माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य
In reply to मिपावर स्वागत. by खेडूत
In reply to खेडूत यांनी पुणेकरांकडून जी by नर्मदेतला गोटा
In reply to कौतुक by परिकथेतील राजकुमार
In reply to कौतुक by परिकथेतील राजकुमार
In reply to तांबे नकोत by मैत्र
In reply to तांबे नकोत by मैत्र
In reply to आणखी एक नाव वैद्य स.प्र.सरदेशमुख.. by बाबा पाटील
In reply to आपल्यासाठी होमिओपॅथीचा देखील by श्रीगुरुजी
In reply to हेच म्हणतो by चौकटराजा
In reply to होमिओपथीसारखी "अॅट बेस्ट by गवि
In reply to >>> मी आरोग्यतज्ञ मुळीच नाही, by श्रीगुरुजी
एखादी शाखा निव्वळ प्लासिबो परीणाम म्हणून नाकारण्यापेक्षा स्वतःच त्या शाखेचा थोडा अभ्यास करून किंवा स्वतः पुरेसा अनुभव घेऊन नंतरच मत बनवावे ही नम्र विनंती.दोन्ही गोष्टी केल्या आहेत. मी घेतलेला क्वांटिटीबद्दलचा आक्षेप घेण्याइतका अभ्यास केला आहे. क्वालिटी (समजा प्रत्यक्ष औषध पोटात गेलं तर) त्याचा गुण येऊ शकेल हे गृहीत धरुन उलट त्याबाबत शंकासुद्धा उपस्थित केलेली नाही. बाकी जवळच्या नात्यात होमिओपथी डॉक्टर असल्याने होमिओपथी औषधोपचाराचा थेट व्यक्तिगत, फर्स्टहँड आणि इतरांच्या निरीक्षणाचा अनुभव अगदी लहानपणापासून घेतला आहे. प्लासेबो हा एक भाग झाला. लहान मुलांबाबत किंवा अगदी मोठ्यांबद्दलही अनेक रोग प्लासेबो इफेक्टशिवायही आपापल्या ठराविक मुदतीनंतर आपोआप बरे होतात (सेल्फ लिमिटिंग). बहुतांश सामान्य व्हायरल इन्फेक्शन्स यात येतात. त्यावर मॉडर्न मेडिसिनमधले उपचारही केवळ सिम्प्टमॅटिकच असतात. उपचारांसहित सात दिवसात आणि उपचाराविना आठवड्यात बरे होणारे असे रोग होमिओपथीनेच नव्हे अगदी घड्याळाकडे एकटक पाहणे या पथीनेही बरे होतील. प्लासेबो + सेल्फ लिमिटिंग अशा रोगांचे कॉम्बिनेशन होमिओपथी-यशस्वितेच्या कथांना हातभार लावते. मुळात त्यात औषधच अस्तित्वात नसते हा मुद्दा बिनतोड वाटतो.. त्यामुळे पुढे उपाय झाला असं म्हटलं तर मग मूळ द्रव्याचे "स्पिरिच्युअल / चुंबकीय / भारित करणारे" इ इ गुण पदार्थ नसतानाही पाण्याला भारुन राहतात वगैरे अशी थियरी मान्य करावी लागेल. सुपरनॅचरल एकदा का काहीतरी मानलं की तसं तर मग काय ताईत, खडे, नजर कवच हेही मानता येईल..
In reply to स्वतःचे अनुभव शेअर by गवि
In reply to स्वतःचे अनुभव शेअर by गवि
In reply to एक अनुभव. by श्रीगुरुजी
In reply to डेंग्यु ऑटोइम्युन डिसिज.. by बाबा पाटील
In reply to खरं आहे. डेंग्यू झालेले रूग्ण by श्रीगुरुजी
In reply to खरं आहे. डेंग्यू झालेले रूग्ण by श्रीगुरुजी
In reply to विषाणूमुळे होणारा आजार by सुबोध खरे
In reply to >>> याचे कारण जसे नाकातून by श्रीगुरुजी
गंभीर विकार निव्वळ 'प्लासिबो' इफेक्टमुळे बरे होतात हा दावा खूपच धाडसी वाटतो.होमेपदीच्या "औषधां"मधे पाणी आणि साखर वगळता अन्य काहीही नसतं. गविंनी या विषयावर अभ्यास करून चिक्कार लिहीलेलं आहे. ते जरूर वाचा.
In reply to बाकीच्या रोगांचं माहित नाही, by ३_१४ विक्षिप्त अदिती
गविंनी या विषयावर अभ्यास करून चिक्कार लिहीलेलं आहे. ते जरूर वाचा.गवि होमिओपदीचे डॉक्टर आहेत का?
In reply to गविंनी या विषयावर अभ्यास करून by अनुप ढेरे
In reply to >>> याचे कारण जसे नाकातून by श्रीगुरुजी
In reply to डेंग्यू झाल्यावर उपचार घेणे by सुबोध खरे
In reply to होमिओपॅथीमध्ये काही ठराविक by श्रीगुरुजी
In reply to अॅलोपॅथीवाले बहुतेक जणं by प्रभाकर पेठकर
In reply to अॅलोपॅथीवाले बहुतेक जणं by प्रभाकर पेठकर
'प्लासिबो इफेक्टने माझे ६० टक्के पेशंट बरे होतात' असा दावा कधीच कुठला अॅलोपॅथीचा डॉक्टर करीत नाही.संख्याशास्त्र अशा प्रकारे काम करत नाही. वैद्यक तर नाहीच नाही. औषध घेणे आणि बरे होणे या दोन गोष्टींमधे कार्यकारणभाव आहे म्हणून शुद्ध, १००% प्लासिबो नाकारता येतो. होमेपदी आणि तत्सम "उपचारां"मधे असा कार्यकारणभावच नाही म्हणून तो शुद्ध, १००% प्लासिबो समजला जातो.
... माझा वर्षभराचा त्रास १० दिवसांत पूर्ण नाहीसा झाला.हे वर्णन वाचून, मॉडर्न मेडिसीनचा परिणाम किंचित उशीराने (delay) दिसायला लागला असेल आणि वैदूने त्याचं क्रेडीट लाटलं याची फार शक्यता वाटते आहे. अनुप यांच्या प्रतिसादाबद्दल
गवि होमिओपदीचे डॉक्टर आहेत का?I hope not! :) बारावीपर्यंतचं रसायनशास्त्र शिकलं आणि होमेपदीची "औषधं" कशी बनवतात हे माहित असलं तरीही होमेपदीची औषधं पाणी आणि साखर वगळता काहीही नसतात हे समजेल. Avogadro number बद्दल विकीवाचनातूनही उलगडा होऊ शकेल. गविंनी होमेपदीच्या याच बोगसपणाबद्दल बरंच लिहीलेलं आहे. आनंदी गोपाळ यांनीही मागे कुठेतरी होमेपदीला वैद्यक पायाच नाही, किंवा आहे तो कचकड्याचा आहे याबद्दल लिहीलेलं आहे. (वेळ होईल तेव्हा लिंका शोधून देते.) ते स्वतः सर्जन, वैद्यकीय व्यावसायिक आहेत.
In reply to एक अनुभव. by श्रीगुरुजी
(सर्वसामान्य व्यक्तीत ३,००,०० - ४,५०,०० प्लेटलेट्स असतात).३०००० (तीस हजार) ते ४५००० (पंचेचाळीस हजार) की ३००००० (तीन लाख) ते ४५०००० (साडेचार लाख)?
In reply to नक्की किती?? by प्रभाकर पेठकर
In reply to दररोज ४-५ किमी धावलात तर by अप्पा जोगळेकर
In reply to पुण्यातले सगळेच वैद्य निष्णात by टवाळ कार्टा
In reply to … ठाण्यामध्ये आयुर्वेदिक by अव्यक्त
In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे
In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे
In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे
In reply to सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात... by बाबा पाटील
In reply to ३mm by प्रभाकर पेठकर
In reply to वर लिहिले आहेच by सुबोध खरे
In reply to सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात... by बाबा पाटील
In reply to डॉक्टर बाबा साहेब, by सुबोध खरे
In reply to ४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो. by बाबा पाटील
मी प्रथम पासुन एकच गोष्ट मांडतो आहे,पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,डॉक्टरचा खिसा भरण्यासाठी नाही पण रुग्नाच्या आयुष्यासाठी ते हितकर ठरेल.छान प्रतिसाद...
In reply to मी प्रथम पासुन एकच गोष्ट by अनुप ढेरे
पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,सहमत. फक्त काहिंची मर्यादा सुरू होण्याआधिच संपते. ;)
In reply to ४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो. by बाबा पाटील
In reply to वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड by चिनार
In reply to तारीख तपासावी. by जालिम लोशन
मिपावर स्वागत.