राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
In reply to व्वा....चांग by अभिज्ञ
In reply to सहमत! स्पष् by विशाल कुलकर्णी
In reply to १०० वा by अवलिया
In reply to एका by विजुभाऊ
In reply to माफ करा by नीलकांत
In reply to तटस्थता by विजुभाऊ
In reply to :) by नीलकांत
खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे+१ फार बुवा काळजी करतात हे लोक.. काळजी करण्यात इतके मग्न की संघाने केलेलं काम डोळ्यांसमोर असूनही दिसत नाही बिचार्यांना..
In reply to मागे by परिकथेतील राजकुमार
In reply to हीहीही ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मागे by परिकथेतील राजकुमार
In reply to पाचलगचा by निमीत्त मात्र
In reply to >>>असल्या by दशानन
In reply to खान साहेब? by निमीत्त मात्र
In reply to पाचलगचा by निमीत्त मात्र
In reply to दळभद्री विचारातून आलेला धागा.. by नाना बेरके
In reply to विजुभौ, रास्वस बद्दल काय लिहिणे अपेक्षीत आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच.अगदी प्रा.डॉ. प्रतिसाद. ;-)
In reply to अगदी by श्रावण मोडक
In reply to बापरे! by विकास
In reply to दुसरी बाजू by संदीप चित्रे
In reply to मीही... by प्रभाकर पेठकर
लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो.मग मोठे झाल्यावर ते बंद करावेसे का वाटले तेही कृपया लिहा.
In reply to लहानपणी मी by निमीत्त मात्र
In reply to माझ्यामते by विशाल कुलकर्णी
In reply to मला उत्तर by निमीत्त मात्र
In reply to लहानपणी मी by निमीत्त मात्र
In reply to प्रामाणिक उत्तर... by प्रभाकर पेठकर
In reply to प्रांजळ by श्रावण मोडक
In reply to माझा प्रतिसाद का उडवला? by आण्णा चिंबोरी
In reply to असे खरंच by निमीत्त मात्र
In reply to मिपावर by llपुण्याचे पेशवेll
In reply to मिपावर by निमीत्त मात्र
In reply to हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कोणाचा by निमीत्त मात्र
In reply to # २ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मी तक्रार by निमीत्त मात्र
अदिती
ओवीपेक्षा ओवाच जास्त उपयोगी पडतो. संदर्भ "...गाळीव इतिहास" - पुलं
अवांतरः ग्लॅक्सोपण विदेशी कंपनीच आहे ना? ;-)In reply to अदिती ओवीप by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to घेउन टाका by निमीत्त मात्र
In reply to धाग्याचा खफ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे? by आण्णा चिंबोरी
In reply to अण्णा, by निमीत्त मात्र
In reply to यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे? by आण्णा चिंबोरी
In reply to क्षणभर तर by मुत्सद्दि
In reply to जहाल आणि मादक by मिसळभोक्ता
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेतबाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे ;) असो..जोक्स अपार्ट, विकासने आण्णा चिंबोरींच्या प्रतिसादाचाही प्रतिवाद करावा अशी विनंती. तो पर्यंत त्याचा वरील प्रतिसाद नीट वाचून घेतो.
In reply to बाकी by निमीत्त मात्र
In reply to म्हणूनच by मिसळभोक्ता
विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे.हाहाहाहा मीही तेच करावे म्हणत आहे. वाचायला वेळ पुरत नाही तिथे इतके टंकायला कसा काय वेळ मिळतो ह्याचाच विचार करत होतो. असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. हे मात्र अगदी लाखमोलाचे बोललात.
In reply to बाकी by निमीत्त मात्र
In reply to डिसक्लेमर by विकास
मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो...हे मलाच वाटत नाही, तर इतर सदस्यांनाही वाटते. आणि हे एक निव्वळ निरिक्षण आहे. "तू वेडा आहेस'" असे मी कुठेही म्हंटलेले नाही. त्यामूळे तू दिलेले उदाहरण मला मान्य नाही.
बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच.नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते.
आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो..साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का?
In reply to विकास, by निमीत्त मात्र
In reply to रास्वस by विजुभाऊ
धाग्यात मांडलेले विचार कदाचित एकांगी असतील पण त्यावर वैचारीक प्रतिसाद कोणीच दिला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.विजुभाऊ, तुम्हीही मिभोकाकांच्या पावलावर पाऊल ठेवून विकासचे प्रतिसाद दुर्लक्षित केलेत का? अदिती
In reply to निमित्तमात्र ह्यांचा प्रतिसाद . . by नाना बेरके
In reply to उत्सुकतेप by शाहरुख
In reply to उत्सुकतेप by शाहरुख
In reply to बास की ? आता तर कुठे सुरु होतय . . by नाना बेरके
In reply to आणि मग by निमीत्त मात्र
In reply to राष्ट्र आणि संस्कृती by विकास
भारतात जन्माला आलेला आणि भारतास पितृभू/मातृभू पुण्यभू मानणारा हिंदू अशी सावरकरांनी हिंदू या शब्दाची आणि पर्यायाने हिंदूत्वाला जन्म देणारी व्याख्या केली. भारतात जन्माला आलेला म्हणजे नक्की काय? सध्या ज्याला आपण भारत असे म्हणतो तो १९४७ साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी अफगाणिस्तान पासून ते ब्रह्मदेशापर्यंत भारतच होता असे काही लोकांचे म्हणणे आहे. म्हणजे १९४७ पूर्वी जन्मलेल्या माणसाने हिंदू असण्यासाठी नक्की कोणत्या भूभागावर जन्म घेतलेला असला पाहिजे? भारत पाकिस्तान असे तुकडे स्वातंत्र्या नंतर झाले, त्यापूर्वी पाकिस्तानात जन्म घेतलेले सगळे हिंदूच काय?
जे भारताबाहेर राहूनही भारतीय वंशाचे आहेत, तसे स्वतःला मानतात आणि राष्ट्राने इतर देशाशी समरस झाले असले तरी भारतातील संस्कृती जपतात- त्या अर्थे पुण्यभू मानतात, ते देखील हिंदूच.भारतीय संस्कृती जपण्याचे निकष काय आहेत? वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का? भारतीय संस्कृती जपणारे (म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नसल्याने, मी केलेल्या व्याख्येने जपणारे) परंतू ख्रिश्चन बनलेले काही भारतीय मी पाहिले आहेत, ते ही हिंदूच का? बॉबी जिंदाल हिंदू आहे का? आणि शेवटी.. वरील व्याख्येप्रमाणे..मिरजेतील दंगल ही हिंदूंच्या दोन गटातीलच का? तूर्तास ह्या प्रश्नांची उत्तरे कृपया द्यावीत..
In reply to प्रश्नच प्रश्न! by निमीत्त मात्र
In reply to सरळ उत्तर... by विकास
मूळ विषयाशी अवांतर होत असल्याने, तसेच जास्त प्रतिसाद झाल्याने ट्रॅक करणे अवघड होत असल्याने या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर कृपया खरड करा ही विनंतीठीक आहे. प्रतिसादात अनेक मुद्दे अनुत्तरीत असले आणि बाकीचे मुद्दे भरकटवणारे असले तरी त्याचा उहापोह इथे नको. पण खरडवही पेक्षा...हाच प्रतिसाद 'हिंदू कोण?' ह्या मी सुरू केलेल्या चर्चेत हलवलात तर तिथे अधिक चर्चा करता येईल आणि सर्व मिपाकरांना त्यात सामील होता येईल.
In reply to राष्ट्र आणि संस्कृती by विकास
In reply to विकास शेठ by अनाडि
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ by vidulatai
In reply to >>> कलमाडींना पाठिंबा दिला by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी by आशु जोग
In reply to कलमाडीला फक्त वाजपेयींच्या by श्रीगुरुजी
In reply to पुण्यात फक्त ३५००० संघ by नितिन थत्ते
ही सर्व मते कलमाडीची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती.३५००० मते ही कलमाडींची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती हो. बाकीच्या संघ कार्यकर्त्यांना कलमाडींची उमेदवारी आवडली असावी. नाही का? सत्ताप्राप्तीसारख्या मोठ्या ध्येयासाठी विचारसरणीचा त्याग हा एवढा मोठा गुन्हा नाही. ;)
In reply to नाही by आजानुकर्ण
In reply to गुरुजींच्या कलमाडी प्रतिसादा by पिंपातला उंदीर
In reply to नाही by आजानुकर्ण
In reply to गुरुजी by आशु जोग
In reply to मी लिहिले त्यात नक्की कोणते by श्रीगुरुजी
In reply to अझम्पशन by आजानुकर्ण
In reply to >>> कारण संघ व भाजपा हे by श्रीगुरुजी
संघाचा स्वतःचा अजेंडा आहे व स्वतःची विचारसरणी आहे. भाजपचा स्वतःचा अजेंडा आहे व भाजपची स्वतःची विचारसरणी आहे.धन्यवाद. थोडेथोडे कळत आहे. कदाचित या विचारसरणी व अजेंडे योगायोगाने सारखे असल्याने काँग्रेसपुरस्कृत मीडियामुळे आमचा गैरसमज होत आहे. मिपावरील स्पष्टीकरणांमुळे हे गैरसमज दूर होतात ही मोठीच मिळकत आहे.
In reply to . by आशु जोग
In reply to हा धागा राष्ट्रीय स्वयंसेवक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to देवी आणि त्यांच्या गोंधळींसाठी by आशु जोग
When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty !सल्ल्याचं तंतोतंत पालन केलेलं होतंच की!
त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतत.त्यातून आमच्या भागात गेली दोन वर्ष दुष्काळ सुरू आहे. "पाणी वाचवा" असं स्थानिक सरकार वारंवार विनवून सांगतं आहे, तर कुठे डुकरांशी मस्ती करून घाण व्हायचं आणि पुन्हा शुचितेखातर पाणी वाया घालवायचं? म्हणून उत्तर दिलं नाही. बाकी माझं खर्र खर्र प्रेम आहे हो तुमच्यावर. आय लौ यू! त्या प्रेमाला कधी प्रतिसाद देणार?
In reply to केलं की सल्लापालन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उसने अवसान by आशु जोग
In reply to . by आशु जोग
In reply to . by आशु जोग
तुम इतना जो मुस्करा रहे हो...तुम्ही एवढ्या प्रेमाने विचारतंय. माझ्या डोळ्यात बै टचकन पाणीच आलं हे वाचून. कुण्णी, कुण्णी मला कधी एवढ्या आपुलकीने विचारलं नव्हतं हो आत्तापर्यंत. प्रेमाला असा प्रतिसाद दिला की किती भरून येतं यावर मी तर बै एक कविताच लिहीणार आहे.
In reply to . by आशु जोग
In reply to >>> तुमच्यासाठी या सगळ्या by श्रीगुरुजी
In reply to रास्वस हा कायमच स्फोटक विषय by बंडा मामा
In reply to रास्वस हा कायमच स्फोटक विषय by बंडा मामा
In reply to रास्वस हा कायमच स्फोटक विषय by बंडा मामा
In reply to रास्वस हा कायमच स्फोटक विषय by बंडा मामा
In reply to रास्वस हा कायमच स्फोटक विषय by बंडा मामा
In reply to संघाची शाखा कधी बघितलीत का हो by पिशी अबोली
In reply to तुम्ही कधी गेला आहात शाखेवर? by पिंपातला उंदीर
In reply to तिथे बायकाना प्रवेश नाही. > by कवितानागेश
In reply to +१०००० by पिशी अबोली
In reply to कधीचे पडलेले प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कधीचे पडलेले प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जमेल तेवढा प्रयत्न करते. by पिशी अबोली
In reply to जमेल तेवढा प्रयत्न करते. by पिशी अबोली
समितीचे उद्दिष्ट राजकारण नसून समाजकारण आहे.हे असं असेल तर (झाशीची) राणी या साच्यात कुठे बसते ते लक्षात येत नाहीये. झाशीच्या राणीचा मुख्य वारसा आपले (भारतीय) आणि बाहेरचे (ब्रिटीश) हे लक्षात घेऊन त्यासंदर्भात राजकारण (तिच्या बाबतीत राजनैतिक तह, ते न जमल्यास युद्ध) असा आहे. तेव्हा भारत असा काही देश नसूनही राणीला हे 'आपलं' आहे असं लक्षात आलं आणि ते टिकवून ठेवण्याचा तिने प्रयत्न केला असा तिचा राजकारणाचा वारसा आहे. समितीचं उद्दीष्ट राजकारण नसल्यास समितीची राणीसंदर्भात काय मतं आहेत याबद्दल मला अधिक कुतूहल आहे. (दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जर्मनीमधे जर्मन विज्ञान आणि ज्यू विज्ञान अशी विभागणी होत असे. क्वांटम मेकॅनिक्स, सापेक्षतावाद यांना ज्यू विज्ञान समजलं जात असे. अशा प्रकारची विभागणी अयोग्य, अग्राह्य आहे असं विज्ञानात सरसकट समजलं जातं.) इतिहास हा विषय विज्ञानासारखा स्वच्छ, स्पष्ट नाही. शिवाय इतिहासाची मांडणी आपापल्या दृष्टीकोनातूनही करता येते. त्यामुळे इतिहास-संशोधकांचं राणीबद्दल, तिच्या वारशाबद्दल काही एक मत असलं तरी ते सगळ्यांनाच ग्राह्य वाटेल असंही नाही. तसा समितीचा इतिहास कशा प्रकारे मांडलेला आहे? 'स्त्रियांना संधी' यात मला राजकारण या पैलूबद्दलच कुतूहल आहे. महिला आरक्षण, एखाद्या ठिकाणी महिला आरक्षण असेल तर तिच्या घरातल्या पुरुषांनी तिला प्रॉक्सी म्हणून वापरून घेणं वगैरे विषय आजच्या, स्त्रियांसंबंधीच्या राजकारणासंबंधीचे आहेत. सुषमा स्वराज, वृंदा करात किंवा सोनिया गांधी यांच्यासारख्या नाही तर सामान्य स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी राजकारण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. नर्मदा बचाव किंवा काश्मीरमधे चालणार्या घटनांमधे महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं. या महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी होताना दिसतात. आधुनिक होऊनही समितीच्या तीन आदर्शांबद्दल मला फार प्रश्न नाहीत; प्रश्न तपशीलांसंदर्भात आहेत. आधुनिक जगात येणार्या अडचणींसंदर्भात आहेत. उदाहरणार्थ: १. स्त्रियांवरच मूल वाढवण्याची जबाबदारी असेल तर आधुनिक जगात जी लिंग समानता मानली जाते ती तिथे मोडते. त्यासंदर्भात समिती सेविका किंवा संपर्कात येणार्या इतर स्त्रियांना काय शिकवते? २. आधुनिक जगात स्त्रियांना शिक्षण, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळेस कराटे शिकून नाहीतर पाच-सात किलोची वजनं उचलून फायदा होईलच असं नाही. अनेकदा डोकं लढवून परिस्थितीतून सुटका करून घ्यावी लागते. कोणी समोर चाकू नाहीतर पिस्तूल घेऊन आला तर कराटे किंवा पुष्ट स्नायूंचा फायदा होत नाही. कधी सुटका झालीच नाही तर मानसिक तयारी असणं महत्त्वाचं समजलं जातं. एखादी दुर्दैवी घटना घडली तरीही त्याबद्दल व्यापक विचार करावा लागतो. (सोहेल अब्दुलाली हे एक उदाहरण.) एकेकाळी बलात्कार झाला तर बायका बहुतांशी आत्महत्या करत असत. आता तसं होत नाही, होऊ नये यासाठी समाज प्रयत्नशील आहे. पण अजूनही "आता या मुली/स्त्रियांचं लग्न कसं होणार?" याच चिंतेत समाज अडकलेला दिसतो. पीडीतेला त्रास होतो पण बलात्कार करणार्याचं जगणं समाज मुश्कील करत नाही. या संदर्भात समितीचे विचार आणि/किंवा काम काय आहेत? धर्म, संस्कृती, परंपरेत योनीशुचितेला फार महत्त्व आहे. पण आधुनिक जगात योनीशुचितेला महत्त्व नाही. दुसर्या एका धाग्यावर लग्न ठरवण्याच्या परंपरेत मुलीची अन्याय्य पद्धतीने अधिक चिकीत्सा होते असा एक मुद्दा आलेला आहे. पारंपरिकरित्या स्त्रियांना पुरुषापेक्षा खालचं स्थान दिलेलं आहे; धार्मिक विधींमधे एकटी स्त्री धर्मकार्य करू शकत नाही, विधवा तर नाहीच नाही. अशा अडचणीच्या प्रसंगांमधे जिथे धर्म, परंपरा, संस्कृती सरळसरळ आधुनिक मूल्यांच्या आड येतात तिथे समितीची भूमिका काय असते?
In reply to धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे थोडे अवांतर वाटू लागले आहे by पिशी अबोली
In reply to संघ परीवाराला आपल्या निष्ठा by बंडा मामा
संघ परीवाराला मुसलमान/ख्रिश्चन धर्मांविषयी प्रतिकुल मते आहेत हे कुणीही शाखा अटेंड केलेला किंवा अॅक्टीव संघ कार्यकर्त्याच्या संपर्कात आलेला सांगू शकेल.तुम्ही आला असला तर तसे सांगा. मी संपर्कात आलो आहे आणि मला कधीच असे जाणवले देखील नाही. त्यामुळे तुमचे मुद्दे खोटे आहेत असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीने तसे म्हणले असे वादासाठी गृहीत धरले तरी ती व्यक्ती त्या संघटनेत नक्की कुठे आहे हे देखील सांगा.
संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच.पुरावा द्या, उत्तर मिळेल. पुरावा नसल्यास खोटेपणा आहे हे सिद्ध होईलच.
शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस)परत तेच जे लेखक म्हणता त्याचे पुरावे द्या. मी देखील असे लेखक वाचले आहेत. त्यांनी त्यांना काय वाटते ते लिहीले आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी ना धड तळटीप, ना धड संदर्भ.
In reply to कारण by विकास
In reply to कारण by विकास
In reply to खोटारडेपणा आहे कारण कुठलाही by बंडा मामा
In reply to तेच ते आणि तेच ते... by विकास
In reply to तेच ते आणि तेच ते... by विकास
In reply to संदर्भ मागणे ह्यात चुकिचे by बंडा मामा
In reply to संदर्भ मागण्यात चुकीचे नसते by विकास
In reply to माझा आक्षेप हा संदर्भ मागण्या by बंडा मामा
राष्ट्रसेवादलाची मानवंदना स्विकारतानाचे सोनीया गांधींचे छायाचित्र (कॉपिराईट असल्याने नुसता दुवा देत आहे).
आणि राष्ट्र - धर्म या संदर्भात या धाग्यात देखील पहील्यापानावर उत्तरे दिली आहेत. त्यामुळे परत लिहीत बसत नाही...
तोपर्यंत ३०-४० वर्षे (माझ्या अंदाजाने) संघ काहीही भरीव कामगिरी करत नव्हता नुसत्या राष्ट्रप्रेमाच्या गप्फा हाणणे सोडल्यास.
नक्की का? का अभ्यास कमी पडतोय? का वाचन कमी पडतयं?
अधिक नंतर...
In reply to . by विकास
दुसरे म्हणजे मी गणवेष, संचलन, विचारसरणी हे एकत्रितरीत्या नाझी किंवा रेड आर्मीचे भारतीय रुप वाटते असे लिहिले होते.
नक्की का? का अभ्यास कमी पडतोय? का वाचन कमी पडतयं?माझा असेल बॉ कमी पडत पण सावरकरांचा ह्या विषयतील अभ्यास तरी नक्कीच कमी पडत नसणार.
In reply to काय कमाल करता बुवा तुम्ही. by बंडा मामा
गणवेषधारी रेड आर्मी
काहीही आपलं उगाचच. लहानमुलांना नसलेल्या बागूलबुवाची भिती दाखवण्यातला प्रकार. कोणी तरी तथाकथीत विचारवंत दाखवतात आणि झापडे लावलेले त्यावर विश्वास ठेवतात, झालं! तरी बरं गेल्या ८८ वर्षात कुठे असा वंशवाद केलेला दिसला नाही. जेंव्हा केंव्हा संघावर आरोप केले गेले, बंदी घातली गेली तेंव्हा देखील काहीच सिद्ध न करता आल्याने ती उठवावी लागली. तरी बोटे मोडणे चालूच आहे... म्हणूनच आधी देखील म्हणल्याप्रमाणे, कुणाला संघ आवडतो का नाही ह्या बाबतचा मुद्दा नाही. पण मुद्दा हा खोटे आरोप करण्याबाबतचा आहे.
माझा असेल बॉ कमी पडत पण सावरकरांचा ह्या विषयतील अभ्यास तरी नक्कीच कमी पडत नसणार.
अहो असेल नाही, अभ्यास नक्कीच कमी पडतोय. अजून नक्की का म्हणून विचारतो. आणि हो सावरकरांच्या इतर मतांशी देखील आपण ते बरोबर असल्याने सहमत असालच असे (आत्ता पर्यंत नाही न म्हणल्याने) समजतो.
तरी देखील तुम्ही सावरकरांच्या १९३८च्या एका वाक्याला चिकटूनच बसत असाल तर बसा... पण तरी देखील थोडक्यात : सावरकर असे म्हणाले त्या आधी हेगडेवारांना कोणीतरी (अशा अर्थाचे) विचारले होते की एकदा संघटन झाले की काय करणार? त्यांनी उपरोधीकपणे सांगितले की सगळ्यांना झोपायला सांगणार! त्यावर सावरकरांची तुम्ही सांगितलेली प्रतिक्रीया होती. त्याआधी ब्रिटीश गृहखात्याने संघास हिंदूमहासभेचाच भाग असल्याचे मानलेले होते... तर स्वयंसेवकांनी १९३७ साली सावरकरांची पूर्णमुक्तता झाल्यानिमित्त मानवंदना दिली होती. अर्थात १९३८ सालानंतर १९४० साली डॉ. हेडगेवारांच्या निधनानंतर हिंदूमहासभेतर्फे शोक पाळला गेला होता... १९४३ साली गुरूजी, डॉ. मुंजे आणि भावाबरोबर संघ शिक्षा वर्गासमोर बोलताना, त्यांनी संघ देशभरात वाढतो आहे याबद्दल समाधान आणि अभिमान व्यक्त केले होते.
In reply to विचारसरणी by विकास
In reply to काय कमाल करता बुवा तुम्ही. by बंडा मामा
व्वा....चांग