"अबोली"
२. माहितीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्याकडून फोन केला जाईल. फोन कोण करेल याबद्दल आधी इमेलवरुन संपर्क करुन कळवले जाईल.खरोखर क्रेझि आयडिआ. त्रुटि आहेतच पण हेतुच प्रांजळ असेलेने स्त्रिशक्ति यश खेचुन आणेल हा विश्वास नांदतो.
In reply to उगाच मला काही मुद्दे लिहावे वाटत आहेत.. by पिलीयन रायडर
पुरुषांना पण अशा विभागाची गरज नक्किच असु शकते. त्यांना वात्रटपणा करायला मनातुन आवडतं आणि तो करण्यासाठी स्त्री विरहीत "बॉईज टॉक" करायला जरुर जागा मिळावी..गरज असू शकते/आहे, पण बॉइज/मेन्स टॉक करणे म्हंजे फक्त वात्रटपणा असा निष्कर्ष या वाक्यातून निघू शकतो. त्याशी तीव्र असहमत. त्याच चालीवर गर्ल्स/विमेन्स टॉक म्हंजे फक्त कुरबुरी असेही म्हणता येईल. अर्थात तुमच्या मनात इतका कोता अर्थ नसेल अशी खात्री आहे. पण म्हटले कन्फर्म करावे. असो.
In reply to या धाग्यावर लिहिणार नव्हतो. by बॅटमॅन
In reply to बॅट्या by पैसा
In reply to या धाग्यावर लिहिणार नव्हतो. by बॅटमॅन
In reply to नाही नाही... by पिलीयन रायडर
In reply to शुभेच्छा by तिमा
फक्त आणि फक्त असे विषय जे स्त्रीयांना एका स्त्रि सोबतच बोलावे वाटतात तेच अबोली मध्ये असावे.तेच तर आम्ही सांगतोय ना.. शिवण, टिपण , बालसंगोपन, महिलांचे आरोग्य , लहान सहान कुरुबुरी आणि त्यावरिल घरगुती उपाय आणि फारच ट्यारपी वाला म्हणजे सासुरवास..!! ह्या सारखे लिखाण तिथे होईल असा माझा अंदाज आहे. ह्याने उलट टोटल लेख वाढतील आणि जे ह्या विषयांवर आहेत तेच फक्त अबोली मध्ये जातील.. बाकी पा.क्रु , भटकंती इ मधील लेख कमी होणार नाहीतच.. उलट शक्यता ही आहे की ज्या सदस्या इथे लिहुन मोकळ्या होतील त्या काही काळाने मुख्य पानावर येतील..!
In reply to फक्त आणि फक्त असे विषय जे by पिलीयन रायडर
उलट टोटल लेख वाढतील आणि जे ह्या विषयांवर आहेत तेच फक्त अबोली मध्ये जातील..या स्वतंत्र विभागाचा मुळातच लिखाणाशी संदर्भ/संबध अजिबात नाही. या विभागाने मराठीची/मिपाची लेखनसेवा वगैरे वाढेल हा आशावाद निव्वळ भाबडेपणा होय. हे जे आहे त्याला सोशल नेटवर्किंग अथवा मैत्रीची विण घट्ट करणे म्हणतात तो प्रकार आहे. मुळातच स्त्रियांना पुरुषांपासुन लपवुन अंजावरती काही विषेश बोलायचे/लिहायचे असते (जे व्यनिद्वारे अशक्य आहे) ह्यावरच विश्वास बसणे कठिण आहे. म्हणूनच हा विभाग हा लेखन समृध्दीसाठी न्हवे तर स्त्रियांनी एकत्र यायचे व्यासपीठ म्हणुन काढला गेला आहे वापरला जाणार आहे इतकच यातुन अपेक्षित आहे व आक्षेपहार्य तर अजिबात नाही. :)
In reply to उलट टोटल लेख वाढतील आणि जे by अग्निकोल्हा
In reply to एक शक्यता अशीही आहे.. by पिलीयन रायडर
In reply to काही स्त्रीया इथल्या by अग्निकोल्हा
पण आम्ही कोण स्त्रियांच्या प्रश्नावर मुदा मांडणारे ? आम्हाला काय घंटा कळणार स्त्रियांचे हित ?असा विचार असता तर असा जाहीर धागा काढला नसता. तुम्हा सर्वांचे सहकार्य आणि शुभेच्छा अपेक्षित आहेच. जर का हा तुम्ही म्हणता तसा संकुचित ग्रुप राहिला तर तो आपोआपच बंद पडेल याची जाणीव आहे.
In reply to शुभेच्छांसाठी धन्यवाद! by पैसा
यात मठ्ठ असणे ही आवश्यकता तुम्ही कशी काय ठरवलीत याबद्दल कुतुहल आहेइथे वावरताना आपण एकमेकींना मदत करण्यासाठी आलो आहोत हे लक्षात ठेउन प्रतिक्रिया द्याव्यात. साहजिकच आक्षेपार्ह विधाने, शिवराळ भाषा असणारी कुठलीही प्रतिक्रिया चालवून घेतली जाणार नाही. हे काही नशेबाजांच रिहॅबिलेशन सेंटर न्हवे की इथे जमलेले सगळे केवळ एकमेकांना मदत करण्यास आधार देण्यासच एकत्र जमावेत. ही मागणी तर उघड उघड कंपुबाजीची चिथावणी आहे. वास्तव म्हणजे तुम्ही तेथे एकमेकिंचे पाय ओढायलाही तयार असले/झालेच पाहिजे. म्हणुनच प्रसंगी वाइटपणा घेउन टोकाची वैयक्तिक टीका, आणि कौशल्यपुर्वक अश्लील लेखनही अपेक्षितच आहे. जातिय / धार्मिक तेढ वाढवणारे लेखन व प्रतिसाद मात्र नकोत कारण त्याचे स्केल वेगळे आहे, ताप वेगळे आहेत. वरील गोष्टींची तयारी नसेल तर केवळ मठ्ठ व्यक्तीच अबोलीमधे आनंदाने राहु शकतील परंतु अबोली स्त्रिवर्गास मर्यादीत ठेवण्याचा विचार दिसत असल्याने अबोलीसाठी पात्रता ही केवळ स्त्रि असणे व सोबतिला मठ्ठपणाही असणे एव्हडीच उरते :( अन्यथा वरील नियमांचा आपोआप बिमोड घडु शकतो. अबोलिच्या अश्लिलपणाचा नियम मठ्ठ नसलेल्या व्यक्ति कडुन आपोआप तुट्ण्याचे एक काल्पनीक उदा म्हणजे मिपावरील बहुतांश प्रथितयश मान्यवर लेखकांनी त्यांच्या कोणत्याना कोणत्या लिखाणात/चर्चेत कुठेतरी अश्लिल शब्दांचा सढळ हस्ते वापर केलेला सापडेल, व त्या लिखाणाला स्त्रि पुरुष अशा दोन्ही सदस्यांनी नावाजलेलेही असेल. पण अबोलीला मात्र हे मान्य नाही.:( खर तर अबोलीसाठी मिसळपावची अस्तित्वात असलेली अचारसंहीताच आपोआप लागु होते त्याचे पुनःस्मरण व लेखन अपेक्षितच नाहीये. देर इज ओन्लि वन रुल आणि तो म्हणजे फक्त स्त्रि सदस्यांना असलेली लिखाणाची परवानगी. कोणतीही स्त्रि तिच्या मर्जी नुसार तिथे नवीन धागे प्रतिसाद लिहु शकते वा गरज वाटल्यास तिथले मुद्दे इथे उकरुन काढु शकते इथले मुद्दे तिकडे न्हेउ शकते. जे काही खाजगी ठेवायचे आहे त्यासाठी फक्त व्यनी अथवा वैयक्तीक संपर्क साधनांचा वापर केला जावा. एखाद्या विभागाचा न्हवे. अबोली कशासाठी हवय ? १) केवळ स्त्रियांच्या प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपिठ म्हणुन अबोली हवय ? २) की सदस्यांच्या हेटाळणी पासुन लांब रहायचे आहे मिसळपाव पासुन छोटी फारकत घ्यायची आहे म्हणुन ? ३) का पुरुषांना अंधारात ठेवायच्या विषेशाधीकाराचा उपभोग/आनंद मिळवण्यासाठी अबोली चालवायचे आहे ? ४) इतर... जर का आपण मुद्द क्रमांक १ बद्दल प्रांजळ आहात तर लिंग भेद न मानता सर्वच सदस्यांना अबोलीमधे वाचनमात्र प्रवेश हा मिळालाच पाहिजे. मात्र लिखाणाचे अधिकार फक्त स्त्रियांकडे रहावेत. म्हणजे पुरुष लोक लिखाणाची टिंगल करणार नाहीत याचीही आपोआप अंमलबजावणी होइल. जर तुम्ही मुद्दा क्रमांक २ महत्वाचा ठरवला तर अबोलीचा विचार सोडुन तुम्ही स्वतःला थोड तयार केलं पाहिजे इतकच म्हणता येइल. जर तुम्ही मुद्दा क्रमांक ३ महत्वाचा ठरवता तर अबोलीचा विचार सोडुन तुम्ही स्वतःला प्रचंड सुधारलं पाहिजे असं म्हणता येइल.
In reply to ब्रम्हास्त्र आले असल्याने आयुधे खाली ठेवतो... व दयेची याचना करतो by अग्निकोल्हा
स्त्रियांच्या प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपिठ म्हणुन अबोली हवय की सदस्यांच्या हेटाळणी पासुन लांब रहायचे आहेहे दोन्ही काही प्रमाणात खरे आहे. फारकत मात्र अजिबात नाही. या विभागातील लेखांची अचकट विचकट विडंबने येऊ शकतात आणि तिथे वावरणार्या महिलांना अन्य धाग्यांवर टार्गेट करून त्रास दिला जाऊ शकतो. हे सगळ्यांच नव्या महिला सदस्यांना रुचेल असे नाही, ही शक्यता गृहीत धरून हा विभाग गुप्त ठेवण्याचा विचार केला आहे. ज्या दिवशी हा विभाग सर्वांना ओपन करता येईल, त्या दिवशी या अशा विभागांची गरज राहणार नाही. ब्रह्मास्त्र वगैरे काही नाही. ज्या इथे बोलू शकत नाहीत अशा काहींची मनोगतं मी इथे मांडत आहे. सविस्तर उत्तरासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
In reply to हम्म थोडक्यात ... by अग्निकोल्हा
In reply to मी विचारवंत नाही by पैसा
In reply to शुभेच्छांसाठी धन्यवाद! by पैसा
जर का हा तुम्ही म्हणता तसा संकुचित ग्रुप राहिला तर तो आपोआपच बंद पडेल याची जाणीव आहे.In reply to एक शक्यता ! by तर्री
In reply to माफ करा by अग्निकोल्हा
In reply to बिल्ला क्रमांक २१६५९. पण त्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to असं 'थेट' विचारु नये असं एकदा by प्यारे१
In reply to काही स्त्रीया इथल्या by अग्निकोल्हा
In reply to कृपया निवेदन नीट वाचावे. by कवितानागेश
एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय ते मला माहित नाही. प्रगल्भ असणं हा सम्स्थाळाचा अजेंडा नाही. वेगवेगळ्या द्रुष्टींनी प्रगल्भ असलेले/ सामान्य असलेले लोक इथे आपले विचार मांडत असतात.मुद्दा हा आहे मनापासुन मांडलेल्या विचारांशी ते प्रामाणीक असतात काय ?( आणी जर विचार परिवर्तन झालंच असेल तर त्यामागे तितक्याच ताकतीच पुरेसं स्पश्टीकरण/कारणं ते देउ शकतात काय ?)
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा विभाग काढण्यामागे 'negative motivation' नाही. ते विनाकारण चिकटवले जातंय, नक्की का ते माहित नाही.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा विभाग काढण्यामागे मुळात 'motivation'च नाहीये. ते विनाकारण चिकटवले जातंय, नक्की का ते मलाही माहित नाही. गंमत अशी आहे की विभाग सुरु होणे बाबत घोषणाही झाली, पण किती % पुरुषांना मनापासुन वाटलं की स्त्रियांसाठी असा विभाग सुरु केला पाहिजे व त्याची त्यांनी कारणमिमासा काय केली ?
In reply to एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय by अग्निकोल्हा
In reply to स्त्रियांचा विभाग सुरु by कवितानागेश
In reply to छान. by अग्निकोल्हा
In reply to विभाग स्त्रियांसाठी आहे. by कवितानागेश
"वेगळा विभाग हा स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास सोयीचे जावे यासाठी सुरु केला आहे. "चुक केलीत. पुरुषांचीही मते लक्षात घ्यायला हवीत कारण ते ही समान सदस्य आहेत. उद्या पुरुषांना असा विभाग मिपा अंतर्गत सुरु करायचा असेल तर त्यासाठी त्यांनीही स्त्रियांची आवश्यक तेव्हडी अनुकुल मते मिळवलीच पाहिजेत. ओपननेस फार महत्वाचा आहे अथवा मध्युगीन कारभार फार लांबची कथा भासत नाही. तसेही स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास व्यनी वापरावा अथवा मिसळपाव सोडुन इतर उत्तम पर्यायही वापरावेत. वा मिसळपाव सदस्यत्वाच्या अधारे जर काही विषेश विभाग/अधिकार गाजवायचे असतिल तर स्त्रि सोडुन इतर सदस्यांना तिथे वाचनमात्र प्रवेश दिलाच पाहिजे म्हणजे स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलत असताना पुरुष प्रतिसाद टाकु शकणार नाहीत.
In reply to ओह ..? by अग्निकोल्हा
In reply to ओह ..? by अग्निकोल्हा
In reply to तुम्ही निवेदन नीट वाचत नाही by कवितानागेश
In reply to विभाग स्त्रियांसाठी आहे. by कवितानागेश
In reply to एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय by अग्निकोल्हा
गंमत अशी आहे की विभाग सुरु होणे बाबत घोषणाही झाली, पण किती % पुरुषांना मनापासुन वाटलं की स्त्रियांसाठी असा विभाग सुरु केला पाहिजे व त्याची त्यांनी कारणमिमासा काय केली ?हाण्ण... :-)
त्यांनी जर फक्त खास विभागात लिहिलं तर त्यांचे लेख, कविता आम्हाला वाचता येणार नाहीत.असे होणार नाही हेच या लेखात लिहिले आहे. @पिलियन रायडर, तू अगदी बरोबर लिहिले आहेस. सहमत आहे.
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by पुष्करिणी
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by पुष्करिणी
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
In reply to . by दादा कोंडके
In reply to . by दादा कोंडके
In reply to अय्या ... म्हणजे माझा by जेनी...
In reply to . by दादा कोंडके
In reply to दादा by निनाद मुक्काम …
In reply to अब तुमने बोलाच है तो... by दादा कोंडके
In reply to असो by अभ्या..
In reply to कितीदा विमनस्क मनाने कोर्ड्या by शुचि
In reply to हेहेहेहे by अभ्या..
In reply to माहेरी पुरषांची पंगत आधी व by शुचि
In reply to हीहीही. by कवितानागेश
In reply to माहेरी पुरषांची पंगत आधी व by शुचि
In reply to शुचि, अबोली मधे by पुष्करिणी
In reply to धन्यवाद! नक्की येणार by शुचि
In reply to अबोलीस शुभेच्छा! by पुष्करिणी
In reply to खरं सांगायचं तर "भावनाकल्लोळ" by शुचि
In reply to कशावरुन स्त्री विभागातील by कवितानागेश
In reply to म्हणूनच "written" गोष्टींसाठी by शुचि
In reply to कशावरुन स्त्री विभागातील by कवितानागेश
कशावरुन फुटतील?पैज घेताय का ??? किती वेळ लागणार अशी सिस्टीम भेदायला. या पेक्षा sophisticated सिस्टीम्स पण invasion न होण्याची खात्री देत नाहीत आणि तुम्ही इतक्या खात्रीने कशा काय बोलता?? मी hacking बद्दल बोलत नाही आहे. राजरोस मार्गाने अबोलीचा प्रवेश कुणाही पुरुषाला मिळू शकतो, मिळवायचा असेल तर. सिद्ध करू का ते सांगा :-) शुचीतैंचा प्रश्न परफेक्ट आहे. आणि माझा सल्ला असा आहे की वेगळा आयडी घेऊन असे अनुभव मांडता येतील. कधी कधी मला निनावी धागा टाकण्याची सोय हवी असे वाटते.
In reply to कशावरुन फुटतील? by विश्वनाथ मेहेंदळे
कधी कधी मला निनावी धागा टाकण्याची सोय हवी असे वाटते.
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११In reply to कशावरुन फुटतील? by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to इथे पैजेचा आणि सिद्ध करण्याचा by कवितानागेश
In reply to "कशावरुन फुटतील?" हा प्रश्न by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अगदी सहमत .... शुचि सारखाच by जेनी...
In reply to . by दादा कोंडके
In reply to ग्लिफ यांनी 'ओपननेस फार by कवितानागेश
In reply to 'ओपननेस फार महत्वाचा आहे' by अग्निकोल्हा
In reply to शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी
धन्यवाद.