शोध
लेखनविषय:
काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला
म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो
नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे
.
.
बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने
कधी तुला पहिलेच नसेल
पहिले असते तर
.
.
नको जाऊ दे
झाले ते बरेच झाले
.
.
काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो
असेल असेल :)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)
वाचने
3843
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
छोटीशी....पण आवडली
=)) मस्त!!!
=)) मस्त!!!
.
बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने
कधी तुला पहिलेच नसेल
पहिले असते तर
.
.
नको जाऊ दे
झाले ते बरेच झाले>>> =)) =)) =))
मस्त! खुसखुशीत..
ती परी अस्मानीची आठवलं एकदम!
हं हं?
काय मिका? कुठेतरी वाट लागल्यागत वाटतय.
लैच भारी. मस्त... :-)
चान चान.. :))
:)
बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झालेअरारारा नक्की काय म्हणायचेय मिकाशेठ तुम्हाला =)) =)) =))
नको जाऊ दे झाले ते बरेच झालेइतकं साधं लिहून तू कहर केला आहेस!
हा हा