आम्हां घरी धन... (२)
In reply to वा! by पैसा
In reply to पु.लं. by लॉरी टांगटूंगकर
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू.हे वाक्य भिडून गेलं अगदी...
In reply to वा! वा! by आदूबाळ
In reply to पु. लं. चं पत्र by बहुगुणी
In reply to पु.लं. by लॉरी टांगटूंगकर
In reply to पु.लं. by लॉरी टांगटूंगकर
In reply to पु.लं. by लॉरी टांगटूंगकर
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. हे वाक्य म्हणजे केवळ पुल, बस !
आयुष्य म्हणजे एक सांजवेळ, नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र.
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता.
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी.
आयुष्य म्हणजे जीवधनचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वत:च्या हातावर पेललेला तुमचा भार.
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर.
आयुष्य म्हणजे पावनखिंड, हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा.
आयुष्य म्हणजे एक रात्र, चार मित्र , नाणेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी.
आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ, कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास.
आयुष्य म्हणजे नळीची वाट, कोकणकडा आणि तारामती मंदिर.
आयुष्य म्हणजे बालेकिल्ल्यावरचा सूर्योदय, लंगोटी मित्र आणि मित्राने दिलेली " क्षत्रियकुलावतंस....." आरोळी.
आयुष्य म्हणजे वासोटा, चुकलेली वाट आणि मावळतीला जाणारा सूर्य.
आयुष्य म्हणजे जंगलातून जाणारी वाट, पानांची होणारी सळसळ आणि कॅमेरा ON करेपर्यंत दिसेनासे होणारे नागराज.
आयुष्य म्हणजे जंगली जयगडचा चढ, पाण्याच्या संपलेल्या बाटल्या आणि घशाला पडलेली कोरड.
आयुष्य म्हणजे माझा सवंगडी हा अफाट सह्याद्री....
(जालावरच्या माझ्या आवडत्या फोटोसह आवडत्या ओळी..)In reply to दासबोधातील मूर्खांची लक्षणे by मोदक
In reply to दशक २० समास १० by यशोधरा
In reply to एकात्मता स्तोत्र... by मोदक
In reply to सकाळी सकाळी काळी टोपी, पांढरा by प्यारे१
In reply to एकात्मता स्तोत्र... by मोदक
In reply to याची पहिली ओळ बदलून 'ओम् by पिशी अबोली
In reply to याची पहिली ओळ बदलून 'ओम् by अनिरुद्ध प
In reply to प्रातःस्मरण म्हणूनच म्हटले by पिशी अबोली
In reply to एकात्मता स्तोत्र... by मोदक
......यातला गमतीचा भाग सोडा, पण या सगळ्याला कुठे तरी वेदनेचीही किनार आहे. आपण सगळंच सुधारू शकत नाही. आर्थिक गणित सोडवू शकत नाही. समजुतींचा गुंता सोडवू शकत नाही. या माझ्या कोकणातल्या बायकांचे कष्ट कमी करू शकत नाही. उलट त्यांच्या वेदनेवरच आपला आर्थिक स्रोत आधारित आहे या भावनेने मी खूपदा वैफल्यग्रस्त झालो आहे. असो, पण तरीही आमच्या कोकणातल्या बाईच्या डोक्यावर एक तरी फूल माळलेले असते, तोंडात पान असते आणि हातात तिचे फळ म्हणजे मूल असते. अशी पान, फूल, फळवाली माझी कोकणी आऊस, बहीण, वयनी माझ्याच कुटुंबाचा भाग झाली आहे. ही स्त्री खरोखरच कर्तृत्ववान आहे. परिस्थितीने तिला चाणाक्ष केले आहे. भाजावळीपासून ते झोडणी-मळणीपर्यंत ती भातशेतीत राबते, अंगण स्वच्छ सारवते. संध्याकाळी तुळशी वृंदावनावरचा दिवा चुकवत नाही. कुळथाची पिढी, भात, पेज, डाळ रांधते. मच्छीकढी बनवते. कधी तरी थोडय़ाशाच चिकनमध्ये मस्त सागुती बनवते. पोरांचा अभ्यास घेत नाही, पण त्यांना अभ्यासाला बसवते. या स्त्रीविषयी मला फार फार आदर आहे. कवी वसंत सावंतांची एक कविता आहे- अशा लाल मातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना इथे नांदते भारतीय संस्कृती घरातुनी, दारात वृंदावना!!--डॉ. मिलिंद कुलकर्णी http://www.lokprabha.com/20120210/kokancho-doctor.htm
In reply to पर्वणी... by चौकटराजा
मराठी समाजाचा भविष्यकाळ कसा असेल, याबद्दलचे बहुसंख्य अंदाज आशादायक नाहीत. वर्तमानकाळही निराशाजनक, काहीसा दळभद्री असाच आहे. राहता राहिला भूतकाळ. तर मराठी समाजाचा भूतकाळ उज्ज्वल, देदिप्यमान, 'गर्व से कहो' म्हणण्यासारखा होता, असं मानणं ही आपली भावनिक गरज आहे! (नाहीतर आहे काय अर्थ, या अस्तित्वाला?)"अंताजीची बखर" या कादंबरीची प्रस्तावना. लेखकः नंदा खरे
In reply to मराठी समाजाचा भविष्यकाळ कसा by आदूबाळ
In reply to अंताजीची बखर एक सर्वार्थाने by बॅटमॅन
In reply to तुम्ही म्हणता ते १००% बरोबर by आदूबाळ
In reply to अर्थातच-पूर्ण सहमत! by बॅटमॅन
In reply to दुर्ग भ्रमण गाथा - प्रस्तावना by रंगोजी
In reply to दुर्ग भ्रमण गाथा - प्रस्तावना by रंगोजी
In reply to गोनीदा द ग्रेट!!!!!!!!!!!! by बॅटमॅन
In reply to *************************** by मोदक
In reply to कुठल्या धाग्यात हा प्रश्न by गवि
सोरिल्या डोली म्हणजे होड्या सोडल्या असंच ना?
(खात्री नाही पण जितके अल्पज्ञान आहे त्यानुसार) हो!In reply to मस्त! मस्त! by पैसा
आयुष्याच्या प्रवासात मधूनमधून जगाच्या अनोळखी प्रदेशातून आपल्या माणसांच्या दूती येतात आणि अंतःकरणाच्या सीमा विस्तारून जातात. न बोलावताच येतात. सरतेशेवटी एक दिवस बोलावूनसुद्धा भेटत नाहीत. निघून जाता जाता आयुष्याच्या पटाला वेलबुट्टीची किनार जोडून देतात. दिवसांरात्रीचं मोल कायमचं वाढवून जातात.!
In reply to वारीनिमीत्त... by मूकवाचक
In reply to बोरकरांची अजून एक कविता. by यशोधरा
In reply to त्या दिसा वडाकडेन गडद by मोदक
In reply to हे मी 'तुजे विणे' अल्बममधे by पिशी अबोली
In reply to तूनळीवरती आहे का ते गाणे..? by मोदक
In reply to या नदीच्या पार वेड्या यौवनाचे by मोदक
In reply to या नदीच्या पार वेड्या यौवनाचे by मोदक
In reply to पुलं गेल्यानंतर आलेल्या by मोदक
या संदर्भात सत्य एकच आहे, ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार. अशा वेळी काय करावं?:(
In reply to पुलं गेल्यानंतर आलेल्या by मोदक
In reply to पुलं गेल्यानंतर आलेल्या by मोदक
सुरुवात पसायदानाने करुयात.