सहप्रवासी
लेखनप्रकार
अर्धवट झोपेत होतो. त्रिशंकू अवस्था.
पण जी काही ग्लानी होती ती झटकन इवॅपोरेट झाली.
When sun beats down, the water gets evaporated and we get salt...बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या.
मला आता पुढील सहप्रवासाची लक्षणे लगेच लक्षात आली.
कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली.
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.
दोन मिनिटातच मागणी पुढे आली.
"माला भुक लागली"
ताईंनी बिस्किटचा पुडा काढला.
त्यात चित्रविचित्र आकाराची बिस्कीटे होती.
"मी आर्यन मॅन खाणार" पाच मिनिटात सर्व सुपर हिरो़ संपले
"आता मी १०० मीटर खेळणार".
मी दटावणार होत पण कंडक्टरनी पुढाकार घेतला.
पण चिरंजिव काही बधेनात.
परिस्थिती ताब्यात घेण्याकरता मी पापण्ञा वर केल्या.
छोटू लगेच सुतासारखा सरळ.
पण फक्त पाचच मिनिटे.
"आबांना मिश्या नाही"
ते आबा नाहीत. त्यांना को पॅसेंजर म्हणायचे..ताई.
"को पॅसेंजर मंजे काय"
one who travels with us is a co passenger.. ताई
"पॅसेंजर म्हंजे काय"
one who travels from one place to other.. ताई.
मी एक दिर्घ श्वास घेतला आनी मनातल्या मनात स्वतः ला समजावले 'प्रतिक्रिया द्यायची नाही'
"आबा तुम्ही कुठे जाताय"?
चेंबुर ला
"कशाला"?
अरे ऑफिसला. तुझे बाबा जातात ना तसा.
"माझे बाबा कि नै ऑफिसला जात नाहीत. फॅक्टरीला जातात"
हो का. कुठे आहे तुमची फॅक्टरी.
"महाडला".
केमीकल फॅक्टरी आहे असे सांग आबांना.. ताईंचे प्रॉम्प्टींग.
पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.
अरे वा. मग तु कुठे मुंबईला आज्जी कडे का?
छोटू क्षणभर थांबला.
"बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला".
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
वाचने
20073
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
लहान मुले निष्पाप असतात......
चांगलाच
खीक!
In reply to खीक! by पिवळा डांबिस
बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये.
खास शैलीतला खास लेख.
खरं सांगू?
In reply to खरं सांगू? by पैसा
तरी त्याच्या मम्मीला बाबांचं
In reply to तरी त्याच्या मम्मीला बाबांचं by पिवळा डांबिस
=))
अनेक शक्यतांचा विचार करायला
निर्विकार..
लहान मुलांना अनेक गोष्टी
In reply to लहान मुलांना अनेक गोष्टी by ३_१४ विक्षिप्त अदिती
खाजगी
राग
In reply to राग by विनायक प्रभू
मुलाबरोबर त्याची आई होती का
In reply to मुलाबरोबर त्याची आई होती का by ३_१४ विक्षिप्त अदिती
"टंकाळा" शब्द प्रचंड आवडला
लै भारी !
अश्या वेळी त्या नायिकेला कसे
वर नमूद केलेल्या कारणांमुळेच
सर...वेल्कम.
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
ते आबा नाहीत. त्यांना को
In reply to ते आबा नाहीत. त्यांना को by यशोधरा
काय चुकले?
In reply to काय चुकले? by संजय क्षीरसागर
आई असली तरी प्रवासात तिने
In reply to आई असली तरी प्रवासात तिने by यशोधरा
+१
In reply to +१ by प्यारे१
माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा
In reply to माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा by संजय क्षीरसागर
कोण प्रभू सर का? हा. आलो आलो.
In reply to कोण प्रभू सर का? हा. आलो आलो. by प्यारे१
कशाला सुचायला हवं?
In reply to कशाला सुचायला हवं? by संजय क्षीरसागर
एक काम करुया.
In reply to एक काम करुया. by प्यारे१
बैलाला कळेल तर शप्पथ!
In reply to माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा by संजय क्षीरसागर
अपवाद
In reply to अपवाद by विनायक प्रभू
तुम्ही लेखनातली चूक मान्य केली आहे त्यामुळे विषय संपला
In reply to आई असली तरी प्रवासात तिने by यशोधरा
इतरांना भोचक चवकशा कशाला?
In reply to इतरांना भोचक चवकशा कशाला? by संजय क्षीरसागर
पन्नास वर्कर कामाला असतात
In reply to पन्नास वर्कर कामाला असतात by यशोधरा
व्यक्ती पत्नी आहे हे गृहीत धरुन?
In reply to व्यक्ती पत्नी आहे हे गृहीत धरुन? by संजय क्षीरसागर
गृहितक.
In reply to गृहितक. by यशोधरा
गृहितक?
In reply to गृहितक? by संजय क्षीरसागर
लहान मुलं पटकन बोलून जातात हो
In reply to लहान मुलं पटकन बोलून जातात हो by यशोधरा
प्रश्न लहान मुलांच्या `मी' चा नाहीये
In reply to प्रश्न लहान मुलांच्या `मी' चा नाहीये by संजय क्षीरसागर
एखादी उघड गोष्ट अमान्य
एखादी उघड गोष्ट अमान्य करण्यातकाय उघड गोष्ट आहे..? "मला" पण कळूदे, संपूर्ण लेख वाचूनही "माझ्या" वाचण्यात काही गफलत होते आहे का.. **************** आमची येष्टी...???? आता मास्तरांनी रिंगणात प्रवेश घेतला. (पुलंच्या म्हैस मधून साभार!)In reply to प्रश्न लहान मुलांच्या `मी' चा नाहीये by संजय क्षीरसागर
अभिनंदन!
In reply to इतरांना भोचक चवकशा कशाला? by संजय क्षीरसागर
चवकशी भोचक असणं हा मात्र
पहिला नमस्कार गुर्जींना.
विनायकराव लिखाण आणि निरीक्षण
आई
In reply to आई by विनायक प्रभू
सार,
In reply to आई by विनायक प्रभू
धन्यवाद मास्तर
मास्तर........
प्रवास
असंही शक्य आहे.
हम्म!
छोटेखानी प्रसंग आवडला.
In reply to छोटेखानी प्रसंग आवडला. by गणपा
+१
वय पावणे दोन वर्षे (१८ महिने)
अभिमन्यू.
In reply to अभिमन्यू. by प्रभाकर पेठकर
नाही पटले.
In reply to नाही पटले. by बंडा मामा
वय हा महत्त्वाचा मुद्दा नाहीच.
In reply to वय हा महत्त्वाचा मुद्दा नाहीच. by प्रभाकर पेठकर
पावणे दोन वर्षाचा मुलगा असुन
In reply to नाही पटले. by बंडा मामा
कंसक्टर ने मुलाच्या वयाची
कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली. वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.ही वाक्ये वाचून मला असे वाटले होते की त्या ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.In reply to कंसक्टर ने मुलाच्या वयाची by मोदक
(आठवा - ३ ते १२ वर्षांमधील
In reply to (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील by बंडा मामा
याच लॉजीकने पावणेतीन
In reply to याच लॉजीकने पावणेतीन by मोदक
वय वर्षे ३ च्या पुढे अर्धे
़कमाल
एकंदरीत लेखन गंडलेले दिसतेय
In reply to एकंदरीत लेखन गंडलेले दिसतेय by मराठी_माणूस
इ तो बिलकुलही सो टके की बात
१८ -२० महिन्याचा काय दोन वर्षे पूर्ण झालेला मुलगाही
मला काय वाटते
ही पण कथा आवडली...
कथानायकाचा प्रवास चार
In reply to कथानायकाचा प्रवास चार by सतिश गावडे
+ १