काळ्या वाटाण्यांची उसळ
साहित्यः
काळे वाटाणे - २ वाट्या
तिखट - १ लहान चमचा (टी स्पून)
आख्खे धणे - १ मोठा चमचा (टेबल स्पून)
काळी मिरी - ५ नग
लवंग - ३ नग
दालचिनी - १ इंच
खसखस - १ लहान चमचा
जायपत्री - १ फूल
हळद - १/४ लहान चमचा
खवलेला नारळ - अर्धा
आमसुले - ३ नग
कांदा - १ मध्यम, उभा चिरुन.
मीठ - चवीनुसार
तेल - अर्धी वाटी.
काळे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजत टाकून सकाळी पाणी बदलून कुकर मध्ये ५ ते ७ शिट्या घेऊन शिजवून घ्या.
कढईत तेल तापवून त्यात धणे, काळी मिरी, लवंग, दालचीनी, खसखस, जायपत्री टाकून मध्यम आंचेवर खरपूस तळून घ्या. मसाला जळता कामा नये. धण्यांना जरा तांबूस रंग यायला लागला की मसाला तळला गेला आहे हे समजावे. मग त्यात उभा चिरलेला कांदा टाकून परतावा. कांदा परतला गेला की त्यात खवलेला नारळ टाकून परतावे. मध्यम आंचेवर सतत परतत राहून सर्व नारळ लाल रंगावर परतून घ्यावा. आता हे वाटण ताटात काढून थंड होऊ द्यावे. हा मसाला मिक्सर मध्ये एकदम मुलायम वाटून घ्यावा.
वाटाणे अगदी मऊ नाही पण व्यवस्थित शिजलेले असले पाहिजेत. जर शिजले नसतील तर अजून २ शिट्या घेऊन पूर्ण शिजवावे. ह्या शिजलेल्या वाटाण्यात हळद, तिखट, आमसुले आणि वाटलेला मसाला घालावा. उसळ जेवढी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे. एक दोन चांगल्या उकळ्या आल्या की उसळीखालील आंच बंद करावी. कोथिंबीर घालून उसळ सजवावी.
ही उसळ घावन आणि लोणच्यासमवेत वाढावी.
शुभेच्छा....! In reply to उसळ मस्तच. by गणपा
In reply to आंबोळ्या by धनुअमिता
In reply to सोप्पय की. by गणपा
In reply to सोप्पय की. by गणपा
In reply to ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण by पिलीयन रायडर
In reply to ओह by पैसा
In reply to अगं आई ग.. मी काय काय नाही by पिलीयन रायडर
In reply to निर्लेपचा पॅन !! by सूड
In reply to बिडाच्या तव्याबद्दल काय मते by जेनी...
In reply to आमच्याकडल्या बिडाच्या तव्याचं by सूड
In reply to माझ्या माहितीप्रमाणे बीडाचा by जेनी...
In reply to ते तवा नवीन असेल तर !! by सूड
In reply to बीडाचा तवा रोज नाहि वापरत by जेनी...
In reply to रोजचा वापर म्हण्जे by सूड
In reply to निर्लेपचा पॅन !! by सूड
In reply to निर्लेपच्या तव्याला घट्ट मिठी by पिलीयन रायडर
In reply to निर्लेपच्या तव्याला घट्ट मिठी by पिलीयन रायडर
In reply to मग गॅसची आच मोठी राहिलेली by सूड
In reply to मग गॅसची आच मोठी राहिलेली by सूड
In reply to कालथा म्हण्जे उलतान काय ?? by जेनी...
In reply to कालथा म्हणजे ... by सूड
In reply to कालथा म्हण्जे उलतान काय ?? by जेनी...
In reply to ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण by पिलीयन रायडर
In reply to प्रमाण तीनास एक ठेवायचं ... by जेनी...
In reply to बरय बै तुझं.. by पिलीयन रायडर
In reply to कुटाणा काय अस्तो by अभ्या..
In reply to कुठे असतं म्हणे हे ? by सूड
In reply to का रे? by अभ्या..
In reply to का रे? by अभ्या..
In reply to कुठे असतं म्हणे हे ? by सूड
In reply to कुटाणा काय अस्तो by अभ्या..
In reply to ओ अभ्या...(अभिजित.. जे काही by पिलीयन रायडर
In reply to ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण by पिलीयन रायडर
In reply to घावनात डाळीचा वापर होत नाही by सानिकास्वप्निल
In reply to +१ by पैसा
In reply to असेलसेल !! by जेनी...
In reply to होन्ना! by पैसा
In reply to घावनात डाळीचा वापर होत नाही by सानिकास्वप्निल
In reply to एक तर मी मोठे मोठे आंबोळे by पिलीयन रायडर
In reply to एक तर मी मोठे मोठे आंबोळे by पिलीयन रायडर
In reply to घावनात डाळीचा वापर होत नाही by सानिकास्वप्निल
In reply to घाटले? by मैत्र
In reply to मस्त दिसतोय प्रकार एकूण! पण by बॅटमॅन
का ळे वा टा णे !
खाउन बघा एकदा, छोले बिले विसरून जाल !In reply to हरभरे नव्हे हो,का ळे वा टा by सस्नेह
In reply to च्यायला.....आय माय स्वारी by बॅटमॅन
In reply to च्यायला.....आय माय स्वारी by बॅटमॅन
In reply to अप्पम आणि कडला करी by मैत्र
In reply to हे काळे वाटणे, by सामान्य वाचक
In reply to हे काळे वाटणे, by सामान्य वाचक
In reply to मस्तं by सानिकास्वप्निल
In reply to वाव ! मस्तच by जेनी...
In reply to सातारा? by प्यारे१
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर

In reply to धन्स काका... मला त्या by Mrunalini
In reply to महानिर्वाण ! by परिकथेतील राजकुमार
उसळ मस्तच.