एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
In reply to एकदम सुरेख. by प्रचेतस
In reply to मस्त! by मनिष
In reply to मी त्यांचे पुस्तक वाचले नाही, by जॅक डनियल्स
In reply to Free from School by Rahul Alvares by मनिष
In reply to अत्यंत उत्तम! by संजय क्षीरसागर
In reply to अतिशय उत्तम!!!! याला म्हणतात by बॅटमॅन
In reply to +१००, लई भारी. by ५० फक्त
In reply to +१००, लई भारी. by ५० फक्त
In reply to हो, मांजर सापांना अगदी हाल by जॅक डनियल्स
In reply to बेश्टे बे जेडी by लॉरी टांगटूंगकर
In reply to मास्तर लोक जास्त काही by जॅक डनियल्स
ती पाल खरच खूप लोभस होतीमला वाटलं मास्तरीणबाई लोभस होती! ;)
In reply to ती पाल खरच खूप लोभस होती by आदूबाळ
अभियांत्रिकीचा तास चालू असताना कॉलेज चा शिपाई सापाची खबर घेऊन यायचा, की मी जायचो मग साप पकडायला..बेक्कार मजा !:)) :)) रूबाबच की ओ... ;)
In reply to मला साप हा प्रकार किव्हा by खबो जाप
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
In reply to घरात आलेला साप पकडण्या पेक्षा मारलेला बरा by सुबोध खरे
In reply to वा! वाचायला आवडतंय. by इनिगोय
In reply to सुरेख लेखन ! by मदनबाण

In reply to घोरपड. by मदनबाण
In reply to सुंदर आणि अनुभवसंपन्न.. तसंच स्फूर्तिदायकसुद्धा.. by उपास
In reply to सुंदर आणि अनुभवसंपन्न.. तसंच स्फूर्तिदायकसुद्धा.. by उपास
In reply to साप !!! by अर्धवटराव
In reply to मी ज्यांना आत्ता पर्यंत भेटलो by जॅक डनियल्स
ही किळस किंवा भीती आपल्याला सापाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आणि पारंपारिक कल्पनेमुळे जास्त वाटतेअगदी बरोबर.. सापांबद्दल खूप अज्ञान आहे.. घोणसाची सावली पडली तरी अंग कुसायला लागते.. हिरवी सर्पटोळ डोक्यावर नेम धरुन उडी मारते आणि माणूस तत्काळ मरतो असे बरेच प्रकार अजुनही ऐकायला मिळतात.. विशेषतः कोकणात.. मला व्यक्तिशः सापांबद्दल खूप आकर्षण आहे.. झू मध्ये अजगर, साप हातात घेउन फोटो काढायची एक संधी मिळाली होती.. अजिबात ओला कींवा बुळबुळीत स्पर्श नव्हता.. एकदम मऊ प्लास्टीक सारखा वाटत होता..
In reply to ही किळस किंवा भीती आपल्याला by बाळ सप्रे
In reply to नाग डूख धरण्याच्या तर कैक by आदूबाळ
In reply to प्रामाणिक लेखन by सन्जोप राव
In reply to मस्तच.. by चिगो
अभ्यास न करणे किंव्हा शाळेत न जाने याला "वर्ष वाया" का म्हणतात हे मला अजून समजले नाही, कारण त्या वर्षात मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो ते शाळा किंवा कॉलेज चालू असताना पण नाही.
लाखात एक वाक्य आहे हे.
माझ्या पहिल्या नोकरीला असताना तेथील एच आर सरांनी असेच काहीसे तत्वज्ञान आम्हाला दिले होते.
बाकी आपले अनुभव भन्नाटच.. आणि तितकीच रंजक लिखाणशैली ... येऊद्या जमेल तितके पेटार्यातून.. :)अभियांत्रिकीचा तास चालू असताना कॉलेज चा शिपाई सापाची खबर घेऊन यायचा, की मी जायचो मग साप पकडायला..बेक्कार मजा !म्ह्न्जे कॉलेजात तुम्ही हिरो असणार नक्कीच ....लय फेमस :)
चारही जातीचे विषारी साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे), पुण्यात सापडणारे बिनविषारी साप (धामण, गवत्या, इरुळा, कवड्या, तस्कर, कुकरी, डुरक्या-घोणस) आणि घोरपडी पकडल्या.फोटु शेयर करा की राव ( आमच्या कॉलेजातल्या आठवणी आठवल्या . आमचे एक सर , झू चे , ते सापांवर काम करायचे , अन आम्ही केवळ उत्सुकतेपायी सरांबरोबर असायचो ( स्वतःचा विषय दुसर्या टोकाचा असतानाही ) . एकदा सरांनी एक पोतं हातात दिलं अन म्हणाले " हे भेट तुम्हाला . गावाबाहेर जाऊन सोडा जिथे नेहमी सोडतो तिथे " जाम फाटली होती तेव्हा... कोणता तरी बिन विषारी नेहमी आठळणारा साप होता... असो . तुमच्या लेखामुळे जुन्या ठवणी जाग्या झाल्या लय भारी) पुढील लेखांच्या प्रतिक्षेत !!
In reply to एक सुचवणूक - सर्पोद्यानात by मोदक
In reply to मस्त लिहिले आहे.. सापप्रेमी by पिशी अबोली
In reply to सापांना प्रेम वाटणारच, तुम्ही by जॅक डनियल्स
In reply to मान्य... by पिशी अबोली
तुम्ही पण सर्पोद्यान ला फोन करून आपल्या आजूबाजूचे साप वाचवू शकतात. सर्पोद्यान: ०२०-२४३७०७४७अत्यंत उपयुक्त माहिती.. परवा चिंचवडमध्ये फिरत असताना एक भयानक दृश्य पाहिले. एक हिरवागार साप (मी फक्त रंगच सांगू शकतो) झाडावरून खाली पडला होता आणि त्याच्या तोंडात एक प़क्षी होता. अर्थातच भोवती प्रचंड गर्दी जमली होती. त्यातली एक बाई जोरजोरात त्याला मारा-मारा असे ओरडत होती आणि एक माणूस त्या सापाला दगडाने ठेचून मारत होता. त्या सापाच्या तोंडात पक्षी असल्यामुळे (कदाचीत) हलता येत नव्हते. त्याचे पुढे काय झाले हे बघायला मी तिथे थांबू शकलो नाही. :(
In reply to सरपटणारे प्राणी by हुप्प्या
आधीप्रमाणेच मस्त भाग.