मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवा जिल्बिवाला

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस

समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत

:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या? :-p प्रतिसाद इथले वाचुन वाचुन,मी म्हणेन चला कारण हे म्हणतात मला,नवा जिलबिवाला =))

वाचने 13257 वाचनखूण प्रतिक्रिया 60

In reply to by आदूबाळ

सस्नेह Sun, 04/07/2013 - 12:25
टाकून जाऊ जिल्ब्या मिपावर आठवड्यातून चार इतर धाग्यांना प्रतिसाद देण्या मात्र आम्हा मारामार !

अभ्या.. Sun, 04/07/2013 - 01:08
नकोस जिलबीवाल्या रागाने इतका पाहू एका हॉस्टेलातले आपण, मिळून मिसळून राहू . येता नवा आचारी, मापे काढणार्‍यांचीच घाई संस्थळाच्या प्रगल्भतेला हे म्हणे शोभत न्हाई . =)) =)) =))

In reply to by अभ्या..

@येता नवा आचारी, मापे काढणार्‍यांचीच घाई>>> =)) आप्ला हा इचार असा हाय की शोभुन दिसावा,पण ज्याची बाजु घेतो आपण तो किमान फडकं मारणारा(तरी) असावा.http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif कॉपि-पेश्ट सम्राटांना आचारी म्हणू नये,,,मला पाठिंबा देत न्हाइस....म्हनुन तुला- हे घे!!!http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif...हे घे!!!...http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gifहे घे!!!... http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. Sun, 04/07/2013 - 14:07
=)) =)) =)) गुर्जी पाठिंबा तर आल्वेज तुम्हालाच हाय. काय करणार आपल्या लोगोतच जिलबी हाय मोठ्ठी. अशी जिलबी पाडून दाखवला तर पाठींबाच नाय तर तुमच्यासाठी कायपण. jalebi

In reply to by अभ्या..

आदूबाळ Sun, 04/07/2013 - 18:44
क्या बात! काय सृजनशीलता आहे! मिपावर एक दिवस "जिल्बी-शिमगा" जाहीर करून त्या दिवशी मुखपृष्ठावर हा फटू चिकटवावा अशी संमंला विनंती...

अखिल भारतीय जिलेबी पाडु चालक मालक संघाला व पर्यायाने अध्यक्षांना अतृप्त आत्माजी यांना स्थापना दिना निमित्त हार्दीक शुभेच्छा,आपणास व आपल्या जिलेबी पाडणार्या कारागीरांस नुतन जिलेबी पाडु वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो हीच इच्छा.1

In reply to by श्री गावसेना प्रमुख

@चालक मालक संघाला व पर्यायाने अध्यक्षांना अतृप्त आत्माजी यांना>>> :-O :-/ पाप कुणाचे शाप कुणाला - एक मराठि नाटक :-b :-b :-b

प्रचेतस Sun, 04/07/2013 - 09:03
डोक्यावरती ठेवून कढई आणि हाती घेउनी झारा, नवकवींना पाहूनी आत्मुदाचा चढतो पारा, आले किती, टिकतील किती, जातील किती, कुणी सांगेल का हो मजला नवजिलब्या कितीही पडू दे, परी मीच आद्य जिलबीवाला, मीच आद्य जिलबीवाला. --- कढाईवाला आत्मा (चित्र अभ्याकडून) a

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. Sun, 04/07/2013 - 14:14
गुर्जी हे दु.दु. म्हणजे राज्मान्यराजश्री सारखे दुष्ट दुर्जन का हो? आणि हा अगोबा कोण? का असे नाव ठेवलेय? ;)

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Sun, 04/07/2013 - 22:56
अगायायायायायायायायायाया.................... सुपरमार्केटच उठिवलं की हो ते बुवांचं!!!!!! हसवून हसवून मारतंय बगा हे वल्ली =)) =)) =)) येस्स, आत्मूस हाच तो आद्य जिलबीपाडक ऊर्फ जिलबीवाला.

चौकटराजा Sun, 04/07/2013 - 09:19
आत्मा जिलबीवाला आहे...आत्मा अमर आहे ..अत: जिलबीवाले अमर आहेत. ( कोणी कितीही बोंबा मारा !!!!)

In reply to by शिल्पा ब

@दुसर्‍याच्या त्या जिलब्या का? बॉर ! >>> =)) आपले ते परतिसाद ,दुसय्राची ती चिखलफेक :-b एकाने दुसय्रास तळावे,थोडा झारा सैल धरा,आमचा तांब्या तुम्ही भरा. :-b =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

शिल्पा ब Sun, 04/07/2013 - 11:41
आमचे प्रतिसाद अन दुसर्‍याचे पण...दुसरेच रडारड करतात त्याला आमचा नाईलाज आहे. बहुतेक आजकाल मिपावर कमकुवत मनाचे लोक जरा जास्तीच झाले दिसताहेत. चालायचंच.

पैसा Sun, 04/07/2013 - 18:29
नवलेखकांना होते मिपावर लिहायची घाई पण हल्ली त्यांना जिल्बीची भेट कुणी न देई पाहून हे आत्मा घेतो कविता लिहायचे कष्ट त्या कवितेला जिल्बी म्हणतो अगोबा दुष्ट! :P :D

बॅटमॅन Sun, 04/07/2013 - 22:24
अभ्या-वल्ली-आत्मा कितिक जिलब्या पाडत बसा | कुठे चित्राची वा कुठशि कवितेची भसभसा | हसे लोळे तेणे जिवचि खुश खासा बघ तसा | अजोनी पाडा हो बहुत जिलब्या, खाइन कसा ||१|| मिपाजालस्थाने हि खलु कवयः सन्ति बहवः | परं तेषां मध्ये विरलतरलोऽयं कविवरः | स आत्मा अत्रुप्तः सृजति ननु काव्यं जिलबिवत् | कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु-जिल्बी न भवति ||२||

In reply to by बॅटमॅन

@स आत्मा अत्रुप्तः सृजति ननु काव्यं जिलबिवत् | कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु-जिल्बी न भवति ||२||>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif साष्-टांग नमन हे माझे वाघुळा ब्याटम्यानिका वृत्त परफेक्ट घट्ट मात्रा तृप्त हो मनकर्णिका http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif

In reply to by बॅटमॅन

अद्द्या Wed, 04/10/2013 - 18:04
कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु-जिल्बी न भवति ||२||
=)) =)) =)) =)) च्यायला जिलब्या जिलब्या करत आतडी दुखे पर्यंत हसवतात

च्यायला ह्या कवीच्या कविताच नाही तर खरड वही सुद्धा वाचनीय आहे. आमचा मिपावर सर्वत्र वावर असतो. म्हणून आपले निरीक्षण नाही तर मत नोंदवत आहे. Troll Dad Dancing

In reply to by निनाद मुक्काम …

चौकटराजा Mon, 04/08/2013 - 09:12
अतृप्त आत्मा पंचतारांकित नगरीत डान्स कम्पीटीशनला आला होता तेंव्हाचा फटू हाय काय ?

In reply to by अधिराज

@जिल्ब्यांसकट कुठं गायब झाला म्हणायचा?>>> =)) अन्नसंपादक सुरक्षा मंडळानी त्याचा पेस्टवलेला बाधक माल जप्त केला,:-p म्हणुन चिडुन गायब झाला असेल. ;-)

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन Mon, 04/08/2013 - 18:09
भांडे, भांडण, इ.इ. ची पापुल्यारिटी पाहूनच बुवाण्णी "भांडे का लपविता?" अशी आपल्या मनातील खंत प्रश्नार्थक रूपाने व्यक्त केली असावी =))

In reply to by मालोजीराव

आले आले ऐतिहासिक मालोजी राव आले.अता खर्‍या अर्थाने असे म्हणता येइल की,भांडे वाजो लागले. ;)

In reply to by लीलाधर

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/11/2013 - 15:16
@हे पहा जिलबी पाडणारे >>> =)) आंम्ही ठरवुन-पाडतो... आपण नुस्तं ऊंऊंऊंऊंऊंऊंऊं....... केलत तरी पडते. :-p

जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई जिलब्या बाजीच्या काशी संगे मस्तानी घाली जिलब्या.. मानेवर फिरताना सुरी बोकड करी ब्या ब्या जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई जिलब्या .