राम राम मिपाकरहो,
आपले एक आदरणीय सभासद आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री रामदास.. अर्थात, मिपाकर रामदास..
फार पाल्हाळ लावत नाही.. पण एकच सांगतो की हा एक अफाट प्रतिभा असलेला परंतु तेवढाच अगम्य माणूस आहे.. त्यांचा माझ्यावर लोभ आहे, आमचा दोस्ताना आहे हे खरं तर माझं भाग्य..
परंतु आपले हे रामदासबुवा तसे थोडे दूर दूर राहणारे, वाटल्यास थोडे बुजरे म्हणुया..
त्यांनी एक अप्रतिम मुक्तक लिहिलं आहे..आणि आज त्यांनी मला ते सहजच दाखवलं.. परंतु का माहित नाही, रामदासबुवांना ते मिपावर टाकणं तेवढंसं प्रशस्त वाटेना..
परंतु मला मात्र त्या मुक्तकामधली ताकद, त्यातील अफाट ऊर्जा जाणवली आणि 'तुम्ही नाही तर निदान मला तरी हे मिपावर लिहू द्या आणि मिपाकरांना एका छोटेखानीच परंतु जबरदस्त कलाकृतीचा आस्वाद घेऊ द्या..' असं मी रामदासबुवांना म्हटलं आणि अखेर हो, ना करत त्यांनी परवानगी दिली..
---------------------------------------------------------------------------------------------
सदर मुक्तकातली बच्यकी ही एक वेश्या आहे आणि तिचं हे प्रकटन आहे...
पौरुषाला आव्हान.. (शीर्षकश्रेय - तात्या.)
कथा जशी सरकत जाते त्याप्रमाणे बच्यकीची अनेक नॅरेशन्स आहेत .त्यापैकी एक...
ये ना पुढे. ये..!
माझ्या लाखो पेशी वाट बघतायत..
त्या पुरुषोत्तमाची जो भोगेल मला नजरेच्या हजारो कोनांतून..
भिरकावून टाकेल त्याच्या श्वासांच्या वावटळीत
झेलेल अल्लद त्याच्या अनेक हातानी...
आणि मी म्हणेन सोडू नको मला आता...!
मी वाट बघते त्याची, जो करेल मोकळे आतून बंद झालेले झरे
आणि न्हाऊ घालेल मला माझ्या बेबंद निर्वस्त्र अस्तित्वाला..
पुरून उरेल ज्याची वाफ, अशा ढगासारखा येईल... कधीही...!
आणि मलाही लाज वाटणार नाही माझ्या ओलेत्या अंगाची...
ये.., ये ना पुढे. लाखो डोळ्यानी - लाखो इंद्रीयाचा इंद्र होउन ये...!
एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते...
एक फुलबाजी म्हणजे दिवाळी नाही.
एका चार क्षणाच्या आतषबाजीत तुझी आग संपत असेल तर....
तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच प्रेमालाप..
आणि कुढत-कुरवाळत बस
तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...!
-- रामदास.
वाचने
39896
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
माफ करा
सहमत.. कविता वाचताना ती मागणी
In reply to माफ करा by ढालगज भवानी
मी एका कथेत वेश्येचे एक वाक्य
In reply to माफ करा by ढालगज भवानी
हा प्रतिसाद आवडला आणि मुक्तकही.
In reply to माफ करा by ढालगज भवानी
मुक्तक टाकण्या मागील धाडस
In reply to हा प्रतिसाद आवडला आणि मुक्तकही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
का रहात नसेल इच्छा? उलट तीव्र
In reply to माफ करा by ढालगज भवानी
पुण्याच्या अंधारात?
पुण्याच्या
In reply to पुण्याच्या अंधारात? by श्रीरंग_जोशी
हा प्रकार कळला नाहि -
सहमत!
In reply to हा प्रकार कळला नाहि - by काकाकाकू
अखेर हो, ना करत त्यांनी
In reply to हा प्रकार कळला नाहि - by काकाकाकू
आहे वेश्येवर तरीही !
वाह - बेहद्द आवडले.जो भोगेल मला नजरेच्या हजारो कोनांतूनवाहवा
प्रत्यक्ष गोष्टी
धन्यवाद
In reply to प्रत्यक्ष गोष्टी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अत्यंत बाष्कळ पोस्ट आणि प्रणयतृप्तीबद्दल निव्वळ अज्ञान
अजिबात पटले नाही, आवडले नाही.
एका वाक्यात सांगायचे झाले तर
शीर्षक
खरे प्रेम
डॉक्टरसाहेब,
In reply to खरे प्रेम by सुबोध खरे
निषेध..
In reply to डॉक्टरसाहेब, by विसोबा खेचर
पेठकरसाहेब,
In reply to निषेध.. by प्रभाकर पेठकर
ते जौ दे....
In reply to पेठकरसाहेब, by विसोबा खेचर
तात्या,
In reply to पेठकरसाहेब, by विसोबा खेचर
राईट सर..!
In reply to तात्या, by प्रभाकर पेठकर
उत्तम मुक्तक आहे!
निर्मीती पूर्णत्वाला नेण्याबद्दल
...एक बाई म्हणजे दारु ठासून
In reply to निर्मीती पूर्णत्वाला नेण्याबद्दल by चित्रगुप्त
इथे मला पण अडखळल्यासारखं झालं
In reply to ...एक बाई म्हणजे दारु ठासून by पिलीयन रायडर
वाह !
लेखन काय आहे या पेक्षा ते कुणाचं आहे
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
मुक्तक आवडले
तो आणि ति.
मुक्तक आवडले.
प्रेम वासना ईई
हहपुवा
In reply to प्रेम वासना ईई by चौकटराजा
शिर्षक वेगळे हवे
आव्हान
आयला आश्याने ह्वायेग्राचा खप वाढेल की
भन्नाट !!!!! पण हे फक्त २००३
ईथे नको
In reply to भन्नाट !!!!! पण हे फक्त २००३ by महेश नामजोशि
पण हे फक्त २००३ पर्यंतच का ? अजून दाखवा कि ?????
In reply to भन्नाट !!!!! पण हे फक्त २००३ by महेश नामजोशि
त्यांना हि नाजूक आणि संवेदनाशील मन असते हे आपण का विसरतो?
त्यांना हि नाजूक आणि संवेदनाशील मन असते हे आपण का विसरतो?
In reply to त्यांना हि नाजूक आणि संवेदनाशील मन असते हे आपण का विसरतो? by संजय क्षीरसागर
प्रतिसादाचा अर्थ
In reply to त्यांना हि नाजूक आणि संवेदनाशील मन असते हे आपण का विसरतो? by संजय क्षीरसागर
क्या बात है! तुम्हाला पटला नं मुद्दा ? मग झालं!
In reply to प्रतिसादाचा अर्थ by सुबोध खरे
वोवोवोव... गुंता होतोय...
In reply to क्या बात है! तुम्हाला पटला नं मुद्दा ? मग झालं! by संजय क्षीरसागर
अर्थात!
In reply to वोवोवोव... गुंता होतोय... by अग्निकोल्हा
प्रणय
In reply to अर्थात! by संजय क्षीरसागर
तिच्याशी कॅरम खेळावा आणि ती
In reply to अर्थात! by संजय क्षीरसागर
बहोत खूब संजयजी. दिलसे!
In reply to अर्थात! by संजय क्षीरसागर
जबरदस्त..
In reply to अर्थात! by संजय क्षीरसागर
विलाच्या टेरेसवर असा निवांत सोहळा साजरा करून तर लिहीलंय!
In reply to जबरदस्त.. by चिगो
हा हा..
In reply to विलाच्या टेरेसवर असा निवांत सोहळा साजरा करून तर लिहीलंय! by संजय क्षीरसागर
(अर्थात बायको मात्र स्वतःची
In reply to विलाच्या टेरेसवर असा निवांत सोहळा साजरा करून तर लिहीलंय! by संजय क्षीरसागर
ह ह पु
In reply to (अर्थात बायको मात्र स्वतःची by राजेश घासकडवी
स्वपीडनाचा "विकार" तुम्हां
In reply to ह ह पु by आजानुकर्ण
+१
In reply to जबरदस्त.. by चिगो
सॄष्टीचक्र अव्याहत चालु राहातं...
झकास्
स्त्रीचं मन
संपादित
जाव द्या हो संजयराव..
In reply to स्त्रीचं मन by संजय क्षीरसागर
किंबहुना, एखादा 'क्वार्टर
In reply to जाव द्या हो संजयराव.. by विसोबा खेचर
क्वार्टरची किंमत काय असते?
In reply to किंबहुना, एखादा 'क्वार्टर by विसोबा खेचर
पार्टी रामदास देणारेत
In reply to क्वार्टरची किंमत काय असते? by विश्वनाथ मेहेंदळे
मुळात किराणा मालात कशाकशाचा
In reply to क्वार्टरची किंमत काय असते? by विश्वनाथ मेहेंदळे
प्यारे१ भाई
In reply to मुळात किराणा मालात कशाकशाचा by प्यारे१
जनता क्वार्टर म्हणजे ओल्ड मंक
In reply to क्वार्टरची किंमत काय असते? by विश्वनाथ मेहेंदळे
मिळत नाही हो.
In reply to जनता क्वार्टर म्हणजे ओल्ड मंक by अप्पा जोगळेकर
सावधान सावधान सावधान
In reply to जाव द्या हो संजयराव.. by विसोबा खेचर
तात्या, जगणं हीच एक नशा आहे त्यामुळे मला तर कायम चढलेलीच असते
In reply to सावधान सावधान सावधान by jaypal
तात्या, जगणं हीच एक नशा आहे
In reply to तात्या, जगणं हीच एक नशा आहे त्यामुळे मला तर कायम चढलेलीच असते by संजय क्षीरसागर
येस
In reply to तात्या, जगणं हीच एक नशा आहे by विसोबा खेचर
नो वे !!
मस्तच.
आणि कुढत-कुरवाळत बस