नवा जिल्बिवाला
समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत
:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या? :-p प्रतिसाद इथले वाचुन वाचुन,मी म्हणेन चला कारण हे म्हणतात मला,नवा जिलबिवाला =))In reply to ब्लॉगवरि जर नसेल काही, तर होई by आदूबाळ
In reply to टाइमपास हो गुर्जी by अभ्या..
कॉपि-पेश्ट सम्राटांना आचारी म्हणू नये,,,मला पाठिंबा देत न्हाइस....म्हनुन तुला- हे घे!!!
...हे घे!!!...
हे घे!!!... 
In reply to @येता नवा आचारी, मापे काढणार् by अत्रुप्त आत्मा
In reply to तुमच्यासाठी कायपण by अभ्या..
@अशी जिलबी पाडून दाखवला तर पाठींबाच नाय तर तुमच्यासाठी कायपण.>>>
In reply to तुमच्यासाठी कायपण by अभ्या..
In reply to टाइमपास हो गुर्जी by अभ्या..
In reply to अखिल भारतीय जिलेबी पाडु चालक by श्री गावसेना प्रमुख
In reply to डोक्यावरती ठेवून कढई आणि हाती by प्रचेतस

In reply to ...... by अत्रुप्त आत्मा
In reply to डोक्यावरती ठेवून कढई आणि हाती by प्रचेतस
In reply to स्वत:च्या त्या रांगोळ्या अन by शिल्पा ब
In reply to @दुसर्याच्या त्या जिलब्या का by अत्रुप्त आत्मा
In reply to आमचे प्रतिसाद अन दुसर्याचे by शिल्पा ब
खूपच मजेदार!
In reply to जिल्बी आवडली! by पैसा



In reply to अभ्या-वल्ली-आत्मा कितिक by बॅटमॅन
कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु-जिल्बी न भवति=)) =))
In reply to अभ्या-वल्ली-आत्मा कितिक by बॅटमॅन
साष्-टांग नमन हे माझे
वाघुळा ब्याटम्यानिका
वृत्त परफेक्ट घट्ट मात्रा
तृप्त हो मनकर्णिका
In reply to अभ्या-वल्ली-आत्मा कितिक by बॅटमॅन
कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु-जिल्बी न भवति ||२||=)) =)) =)) =)) च्यायला जिलब्या जिलब्या करत आतडी दुखे पर्यंत हसवतात
In reply to च्यायला by निनाद मुक्काम …
In reply to लई भारी! लई भारी!! नवीन by अधिराज
In reply to हिंडून फिरून भांड्यावर येउन by मालोजीराव
In reply to हिंडून फिरून भांड्यावर येउन by मालोजीराव

In reply to व्वा व्वा फारच छान छान............................. by लीलाधर
In reply to =)) by यशोधरा
In reply to दुत्त दुत्त! by अत्रुप्त आत्मा
In reply to बघा! कवतिकं केली तर म्हणए by यशोधरा
In reply to जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई by अविनाशकुलकर्णी
अकुंचित प्रतिसाद! 
In reply to आला जिलबी वाला आला जिलबी by अविनाशकुलकर्णी
In reply to एक जिलबीवाला दुसर्या by प्रचेतस
In reply to एक जिलबीवाला दुसर्या by प्रचेतस

In reply to कुंथलनग्रीत्ला हा by स्पा

In reply to दुधाळ पांडू चा अतिदुधाळ by अत्रुप्त आत्मा
ब्लॉगवरि जर नसेल काही, तर होई