सहप्रवासी
बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये.को-पॅसेंजर म्हणायची!!! :)
In reply to खीक! by पिवळा डांबिस
In reply to खरं सांगू? by पैसा
तरी त्याच्या मम्मीला बाबांचं एवढं काय कौतुक कळलं नाहीआँ? ज्योताय, तुमचा आयडी काय आहे? :)
In reply to तरी त्याच्या मम्मीला बाबांचं by पिवळा डांबिस
अरे ऑफिसला. तुझे बाबा जातात ना तसा.बाबाच का ऑफिसला जातात, आई का नाही जात? -- हा प्रश्न तुम्हाला आहे मास्तर. खासगीत उत्तर दिलंत तरी चालेल.
In reply to लहान मुलांना अनेक गोष्टी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to राग by विनायक प्रभू
In reply to मुलाबरोबर त्याची आई होती का by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते आबा नाहीत. त्यांना को पॅसेंजर म्हणायचे..ताई. "को पॅसेंजर मंजे काय" one who travels with us is a co passenger.. ताईताई खरंच हुशार आहेत. एक अंतर राखून ठेवले.
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.काय चुकले?
In reply to ते आबा नाहीत. त्यांना को by यशोधरा
In reply to काय चुकले? by संजय क्षीरसागर
In reply to आई असली तरी प्रवासात तिने by यशोधरा
In reply to +१ by प्यारे१
त्याबरोबरच आत कदाचित कुठंतरी त्या बाईंना आपल्या नवर्याचा अभिमान असेल,ज्या पत्नीला नवर्याचा अभिमान आहे ती कशाला डिवोर्स घेईल?
कदाचित नवरा बायकोच्या संबंधांमध्ये बाई चुकू शकते ह्याबद्दल हे तिला स्वतःला कुठंतरी मान्य असेलशाब्बास! इतका समंजसपणा असल्यावर डिवोर्स होतो?
मुलगा थेट बाबानं दुसरी मम्मा आणली वगैरे बोलेल असं त्या बाईंना वाटलं नसेल.इतकी सूज्ञ पत्नी अशा वेळी निर्विकार राहील? अनाहूतपणे ती नवर्याच्या बाजूनं काही तरी बोलेल.
In reply to माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा by संजय क्षीरसागर
In reply to कोण प्रभू सर का? हा. आलो आलो. by प्यारे१
In reply to कशाला सुचायला हवं? by संजय क्षीरसागर
In reply to एक काम करुया. by प्यारे१
In reply to माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा by संजय क्षीरसागर
In reply to अपवाद by विनायक प्रभू
तो मुलगा सार्या प्रवासात एकदाही त्या स्त्रीला मम्मा म्हणाला नाहीये.आणि आता तुम्ही म्हणताय :
छोटू चे ते वाक्य " मम्मा माला भुक लागली" असे होतेहे संवादातलं पहिलंच वाक्य आहे! ते वाक्य अचूक असतं तर या पोस्टवर मी एकही प्रतिसाद दिला नसता. माझ्या एका साध्याश्या विनोदावर (ज्याचा कुणावर काहीही व्यक्तिगत रोख नव्हता) सभासदांनी किती वैयक्तिक राळ उडवली ते मात्र पाहण्यासारखं आहे.
In reply to आई असली तरी प्रवासात तिने by यशोधरा
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.हा पोस्टचा शेवट आहे. ती संबंधित नसेल तर चेहरा निर्विकार असण्यात काही विषेश नाही. आई असेल तर डिवोर्सी असून नवर्याचं कौतुक कसं ?(पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.) असा साधा प्रश्न आहे आणि वरचे काही प्रतिसाद त्या अंगानं आहेत. चवकशी भोचक असणं हा मात्र पाहणार्याचा दृष्टीकोन आहे.
In reply to इतरांना भोचक चवकशा कशाला? by संजय क्षीरसागर
In reply to पन्नास वर्कर कामाला असतात by यशोधरा
"बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला".याचा उघड अर्थ ती स्त्री त्याची आई नाही असा होतो. नाही तर समोर असणार्या आईला मुलानं एकदा तरी सरळ `हिला' म्हटलं असतं. त्यानं सतत `मम्मा' असा (तृतीय पुरूषी) उल्लेख केला नसता.
In reply to व्यक्ती पत्नी आहे हे गृहीत धरुन? by संजय क्षीरसागर
In reply to गृहितक. by यशोधरा
In reply to गृहितक? by संजय क्षीरसागर
In reply to लहान मुलं पटकन बोलून जातात हो by यशोधरा
In reply to प्रश्न लहान मुलांच्या `मी' चा नाहीये by संजय क्षीरसागर
एखादी उघड गोष्ट अमान्य करण्यात
काय उघड गोष्ट आहे..? "मला" पण कळूदे, संपूर्ण लेख वाचूनही "माझ्या" वाचण्यात काही गफलत होते आहे का..
****************
आमची येष्टी...???? आता मास्तरांनी रिंगणात प्रवेश घेतला. (पुलंच्या म्हैस मधून साभार!)In reply to प्रश्न लहान मुलांच्या `मी' चा नाहीये by संजय क्षीरसागर
In reply to इतरांना भोचक चवकशा कशाला? by संजय क्षीरसागर
चवकशी भोचक असणं हा मात्र पाहणार्याचा दृष्टीकोन आहे.या केसमध्ये सहमत.
In reply to आई by विनायक प्रभू
In reply to आई by विनायक प्रभू
केमीकल फॅक्टरी आहे असे सांग आबांना.. ताईंचे प्रॉम्प्टींग. पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.कदाचित ताई त्या कारखान्यात बरोबरीच्या भागिदार असाव्यात. घटस्फोट झाला म्हणून भागिदारी निकालात निघत नाही. भागिदारी निकालात न काढण्याचा निर्णय झाला असावा. कौतुक ओसंडून जात होते ते कारखान्याच्या यशामुळे असेल. नवर्याबद्दल असेलच असे नाही. तसेच, जर एक व्यक्ती म्हणून नवर्याबद्दल कौतुक असेल तर, आपापसातल्या मतभेदांमुळे, लहानग्याच्या मनांत वडिल ह्या नात्याबद्दल कटूता निर्माण होऊ नये, त्याच्या भावनिक प्रगती आड ती कटूता येऊ नये असा विचार असेल. वडिलांच्या, व्यवसायातील, संघर्षाबद्दल सतत बोलून आणि त्यांच्या यशाबद्दल नेहमी कौतुकोद्गार काढून मुलाच्या मनात एक यशस्वी उद्योजक बनण्याची बीजे रोवण्याचाही संस्कार असू शकतो.
In reply to छोटेखानी प्रसंग आवडला. by गणपा
बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या.लेखकाच्या वरील वाक्यावरही विचार व्हावा. अभिमन्यूने चक्रव्यूवाची रचना गर्भात असताना ऐकली (आणि आत्मसात) केली असे पुराणात म्हंटले आहे. त्यामुळे, आपला कथानायक वयाने लहान आहे, ह्याची जाण लेखकास आहे. आणि आईचे प्रयत्न, एवढ्यालहान वयातच, त्याला ज्ञानांमृत पाजण्याचे आहेत असे निरिक्षणही लेखकाने, अभिमन्यू नांव योजून, नोंदविले आहे. हल्लीच्या काळातही गर्भातील बालकाला संगीत ऐकविण्याचे वगैरे प्रयोग झाले आहेत.
In reply to अभिमन्यू. by प्रभाकर पेठकर
In reply to नाही पटले. by बंडा मामा
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालोह्या वाक्यातही मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे हे ऐकून लेखकाला आश्चर्य वाटले. (म्हणजे लेखकाच्या मते मुलाचे वय पावणे दोन वर्षांपेक्षा जास्त असावे असे वाटले असणार) नाहीतर 'फ्रिझ' कशामुळे झाले? हा प्रश्न उद्भवतो. मुलाचे वय आईने सांगितले आहे. तिकिटाचे पैसे वाचविण्यासाठी मुलांचे वय चोरणे हे सर्वत्र दिसून येते. आया तर स्वतःचे वयही चोरतात. (तिकिटासाठी नाही, सर्वसामान्य प्रसंगी) असो.
In reply to वय हा महत्त्वाचा मुद्दा नाहीच. by प्रभाकर पेठकर
In reply to नाही पटले. by बंडा मामा
कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली.
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.
ही वाक्ये वाचून मला असे वाटले होते की त्या ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.In reply to कंसक्टर ने मुलाच्या वयाची by मोदक
(आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.तसे असते तर त्या बाई पावणे तीन म्हणाल्या असत्या. पावणे दोन म्हणण्यात काहीच पॉइंट नाही. लेखातली ही विसंगतीच आहे.
In reply to (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील by बंडा मामा
In reply to याच लॉजीकने पावणेतीन by मोदक
In reply to एकंदरीत लेखन गंडलेले दिसतेय by मराठी_माणूस
वरील लेखात दिलेली वाक्ये बोलताना कुणाला दिसला असल्यास मी माझे प्रतिसाद बिनशर्त मागे घेईनसंपूर्ण सहमत. पुन्हा बायलिंग्विअल संभाषण कौशल्य आणि समज त्या वयाला अशक्य आहे. सगळ्यात भक्कम पुरावा म्हणजे
When sun beats down, the water gets evaporated and we get salt...बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्याअसा अभ्यासक्रम पावणे दोन वर्षाच्या मुलाला असणं शक्य नाही.
ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.येस. बाई फ्रॉड असणार.
In reply to कथानायकाचा प्रवास चार by सतिश गावडे
लहान मुले निष्पाप असतात......