() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()
In reply to ... by पंगा
In reply to ... by पंगा
In reply to एक प्रश्न by राजेश घासकडवी
१. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?या पातळीचा उहापोह दुकानाच्या बोर्डावर नसल्याने किंवा हजामाकडून तशी सूचना न आल्याने केस कर्तनासाठी अशी कुठलीही पातळी राखावी असा आग्रह करणे गैर वाटते
२. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.पास. तूर्तास वेळ नाही आणि केस भादरून द्यायचा मूडही.
३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे?तसा फारसा फरक नाही, हजामत ही हजामतच असते. दुकानाच्या बोर्डावरही तसा फरक केलेला पाहिलेला नाही पण फरक असावा हे योग्य. मालक आणि हजामांनी याबाबत एक जाहीर निवेदन देणे योग्य ठरेल असे वाटते.
४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी?सांगता येत नाही. तशा कोणत्याही सूचना नाहीत. कालच मी एका कर्तनालयात चार वेळा अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने कर्तन करून घेतले. या वारंवारितेवर अंकुश येणार असेल तर कळवावे.
५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं? आणिपायावरचे, हातावरचे, भुवईचे किंवा तत्सम केस किती लांबीचे असावेत ही अपेक्षा आहे? मोठ्या केसांचे कर्तन किती भागांत असावेत ही अपेक्षा आहे? पुन्हा, कर्तनालयात तशा काही सूचना नसल्याने अशी अपेक्षा करणे अयोग्य वाटते.
६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?न आवडलेल्या पांढर्या केसांच्या जटांकडे दुर्लक्ष करावे पण दुर्लक्ष कितींदा करणार? रोज कोणी पिकवू लागले तर आता "पिकलो" हे सांगण्याचा हक्क गिर्हाईकांना असावा. --------- बायदवे, साध्या कर्तनालयात केस कापायला $१२ + टीप आणि चांगल्या सलॉनमध्ये $३०+ टीप, तसेच केस रंगवून घ्यायला $७० +टीप, भुवया कोरून घ्यायला $७-८ + टीप (पुढले भाव सांगत नाही) पडत असल्याने आम्ही फुक्कट घरातच केस कापतो. ;)
In reply to "हजाम" हा शब्द नुसता by गवि
In reply to +१ जातिवाचक तर आहेच; शिवाय by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to +१ जातिवाचक तर आहेच; शिवाय by कालिन्दि मुधोळ्कर
In reply to यापूर्वीचे यांचे लेखन पाहता असे वाटत नाही.... by चेतन सुभाष गुगळे
In reply to "हजाम" हा शब्द नुसता by गवि
In reply to आठवा.. फारसी अरबी शब्दांचा by विजुभाऊ
In reply to "हजाम" हा शब्द नुसता by गवि
In reply to >> "हजाम" हा शब्द नुसता by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे.मत व्यक्त केलत ? वाचून आनंद झाला आता त्या अवमान दर्शक होत्या, असं तूमचं मत का आहे याचे स्पश्टीकरण इस्कटून द्या. बाकी चालूदे.
In reply to एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर by आत्मशून्य
In reply to माझा वरचाच प्रतिसाद पुन्हा एकदा पहा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पटतयं असं वाटतयं. by आत्मशून्य
In reply to आपल्या लाडक्या जॉनच्या टोपलेस by गवि
In reply to अरे कर्मा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अरे कर्मा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सहमत!! by Nile
In reply to अदितीताईंचा वरचा प्रतिसाद न by गवि
In reply to क्षमस्व वगैरे नकोच. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उगी उगी हा..... by आत्मशून्य
In reply to >> "हजाम" हा शब्द नुसता by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे. पण माझ्या मित्राला मी पाठीत धपाटा घालून "काय रे हजामा, माझा फोन का घेत नव्हतास? कुठे भिंतीला तुंबड्या लावत फिरत होतास?" असं शिवी घालत म्हणणं अपमानकारक, तुच्छतादर्शक आणि सेक्सिस्टही नाही.तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे? कुणाला काय अपमानकारक वाटेल याचा काही नेम नसतो. मग अपमानांची रिएटिव्ह लेजिटिमसी कशाच्या आधारावर ठरवणार? समाजात सध्या चलती असलेल्या जाणिवांच्या आधारे अपमान किती लागेल हे फारतर ठरवता येईल, पण अमुक गोष्ट तेवढी अपमानकारक आणि तमुक नाही हे वरील उदाहरणाद्वारे आजिबात स्पष्ट होत नाही. विशेषतः घेतलेल्या उदाहरणांसंदर्भात.
In reply to -१ by बॅटमॅन
तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे?एकेकाळी मिसळपावच्या मुखपृष्ठावर असणार्या बायड्या, आज मिसळपाववर हिरीरीने लिखाण करणार्या किती लोकांनी पाहिलेल्या आहेत याचा सर्व्हेच करावा लागेल. त्या बायड्यांबद्दल नवीन काही प्रतिक्रिया व्यक्त करणार्यांना, मत असणार्यांना मी फार जास्त सांगण्यापेक्षा दृष्यकलांचे गुर्जी (दोन) यांच्या एका संबंधित प्रतिसादाकडेच पाठवते.
In reply to तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हीन by आंसमा शख्स
In reply to हीन by आंसमा शख्स
In reply to कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी by सविता
In reply to १. दुकानातील कुठल्याही by इरसाल
In reply to हजाम च्या ऐवजेी बार्बर शब्द by अविनाशकुलकर्णी
In reply to स्पष्टपणे टीकात्मक प्रतिसाद आल्याने by आंसमा शख्स
आता लेखन फार बौद्धिक असल्याचा आव आणू नका! लेखन फालतूच आहे. उलट हीन दर्जाचे लेखन केले आहे, हे स्वतःशी मान्य केले तर बोळा निघेल. पुढील लेखनाची दिशा सापडेल. प्रतिक्रियात्म लेखनातून लेखकपण घडत नाही हे लक्षात घ्या.शब्दा शब्दाशी प्रचंड सहमत आहे. कृपया अदिती ह्यांनी ह्यापुढे :- १)धर्मांतर २)संघ ३)मिपावरील लिंगभेद आणि धार्मिक भेद ह्यासारख्या बौद्धिक आणि प्रतिक्रियात्मक लेखनाकडे वळावे. सर्वात आधी अदिती ह्यांनी हे लेखन उडवावे, व 'लेखन काढले. तसदी बद्दल क्षमस्व असे लेखन येथे येणार नाही याची काळजी घेईन.' अशी माफी मागावी. येवढे करुनही त्यांना योग्य दिशा न सापडल्यास त्यांनी आंसमा शख्स ह्यांच्या लेखनाचा थोडा अभ्यास करावा व स्वतः मधील उणिवा दूर कराव्यात. आंसमा शख्स ह्यांच्यासारखे टिकाकार उलट नविन बौद्धिक लेखक घडवण्यात मोलाचा वाटा उचलत असतात. त्यांच्या बोलण्याचे वाईट न वाटून घेता उलट त्यांच्याकडून आंतरजालावर लिखाण कसे असावे ह्याचे धडे गिरवले जायला हवेत असे वाटते.
In reply to पूर्वी यांचे छोट प्रतिसाद येत by आशु जोग
In reply to उगी उगी by Nile
In reply to हजाम by क्रेमर
In reply to प्रतिक्रिया आवडली. by ३_१४ विक्षिप्त अदिती
संपादित
In reply to संपादित by प्रसाद१९७१
In reply to प्रत्येक धागा उघडल्यावर काही by पिलीयन रायडर
५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.हे येथे वाचायला मिळेल.. मिसळपावचे आधिकारीक धोरण
In reply to आणि तुम्ही तावातावाने अजुन by पिलीयन रायडर
...