसरा कुठचाच देश घालत नाही. जरा दोन शब्दांनी त्याबद्दल सरकारचं कौतुक केलं तर बिघडणार नाही. बाकी क्वालिटीविषयी काय बोलणार? आधी पोटाची खळगी भरायला क्वांटिटी लागते. हीच पोरं पुढे शिकून आपल्या पोरांना चांगल्या क्वालिटीचं खाणं देतील ही आशा आहे. या मुलांना चांगल्या क्वालिटीचं अन्न द्यायचं असेल तर वर्षाला दहा हजार कोटी ऐवजी पन्नास हजार कोटी खर्च करावे लागतील. त्यासाठी प्रत्येक टॅक्सपेयरला काही हजार रुपये दरवर्षी टॅक्स जास्त द्यावा लागेल. तो मागितला तरी जनता बोंब मारते. अशा योजना जाहीर केल्या तरी सरकारांवर 'मतांसाठी हे करतात' वगैरे आरोप होतात. काही जण गरीबांना खायला घातलं तर ते ऐतखाऊ होतील अशी ओरड करतात. एकंदरीत कठीण आहे सगळं.
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे यात ते by राजेश घासकडवी
In reply to सहमत. बरेच घोटाळे झाले असले by बॅटमॅन
In reply to +१ by दादा कोंडके

In reply to एक रूपया by क्लिंटन
In reply to सहमत आहे. आयेसाय कोलकाता by बॅटमॅन
In reply to आसं काय? पन हे लय म्हाग हाय. by गब्रिएल
In reply to नै म्हंजे त्ये बी बरुबर हाय, by बॅटमॅन
In reply to नै म्हंजे त्ये बी बरुबर हाय, by बॅटमॅन
In reply to रेल्वे मध्ये by तुषार काळभोर
In reply to आणि by तुषार काळभोर
In reply to आणि by तुषार काळभोर
In reply to आणि by तुषार काळभोर
In reply to हाच विचार मनात येतो आहे by गवि
In reply to थोडा बेसिक हिशोब by तुषार काळभोर
In reply to हाच विचार मनात येतो आहे by गवि
In reply to अर्धा किलो भाजी, १२ पोळ्या, by मृत्युन्जय
In reply to अर्धा किलो भाजी, १२ पोळ्या, by मदनबाण
In reply to आयला बाणा अर्रे प्रश्नचिन्ह by मृत्युन्जय
In reply to काँग्रेस ही एक अत्यंत विकृत by श्रीगुरुजी
In reply to काँग्रेस ही एक अत्यंत विकृत by श्रीगुरुजी
In reply to त्यांना टंच शब्दाचा नवा अर्थ माहित नाहीसे दिसते by विसुनाना
In reply to टंच या शब्दाचा नवा अर्थ कळाला by बॅटमॅन
In reply to मिड डे मिल by मदनबाण
वरती ज्या मिड डे मिल चा उल्लेख आला त्यावर आत्ताच लोकसत्तेतील एक बातमी वाचली. आता हद्दच झाली, माध्यान्ह भोजनात आढळले बेडूक!बहुदा बेडुक फुकटात मिळत असावेत म्हणजे बेडकांमुळे प्रतिजेवण एकूण खर्च कमी होणार!!आता तीन रूपयाचा हिशेब समजला ना?
In reply to तीन रूपयाचा हिशेब by क्लिंटन



In reply to मॅक-बब्बर - पॉट्भर खा.. by यसवायजी
भारतातील स्वस्तातले जेवायचे