मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोध

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे . . बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले . . काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो असेल असेल :) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)

वाचने 3841 वाचनखूण प्रतिक्रिया 12

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/09/2013 - 19:32
. बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले>>> =)) =)) =))

बॅटमॅन Fri, 05/10/2013 - 14:23
बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले
अरारारा नक्की काय म्हणायचेय मिकाशेठ तुम्हाला =)) =)) =))