चारधामच्या निमित्ताने
In reply to शब्दन शब्द by राही
In reply to शब्दन शब्द by राही
ह्या ट्रीपनंतर मी माझ्या आगामी लिस्टमधून वैष्णोदेवी, अमरनाथ, वगैरे जागा कायमच्या बाद करुन टाकल्या आहेत.
अगदी सहमत. पुण्य मिळवण्याच्या घाऊक चढाओढीतून तीर्थक्षेत्रात गर्दी होते आणि मग अनेकांची उपजीविका त्यात गुंतली जाते. जे झालं ते एका अर्थी 'अटळ' होतं :-(
त्याशिवाय मला ज्या निवांत, बिनगर्दीच्या जागा सापडतात; त्याबद्दल मी ज्यांना अशा जागा आवडतात आणि जे लोक त्या जागेचा निवांतपणा सर्वार्थाने जपतील याची खात्री आहे अशा (माझी प्रत्यक्ष ओळख असलेल्या) लोकांनाच फक्त सांगते.
In reply to ह्या ट्रीपनंतर मी माझ्या by आतिवास
In reply to भक्तियोग व ज्ञानयोग..ई by चौकटराजा
In reply to खरय तुमचं तिमा, त्यामानाने मी by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to खरय तुमचं तिमा, त्यामानाने मी by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to गणपतीपुळ्याच्या मंदीराबाबात by कवितानागेश
In reply to वास्तवदर्शी लेख. by सस्नेह
In reply to निसर्गाची साफसफाई by चित्रगुप्त
मोदींनी (गुजरात सरकार तर्फे) केदारनाथ परिसर आधुनिक स्वरूपात विकसित करण्याची तयारी दर्शवली आहेपण इटालियन हडळीचे गुलाम आता मोदींवरच आग ओकतायत. "शिखांची बदनामी" हवेतल्या हवेत फिरून काहीही भावना न व्यक्त करता परत आली. "पप्पू" हवापालटासाठी बाहेर देशी गेलाय म्हणे. दिग्गी राजा, मनीषबाबू ("किशन बाबूराव हजारे" फेम) बरळतायत. बाकी ही हिंदूंची देवस्थाने असल्याने इतक्या ढिसाळ्पणे आपत्कालीन यंत्रणा वागली असावी काय?
In reply to मोदींनी (गुजरात सरकार तर्फे) by काळा पहाड
In reply to कुठल्याच मंदिराच्या आसपास by अभ्या..
In reply to क्या बात!! क्या बात!!! by बॅटमॅन
In reply to वर्षातून एकदा उत्सव टाळून, by प्यारे१
In reply to वर्षातून एकदा उत्सव टाळून, by प्यारे१
बाकी असं काही झालं की शक्यतो हिंदू देव, देवस्थानं, तीर्थक्षेत्रं ह्यांना झोडपायला आम्ही पुढे असतो ह्याबद्दल दुमत नसावं. सगळ्यात सोप्पं असतं ते! इतरत्र कुठंच काही होतच नसावं.बाकी सहमत, पण जे आहे ते आहेच!! अन्य धाग्यांवर पर्यटनस्थळांबद्दलही लिहिलेले पाहिले आहे. त्यामुळे फक्त देवस्थानांना झोडपतात असे म्हण्णे चूक वाटते. अन तसेही, स्वच्छतेमध्ये देवळे बर्याचदा मार खातात हे पाहिलेच आहे. त्यामुळे त्याबद्दल झोडपले तर काही वाटू नये. अन्य कुठे कुणाला अनुभव असेल, तर तोही अवश्य लिहावा. सगळे सोडून फक्त देवस्थानांना विनाकारण झोडपल्या जाते असा सूर दिसला, तो खटकला म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
In reply to वर्षातून एकदा उत्सव टाळून, by प्यारे१
In reply to वर्षातून एकदा उत्सव टाळून, by प्यारे१
In reply to देवस्थानांना झोडपायचा लेखाचा by यशोधरा
In reply to सगळ्यांसाठी माझे प्रतिसाद नीट by प्यारे१
अति आणि अनिर्बंध पर्यटनामुळे (यात धार्मिक पर्यटनही आलेच) पर्यावरणाचा र्हास होतोय हा मुद्दा महत्त्वाचा.सहमत. नुसते पर्यावरणच नव्हे तर माणसे (बघा जरा देवाला जाणार्या क्वालीस अन टवेरा इनोव्हाचे अपघात) आणि माणुसकी (मंदिरातला पैसा, झुंडशाही अन राजकारण) याचा पण र्हास होतोय. पण उपाय काय? पर्त्येक जण हेच म्हणणार. आमचे पैसे आमच्या भावना. तवा कसंय? त्यामुळे राहीतै, पैसातै ह्यांचे म्हणणे कीतीही पटले तरी हे अरण्यरुदनच.
In reply to मी प्रत्यक्ष अनुभवलेले नाही by अमोल केळकर
पंढरीच्या वारीतही विलोभनीय निसर्ग अनुभवायला मिळतो
(वारीबाबत जितके वाचले आहे आणि संदेश भंडारेंनी काढलेले फोटो पाहिले आहेत त्यावरून) सहमत.
अवांतर -
वारीचा मुक्काम एका गावातून पुढच्या गावामध्ये हलल्यानंतर वारी मुक्कामी असलेल्या गावामधील गावकर्यांचे अनुभव, त्या गावाची 'वारी गावामध्ये येण्यापूर्वीची व नंतरची परिस्थिती' त्या त्या गावातील गावकर्यांचे अनुभव, मनोगते वगैरे बाबींवर कोणी अभ्यास केला आहे का..? असल्यास ते सर्व वाचायला आवडेल. कृपया स्त्रोत कळवावा.In reply to पंढरीच्या वारीतही विलोभनीय by मोदक
In reply to गजानन महाराज - शेगांव by विटेकर
In reply to गजानन महाराज - शेगांव by विटेकर
अवेळ