कर्मविपाक
In reply to कर्म रहस्य! by स्पंदना
In reply to मी एक पुस्तक वाचले होते खरं by ढालगज भवानी
In reply to नाही पटल. by स्पंदना
In reply to नाही पटल. by स्पंदना
In reply to मी एक पुस्तक वाचले होते खरं by ढालगज भवानी
In reply to आपला निर्णय महत्वाचा असतो . by सामान्य वाचक
आपली विचारबुद्धी वापरून योग्य तो मार्ग निवडायचा'हे शक्य नाही.
छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मौल्यवान वस्तुंनंतर जर चहा किंवा तत्सम पेय ओतले तर सगळ्यात आधी ते बाहेर निघेल याला आपण काय म्हणणार ?
In reply to मला एक सांगा by इरसाल
In reply to कै च्या कै by नगरीनिरंजन
In reply to कै च्या कै by नगरीनिरंजन
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
In reply to पिंप वगैरे काही नाही by संजय क्षीरसागर
सर्व स्मृती मेंदूत असते आणि माणूस गेला की मेंदू पूर्णपणे फॉरमॅट होतो.हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असूनही असे बॅरियर क्रॉस करताना फॉर्मॅट झालेली डिस्क घेऊन जन्माला आलेले अनेक मनुष्यप्राणी ही जन्म्-मृत्यू बॅरियरच्या दोन्ही बाजूंची थियरी ठामपणे जाणू आणि मांडू शकतात. :) हे कसं? वदतोव्याघातच वाटतो.
In reply to सर्व स्मृती मेंदूत असते आणि by गवि
In reply to सहमतच...पण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही काही फायली नव्याने पुना इन्स्टॉल केल्यावर दिसू लागतात. अनेकदा आपण असे किस्से वाचतो आणि ऐकतोही. विज्ञान अशा गोष्टींचं कसं निराकरण करतं काही माहिती नाही. पण, माझ्यासारखे पुन्हा अशा किश्श्यांनी अनुभवांनी डळमळीत होतात राव.तेही ठीक. पण मग मूळ थियरी सत्य ठरत नाही. मागची मेमरी शिल्लक राहून यंदाच्या व्यक्तिमत्वात फेरफार घडवण्याचे बरेच चान्सेस राहतात. शिवाय विज्ञान हे आत्ता ज्या अर्थाने प्रचलित आहे ते अशा गोष्टींवर काही करु शकणार नाही. किंबहुना कोणतीही जिवंत माणसाची विचारशक्ती हे सोडवू शकणार नाही. याचा अर्थ बुद्धी कमी आहे असा नसून या सर्व गोष्टी जाणण्यासाठी आपण चौकट भेदू शकत नाही. "लंघून चौकट पार निघाया बघतो" हे खरं.. लंघून जाण्यासाठी नुसतीच पंखांची फडफड करत बसतो झालं. प्रत्यक्ष लंघू शकत नाही कारण आपलं अस्तित्वच "आत" आहे.
In reply to सहमतच...पण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
In reply to १) काही अनफॉरमॅटेड डेटा by मोदक
In reply to १) काही अनफॉरमॅटेड डेटा by मोदक
In reply to परस्परविरोध नाहीये by संजय क्षीरसागर
एका नव्या बालकाच्या (किंवा हयात व्यक्तीच्या) मेंदूवर कुणा इतराची स्मृती पेस्ट झाली
मग हे अस्तित्व नित्यनूतन कसे?
(अवांतर - तुम्हाला पुनर्जन्म म्हणजे, "क्ष" या व्यक्तीचे मरणापूर्वी एखादे फ्रॅक्चरचे ऑपरेशन झालेले असावे व हातामध्ये रॉड बसवलेला असावा, "य" या बालकाने "क्ष" च्या स्मृतीसह जन्म / पुनर्जन्म घेतला सेल तर "य" च्याही हातामध्ये रॉड असावाच असे काही अपेक्षीत आहे का..?)In reply to संक्षी.. अस्तित्व "नित्यनुतन" by मोदक
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
In reply to @काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी by अत्रुप्त आत्मा
In reply to @काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी by अत्रुप्त आत्मा
In reply to १ तरी पुरावा द्या हो!!! by संजय क्षीरसागर
काही लोकांना त्यांच्या जीवनात न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे.
मग पुनर्जन्म फोल कसा..???
अनफॉरमॅटेड डेटा स्पेसशिवाय इतरत्र कुठे असणार? अवकाश हाच सर्व निर्मितीचा स्त्रोत आहे.
जरा आणखी डीटेल्स देता का..?In reply to १ तरी पुरावा द्या हो!!! by संजय क्षीरसागर
In reply to @ न घडलेल्या घटना सरळ सर्व by अत्रुप्त आत्मा
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
In reply to कर्मविपाक by सुधीर
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हेच सागायचे होते. by सामान्य वाचक
In reply to कर्मविपाक by सुधीर
>पण त्याला काय प्रतिसाद द्यायचा हे नक्कीच आपल्या हातात आसतं.पण प्रतिसाद दिल्यावर दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुन्हा आपल्या हातात नसतात. ते पुन्हा निसर्गनियमांना धरून असतात. वागतांना हेतू शुद्ध ठेवा. त्याचा एकमेव नियम आहे : `मी कुणाला वापरणार नाही आणि स्वतःला कुणाला वापरू देणार नाही'. यामुळे मोहात अडकण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्ही पूर्णपणे ऑथेंटिक होता, मग परिणामांची तमा बाळगण्याचं काही कारण नाही.
In reply to कर्मविपाक by सुधीर
In reply to आंतरजालिय भाषेत.... by मन१
In reply to आंतरजालिय भाषेत.... by मन१
In reply to कर्मविपाक by सुधीर
In reply to कर्माची फळे, बरी, वाईट, by मनीषा
In reply to लहान मुलांचा खून वगैरे होतो by ढालगज भवानी
In reply to ते त्यांचे दुदैव म्हणावे आणखी by मनीषा
In reply to घडणारी प्रत्येक घटना ही by गवि
In reply to मी आणि माझं ह्या कक्षेत by प्यारे१
In reply to लहान मुलांचा खून वगैरे होतो by ढालगज भवानी
In reply to आँ? by मन१
In reply to आँ? by मन१
In reply to 'असं का घडलं?' हा प्रश्न by इनिगोय
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to मी एका गाडीतून जात होतो. by प्यारे१
In reply to स्टोरी मस्त आहे. उदाहरणही by गवि
मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना एका प्रश्नाचं उत्तर कध्धिही देता आलेलं नाही.
तो प्रश्न असा-'' की माझा हा जन्म व त्यातिल घटना हा जर मागच्या जन्माचा हिशोब आहे,आणी तो जन्म त्याच्या मागच्या जन्माचा हिशोब,,,तर असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे.मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं?''
In reply to मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना by अत्रुप्त आत्मा
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलंया एका मुद्यानं सर्व कर्मसिद्धांत निकालात निघतो. यू आर राइट!
In reply to मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना by अत्रुप्त आत्मा
In reply to नॅचरल नंबर्स = १-२-३-४ ...... by ढालगज भवानी
In reply to गणना आणि स्मृती या दोन भिन्न गोष्टी आहेत by संजय क्षीरसागर
In reply to उत्तर देता नाही आलं की संबंध by ढालगज भवानी
In reply to जाऊ दे ना. by सामान्य वाचक
In reply to नाही अट्टाहास नाही. जितके by ढालगज भवानी
In reply to कधी कधी. by सामान्य वाचक
In reply to कधी कधी. by सामान्य वाचक
चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी.
हे तर १०० % खरे आहे.. काय वाट्टेल ते चालू आहे झालं
In reply to कधी कधी. by सामान्य वाचक
In reply to उत्तर देता नाही आलं की संबंध by ढालगज भवानी
In reply to मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना by अत्रुप्त आत्मा
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं?'' अ.आ. तुमच्या प्रश्नाचं हे समाधानकारक उत्तर असेलच असे नाही, पण मला ह्या संबधित हा एक सिद्धांत तार्किक वाटतो, कि आपण सगळे "आत्मा"रुप आहोत आणि परमात्म्याचे अंश आहोत.परमात्म्याचे अंश असल्याने आत्म्याला अल्पस्वातंत्र्यहि आहे. सुरवातीला सर्व जीवात्मे परमात्म्याच्या निकट सान्निध्यात (व कर्मबंधनातून मुक्त)होते .पण जीवात्म्यांना परमात्म्यापासून विलग होऊन स्वतंत्र होण्याची इच्छा झाली, त्यांची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी परमात्म्याने भौतिक जगाची निर्मिती केली व जीवात्म्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना तशी जीवन परिस्थिती उपलब्ध करून दिली. अशाप्रकारे भौतिक जगातील "पहिल्या जन्माची" सुरुवात झाली. व तेथून आपल्या कर्माप्रमाणे जीवात्मा पुढचे जीवन जगत आहे. पण त्याचे अंतिम उद्दिष्ट पुन्हा परमात्म्याच्या निकट सान्निध्यात जाणे हे आहे.
In reply to मग मला त्या जन्मात जे मिळालं by श्रिया
हे खरं/खोटं करण्याचं मूळ कारणहे त्यामागिल विषमता लबाडी शोषण अन्याय हे सर्व आहे... हा कर्मविपाकाचा सिद्धांत किंवा नशिब मानायला लावणारी कोणतिही सिस्टिम आपल्यावर दोन प्रकारे अतिक्रमण करते... पैकी पहिला प्रकार--- आपल्याला नशिबाच्या पाठिमागे दडायची सोय उपलब्ध होणे.याचे गैरफायदे म्हणजे कोणत्याही कामात अपयश आलं की,आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले असले काय/नसले काय - ''हे माझ्या नशिबातच नव्हतं'' असं म्हणण्याची आपली तयारी होते. त्यामुळे अनेकदा आपल्या अडचणीवरचं/अपयशामागचं खरं कारण कळायची कुठलिच शक्यता शिल्लक उरत नाही. (जी नशिबा शिवाय विचार केला तर असतेच असते.) आपण आपल्या/दुसर्याच्याही बाबतीत हेच वाक्य उच्चारतो-की ''सालं नशिबात नसेल त्याच्या'' किंवा ''अजुन योग आलेला नाही'' अश्या अनेक प्रकारे याची अभिव्यक्ति होत असते. नोकरी न लागण्यामागे खरी कारणं असतात, बेकारी/समाजात नोकरदारांच्या प्रमाणात नोकर्यांची असलेली अल्प उपलब्धता. त्याशिवाय ''मी अमुक इतकं आणी अमुक अश्या प्रकारचं शिकलोय,म्हटल्यावर मला तमुक प्रकारचीच नोकरी मिळाली पाहिजे... साहेबाचं शिक्षण आणी चपराश्याची नोकरी का करू?'' अश्या पद्धतीचा न्याय्य असला तरी परिस्थितिकडे डोळेझाक करणारा सूर. नशिबाचा दुसरा पछाडणारा प्रकार-हा याच कर्मविपाकाच्या धार्मिक सिद्धांताचा भाग आहे..त्या नुसार पुढे चातुर्वण्य संकप्लना आणी त्या अनुषंगानी आजच्या काळात केलेला चातुर्वण्य समर्थकांचा खोडसाळ अपप्रचार-दुट्टप्पीपणा इत्यादी सर्वकाही... म्हणजे वाद उपस्थित झाला,की ''चातुर्वण्य आंम्ही जन्माधिष्ठित मानत नाही कर्माधिष्ठित(च) मानतो'' असं म्हणायचं,मग ''धर्मशास्त्रातंही तसच सांगितलय'' अशी मखलाशी करायची...मग आमच्या सारख्यानी-''कर्माधिष्ठित मानता तर ''तशी व्यवस्था गेल्या हज्जारो वर्षात कुणी का निर्माण केली नाही???,आणी सध्या आपण का निर्माण करत नाही???'' असं विचारलं की तोंड बंद झाल्यामुळे एकतर उखडायचं/चिडायचं तरी किंवा वादातून पळ काढायचा... याच पद्धतिने मी आमच्या भिक्षुक वर्गात कायम १ आव्हान देत असतो-की जर का तुंम्ही जातिचे गुण हे जन्मसिद्ध न मानता कर्म सिद्ध मानता तर, ज्याला मोटार चालवता येते तो ड्रायव्हर या कर्मगत विभागणी प्रमाणे ज्याला वेदमंत्र नीट म्हणता येतील,तो हिंदू समाजातल्या कोणत्याही जातितला माणुस हिंदु पुरोहित असं करायला तुंम्ही का तयार होत नाही???- वेदपाठ शाळेत कोणत्याही हिंदू मुला/मुलिला प्रवेश का देत नाही???-तर मग मात्र हे चालत नाही आणी हा अधिकार(?) फक्त ब्राम्हणांनाच..वगैरे भाषा सुरु होते. (त्यात अनेक पुरोहित मंत्र म्हणताना अस्खलित अशुद्ध म्हणतात ते मात्र चालतच--''केश्वाय न्मः/नारायनाय न्मा:/माध्वाय न्मा:'' र्ह्स्व/दीर्घ/जोडा(मारलेली) गुरुत्वहीन अक्षरं/विसर्गांच्या उच्च्चारी चुका या बाबतीत तर न बोललेच बरं...१विनोदी फार्स व्हायचं बळ असलेलं साहित्य-साधन आहे ते...!) म्हणजे एकिकडे लायकतेची भाषा करायची,दुसरीकडे त्याच लायकतेच चाललेलं स्खलन मात्र सहजतेनी बघायचं... असा हा सगळा गोंडस पसारा आहे... त्यामुळे कर्मविपाक इत्यादी बद्दलची चर्चा सुरु झाली की त्याच्या बाजुनी बोलताना माणसाच्या इहलौकिक दृष्ट्या असलेल्या गुण/अवगुणांना/नैतिकतेला हताशी घेऊन ''कर्म'' या गोष्टिचा अर्थ गृहीत धरायचा..पण दुसरीकडे धर्मात प्रत्येक वर्ण/जातिच्या बाबतीत सांगितलेल्या ''कर्मा''ला मात्र साफ दुर्लक्षित करायचं... असा हा संपूर्ण दुटप्पी खेळ आजही चालू आहे...
म्हणुनच हे उपरोक्त सर्व सोडुन केवळ धार्मिकतेनी सांगितलेले जातिचे गुण नाही,तर नैसर्गिकपणे असलेले माणसांचे इहलौकिक गुण जमेला धरून ''तुंम्हाला'' कर्मसिद्धांताचा खेळ हवा असेल तर माझ्यासारख्याचा त्याला मुळीच विरोध नाही
In reply to श्रिया.... by अत्रुप्त आत्मा
In reply to श्रिया.... by अत्रुप्त आत्मा
In reply to क्रियेला प्रतीक्रिया...... by अशोक पतिल
या स्थीरांकावरच विज्ञांनाचे नियम कार्य करतात.अन्यथा या विश्वात अराजकता माजली असती.मुळात विश्वात अराजकता नाहीये हाच कित्ती कित्ती मोठा गोड गैरसमज आहे.. मला तर बुआ प्रचंड अराजकता सगळीकडे दिसत आहे... काय परफेक्ट आहे इथे ? हा आता हे इंपर्फेक्शनच एक परफेक्ट गोश्ट निर्माण/नियंत्रित करते आहे असा समाज विषेश कारणाने बाळगायचा हव्यास असेल तर.... _/\_
In reply to पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा by बॅटमॅन
In reply to जरा इस्कट नीट. समजू दे by प्यारे१
In reply to मी काय लै डीप बीप नै वाचायला. by बॅटमॅन
कर्म रहस्य!