प्रिय नाना पाटेकर,
In reply to तात्या यू आर राइट्ट.... by मन१
In reply to माझ्या by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to माझ्या माहितीप्रमाणे नाना असं by विसोबा खेचर
In reply to मस्त रे विसोबा. by गणपा
In reply to आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र by विसोबा खेचर
In reply to आता रात्र झाली..नानाने पत्र by बंडा मामा
In reply to नाना ला पण कुणी तरी by jaypal
In reply to आमचा फोरासरोड ??? by चौकटराजा
In reply to बाप रे ! by परिकथेतील राजकुमार
In reply to छ्या by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to बाप रे ! by परिकथेतील राजकुमार
१००% सहमत
मुंबईची खरी किंमत मुंबई बाहेर पडल्यावरच कळते.(जशी मला कळली)
माज्या ओळखीतले एक काका होते त्यांच्यासमोर कोणी मुंबईला नाव ठेवली तर ते म..भ.. ची बाराखडी सुनवत आणि टिकेट कडून देतो आता आपल्या गावाला जा म्हणून सांगत. तर खरा मुद्दा असा की माज्यासारख्या गिरनगावात बालपण आणि तरूणपण गेलेल्या माणसाला कोणी मुंबईला नाव ठेवलेल आवडत नाही. चरितर्थ चालवण्यासाठी मुंबईला यायच, ईथे कारकीर्द घडवायची आणि नंतर मुंबईला शिव्या द्याच्या म्हणजे आपसूक प्रसिधी पण मिळते. त्यामुळे बरेच जण असले उध्योग करतात. वाईट वाटत ते की नाना ने अशी टीका करायला नको होती. अमराठी माणसंच त्यामुळे आपसूक फावत.लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..?१००% सहमत. एकदा तुम्ही सेलीब्रेटी झालात की तुमच्या प्रत्येक विधानाला काहीतरी वजन प्राप्त होतं. नाना सेलीब्रेटी झाला आहे.पूर्वीची मुंबई राहिली नाही तसेच पूर्वीचा ('पुरूष' नाटकातला)नाना राहिला नाही. जगापेक्षा वेगळे वागणे, बोलणे हा नानाचा स्वभाव आहे. त्यामुळेच तो कधी आवडतो तर कधी आढ्यताखोर वाटतो. नानाने बोलताना विचार करावा. कितीही त्याच्या मनातलं असलं तरी त्याच्या चाहत्यांना दुखावण्याचं पाप त्याने करू नये. लतादीदींनीही ते अनेकदा केले आहे आणि चाहत्यांनी त्या विरुद्ध ओरड केली आहे.असो. सेलिब्रेटींचं जगच वेगळं. सामान्यांनी त्यांना 'मोठं' करावं, त्यांच्यावर हक्क सांगू नये.
In reply to सेलीब्रेटी नाना. by प्रभाकर पेठकर
In reply to धु धु धुणार !!! by सुधीर मुतालीक
In reply to धु धु धुणार !!! by सुधीर मुतालीक
In reply to धु धु धुणार !!! by सुधीर मुतालीक
In reply to नानाच तो.. by उपास
In reply to ओ तात्या by आदिजोशी
In reply to ओ तात्या by आदिजोशी
In reply to ओ तात्या by आदिजोशी
In reply to अॅड्या, सुझे, सौर्या या by किसन शिंदे
In reply to रोशनीच्या वाटेला गेले नाही पण by ढालगज भवानी
In reply to हो मीच आधीची "शुचि." by बंडा मामा
In reply to ओ तात्या by आदिजोशी
In reply to त्या आधी "गुंडा" येउदे by टवाळ कार्टा
In reply to च्यायला... by आदिजोशी
एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे..ह्यावर एक स्वतंत्र लेख न लिहिल्याबद्दल आभारी आहे.
In reply to एका सवाईगंधर्व महोत्सवात by बंडा मामा
In reply to बोर्डावर कोणी दणादणा उड्या by शिल्पा ब
In reply to अम्रिकन by कुंदन
In reply to आमच्या हाम्रीकेत डायर्या by शिल्पा ब
सगळं क्यॅंपुटरवरच असतंय.क्यँपुटर शब्द काळजाला भिडला. एकदम मिरजेतल्या शाळेतील कँपुटर वर्गाची आठवण झाली.
तात्या यू आर राइट्ट....