महाराज
वाचत आहे..
चांगली ओळख
वाचतोय...
चांगली ओळख.
काय की....
In reply to काय की.... by मन१
लेखातल्या कोणत्याही वाक्यावर समजेलसं
In reply to काय की.... by मन१
मन रे
In reply to काय की.... by मन१
रे मना धीर धर...लवकरच कळेल !
In reply to रे मना धीर धर...लवकरच कळेल ! by अत्रुप्त आत्मा
प्रश्न सब्र करण्याचा नाहीये
सुखसंवाद
कहर आहे.
तुम्ही त्यांना कसेही गुंतवा ते पुन्हा तुम्हाला स्वतःप्रत आणतात. प्रत्येक उत्तरातून तुम्हाला स्वस्थ करतात.अशक्य!
In reply to कहर आहे. by अग्निकोल्हा
शु मुश्कील? काय अडचण?
In reply to शु मुश्कील? काय अडचण? by प्यारे१
तमे शु मुश्किल कोनी ?
In reply to तमे शु मुश्किल कोनी ? by अग्निकोल्हा
सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?
मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे.याचा अर्थ प्रश्न सुटतो असा नाही, तुम्ही प्रश्नातून मोकळे होता. तुमचा अवरूद्ध झालेला श्वास मोकळा होतो. तुमची जाणिव जी प्रश्नाकडे असाहायपणे खेचली जात होती ती फिरून तुमच्याकडे येते. तुम्ही पुन्हा स्वतःशी कनेक्ट होता, स्वस्थ होता. आणि आता या स्वस्थचित्तदशेतून तो प्रश्न सोडवायला घेता (किंवा मग सोडून देता) कारण तुमच्या अस्तित्वाला कधीही धक्का पोहोचू शकत नाही हा उलगडा तुम्हाला झालेला असतो.
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by संजय क्षीरसागर
सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?
जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, इट इज सिंपल :हिच तर खरी गंमत आहे.. दि मोमेंट यु ट्राय टु अडरस्टेंड, यु आर डेस्टिन टु बी फेल. कारण तुम्ही मनामधे "सिध्दावस्थेचे" इन्सेप्शन करता. जे अस्तित्वातच नाहीये, दुसर्यान ठरवलय, सांगितलय ते त्यात घुसडता. मग त्या सोबत आपलं मन जे खेळ करत त्यात समरसुन जाउन आयुष्य कंठता. नैसर्गीक सहजता हा फार महत्वाचा विषय आहे. हात आगित घेतला चटका बसला. अॅज सिंपल अॅज इट इज. उगा मी पणाच्या जाणीवमधे स्थिर झाल्यावर चटका बसतो/बसत नाही जाणवत नाही याला काही अर्थ नाही. ज्ञानाची ही नैसर्गीक सहजता फार महत्वाची, आणी म्हणुनच ती विदाउट कॉट्रिब्युशन ओफ इंडीविजुअल वा प्रयत्नरहीत असते. उदाहरणार्थ तुमचं (अथवा कोणाचही) जन्माला येणे... आता या स्थित्यंतराच्या प्रक्रियेत तुमचं वैयक्तीक कॉट्रिब्युशन काय होतं ? शुन्य. तरीही ते घडलं... अस्तित्वाला आलं... ज्ञान पावलं... म्हणुनच ते वास्तव आहे सहज आहे, प्रत्यक्ष तुमचा जन्म असुनही त्यात तुमची कोणतीही लुडबुड खपवुन घेतली गेली नाही हे फार महत्वाच आहे. ज्ञानाच्या प्रक्रियेतही हेच लागु असतं... जो पर्यंत आपली लुडबुड/कॉट्रीब्युशन शुन्य होत नाही तो पर्यंत जो चालतो तो सगळा सावळा गोंधळ होय. थोडक्यात ही अवस्था प्रयत्न, धारणा, साधना, कृती आणि सर्वात महत्वाच म्हणजे इछ्चा याशिवायच आली पहिजे, तरच ति आली. अन्यथा नाही...
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by अग्निकोल्हा
अनुभव हीच खात्री!
दि मोमेंट यु ट्राय टु अडरस्टेंड, यु आर डेस्टिंड टु फेल कारण तुम्ही मनामधे "सिध्दावस्थेचे" इन्सेप्शन करता. जे अस्तित्वातच नाहीये, दुसर्यान ठरवलय, सांगितलय ते त्यात घुसडता. मग त्या सोबत आपलं मन जे खेळ करत त्यात समरसुन जाउन आयुष्य कंठता.येस, सिद्धाची कॉपी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही नेहमी अपयशी व्हाल कारण ती त्यानं सांगितलेल्या लक्षणांची कल्पना असेल. पण खुद्द तुम्हाला निर्धास्त वाटायला लागेल तेव्हा तुम्ही निश्चितपणे म्हणाल की `येस, आय अॅग्री. महाराजांची आणि माझी अवस्था एक आहे.' कारण की स्थिती निर्वैयक्तिक आणि सर्वकालीन आहे. तुम्ही केवळ ती स्थिती जाणता असं नाही तर स्वतः ती स्थिती होता. आता तुम्हाला कोणत्याही गुरूची किंवा कल्पनेची आवश्यकता नाही. इट इज अ फॅक्ट फॉर यू.
नैसर्गीक सहजता हा फार महत्वाचा विषय आहे. हात आगित घेतला चटका बसला. अॅज सिंपल अॅज इट इज. उगा मी पणाच्या जाणीवमधे स्थिर झाल्यावर चटका बसतो/बसत नाही जाणवत नाही याला काही अर्थ नाही. ज्ञानाची ही नैसर्गीक सहजता फार महत्वाची, आणी म्हणुनच ती विदाउट कॉट्रिब्युशन ओफ इंडीविजुअल वा प्रयत्नरहीत असते.मृत्यू सिद्धालाही आहे. अहंकार असला काय आणि नसला काय त्यानं काही फरक पडत नाही. फरक इतकाच आहे की सिद्धाला देह मरतोय हे कळेल आणि ज्याला स्व गवसला नाही त्याला आपण मरतोय असं वाटेल.
....थोडक्यात ही अवस्था प्रयत्न, धारणा, साधना, कृती आणि सर्वात महत्वाच म्हणजे इच्छा याशिवायच आली पहिजे, तरच ति आली. अन्यथा नाही...अध्यात्मात हा विवाद पूर्वापार आहे. आपण व्यक्ती म्हणून जन्म घेतो, तसेच वाढवले जातो आणि जगतो. अचानक आपल्याला आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा होणं मला तरी अशक्य वाटतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जी स्थिती कल्पिलेली आहे किंवा प्रयत्न साध्य आहे ती केव्हाही भ्रम असेल पण महाराज म्हणतात तो तुमचा स्वतःचा अनुभव झाला तर तुम्ही प्रयत्नाविना त्या स्थितीत कायम राहाल. व्यक्तिमत्व ही प्रत्येकाची वैयक्तिक कल्पना आहे आणि स्थिती हे निर्वैयक्तिक वास्तव आहे. प्रयत्न व्यक्तिमत्वापासून सोडवणूकीसाठी आहे, स्थितीत राहण्यासाठी नाही. थोडक्यात, काही न करता, बाय डिफॉल्ट आपण स्थिती आहोत. हा उलगडा झाल्यासरशी, तो तुमचा अनुभव होताच सहजता येते. त्या नंतर कोणत्याही साधनेची किंवा प्रयत्नाची गरज राहात नाही.
In reply to अनुभव हीच खात्री! by संजय क्षीरसागर
तेच तर. अनुभव हीच खात्री.. मग आता मुद्याच बोलायचं ?
In reply to तेच तर. अनुभव हीच खात्री.. मग आता मुद्याच बोलायचं ? by अग्निकोल्हा
तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय
की झोपेतही तसाच घेत असता ?झोपेतही तसाच असतो.
In reply to तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय by संजय क्षीरसागर
मग तुम्ही महान आहात.
In reply to मग तुम्ही महान आहात. by अग्निकोल्हा
तुमचा प्रश्न उत्तम होता म्हणून सांगतो,
In reply to तुमचा प्रश्न उत्तम होता म्हणून सांगतो, by संजय क्षीरसागर
गोंधळ होउ नये म्हणुन सांगतो...
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by अग्निकोल्हा
ग्लिफ,
In reply to ग्लिफ, by प्यारे१
याचं उत्तर मला असं वाटतं की
In reply to याचं उत्तर मला असं वाटतं की by अग्निकोल्हा
तथास्तु!
In reply to तथास्तु! by प्यारे१
सविनय नकार.
In reply to सविनय नकार. by अग्निकोल्हा
तथास्तु चा अर्थ आपल्या
In reply to तथास्तु चा अर्थ आपल्या by प्यारे१
तथास्तु चा अर्थ आपल्या
तथास्तु चा अर्थ आपल्या इच्छेनुसार होवो.अस्स है काय ? हे कंदी मैयतच न्हवतं.
पुन्हा एकदा तथास्तु म्हणून पूर्णविराम घेतो.पुन्हा सविनय नकार.
तथास्तु चा वेगळा अर्थ निघत असल्यास मराठी अर्थाचा विचार व्हावा.सविनय नकारचा अर्थ कळाला नसल्यास हिब्रुचा रेफरन्स घ्यावा.. तरीही लक्षात आलं नाही तर ? क्लॅरिटी एक्सपर्टला गाठा.
स्वगतः शैली ओळखीची वाटत असली तरी जास्तीच्या शुद्ध लेखनामुळे व अधिक क्लॅरिटीमुळे कौतुक वाटत आहे.प्रगटः- मन फसवं आहे. त्यावर इतकं विसंबुन राहु नका.
In reply to तथास्तु चा अर्थ आपल्या by अग्निकोल्हा
खिक्क्क!
In reply to सविनय नकार. by अग्निकोल्हा
अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा.................




































In reply to अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा................. by अत्रुप्त आत्मा
अ. आ.
In reply to याचं उत्तर मला असं वाटतं की by अग्निकोल्हा
कर्मयोग...
In reply to कर्मयोग... by सामान्य वाचक
गीता रहस्य मधील "कर्मविपाक"
In reply to गीता रहस्य मधील "कर्मविपाक" by शुचि
खरय.
In reply to गीता रहस्य मधील "कर्मविपाक" by शुचि
''कर्माणू सिद्धांत''
In reply to ''कर्माणू सिद्धांत'' by सामान्य वाचक
संजय क्षीरसागर,
In reply to संजय क्षीरसागर, by अग्निकोल्हा
कर्मयोगावर मनोगतवर लिहीलंय
In reply to कर्मयोगावर मनोगतवर लिहीलंय by संजय क्षीरसागर
मी मनोगत वाचत नाही. कधिच वाचलं नाही.
In reply to मी मनोगत वाचत नाही. कधिच वाचलं नाही. by अग्निकोल्हा
प्रतिसादाबद्दल अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by संजय क्षीरसागर
सुपर्ब.
आय अॅम दॅट चे काही
In reply to आय अॅम दॅट चे काही by शुचि
आय एम दॅट आणि सुखसंवाद
कुठे मिळेल हे पुस्तक?
In reply to कुठे मिळेल हे पुस्तक? by यशोधरा
मुंबईत असाल तर वर दिलेल्या फोनवर चवकशी करा
शब्दांचे पोकळ बुडबुडे
In reply to शब्दांचे पोकळ बुडबुडे by स्पा
प्रसन्न, मन लावून वाच
In reply to प्रसन्न, मन लावून वाच by संजय क्षीरसागर
प्रसन्न, मन लावून वाच
प्रसन्न, मन लावून वाचकुणाची तरी आठवण आली..!! असो.. तर तुमचा मि.पा चा आयडी कधीही बॅन होऊ शकतो आणि तरी तुम्ही शांत आहात हे प्रुफ आहे असं म्हणताय.. मि.पा इतकं महत्वाचं आहे तुमच्यासाठी? उत्तर नाही दिलत तरि चालेल.. मी आपलं टईमपास म्हणुन विचारलं..
In reply to प्रसन्न, मन लावून वाच by पिलीयन रायडर
खतरनाक कॉमेंट
In reply to खतरनाक कॉमेंट by अमोल खरे
मि.पा इतकं महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
हम्म्म...
In reply to हम्म्म... by सामान्य वाचक
एकदा असं काही नाही
In reply to एकदा असं काही नाही by संजय क्षीरसागर
का बरं?
जे विचारायचंय ते लगेच, आता, इथेच विचारा.कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल, तर हा आग्रह का?
In reply to का बरं? by राजेश घासकडवी
कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल,
तर हा आग्रह का?अशी विचारणार्याची चित्तदशा असेल तर त्याचं जीवन निष्प्रश्ण झालंय. ही इज रेडी फॉर एनीथिंग अँड नथींग अफेक्टस हिम. ते स्वरूपात स्थिर झालेल्याचं लक्षण आहे. पण त्यांना चर्चा करायची आहे म्हणजे ही नीडस सम क्लॅरिफिकेशन. अशा परिस्थितीत व्हाय नॉट नाऊ?
In reply to कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल, by संजय क्षीरसागर
हा प्रश्न त्यांच्याविषयी
In reply to हा प्रश्न त्यांच्याविषयी by राजेश घासकडवी
अर्थ तुमचा आहे
In reply to अर्थ तुमचा आहे by संजय क्षीरसागर
अहंकार नाही, आत्मप्रतिमा
In reply to अहंकार नाही, आत्मप्रतिमा by राजेश घासकडवी
स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
???
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
पुढचा भाग कधी..?
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
बरं बुवा, तुमचंच खरं.
In reply to बरं बुवा, तुमचंच खरं. by राजेश घासकडवी
हा प्रश्न अनुत्तरणीय आहे हे लक्षात येत नाही का?
वाचतोय.
इथे ग्लिफ आणि प्यारेची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं लिहीतो
सर्वप्रथम, मी साधक नाही. प्रयोग तर अजिबात करत नाही. किम्बहुना जर का या धाग्यावरील माझे प्रतिसाद आपण खरोखरच वाचले असतील तर मुळातच माझा "डिफॉल्ट स्टेट" वगैरे वगैरे गाठण्यासाठी आपण प्रयत्न(जागे वा झोपलेले असताना) करावयाचे असतात या संकल्पनेवरच मुळात विश्वास नाही/विरोध आहे`बाय डिफॉल्ट' हे सत्याविषयी माझं आकलन आहे. आजपर्यंत अध्यात्मात हा शब्द वापरला गेलेला नाही. याचं कारण म्हणजे हा शब्द तितकासा प्रचलित नव्हता आणि दुसरं म्हणजे कंप्युटरमुळे आज तो लोकांना जितका चटकन समजू शकेल तसा पूर्वी समजण्याची शक्यता नव्हती. तर मुद्दा असाये : सत्य ही मिळवण्याची गोष्ट नाही, ती स्थिती आहे. त्यामुळे कोणतीही क्रिया किंवा साधना तुम्हाला सत्याप्रत नेऊ शकत नाही. थोडक्यात थांबणं, तुम्ही चालण्यातनं जाणू शकणार नाही. त्यामुळे भक्तीमार्ग तंत्रमार्ग, योगसाधना, ध्यानधारणा, परिक्रमा किंवा कशानंही सत्याचं आकलन अशक्य आहे... इथे जरा विस्तार आवश्यक आहे. सत्य ही स्थिती बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे कोणताही सिद्ध येवो, जावो; तुम्ही साधना करा किंवा करू नका, पृथ्वी फिरो किंवा थांबो, दिवस असो की रात्र, इथे काय की चंद्रावर सत्य असेलच. सत्य सर्व आकार अंतर्बाह्य व्यापून आहे. त्यामुळे मुळात आपणही सत्यच आहोत. आपण स्वतःला व्यक्ती समजतो म्हणून स्थितीचा उलगडा होत नाही इतकंच. साधना सत्यप्राप्तीसाठी नाही कारण सत्य तर ऑलरेडी आहेच. साधना आपण व्यक्ती आहोत या भ्रमातून मुक्त होण्यासाठी आहे. ज्या क्षणी आपण व्यक्ती नाही हा उलगडा होतो त्याच क्षणी आपण सत्य आहोत हा उलगडा होतो. त्यामुळे साधना करावी किंवा नाही हा खरा प्रश्न नसून साध्य काय आहे हा आहे. जर कुणी देव भेटेल, प्रसन्न होईल, त्याची कृपा आपत्ती दूर करेल अशा हेतूनं साधना करेल तर तो स्वतःला भ्रमात नेतोय कारण देव ही त्याचीच कल्पना आहे. त्यामुळे साधना तुमचा व्यक्तीमत्वाचा भ्रम दूर करते का हा खरा सवाल आहे. प्यारेनं दुसरी बाजू मांडलीये :
प्रयत्न, साधना, धारणा अथवा कुठलीही कृती ह्या सगळ्या सहकारी साधना आहेत. सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे असा विचार आहे. मी ध्यान करतो ही देखील कृत्रिम साधना आहे, पण इथे ह्या सगळ्याची गरज आहे. लक्षावधी लोकांमध्ये एखादाच रमण महर्षी असतो ज्यांना काहीही न करता म्हणजे (काहीही न करण्याची 'कृती' करुन) ज्ञान झालं. इथं लक्षात घ्यायला हवं की सिद्धावस्था म्हणजे आत्यंतिक शांतीची, सुखाची नि आनंदाची स्थिती ही अशीच मिळत नसते, ती कमवावी लागते मात्र त्या साठीच्या आधीच्या साधना कराव्याच लागतात. न करता अशी स्थिती येत असेल तर त्याला आत्ता न दिसणारं मात्र पूर्वी कधीतरी केलेलं पूर्वसंचित फळाला येण्याची वेळ यावी लागते.हा लूप आहे. पहिली गोष्ट, सर्व स्मृती मेंदू व्यतिरिक्त कुठेही नाही आणि माणूस गेल्यावर ती हार्डडिस्क संपूर्ण फॉरमॅट होते. त्यामुळे पूर्वजन्म, त्याचं सुकृत वगैरे निव्वळ कल्पना आहेत त्यांना काही एक आधार नाही. दुसरी गोष्ट, रमणांना साधना न करता उलगडा झाला म्हणजे त्यांनी मागल्या जन्मी साधना केली होती असं नाही. त्याचा अर्थ फक्त इतकाच की त्यांचा व्यक्तिमत्वाचा भ्रम साधना न करता दूर झाला. ही वॉज अॅन एक्सेप्शन आणि अगेन, एक्सेप्शन प्रूव्हज द रूल. सिद्धत्वानंतर बुद्धाला साधक म्हणाले : तुम्ही अपूर्व आहात, अशी घटना करोडोत एखादी घडते. त्यावर बुद्ध म्हणाला, मी अपूर्व नाही, इतकी साधी, सोपी, सतत समोर असलेली गोष्ट तुम्हाला कशी दिसत नाही याचं मला आश्चर्य आहे.
In reply to इथे ग्लिफ आणि प्यारेची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं लिहीतो by संजय क्षीरसागर
हो माऊली. चूक पदरात घ्या.
In reply to हो माऊली. चूक पदरात घ्या. by प्यारे१
माव्लि लै मुडी हैत.
इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झाली
अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा.................हा आत्मा आहे, तो स्थल काल शरीर याला बांधला गेलेला नाही मुक्तआहेच पण तरीही अत्रुप्त म्हणुन वावरतो ? आता हे कसे ठरणार ? तर लॅक ऑफ क्लॅरीटी. ति त्याच क्ष्णी येते जेव्हां अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा होते. संजय क्षीरसागरनं म्हटलंय :
जे लिहीलय तो माझा अनुभव आहे. नुसते उतारे कॉपी-पेस्ट केलेले नाहीत. माझा आयडी केव्हाही ब्लॉक होऊ शकतो. तो अजून चालू कसाये हेच आश्चर्य आहे. आणि मजा म्हणजे इतक्या अनिश्चिततेत मी शांतपणे लिहीतोय. वॉट एल्स कॅन बी अ प्रूफ ऑफ द स्टेट दॅट आय एम टॉकिंग अबाऊट? यू मे लूज अ लव्हली अपरच्युनिटी दॅट हॅज कम योर वे, अँड दॅट टू जस्ट फॉर फ्री.इथे प्रश्न आयडी ब्लॉक व्हायचा नसुन अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा का म्हटले नाही हा येतो. लहानपणी गोश्टी वाचली होती गौतम बुध्द अन वाल्या कोळीची. बुध्दाला त्याने बोल लावले पण बुध्द मात्र शांतच बघुन त्याने प्रश्न केला की मी इतके डिवचुनही आपण शांत कसे ? बुध्दांनी फार सहज म्हटल तु मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल ? वाल्या म्हणाला माझ्याकडेच............. बिंगो. नेमकी हीच तर गंमत आहे... आज जिथे तिथे देणारे उगवलेत... समोरच्याला ते हवय का नको याचा विचारकराणारे अजिबात नाहीत अन हिच खरी "मी" (शाना) आहेची साधना होय. सर्व सत्य अवतरते. झकास क्लॅरीटी निर्माण करता येते मग जागे असा वा झोपलेले. लॉगीन असा वा गंडलेले... एकदा हा उलगडा झाला की प्रतिसाद लिहायला पुन्हा कशाचीच गरज उरता नाही. उचलला हात फोडला किबोर्डवर बस इतकच... एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच इतरांना त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ याच सत्याने छळायला सुरुवात करता...
In reply to इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झाली by अग्निकोल्हा
ग्लिफ, प्रश्न तुम्ही विचारले आहेत
मला (मिपावरील)
ग्लिफ यांची मतं चक्क
-
लेख मस्तच अहे. खुप आवडला..
महाराज भर प्रवचनात विड्या
महाराज भर प्रवचनात विड्या ओढायचे. ज्याचं लक्ष विडीकडे आहे तो म्हणेल, साधी विडी सोडता येत नाही आणि स्वतःला सिद्ध म्हणवतात. आणि जो सत्य शोधतोय त्याचं लक्ष वक्तव्याकडे असेल. फरक महाराजांना पडत नाही, बघणारा वंचित राहतो.एका एणारायचा घरातला हा खरोखर घडलेला किस्स्सा, सालाबादापर्माने त्याची आइ ५ महिन्याचा विसा मंजुर होउन उसगावात नातवाला भेटायला आली. नातवाचा समवयस्क मित्र (१२-१४ वय साधारण) अधुन मधुन घरी असायचा जेव्हां यांची कसलीशी धार्मीक पोथी का काही पुस्तक वगैरे वाचनही चालु असायच. आपल्या मित्राची ग्रॅनी असं रोज एकच पुस्तक सारख काय वाचत असते याचे त्या छोटा गोर्याला फार फार कुतुहल. एकदा शेवटी त्याने ते पुस्तक मागितलं बघायला. यांनीही फार प्रेमान दिलं... आत काय लिहलय समजायचा प्रश्नच न्हवता पण कव्हर बघुनच पोराला फेफरं आलं. त्या नंतर तो मुलगा परत कधिही घरामधे खेळायला आला नाही... ३-४ आठवड्यात एणारायला ही बाब लक्षात आलि जेव्हां त्या उसगावमधील पोराचा बाप याला वाटेत भेटला... याने सहज विचारला तुमचा डेनीस द मेनिस आजकाल आमच्या चिंटुकडे येत नाही खेळायला ? बोलावे की नको या संभ्रमात असतानाच तो बोलुन गेला डेनीस द मेनिस म्हणतो चिंटुज ग्रॅनी इज रिडींग सेक्सी बूक. आय सॉ अ नेकेड मॅन ऑन कव्हर पेज, हु अल्सो स्मोक पॉट/ युजिंग नार्कोटिक्स ? हे ऐकुन एणाराय सटपटला, श्रध्दास्थानाची काहिशी विटंबना बघुन सात्विक संतापाने खाडकन बोलुन गेला ओ..... जरा तोंड सांभळुन बोला... अहो असं काय म्हणताय ? ते फार मोठ्ठे संत आहेत आमचे. आणी त्यांची अवस्था फार फार वरची आहे.. त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नसतो म्हणून ते असे असतात. राहिला प्रश्न नग्नतेचा तर त्याला नग्नता न्हवे विरक्ती म्हणतात. सन्यासी माणुस असाच असावा. उसगावचा माणुस थोडासा आवाक्, पण लगेच सावरुन म्हणाला ठीक आहे, क्षमा करा मला व माझ्या मुलालाही. ते छोटसं पोरगंच आहे. वास्तव काय हे समजायला नक्किच चुकलं असणार. पण भावना दुखवल्या जाणार नसतिल मला फक्त इतकच विचारायच आहे तुमचे महाराज खरोखर इतके मोठे, ऑलरेडी पोचलेलेच व महान व्यक्तिमत्व आहे. सर्व अॅकॉम्प्लिश/सर्टीफाय झालेलं आहे. की ति व्यक्ती फसवा अतिसामान्य साधक अथवा केवळ अध्यात्मात वर जाण्यासाठी धडपडणारा/ प्रयत्नवादी जिव न्हवे... तर मग त्यांना समाज कसा उरफाटा आहे याची जाणीव नाही काय ? समाजात किमान चारचौघामधे असताना सभ्यतेच्या, सुसंस्काराच्या चार गोश्टी स्वतःहोउन पाळणं ही जास्त महत्वाची शिकवण ठरत नाही काय ? त्यांची राहणी वागणुक सवयी यांचे अतिसामान्य अज्ञानी मानवांच्या मनावर विचारांवर कृतिंवर घडणारे परिणाम समजु शकत नाहीत काय ? हे सर्व शिष्टाचाराच्या सभ्यतेच्या सुसंस्कारांच्या प्रथा मोडणार्या का असाव्यात की तो असामान्य ठरण्याचा प्रमुख नियमच आहे ? जर त्यांना असेच रहायच असेल तर एकांतवासात त्यांनी जरुर हवं तस रहावं, वागाव, बोलावं, जे पायजे ते करावं. पण जेव्हां चारचौघे भलेही स्वतः होउन दर्शनाला/त्रास द्यायला समोर येतात किमान तेव्हां तरी त्यांच्या समोर सुसंस्कारीत सामान्य वर्तणुकच ठेवणं हे समाजासाठी जास्त प्रशस्तच्व त्यांच्यासारख्या पोचलेल्या व्यक्तिला अतिशय सामान्य गोश्ट नाही का ? की सन्यासी असण हे सन्यासी दिसण्यापेक्षा कमी महत्वाच असतं ? यावर एणारायकडे खरतर उत्तरच न्हवत.. तरीही तो बोलुन गेला "इट्स काँप्लिकेटेड, यु वोंट अंडरस्टँड".
चर्चा
In reply to चर्चा by अवतार
अवतार-दा-तुस्सी ग्रेट हो... :)
आध्यात्माचा जीवनवादी/व्यावहारिक अर्थ सांगणारा प्रतिसाद






In reply to चर्चा by अवतार
गुरू आणि शिष्य
तार्किक चर्चांनी अध्यात्माविषयी जाणता येईल पण स्वत:च्या जाणिवेत खोलवर उतरण्यासाठी धैर्य लागते. ते धैर्य कसे मिळवायचे हे साधकाला समजावतो तो खरा गुरु.स्वतःच्या जीवनातली उद्विग्नता सत्यशोधनासाठी पुरेसा प्रेरक आहे. अनेक ज्ञानीजनांना मृत्यूची अनिवार्यता अमृताचा शोध घेण्यासाठी कारण ठरली आहे. जाणिवेत उतरण्यासाठी धैर्य लागत नाही, जीवनाची सुरूवात आणि शेवट असा समग्र प्रवास सुस्पष्टपणे दिसण्याची गरज आहे.
पण त्याकरता साधकाचा गुरुवर विश्वास असावा लागतो. तो विश्वास तर्कशुद्ध स्पष्टीकरण देऊन निर्माण होत नाही. गुरु-शिष्य हे देखील एक नाते असते. कोणतेही नाते हे भावनांच्या ओलाव्याशिवाय टिकत नाही. तो भावनांचा ओलावा जर शिष्यापर्यंत पोचला नाही तर शिष्याला अध्यात्माचे ज्ञान मिळेल पण अनुभूती मिळणार नाही.सुरूवात साधक करतो. मग गुरू असला नसला काही फरक पडत नाही. बर्याच वेळा ग्रंथच गुरू ठरतात. आपल्याला सत्य गवसलं की नाही हा अंतीम निर्णय देखील शिष्याचा असतो. स्वतःच्या जीवनात आलेली शांती, कोणत्याही साधनेची अनावश्यकता आणि सरते शेवटी (केला असेल तर त्या) गुरूपासून देखील मुक्ती (त्याच्या विषयी कृतज्ञता राहतेच) ही सत्य गवसल्याची लक्षणं आहेत.
जे सत्य मुळात चर्चा करून गवसणारच नाही त्यासाठी इतकी चर्चा कशाला?व्यक्तिमत्वाचा निरास हा उद्देश आहे. सत्य तर आपण आहोतच. एकावेळी, एका क्षणात, इतक्या लोकांशी संवाद साधता येणारं इंटरनेट सारखं उत्तम माध्यम (आणि ते ही टू-वे) असल्यावर चर्चेसाठी यापेक्षा उत्तम पर्याय नाही. मला तर तो ग्रंथापेक्षाही लाइव्ह वाटतो.
In reply to गुरू आणि शिष्य by संजय क्षीरसागर
अंतिम सत्य
In reply to अंतिम सत्य by अवतार
प्रतिसाद आवडला
In reply to अंतिम सत्य by अवतार
अंतिम सत्याची जाणीव होणे म्हणजे
आपल्या "स्व" ला निराकार जाणीवेत विलीन करणे.बरोबर!
अंतिम सत्य हे इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येउच शकत नाहीएकदम बरोबर!
"स्व" चे निराकारात विलीनीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्यासाठी निव्वळ चर्चा किंवा ग्रंथ हे पुरेसे ठरत नाहीत. चर्चा आणि ग्रंथ यांचा मुख्य उद्देश वैचारिक आदानप्रदान हा असतो. ते तुम्हाला सागराची दिशा दाखवू शकतात पण त्यात विलीन होण्याची प्रेरणा देऊ शकत नाहीत.का?
"स्व" चा अडथळा दूर करून ती प्रेरणा कशी जागृत करायची हे ज्ञान शुद्ध चैतन्याचा प्रकट आविष्कार असलेल्या व्यक्तीकडूनच मिळू शकते. ती व्यक्ती म्हणजेच गुरु.गुरू कोण हे कोण ठरवणार? शिष्यच.
"शब्देविण संवादू" कसा साधायचा हे शब्दांच्या माध्यमातून सांगता येत नाही. त्यासाठी गुरु आणि साधकाच्या मनांच्या तारा जुळायला हव्यात. मग षड्ज सापडायला वेळ लागत नाही.कोण कुणाशी संवाद साधतो? मौन शिकून कसं येईल? स्व शिष्यानंच निर्माण केलाय आणि त्यालाच त्याचं निरसन करायचंय. शिष्य जोपर्यंत त्याच्या अनुभवानं सत्य गवसल्याची घोषणा करत नाही तोपर्यंत गुरूनं शिष्याच्या सिद्धत्वाची घोषणा केली तरी तिचा काही उपयोग नाही. गुरू उपयोगी असू शकतो पण असायलाच हवा असं नाही.
In reply to गुरू आणि शिष्य by संजय क्षीरसागर
"बर्याच वेळा ग्रंथच गुरू ठरतात"
माझा मुद्दा असा आहे की कसलीच इच्छा न करता 'निव्वळ असणं' हे
केवळ कोमातल्या व्यक्तीला शक्य आहेनिव्वळ असणं हे स्थिरत्वं आहे. तो डेड-लॉक नाही. सत्याकडे तुम्ही या अँगलनं पाहा : शांतता आहे. ते `निव्वळ असणं' आहे. शांतता आपण नाकरू शकत नाही. ती ध्वनीचा स्त्रोत आहे. ध्वनीची निर्मिती, स्थिती आणि लय शांततेमुळेच शक्य आहे. आणि तरीही `शांतता कुठे आहे?' हे कधीही दर्शवता येणार नाही कारण ती स्थिती आहे, अभिव्यक्ती नाही. याही पुढे जाऊन, शांतताच सार्वभौम आहे. तिचं प्रकट रूप ध्वनी आहे आणि ध्वनीचं अप्रकट रूप शांतता आहे. ती एकसंध अनिर्मित स्थितीच सारं चराचर अंतरबाह्य व्यापून आहे. ज्याला शांतता हा सत्याचा पैलू गवसला तो शांततेशी एकरूप होतो, शांत होतो. याचा अर्थ तो बोलायचा बंद होतो किंवा कोमात जातो असा नाही. खरं तर त्याच्याच बोलण्यातून सत्याची अभिव्यक्ती होते. म्हणून तर सिद्धाचे शब्द महत्त्वाचे आहेत. सूज्ञाचं सारं लक्ष सिद्ध काय सांगतोय याकडे आहे, तो वागणूकीचा उहापोह करत नाही.
क्षीरसागर साहेब
In reply to क्षीरसागर साहेब by Dhananjay Borgaonkar
या मनःपूर्वक प्रतिसादाबद्दल
हे आध्यात्मिक लोक स्वतः
In reply to हे आध्यात्मिक लोक स्वतः by चेतन माने
मस्त प्रश्न आहे
हे आध्यात्मिक लोक स्वतः उमजलेलं दुसर्याला पटवायच्या भानगडीत का पडतात ???एखादा उत्तर ध्रुवावर जाऊन आलेला इथे प्रवासवर्णन का टाकतो? एखादी पाककृती इथे का सांगितली जाते? कविता का प्रकाशित कराविशी वाटते? कारण प्रत्येकाला त्याचा आनंद शेअर करायचा असतो.
तुम्हाला कोणी सांगितल हे सगळ्यांना पटवून द्याच म्हणून!!माझ्यावर जबरदस्ती कुठे आहे? एकेका सिद्धाला इथे मांडतांना मला आनंद आहे.
माझ्या मते आध्यात्माच्या बाबतीत माणसाने स्वार्थी राहायला हवं उगाच दुसर्याला पटवायच्या नादात आपल्या डोक्याचा भुगा कश्यापायी!!आपल्याला स्वच्छंद गवसावा अशी प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. ज्यांना समजेल असं वाटतं त्यांना उत्तरं द्यायची, नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. डोक्याला ताप अजिबात नाही.
अशावेळी मला एकच ओळ आठवते - "तुझे आहे तुझपाशी !"तेच तर सांगतोय, तुझ्यापाशी कशाला? तुम्हीच सत्य आहात!
In reply to मस्त प्रश्न आहे by संजय क्षीरसागर
अगदी अगदी !!
आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव
In reply to आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव by बाळ सप्रे
पुलंनी अध्यात्मिक फ्रस्ट्रेशनच सुरेख वर्णन केलंय
In reply to पुलंनी अध्यात्मिक फ्रस्ट्रेशनच सुरेख वर्णन केलंय by संजय क्षीरसागर
पण याला दुसरी बाजूही आहे.
पण याला दुसरी बाजूही आहे.हम्म मंजे पुलंना फक्त एकच बाजु कळली म्हणायच की ?
ज्याला द्राक्षांची मजा घेतांना रूद्राक्ष सापडलं त्याचं जगणं सार्थक झालं!ओह यु मीन फ्रॉम सेक्स टु एनलाइट्मेंट का ?
In reply to पण याला दुसरी बाजूही आहे. by अग्निकोल्हा
पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं
In reply to पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं by संजय क्षीरसागर
तिव्र सहमत.
In reply to पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं by संजय क्षीरसागर
वाचत आहे..
चांगली ओळख
वाचतोय...
चांगली ओळख.
काय की....
In reply to काय की.... by मन१
लेखातल्या कोणत्याही वाक्यावर समजेलसं
In reply to काय की.... by मन१
मन रे
In reply to काय की.... by मन१
रे मना धीर धर...लवकरच कळेल !
In reply to रे मना धीर धर...लवकरच कळेल ! by अत्रुप्त आत्मा
प्रश्न सब्र करण्याचा नाहीये
सुखसंवाद
कहर आहे.
In reply to कहर आहे. by अग्निकोल्हा
शु मुश्कील? काय अडचण?
In reply to शु मुश्कील? काय अडचण? by प्यारे१
तमे शु मुश्किल कोनी ?
In reply to तमे शु मुश्किल कोनी ? by अग्निकोल्हा
सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by संजय क्षीरसागर
सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by अग्निकोल्हा
अनुभव हीच खात्री!
In reply to अनुभव हीच खात्री! by संजय क्षीरसागर
तेच तर. अनुभव हीच खात्री.. मग आता मुद्याच बोलायचं ?
In reply to तेच तर. अनुभव हीच खात्री.. मग आता मुद्याच बोलायचं ? by अग्निकोल्हा
तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय
In reply to तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय by संजय क्षीरसागर
मग तुम्ही महान आहात.
In reply to मग तुम्ही महान आहात. by अग्निकोल्हा
तुमचा प्रश्न उत्तम होता म्हणून सांगतो,
In reply to तुमचा प्रश्न उत्तम होता म्हणून सांगतो, by संजय क्षीरसागर
गोंधळ होउ नये म्हणुन सांगतो...
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by अग्निकोल्हा
ग्लिफ,
In reply to ग्लिफ, by प्यारे१
याचं उत्तर मला असं वाटतं की
In reply to याचं उत्तर मला असं वाटतं की by अग्निकोल्हा
तथास्तु!
In reply to तथास्तु! by प्यारे१
सविनय नकार.
In reply to सविनय नकार. by अग्निकोल्हा
तथास्तु चा अर्थ आपल्या
In reply to तथास्तु चा अर्थ आपल्या by प्यारे१
तथास्तु चा अर्थ आपल्या
In reply to तथास्तु चा अर्थ आपल्या by अग्निकोल्हा
खिक्क्क!
In reply to सविनय नकार. by अग्निकोल्हा
अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा.................
In reply to अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा................. by अत्रुप्त आत्मा
अ. आ.
In reply to याचं उत्तर मला असं वाटतं की by अग्निकोल्हा
कर्मयोग...
In reply to कर्मयोग... by सामान्य वाचक
गीता रहस्य मधील "कर्मविपाक"
In reply to गीता रहस्य मधील "कर्मविपाक" by शुचि
खरय.
In reply to गीता रहस्य मधील "कर्मविपाक" by शुचि
''कर्माणू सिद्धांत''
In reply to ''कर्माणू सिद्धांत'' by सामान्य वाचक
संजय क्षीरसागर,
In reply to संजय क्षीरसागर, by अग्निकोल्हा
कर्मयोगावर मनोगतवर लिहीलंय
In reply to कर्मयोगावर मनोगतवर लिहीलंय by संजय क्षीरसागर
मी मनोगत वाचत नाही. कधिच वाचलं नाही.
In reply to मी मनोगत वाचत नाही. कधिच वाचलं नाही. by अग्निकोल्हा
प्रतिसादाबद्दल अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by संजय क्षीरसागर
सुपर्ब.
आय अॅम दॅट चे काही
In reply to आय अॅम दॅट चे काही by शुचि
आय एम दॅट आणि सुखसंवाद
कुठे मिळेल हे पुस्तक?
In reply to कुठे मिळेल हे पुस्तक? by यशोधरा
मुंबईत असाल तर वर दिलेल्या फोनवर चवकशी करा
शब्दांचे पोकळ बुडबुडे
In reply to शब्दांचे पोकळ बुडबुडे by स्पा
प्रसन्न, मन लावून वाच
In reply to प्रसन्न, मन लावून वाच by संजय क्षीरसागर
प्रसन्न, मन लावून वाच
In reply to प्रसन्न, मन लावून वाच by पिलीयन रायडर
खतरनाक कॉमेंट
In reply to खतरनाक कॉमेंट by अमोल खरे
मि.पा इतकं महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
हम्म्म...
In reply to हम्म्म... by सामान्य वाचक
एकदा असं काही नाही
In reply to एकदा असं काही नाही by संजय क्षीरसागर
का बरं?
In reply to का बरं? by राजेश घासकडवी
कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल,
In reply to कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल, by संजय क्षीरसागर
हा प्रश्न त्यांच्याविषयी
In reply to हा प्रश्न त्यांच्याविषयी by राजेश घासकडवी
अर्थ तुमचा आहे
In reply to अर्थ तुमचा आहे by संजय क्षीरसागर
अहंकार नाही, आत्मप्रतिमा
In reply to अहंकार नाही, आत्मप्रतिमा by राजेश घासकडवी
स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
???
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
पुढचा भाग कधी..?
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
बरं बुवा, तुमचंच खरं.
In reply to बरं बुवा, तुमचंच खरं. by राजेश घासकडवी
हा प्रश्न अनुत्तरणीय आहे हे लक्षात येत नाही का?
वाचतोय.
इथे ग्लिफ आणि प्यारेची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं लिहीतो
In reply to इथे ग्लिफ आणि प्यारेची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं लिहीतो by संजय क्षीरसागर
हो माऊली. चूक पदरात घ्या.
In reply to हो माऊली. चूक पदरात घ्या. by प्यारे१
माव्लि लै मुडी हैत.
इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झाली
In reply to इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झाली by अग्निकोल्हा
ग्लिफ, प्रश्न तुम्ही विचारले आहेत
मला (मिपावरील)
ग्लिफ यांची मतं चक्क
-
लेख मस्तच अहे. खुप आवडला..
महाराज भर प्रवचनात विड्या
चर्चा
In reply to चर्चा by अवतार
अवतार-दा-तुस्सी ग्रेट हो... :)
आध्यात्माचा जीवनवादी/व्यावहारिक अर्थ सांगणारा प्रतिसाद
In reply to चर्चा by अवतार
गुरू आणि शिष्य
In reply to गुरू आणि शिष्य by संजय क्षीरसागर
अंतिम सत्य
In reply to अंतिम सत्य by अवतार
प्रतिसाद आवडला
In reply to अंतिम सत्य by अवतार
अंतिम सत्याची जाणीव होणे म्हणजे
In reply to गुरू आणि शिष्य by संजय क्षीरसागर
"बर्याच वेळा ग्रंथच गुरू ठरतात"
माझा मुद्दा असा आहे की कसलीच इच्छा न करता 'निव्वळ असणं' हे
क्षीरसागर साहेब
In reply to क्षीरसागर साहेब by Dhananjay Borgaonkar
या मनःपूर्वक प्रतिसादाबद्दल
हे आध्यात्मिक लोक स्वतः
In reply to हे आध्यात्मिक लोक स्वतः by चेतन माने
मस्त प्रश्न आहे
In reply to मस्त प्रश्न आहे by संजय क्षीरसागर
अगदी अगदी !!
आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव
In reply to आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव by बाळ सप्रे
पुलंनी अध्यात्मिक फ्रस्ट्रेशनच सुरेख वर्णन केलंय
In reply to पुलंनी अध्यात्मिक फ्रस्ट्रेशनच सुरेख वर्णन केलंय by संजय क्षीरसागर
पण याला दुसरी बाजूही आहे.
In reply to पण याला दुसरी बाजूही आहे. by अग्निकोल्हा
पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं
In reply to पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं by संजय क्षीरसागर
तिव्र सहमत.
In reply to पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं by संजय क्षीरसागर
सत्य आधी गवसते की आनंद..?