घरात पार्टी म्हंट्ली, की प्रत्येक वेळि काहि तारी वेगळे बनवायचि धडपड प्रत्येकाच्या घरी सुरु होते. त्यात घरी येणाऱ्या पाहुण्यांना बनवलेला पदार्थ आवडेल का ? या विचाराने आपण अनेक वेळा चिंतातूर होतो! हा गुंता सोडवायचा एक सोयीचा मार्ग म्हणजे, रोजच्या खाण्यात असलेल्या पदार्थांचाच उपोयोग करून, एका वेगळ्या मांडणिद्वारे तो पदार्थ पाहुण्यांसमोर पेश करणे. मी बनवलेले हे starter असेच काहीसे आहे. आपणास हा पदार्थ व मांडणी आवडेल अशी आशा करते :)
साहित्यः
उडदाचे पापड - ४
छोटी कोळंबी - १ वाटी
स्वीट कॉर्न - १ वाटी
कांदा - १/२ बारीक चिरुन
आले-लसुण - १ चमचा बारीक चिरुन
सोया सॉस - १/२ चमचा
व्हिनेगर - १/२ चमचा
रेड चिली सॉस - १/२ चमचा
काळि मिरी पावडर - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १/२ चमचा
चाट मसाला - १/२ चमचा
तेल - २ चमचे
मिठ चवीनुसार
कृती:
१. प्रत्येक पापड अर्धा कापुन घ्यावा. तव्यावर १-१ करुन १/२ पापड भाजुन घ्यावा.
२. १/२ पापड भाजुन झाल्यावर्म तव्यावरुन काढुन, गरम असतानाच त्याचा कोन करुन घ्यावा.
३. अशा प्र्कारे सर्व पापडांचे कोन करुन घ्यावेत.
४. पॅन मधे १ चमचा तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले, लसुण व कांदा परतुन घ्यावा.
५. १-२ मिनिट परतल्यावर त्यात कोळंबी टाकुन परतावे. परतताना त्यात सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस, काळि मिरी पावडर व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. कोळंबी शिजल्यावर हे मिश्रण वाटीत काढुन ठेवावे.
६. आता दुसर्या पॅन मधे १ चमचा तेल गरम करावे. त्यात हळद,लाल तिखट व स्वीट कॉर्न टाकुन परतावे.
७. १-२ मिनिटांनी त्यात चाट मसाला व चवीनुसार मिठ टाकुन एका वाटीत काढुन घ्यावे.
८. आता पापडाचा १ कोन हातात घ्यावा. त्यात आधी १ चमचा कॉर्न टाकावे व त्यावरती १ चमचा परतवलेली कोळंबी टाकावी.
९. वरतुन कोथिंबीरने सजवुन पापड रोल गरमा गरम serve करावेत.

वाचने
9478
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाकोसारखं थोडक्यात ! छान
टाको / टॅको खायची काही आयड्या
In reply to टाकोसारखं थोडक्यात ! छान by शिल्पा ब
आयडीयाची कल्पना छान आहे. याचे
वरून तिसरा फोटो मस्त आलाय
माझ्या कडे घरात फ॑त उडदाचेच
In reply to वरून तिसरा फोटो मस्त आलाय by काकाकाकू
झक्कास !!
सुंदर- बनवावा लागणार तर
पण आतल्या बाजूने पापड कच्चा
In reply to सुंदर- बनवावा लागणार तर by इरसाल
इरसाल बुवा..
In reply to सुंदर- बनवावा लागणार तर by इरसाल
नाय वो
In reply to इरसाल बुवा.. by मोदक
मस्त !!!
वाह !
+१११
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
मस्त..
झक्कास तोंपासू
स्वारी
हो खरय.. पण तोच उडदाचा पापड
In reply to स्वारी by गणपा
झिंगा म्हणजे जीव की प्राण पण
पापड कोन आवडले
सॉरी मनु
नो प्रॉब्लेम पुजा...
In reply to सॉरी मनु by जेनी...
प्रेझेन्टेशन आवडले.
पाकॄ आणि फोटो दोन्हि छान आहे
दीपू काका पापडाचा कून वळतू
In reply to पाकॄ आणि फोटो दोन्हि छान आहे by दिपक.कुवेत
पुजा आज्जे.....
दिपु काकांशी बाडीस
In reply to पुजा आज्जे..... by दिपक.कुवेत
लै भारी..!
छान दिसतायत कोन!
चांगलय की
In reply to छान दिसतायत कोन! by अनन्न्या
-
प्रेझेंटशन ला १० पैकी १०
मस्त मस्त!