ऑफिस आणि फॉर्मल कपडे
In reply to रोचक विषय by श्रीरंग_जोशी
In reply to धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही by बॅटमॅन
In reply to स्त्रियांचे फॉर्मल पोषाख by श्रीरंग_जोशी
In reply to धन्यवाद. by बॅटमॅन
कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य झालाय असे आजकाल म्हणतात.तुम्हाला मा. तं कंपन्यांची काही माहितीच नाही. ("हाय कंबख्त, तूने पी ही नही" च्या चालीवर वाचावे.)
In reply to कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य by धन्या
In reply to धन्याशेठ ते माझे विधान नाही by बॅटमॅन
तसेही आमचा करिअरमधील अणुभव फ्याशन टीव्हीवरच्या एकूण कपड्यांइतका तोकडाच म्हणानिबंध लिहा: फ्याशन टीव्हीवरचे कपडे फॉर्मल म्हणून मान्यता पावले तर.
In reply to तसेही आमचा करिअरमधील अणुभव by धन्या
In reply to कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य by धन्या
In reply to मा. तं. कंपन्या म्हणजे काय ? by शिल्पा ब
In reply to माहिती तंत्रज्ञान by श्रीरंग_जोशी
In reply to धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही by बॅटमॅन
In reply to जरा अवांतर by पैसा
In reply to धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही by बॅटमॅन
In reply to धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही by बॅटमॅन
In reply to सध्यातरी by इरसाल
कंठलंगोट हा प्रकार मेडिकल रिप्रेझेंटीव्ह किंवा मग प्रयोगशाळांना रसायने/काचभांडी विकणारे हेच काय ते वापरत असतील.भारतात आय टी म्हटलं की जे नांव समोर येतं, तिकडे आजही सोमवारी आणि मंगळवारी कंठलंगोट घालावा लागतो. नाही घातला तर सुरक्षारक्षक नोंदवहीत कर्मचार्याच्या कर्मचारी क्रमांकाची नोंद करतात. महिना अखेरीला तीनशे रुपयाला बांबू !!!
In reply to धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही by बॅटमॅन
कंठलंगोट हा तसाही हास्यास्पद प्रकार असतोआहो पण तो गळ्याभोवती असतांना थोडी मनाची आणी थोडी जनाची लाज वाटुन आमच्या सारखे लोक ऑफिसची कामे देखिल करायची पण आता विना कंठलंगोट पुन्हा पहिले पाढे पंचावन...
In reply to रोचक विषय by श्रीरंग_जोशी
अमेरिकेत इशान्येकडल्या राज्यांमध्ये सुटाबुटाचे फारच महत्व असते असे ऐकले आहे.मी ईशान्येमध्येच काम करतो. हे आमचं फॉर्मल वेअर. http://www.timesunion.com/business/article/Nothing-nano-about-job-fair-4206912.php#photo-4052635
In reply to साडी हे सगळ्यात उत्तम फॉर्मल by यशोधरा
In reply to बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय by बॅटमॅन
In reply to असे पहिल्यांदाच ऐकले. सर्व by यशोधरा
In reply to बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय by बॅटमॅन
In reply to बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय by बॅटमॅन
In reply to किंचित दिशाभूल करणारी बातमी by क्लिंटन
In reply to प्रत्यक्षदर्शी माहितीबद्दल by बॅटमॅन
In reply to बातमी by श्रावण मोडक
In reply to क्लिंटन आणि अन्य लोकांनी by बॅटमॅन
In reply to क्लिंटन आणि अन्य लोकांनी by बॅटमॅन
लोकांना उगीच काथ्या कुटायच्या कामाला बसवलंस तर!या प्रतिसादावर तुम्ही
हांव हांवम्हटल्यानं तर मान्य करावंच लागेल. पण... (आता अख्खी बातमीच जणू इथं पेस्ट करावी लागतीया)
The Indian ethnic wear has been recognised as a formal wear for business interviews held on the campus after a long hiatus, thanks to the efforts of the institute's first woman cultural representative in 52 years — Priyanshi Mathur.हे वाक्यकाही वेगळंच सुचवतं का हो? विशेषतः मी आत्ता ठळक केलेले शब्द?
Mathur asked the placement committee to recognise sari as formalwear and got the nod.हे आणखी एक वाक्य. ठळक शब्द माझेच हं...
While Mathur wasn't available for a comment, a student from her batch said, "Business suits were not compulsory for women in the last few years, but recommended by the institute to have a uniform dress code. Suits also met global trends. But I am not sure how many will wear it for interviews."हेही वाक्य बातमीतलंच. ठळक आणि तिरपे ठसे माझेच हं... पण असोच. तुम्ही म्हणताय म्हणजे बातमी पूर्ण खरी नाहीच.
Professor Kirti Sharda, chairperson of the placements committee said, "We ask students to come in business formals for interviews. What they consider formal is up to them."पुन्हा शब्द बातमीतलेच. जाड ठसा माझा.
Nayan Parikh, president of IIM-A Alumni Association, Ahmedabad chapter, believes the sari is the best way of showing global companies that these are Indian women managers.ओह्ह... हेही वाक्य बातमीतलंच. ठळक शब्द माझा. जो आत्तापर्यंत मला कळलेला नव्हता. ग्लोबल ट्रेंड्स वगैरे इंडियन झाले की राव... मीच विसरलो.
Beena Handa, an IIM-A alumnus of the 1974 batch and vice-president, Claris Lifesciences, feels that appropriateness matters over dressing Indian or western. "Almost 40 years ago, the typical image of a professional woman manager was a plain sari with a thick border. Over time, both the sari and the business suit have gained acceptance for women. A sari gives a woman grace and adds maturity to her persona. But we need to have a flexible view of the dress code now, keeping the job profile and culture of the organisation in mind," Handa said.आमची नजरच वाईट. नको तेच पाहते... चालायचंच. आयआयएम, आयआयटी वगैरे आयआय असलेले शब्द... झेपतच नाहीत हो... मी आणखी एक काम केलं. या बातमीचा काही इन्कार आयआयएम (बरोबर ना?) अहमदाबादनं केलाय का हे पाहिलं. तो तर दिसला नाही. प्लीssssssज, कोणी तरी मला दाखवा तो... म्हणजे या आयआय मधल्या एका तरी आयवर मला नीट विश्वास ठेवण्यासाठी एक (एकमेव नव्हे) आधार मिळेल... प्लीssssssज...
In reply to काय सांगता? by श्रावण मोडक
In reply to ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून by बॅटमॅन
प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे. बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले. चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच.जाऊ दे रे.एक तर मिडियावाले आय.आय.एम विषयीची बातमी अगदी चवीने छापतात मग ती बरोबर आहे की नाही वगैरे विचार करायची गरज त्यांना वाटत नाही.आमच्या बॅचमध्ये डॉएश बँकेने एका विद्यार्थ्याला दीड कोटीचे पॅकेज दिल्याची बातमी अशीच मीठ मसाला लावून या मिडियावाल्यांनी छापली होती.आणि दुसरे इथले काही लोक त्यावर उगीचच चर्वितचर्वण करत असतात. असल्यांना आय.आय.एम वर विश्वास असला काय आणि नसला काय त्याचा *ट कोणाला फरक पडत नाही.आणि असल्यांकडून सर्टिफिकिटे घ्यायची किंवा त्यांच्या मताची दखल घ्यायचीही मलातरी कसलीही गरज वाटत नाही. बाकी माझ्या संस्थेचे नाव या चर्चेत आले आणि बॅटमॅन उगीचच मॅलिशिअस हेतूने ते देणार नाही याची खात्री आहे म्हणून मी तिथे बघितलेली परिस्थिती सांगितली. बाकी माझ्यावर, माझ्या संस्थेवर, तिथल्या प्राध्यापकांवर इतर कोणीही काहीही बरळले तरी त्याची दखल घ्यायची गरज मला तरी वाटत नाही.किंबहुना असले लोक असले आणि नसले तरी व्यक्तिशः माझ्यात काहीही फरक पडत नाही.तेव्हा माझ्यासाठी हा विषय संपला आहे.
In reply to जाऊ दे रे by क्लिंटन
In reply to जाऊ दे रे by क्लिंटन
In reply to ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून by बॅटमॅन
ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे.हे बरं नाही राव... तुम्ही बातमीचा दुवा दिलात. तो मी वाचला, चर्चा वाचली. मग प्रश्न केले. आता तुम्ही असमर्थ म्हणजे... असो...
बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले.कुणी, कुणी? मला तर वर कुठंही दिसलं नाही राव. जरा दुवे द्या, आणि दिल्याबद्दल दुवाही घ्या...
चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच.नक्की? २०१२, २०११, २०१० ते पुन्हा २०१२. आत्ता आपण २०१३ मध्ये आहोत.
त्यात परत अजून नवीन माहिती कळाली तर अपडेटही करेन. विशेष ते काय? हांव हांव वगैरे मजेत म्हणालो होतो.ह्यात्तेरीकी... मी म्हटलं ना, मला कळतच नाही... पण चालायचंच.... आयआयएम... काण्ट हेल्प...
In reply to ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून by श्रावण मोडक
In reply to असो by श्रावण मोडक
In reply to बॅट्या काय आयआयएम चा संचालक ए by शिल्पा ब
In reply to "फॉर्मल ड्रेस" ही संकल्पना by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्याच हिशोबात पुरुषांनी धोतर, सुरवार, झब्बा (कुडता हा शब्द, साडी या शब्दाप्रमाणे मराठीत हिंदीतून आयात केलेला असावा), कोल्हापुरी वहाणा वगैरे फॉर्मल समजता याव्यात. पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्या, बहुसंख्य समाजाला मान्य असणार्या समजापोटी, पुरुषांचे फॉर्मल कपडे म्हणजे पाश्चात्यांचे ट्रेडीशनल कपडे असा समज भारतात बोकाळलेला असू शकतो. आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मुळात फॉर्मल, पोशाखीपणाचीच चीड असल्यामुळे मला त्यात फार रसही नाही.पूर्ण सहमत. धन्यवाद.
In reply to "फॉर्मल ड्रेस" ही संकल्पना by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to vulgar by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to "फॉर्मल ड्रेस" ही संकल्पना by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्याप्रस्तुत विषयासंदर्भात वरील शब्दरचना टाळता आली असती असे माझे मत आहे. आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाहीच नाही; पण मुळात वडाला पिंपळाची साल लावायच्या सवयीचीच चीड असल्याने मला त्यात फार रसही नाही. अन्या
In reply to म्हणूनच हे विधान अश्लील by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्पष्ट करण्याची इच्छा आहे, वेळ होईल तसं लिहेन.धागा हायजॅक व्हायची दाट शक्यता असल्याने न लिहिल्यास उत्तम! बाकी आपली मर्जी.
In reply to ?? by अन्या दातार
प्रस्तुत विषयासंदर्भात वरील शब्दरचना टाळता आली असती असे माझे मत आहे.+१.
पण मुळात वडाला पिंपळाची साल लावायच्या सवयीचीच चीड असल्याने मला त्यात फार रसही नाही.+१. या चर्चाप्रस्तावात ऑफिसमधील फॉर्मल कपड्यांविषयीचा उल्लेख आहे तेव्हा त्यात भारतीय संस्कृती आणि "स्त्री-मुक्ती" हे उल्लेख अस्थानी वाटले.
In reply to +१/+१ by क्लिंटन
या चर्चाप्रस्तावात ऑफिसमधील फॉर्मल कपड्यांविषयीचा उल्लेख आहे तेव्हा त्यात भारतीय संस्कृती आणि "स्त्री-मुक्ती" हे उल्लेख अस्थानी वाटले.-१००००००००००० सदर विषय हा विश्व व्यापून दशांगुळे उरला आहे याची तुम्हाला कल्पना नसावी... सदर विषयावरील बायबल* वाचा म्हणजे डोळे उघडतील. * चाणाक्ष वाचकांना या पुस्तकाचे नाव माहित असेलच. इतरांनी व्यनि करावा.
In reply to "फॉर्मल ड्रेस" ही संकल्पना by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रतिसादात स्त्री- पुरुष, by मदनबाण
In reply to मोबाईलवरुन बर्याच by प्यारे१
In reply to सध्या by लॉरी टांगटूंगकर
In reply to साडी, पंजाबी कपडे, शर्ट पँट by रेवती
खरा वैताग तेंव्हा येतो जेंव्हा बाहेरदेशातील लोक हापिसात बैठकीस आल्यावर स्वागत म्हणून साडी नेसलेल्या बायकांनी ओवाळणे टाईप करतात तेंव्हा.यास सहमत व यावरून आठवले. माझ्या पहिल्या कंपनीच्या एका कस्टमरचे लोक भेट द्यायला म्हणून आले होते तेव्हा संध्याकाळी पौडरोडवरच्या गार्डन कोर्ट नामक रिसॉर्टवर जंगी पार्टी होती (मी नेमका त्या अकौंटसाठी काम करत नव्हतो म्हणून प्रत्यक्ष उपस्थित). तर कस्टमरच्या काही मंडळींना तिथे उंट व घोड्यावरून मिरवत आणले गेले होते (त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती म्हणे). त्या कंपनीत कुठलिही कस्टमर व्हिजीट असली की सर्वच कर्मचार्यांना व्यवस्थित कपडे घालून या. डेस्कला नीट नेटके आवरून ठेवा, उगाच नेट ब्राउझिंग करत बसू नका, सकाळी आठच्या आत हापिसात पोचा असल्या सूचना असायच्या. त्याखेरीज काही वर्षांपूर्वी एक ढकलपत्र फिरत होते. त्यात भारताच्या सर्वात मोठ्या मा.त्. कंपनीचा एक व्यवस्थापक मुंबईत भाड्याने काही तासांसाठी हत्ती कुठे मिळेल या माहितीची काकुळतेने याचना करत होता. कारण तेच कस्टमर व्हिजिट.
In reply to अवांतर by श्रीरंग_जोशी
In reply to बूट घालणे बोअर होते ज्याम. by कवितानागेश
In reply to 'लक्ष विचलीत होणे' हा फरक by रेवती
In reply to लक्ष विचलित होणारच! by कवितानागेश
१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे. आमच्या हपीसात कंठलंगोट सक्तीचा होता. शुक्रवारी क्लायंटांना भेटायचं नसेल तर कॉलरवाला टीशर्ट आणि कॉटनची विजार चालायची. पण जीन्स नाही म्हंजे नाही! आमची कुंपणी जागतिक असल्याने यावर कोणाचाच इलाज चालायचा नाही.
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?"स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस" म्हणजे नक्की काय - यावर आमच्या कुंपणीच्या "मानव संसाधन पोथी"त चांगला पानभर मजकूर होता. (मर्दांच्या फॉर्मल ड्रेसवर मात्र दोनच परिच्छेद!) त्यात पाश्चात्य वेषाबरोबर पंजाबी ड्रेस आणि साडी सुद्धा गणली जायची. हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता. (नाकातली आभूषणं वापरायला सक्त मनाई होती!) स्कर्टाची लांबी वगैरे उल्लेख सुद्धा होते! -- थोडं अवांतरः या **पणाचा मला भयंकर तिटकारा येतो. त्यावरची माझी मतं मी बर्याचदा जाहीर (आणि मोठ्या आवाजात) व्यक्त करायचो म्हणून लोकांनी मला "युनियन लीडर" असं टोपणनाव दिलं होतं. एका वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून मला लाल रंगाचा टाय भेट दिला होता. (बॉक्सवर "लाल सलाम" असं लिहिलं होतं.) पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली! आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं. त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.
In reply to माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! by आदूबाळ
मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखहा हा हा हा हा.....!! एकचं नंबर... एच.आर. मॅनेजर ह्या अत्यंत तापदायक व्यक्तीला मस्त शब्द वापरलाय. (सगळे नसतात तापदायक, उगीच इथला एखादा निघायचा एच.आर.मॅनेजर आणि "नेहेमीच्या सवयीनी" यायचा शिंग रोखुन ;). )
In reply to अंगावर न येणारे कपडे अंगावर by चावटमेला
अंगावर न येणारे कपडे अंगावर घालून ऑफिसला जावेनक्कीच. मला स्वतःला बोल्ड (उठून दिसणारे अथवा एक फॅशन स्टेटमेंट करणारे) दागीने अतिशय आवडतात पण तारतम्य राखून मी सोबर कपड्यांवर एखादा बोल्ड पीस व उठून दिसणार्या कपड्यांवर नाजूक मोती वगैरे असे कॉम्बिनेशन करते. तसेच डोळे व ओठ दोन्ही जर उठावदार केले तर अति होते. वन शूड प्ले डाऊन वन ऑफ देम. डोळे जर उथावदार केले तर न्यूड्/लाईट लिप्स्टीक व जर ओठ उठावदार केले तर डोळे कमी उठावदार असा काहीसा बॅलन्स (संतुलन) करावे लागते. बाकी कितीही सोबर पेहराव करुन तुम्ही खिदळत, मुरकत बोलाल तर ते मूर्खासारखेच दिसेल. म्हणायचा मुद्दा हा की अतिशय सोबर व "नो नोन्सेन्स" ऑरा परीधान करणेही तितकेच महत्वाचे.
१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे. आमच्या हपीसात कंठलंगोट सक्तीचा होता. शुक्रवारी क्लायंटांना भेटायचं नसेल तर कॉलरवाला टीशर्ट आणि कॉटनची विजार चालायची. पण जीन्स नाही म्हंजे नाही! आमची कुंपणी जागतिक असल्याने यावर कोणाचाच इलाज चालायचा नाही.
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?"स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस" म्हणजे नक्की काय - यावर आमच्या कुंपणीच्या "मानव संसाधन पोथी"त चांगला पानभर मजकूर होता. (मर्दांच्या फॉर्मल ड्रेसवर मात्र दोनच परिच्छेद!) त्यात पाश्चात्य वेषाबरोबर पंजाबी ड्रेस आणि साडी सुद्धा गणली जायची. हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता. (नाकातली आभूषणं वापरायला सक्त मनाई होती!) स्कर्टाची लांबी वगैरे उल्लेख सुद्धा होते! थोडं अवांतरः या **पणाचा मला भयंकर तिटकारा येतो. त्यावरची माझी मतं मी बर्याचदा जाहीर (आणि मोठ्या आवाजात) व्यक्त करायचो म्हणून लोकांनी मला "युनियन लीडर" असं टोपणनाव दिलं होतं. एका वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून मला लाल रंगाचा टाय भेट दिला होता. (बॉक्सवर "लाल सलाम" असं लिहिलं होतं.) पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली! आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं. त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.
In reply to वरचा प्रतिसाद का दिसत नाही? by आदूबाळ
पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली!हे असले पोथीनिष्ठ मूर्खागमनी ज्यामच डोक्यात जातात. आणि **पुढे आपला इलाजही नसतो :(
आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं. त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.म्हंजे कुठल्या कोर्टात म्हणे? आणि धोतर चालत असेल तर कटाक्षाने तसेच जाऊन एकदा खोड मोडायला चांगली मजा येईल.
फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे.या सारांशाशी बर्याच अंशी सहमत!!!
In reply to पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या by बॅटमॅन
In reply to नेसतात रे धोतर by पैसा
In reply to वरचा प्रतिसाद का दिसत नाही? by आदूबाळ
In reply to माझं मत.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, ड्रेसकोड बद्दलचा अतिआग्रह मला मान्य नाही. व्यवस्थितपणा असावा, फार वेगळेपणा वाटू नये इतपत ड्रेस असावेत असे वाटते.पूर्ण सहमत.

In reply to असे कपडे असावेत by चित्रगुप्त
In reply to असे कपडे असावेत by चित्रगुप्त
In reply to भारीय by अभ्या..
डोक्यावरच्या तुर्याने मॉनिटर न कीबोर्ड साफ करता येईल.लै भारी रे
In reply to भारीय by अभ्या..
In reply to विकिबुवा काय म्हणतात? by पैसा
In reply to धन्यवाद माहितीकरिता. पण विविध by बॅटमॅन
In reply to बंगलोरात असताना पाहिले होते by यशोधरा
In reply to हे पुण्यात माझ्या कंपनीतही by बॅटमॅन
In reply to मी मद्रासेत कामाला गेले आणि by रेवती
In reply to मी मद्रासेत कामाला गेले आणि by रेवती
In reply to निदान मला तरी लुंगी हा प्रकार by मदनबाण
In reply to लुंगीचा फंडा by स्पंदना
In reply to हे पुण्यात माझ्या कंपनीतही by बॅटमॅन
In reply to नेहमी सहसा शर्ट प्यांट by यशोधरा
In reply to अय्यप्पा वारी साठी जायचा by स्पंदना
In reply to अय्यप्पावाले काळा पोशाख करतात by शुचि
In reply to अय्यप्पा वारी साठी जायचा by स्पंदना
In reply to हो अयप्पाच. बरोबर. आठवत by यशोधरा
In reply to अय्यो अम्मा, त्ये शबरीमला हाय by प्यारे१
In reply to अय्यो अम्मा, त्ये शबरीमला हाय by प्यारे१
In reply to धन्यवाद माहितीकरिता. पण विविध by बॅटमॅन
In reply to छान विषय by प्रसाद गोडबोले
In reply to रोचक by मुक्तसुनीत
"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे. काही नोकर्यांमधे गणवेष असतो. त्या नोकर्यांच्या संदर्भात घालावयाच्या कपड्यांचे अधिक कडक नियम असतात. हा शेवटी तुम्ही स्वीकारलेल्या अटींचा भाग आहे असं मला वाटतं. शहरी भागातल्या नोकर्यांमधे किमान शर्ट पँट घालण्याचा रीतीरिवाज ही भारतीय संदर्भातली गेल्या पन्नासेक वर्षांमधली घटना आहे. तर मग याला पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असं कितपत म्हणता येईल ?नोकरदाराला काय वाटतं हे तादृश महत्वाचं कदाचित नसेलही- पण मला तरी वाटतं की ते महत्वाचं आहे. शिवाय त्या अटी न स्वीकारून सांगतोय कुणाला? जिथे अगदी जिवावर बेतू शकेल म्हणून काही नियम असतात ते सोडून बाकी केसेसबद्दल म्हणतोय. आणि शर्ट पँट बद्दल म्हणायचे तर पाश्चात्य रीतिरिवाज खोलवर भिनल्यामुळेच त्यांचा वेष स्वीकारला, नपेक्षा दुसरे कारण काय होते? शर्टप्यांट हे धोतर-सदर्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल असतात असे काही मला वाटत नाही. तंग सुरवार हा प्रकारही अगदीच अनहर्ड ऑफ नव्हता. पण रोजबरोज प्यँट घालणे हा अनुकरणातूनच आलेला प्रकार आहे.
"फॉर्मल ड्रेस"ची सक्ती केवळ पुरुषांवरच असते असं वाटत नाही. निरनिराळ्या संदर्भात ती वेगवगळी , वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या शैथिल्याची असू शकते. परंतु काही लिखित-अलिखित नियम हे सर्व नोकरदारांसाठी असतात. स्त्रियांसाठी असले नियमच नसतात किंवा ते नीटसे लिहिलेले किंवा पुरेसे स्पष्ट नसतात असं मला वाटत नाही. तसं तुम्हाला वाटत असेल तर असं प्रतिपादन करणारे या नात्याने ते दाखवून देण्याची जबाबदारी तुमचीचर्चाप्रस्ताव अजून नेमकेपणे लिहायला पाहिजे होता बहुतेक :) असो. स्त्रियांसाठीचे नियम पुरेसे स्पष्ट असतात हे वर काही प्रतिसादांतून दिसतंच आहे. पण पुरुषांना फॉर्मलच्या नावाखाली ऑप्शन्स बैकांच्या तुलनेत लै कमी अलाउड आहेत ही मुख्य रड/तक्रार आहे.
In reply to "फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या by बॅटमॅन
In reply to काही उत्तरं by मुक्तसुनीत
In reply to मुद्दा साधा आहे. शर्ट/कोट अन by बॅटमॅन
बाकी स्त्रियांना जास्त ऑप्शन्स आणि आम्हाला कमी वगैरे छापाची ही रड नाहीच. स्त्रियांना नटायची हौस जास्त, सबब त्यांच्यासाठीचे ऑप्शन्स ज्स्त हे ओघाने आलेच. त्यात काही विशेष नाही. पण जेवढे ऑप्शन्स अगोदरपासून उपलब्ध आहेत, तेवढे वापरायची मुभा तरी दिली जावीहे फारसे पटले नाही. कामाच्या ठिकाणी कोणी स्त्रिया नटून थटून येताना सहसा पाहिले नाहीये. साडी, सलवार- कमीज, ट्राऊझर्स, फॉर्मल स्कर्ट असे ऑप्शन्स असतात. पुरुषांनी भारतीय वेषभूषा करावी ना. तुमच्या नोकरीत एचारकडे तुम्ही विचारणा केली अहे का? त्यांना पटवून दिले आहे का? आणि नटण्याचे म्हणाल, तर चेन, कानात, ब्रेसलेट, इत्यादि जामानिमा बर्यापैकी पुरुष सहकार्यांचा पाहिला आहे. बर्यापैकी केस वाढवून पोनीटेल घालणारे सहकारी आहेत.
In reply to बाकी स्त्रियांना जास्त by यशोधरा
कामाच्या ठिकाणी कोणी स्त्रिया नटून थटून येताना सहसा पाहिले नाहीये.नटणे थटणे हे बहुधा लिंगसापेक्ष असावे अर्थात स्त्रीया फेशीयल ब्लीच व्यॅक्सिंग हेयर कर्लिंग / आयर्निंग थ्रेडनिंग टोनिंग स्क्रबिंग मॉइश्चरायझिंह हे झाल्या नंतर लिप्स्टिक लिप्ग्लॉस लिप्लायनर बॉडी टोनर बॉडीलोशन आय शॅडो आय मस्करा फांडेशन फेसपावडर रिंग्स ब्रेसलेट नेकलेस नेलपेन्ट चकचकीत वनपीस हाय हील्स मॅचिंग इयररिंग (२ दिवसांच्या प्रवासाचे सामान मावेल येवढी)पर्स त्यात किमान एक परफुम एक आरसा एक डिओ आणि बर्याच अज्ञात गोश्टी घेवुन तयार झाल्या की म्हणतात " आज वेळच नाही मिळाला आवरायला ... तशीच गडबडीत निघुन आले " =)) =)) =))
In reply to नटणे थटणे by प्रसाद गोडबोले
In reply to बाकी स्त्रियांना जास्त by यशोधरा
In reply to स्त्रिया गरज नसताना उगीच by बॅटमॅन
In reply to बाकी स्त्रियांना जास्त by यशोधरा
In reply to हम्म... by दादा कोंडके
थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने चड्डीत रहावं.क्या बात!!
In reply to थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने by बॅटमॅन
In reply to . by दादा कोंडके
गेल्या पाच-सहा वर्षांपासून फ्वार्मल प्यांटच घेतली आणि घातली नाहीये. मध्यंतरी मुलाखतीला देखिल जिन्सवर जात होतो.नशीब थोर आहे तुमचं दादानुं...
In reply to गेल्या पाच-सहा वर्षांपासून by आदूबाळ
In reply to भिकबाळी by सूड
In reply to भिकबाळी by सूड
In reply to भिकबाळी by सूड
In reply to उलट पुण्यातच मी बरेचसे लोक by बॅटमॅन
In reply to सहम्त by अभ्या..
दबल चेंचुलीदाबून चेचल्यागत वाटायलंय =)) चो च्वीट इ.इ., यू नो द ड्रिल =))
In reply to एक अरब सोडले तर बाकी सार् by स्पंदना
In reply to मान्य. जण्रल तुमचे म्हण्णे by बॅटमॅन
In reply to औपचारिक by प्रसाद गोडबोले
In reply to हम्म....औपचारिक म्हंजे वरवरचा by बॅटमॅन
In reply to ?? by आतिवास
"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे........मान्य! पर्याय नाहीच. गरजवंताला अक्कल नसते. 'रेडा दूध देतो का रे? तर 'होय सायेब...चांगला चार शेर दूध देतो' हे आलंच. पण मला असं वाटतं, की मुळात हवामानाशी जुळवून न घेता येण्याजोग्या पोषाखाच्या अट्टाहासाची गरज नाही. शर्ट-प्यांटबद्दल आपलं काही म्हणणं नाही..धोतर,सदरा, सुरवार, झब्बा ह्यापेक्षा सुटसुटीत अन वापरायला सोपा प्रकार असल्यानं त्याविरोधात मत नाही. अहो, भर गर्दीत रस्ता ओलांडताना किंवा हापिसात एका हातात जेवणाचं ताट अन दुसर्या हातात पाण्याची बाटली/ग्लास घेऊन टेबलापर्यंत जाताना अचानक सोगा सुटला तर किती पंचाईत? त्यापेक्षा प्यांट उत्तम. होल्डऑल आवळल्यासारखी पट्ट्यानं आवळून बांधता तरी येते :) तसंच शर्टाचं! एकदा तो प्यांटमध्ये खोचला की संपला विषय. झब्बा झालं, सदरा झालं, अंमळ घोळदार खाली फिरत असतो, अन अचानक मूड आला..मस्तपैकी कलकत्ता साधं किंवा एकसो-बीस-तीनसो असं दणदणीत पान खाऊन ब्रम्हानंदी लागली असताना पिचकारी मारल्यावर तीचे शिंतोडे जर (जर कसले? शिंचे शंभरातल्या सत्तरदा तरी नक्कीच) आपल्याच सदर्यावर/ झब्ब्यावर उडले तर कितक्याला पडलं ते? तेव्हा प्र्याक्टिकली विचार करता शर्टप्यांट हे प्रकरण विरोध करण्यासारखं नाही. हां, त्यापुढचे प्रकार म्हणजे नरड्याला फास, ती लोकरीची झूल, चामड्याचे बंद बुट ह्या भानगडी मात्र गाढवपणाच्या आहेत. बाकी, कुणी काही म्हणो, दिडशे वर्षांच्या गुलामीनंतर देश स्वतंत्र झाला...पण अजून आमची मानसिक गुलामगिरी गेली नाही हेच खरं!
In reply to बिनशर्त सहमती! by धमाल मुलगा
In reply to बिनशर्त सहमती! by धमाल मुलगा
In reply to बिनशर्त सहमती! by धमाल मुलगा
पारंपारिक झब्बा पायजमा घातला की श्रीखंड पुरी आणी भजी हादडुन वर एक मसाला मघई लावुन ताणुन द्यावी किंवा मित्रपरिवाराबरोबर पत्ते कुटायला बसाबे असे वाटायला लागते.हाहाहा अतिशय पटलेलं आहे हे :D
हा घालून ते ब्रिटनमध्ये गेले होते.In reply to फॉर्मल ड्रेस by नितिन थत्ते
In reply to ही गोष्ट केल्यामुळे मला by मृत्युन्जय
In reply to ही गोष्ट केल्यामुळे मला by मृत्युन्जय
- शूज च्या ऐवजी बूट घातले म्हणून
- पँट चे पौकेट साईड नसून फ्रंट आहेत म्हणून
- फॉर्मल शूज ब्राऊन आणि थोडा काऊबॉय स्टाईल घातला म्हणून
- पावसाळ्याच्या काळात कपडे न वाळल्याचे कारण देऊन जीन्स घातली म्हणून
- सॉक्स वाळले नाहीत सो फ्लोटर्स घातले म्हणून
- माझ्या फुल शर्ट च्या बाह्या दुमडलेल्या असतात म्हणून
- जेव्हा फुल शर्ट च्या बाह्या दुमडलेल्या नसतील तेव्हा कफ-लिंक वापरतो म्हणून
- शुक्रवारी (casual day) असताना कॉलरवाल्या टीशर्ट ऐवजी फुटबॉल ची जर्सी घातली म्हणून
- शुक्रवारी स्पोर्ट शूज रेकमेंडेड असताना मोजडी घालून येतो म्हणून
- रिस्टब्यांड वापरतो म्हणून
- केस जास्त वाढलेत म्हणून (अन-प्रोफेशनल वाटत म्हणे)
In reply to कॉलेज संपल्या संपल्याच आयटीत by मालोजीराव
In reply to लाल सलाम कॉ. मालोजी!!! इतक्या by बॅटमॅन
In reply to हगर्या-पादर्या कारणास्तव by मालोजीराव
In reply to कॉलेज संपल्या संपल्याच आयटीत by मालोजीराव
In reply to तुमच्या सबबी नक्कीच "अन by बाळ सप्रे
तुमच्या सबबी नक्कीच "अन-प्रोफेशनल" आहेत..तुमच्याशी सहमत आहे, पण या क्षेत्रातल्या बर्याच कंपन्यांमध्ये ड्रेस कोड कंपल्सरी नाही,नजरखेचक वाटणार नाहीत असे कुठलेही कपडे घालून आलात तरी चालत.ऐन तारुण्यात जिथे बंधनं नकोशी वाटतात आणि 'वाढीव' गोष्टी कराव्याश्या वाटतात तिथे हे ड्रेस कोडचं बंधन पण जाचक वाटायला लागलं
In reply to नक्कीच by मालोजीराव
In reply to कॉलेज संपल्या संपल्याच आयटीत by मालोजीराव
रोचक विषय