साहित्य-
भिजवलेला साबुदाणा- २ वाटी
उकडलेले बटाटे- २ छोटे
दाण्याचे कुट - २ टे. चमचे,
लिंबु- अर्धा,
लाल तिखट- २ चमचे,
मीठ- चवीनुसार,
साखर- १ चमचा,
(जिर व कोथंबीर- मी उपवासाला खाते, ज्यांच्या उपवासाला चालते त्यांनी जरुर वापरावी.),
तेल.
क्रुती-
भिजवलेला साबुदाण्यात बटाटे किसुन मिक्स करावे.
वरील सर्व साहित्य-दाण्याचे कुट+लिंबु+लाल तिखट+मीठ+साखर+ जिर व कोथंबीर साबुदाणा व बटाट्यात घालुन चांगले मिक्स करावे.
आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवुन घ्यावे.
अप्पे पात्रात थोडे तेल टाकुन त्यात साबुदाण्याचे छोटे वडे टाकावे.
दोन्ही बाजुंनी चांगले फ्राय करावे.
खरच सांगते खुप कमी तेल लागते. मी एकुण ३५ वडे केले त्याला ४ चमचे (पोह्याचा चमचा)तेल लागले.
आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवुन घ्यावे.
अप्पे पात्रात थोडे तेल टाकुन त्यात साबुदाण्याचे छोटे वडे टाकावे.
दोन्ही बाजुंनी चांगले फ्राय करावे.
खरच सांगते खुप कमी तेल लागते. मी एकुण ३५ वडे केले त्याला ४ चमचे (पोह्याचा चमचा)तेल लागले.
वाचने
17980
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
माफ करा फोटो अपलोड करतांना
खुप खुप धन्यवाद
साबुदाणम् रबर-सदृषं..
पाकृ रोचक आणि आत्मूसचा
In reply to साबुदाणम् रबर-सदृषं.. by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद ....
नकी करुन बघा. खरच कमी तेल
मस्त आयडीया. आता बिन्धास्त
मज्जा वाटली ही पाकृ बघून. आता
छान आहे.
छान.
हो
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'मायबोलीवर' ही टिप मागेच
तुम्ही बटाटे वडे करुन पाहिलेत
In reply to 'मायबोलीवर' ही टिप मागेच by garava
मस्त!
हो ताई आता दिवाळी पर्यंत घरीच
In reply to मस्त! by पैसा
छान
नाय हो ते अंड नाय. ते दही आहे
In reply to छान by इरसाल
नाही, मी बटाटेवडे try नाही
वा. आयडीया आवडली. आता करुन
प्रतिसादासाठी सगळ्यांना खुप
भारी आयड्या!
अरे वा! प्रयोग मस्त जमलाय!
व्वा!!
मस्त! म्हणजे तळणाचे तेल काय
मी मुगाची भजी केली होती, ती
वा छान जमलेत
तुमचीही कोफ्त्यांची रेसिपी
In reply to वा छान जमलेत by दिपक.कुवेत
मस्त आयडिया आहे.. घरी दाखवतो.
बापरे..!
In reply to मस्त आयडिया आहे.. घरी दाखवतो. by तुमचा अभिषेक
नका हो नका आत्ताच खुन करु.
In reply to मस्त आयडिया आहे.. घरी दाखवतो. by तुमचा अभिषेक
करून पाहिले.
वड्यांचा आकार लिंबाएवढाच ठेवा
In reply to करून पाहिले. by सस्नेह
स्नेहातै....
मी कोफ्ते
उद्या संकष्टी आहे!
मस्त आहे कल्पना... पाककृती
आजकाल साबुदाणा चांगला मिळत नाही