दुबईची काळी बाजू!
प्रतिक्रिया
In reply to अपेक्षाभंग by राजेश घासकडवी
In reply to लेख अतिरंजित आहे हे मान्य by नगरीनिरंजन
In reply to लेख तुम्ही नीट वाचलेला दिसत by शिल्पा ब
आपल्यालाही समोर पसरलेली झोपडपट्टी दिसतेच असे नाही.+१. Maximum City(मुंबई)त अशा लोकांचे जीवन दाखवले आहे. मुंबईकर म्हणून मान खाली जाईल असे अनेक प्रसंग त्यात आहेत.
In reply to बिच्चारा कुंदन ! कित्ती by नाना चेंगट
In reply to + by नितिन थत्ते
In reply to बाकी बरेच आयटी मजूर असेच by नितिन थत्ते
In reply to आयटी मजूरच काय प्राध्यापक by नाना चेंगट
In reply to माणूस माणसाला गुलाम बनवतो. by आशु जोग
In reply to लेख मला बरच अतिरंजीत आणि by बंडा मामा
In reply to +१ by स्पंदना
In reply to (No subject) by निनाद मुक्काम …
In reply to मागे एक अशीच बातमी सोशल by पाषाणभेद
In reply to +१ by स्पंदना
वर आणि त्या १४ वर्षे मुलाची आई म्हणते हि हॅज बिन स्कार्ड बिकॉज ऑफ धीस इन्सिडंट. "हॅ, हॅ... आपल्याकडे, भारतात एका पन्नाशीकडे आलेल्या सुप्रसिद्ध आईबाबांच्या, त्याहीपेक्षा सु- व - कु- प्रसिद्ध व्यक्तिच्या बाबतीत, त्याचे नातेवाईक, धंद्यातील इतरेजण, संबंधित व असंबंधित राजकारणी हे तर सोडा, अनेक तथाकथित विच्रारवंतही असेच म्हणत आहेत! ******* स्वाक्षरी: काय, तुम्ही 'त्या' बाबाची शिक्षा माफ व्हावी म्हणून सरकारकडे जाहीर मागणी केली नाहीत अजून? मग तुम्ही कसले पुढारलेले विचारवंत?
खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजेमी अनेकदा भारत सरकारतर्फे अश्या फसवणूकीसंबंधीच्या जाहिराती टिव्ही, वृत्तपत्रे वगैरे मध्ये अनेकदा वाचतो. लोकांना फसवणे गैरच, तशा शिक्षेच्या तरतुदीही आहेत. त्या व्यतिरिक्त, एकदा माणसाने परिस्थितीपोटी म्हणा कशीही म्हणा रिस्क घ्यायची ठरवलीच तर सरकारने काय करायला हवे असे वाटते?
In reply to खरे तर भारत सरकारने अशी by ऋषिकेश
In reply to *** खरे तर भारत सरकारने अशी by स्वप्नांची राणी
In reply to *** खरे तर भारत सरकारने अशी by स्वप्नांची राणी
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
In reply to छान by इरसाल
काका खर्र खर्र सांगा २००० च्या फरकासाठी धाड पाडवलीत ना त्याच्यावर (कृ.ह.घे.)हा: हा: हा: एवढी 'ताकद' माझ्यात असती तर २००० रुपये किस झाडकी पत्ती? गल्फमध्ये गेलोच नसतो. कारण तशी 'ताकद' असती तर पैसा भारतातच भरमसाठ कमवला असता.
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
In reply to कंपनीतल्या भारतिय कर्मचार् by मराठी_माणूस
आखातामध्ये सुद्धा दुबई, सौदी, शारजा, मस्कत, कुवेत हे सगळे देश एकासारखे एक नाहीत. तिथे रहाणार्या भारतीय आणि युरोपियन वंशाच्या लोकांना मिळणारी वागणूक निरनिराळी असते असे ऐकले आहे.प्रत्येक आखाती देशाचा स्वभाव, राहणीमान, हवामान, कायदेकानू इ.इ. वेगवेगळे आहेत. दुबईचे व्यावसायिकरण झाल्यामुळे बरेच स्वातंत्र्य आहे तर सौदी अरेबिया जास्त मुलतत्ववादी असल्याकारणाने कायदे जास्त कडक आहेत. बाकी सर्व देश ह्या दोन टोकाच्या वातावरणांच्या अधे-मधे कमी अधिक प्रंमाणांत आहेत. भारतिय आणि युरोपियन लोकांना वेगवेगळी वागणूक मिळण्याची अनेक कारणे आहेत. गोर्या कातडीचे आकर्षण, त्यांच्या पुढे आपण कमी असल्याची अनाठायी भावना त्यामुळे त्यांच्या तथाकथित वर्चस्वापुढे झुकण्याची आपली (अरबांसकट सर्वांचीच) सवय,त्यांच्या वकिलातींची खंबीर भूमिका आणि आपल्या वकिलातीची बोटचेपी धोरणं, भारतिय कुशल-अकुशल कामगारांची भरमसाठ उपलब्धता ह्या सर्व बाबींमुळे गोर्यांचा वरचष्मा ह्या देशांमध्ये आहे. त्याची तीव्रता पूर्वी फार होती. आता अरबही शहाणे झाले आहेत. गोर्या कातडीव्यतिरिक्त जास्त काही वेगळेपणा त्यांच्यात नाही ह्याची जाणीव झाल्याने आणि त्याहून चांगले कर्मचारी भारतातून स्वस्तात मिळत असल्याने गोर्यांचे इथले वास्तव्य हळू हळू कमी झाले आहे. स्थानिकांचा वरचढपणा हळूहळू वाढतो आहे. पण तो साहजिक आहे.
In reply to भारतिय आणि युरोपियन लोकांना by निनाद मुक्काम …
In reply to प्रतिसाद आवडला.तुमचे सर्वच by अप्रतिम
In reply to खुलासा. by प्यारे१
In reply to भारतिय आणि युरोपियन लोकांना by निनाद मुक्काम …
अबुधाबीच्या इतिहाद ने दुबई ची एमिरत एअर वेज गिळंकृत केली व आता त्यांना जेट एअर वेज मध्ये गुंतवणूक करायची आहे , मात्र आजही हा व्यवहार झाला नाही , जेट आपल्या मागण्या वर अडून आहे.पहिली गोष्ट एमिरेट्स अजूनही दुबई सरकारच्या मालकीची आहे. एतिहादने "गिळंकृत" वगैरे केलेली नाही. मर्जरची बोलणी आणि अफवा बराच काळ झाल्या. जेटमधली गुंतवणूक ही जेटची गरज आहे आणि एतिहादचा फायदा. जेटला हवा तितका भाव आणि नियंत्रणाची कलमे मान्य झाली नाहीत तर व्यवहार झाला नाही. हा सर्वसाधारण व्यावसायिक अनुभव आहे आणि हे अनेकदा घडते. या दोन्ही गोष्टींमधून तुम्हाला दुबईची काळी किंवा काळी नसलेली कुठली बाजू मांडायची आहे?
In reply to दुरुस्ती by मैत्र
In reply to खूप छान प्रतिसाद पेठकर काका! by स्वप्नांची राणी
काठावर उभे राहुन पाण्याच्या खोलिचा अन्दाज येत नाहि, वरून सगळेच शान्त शान्त वाटते. पण आम्हि पाण्यात उतरलो होतो.पाण्यात उतरलो नसलो तरी गेली ३२ वर्षे मस्कतमध्ये आहे आणि एवढ्या मोठ्या कालावधीत विविध कंपन्यातील विविध पातळीवरच्या लोकांशी मैत्री, ओळखी आणि संवाद साधलेला आहे. ते सर्व तुमच्या म्हणण्याप्रमाणे 'पाण्यातले' होते/आहेत. त्यांच्या अनुभवविश्वावर आधारीत माझी मते आहेत. २०-२० वर्षे माणसे एकाच (भारतिय व्यवस्थापनाच्या) कंपनीत विनातक्रार नोकरी करीत आहेत. त्यावरून आहे त्या 'पाण्याच्या खोलीत' ते सुखात आहेत असाच निष्कर्ष निघतो. तुमचा अनुभव चुकीचा असेल असे मी म्हणत नाही. पण त्यात कुठल्या कंपनीचे नांव, त्या कंपनीत असलेला त्रास थेट शब्दात मांडलेला नाही. असो. तुमची मर्जी. पण तुमच्या व्यतिरिक्त इतरांचे अनुभव म्हणजे 'पाण्याच्या बाहेर राहून पाण्याच्या खोलीचा घेतलेला अपरिपक्व अंदाज' हा सुर काही रुचला नाही. मी जरी भारतिय व्यवस्थापन कंपनीत आलो नसलो तरी अशा कंपनीत मी नोकरीसाठी अर्जही केला नाही आणि शोधून इंग्रजी व्यवस्थापनाच्या कंपनीत आलो असा अंदाज कसा बांधला? इथे यायच्या आधी पुण्याच्या बी.जी. शिर्के कंपनीच्या दुबई शाखेत अर्ज केला होता. भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यांचे मला वावडे नाही. खरोखर भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्या वाईट्ट असतिल तर त्यांचे कामगार इथे टिकणार नाहित आणि अशा कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीत. शापुरजी पालन्जी कंपनीने इथल्या राजाचा पॅलेस बांधला आहे आणि अनेक वर्षे त्यांच्याकडेच पॅलेस मेन्टेनन्सचे काँट्रॅक्ट होते. खिमजी रामदास एक प्रचंड मोठे आणि विस्तारलेले बिझिनेस हाऊस आहे. सरकारची कित्येक कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्याकडे आहेत. नारनजी हिरजीने मस्कतच्या पडत्या काळात धान्य सप्लाय करून नाव लौकीक मिळवलेला आहे. धरमसी नॅनसी, हरिदास नॅनसी, शाह नागरदास अनेक नांवे घेता येतील की ज्यांनी व्यापार उदीम करून नांव कमविले आहे. ज्यांच्याकडे वर्षोनवर्षे टिकून असलेला स्टाफ आहे. भारतिय कंपन्यात इतर युरोपिय कंपन्यांच्या तुलनेत पगार कमी असतो पण सोयी सुविधा जास्त असतात आणि नोकरी टिकण्याची शाश्वती जास्त असते. युरोपिय कंपन्या जास्त पगार देतात पण कामेही तशीच पिळून करून घेतात. पेट्रोलियम कंपन्यांमध्ये पगार, सोयी सुविधा भरपूर असतात पण देशातील एकूण रोजगाराच्या किती टक्के रोजगार पेट्रोलियम कंपन्यात उपलब्ध असतो?
आखातात यायचे तर ह्या आणी ईतर मोठ्या वेस्टर्न , युरोपियन कम्पन्यान्मधेच. जवळपास ८ आकडी वार्शिक करमुक्त वेतन, ४ अपत्यान्पर्यन्त शाळेचा खर्च, वार्षीक ३६ वर्किन्ग डेज ईतकी भरपगारि सुट्टी, याशिवाय दर वर्शि जवळपास २० दीवस ईदची सुट्टी, मोफत पन्चतारान्कित वैद्यकिय सेवा (हो, हो डेन्टल पण!!) , वर्षातुन एकदा समुर्ण परिवारासाठि आपल्या देशात जाण्यासाठी राऊन्ड ट्रीप विमान भाडे, याशिवाय बोनस ई. पण!हे सर्व फायदे कामगारांना मिळतात? मला नाही वाटत. मॅनेजर्सना मिळत असतील. पण भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यातही मॅनेजर्सना, सर्व नसले तरी ह्यातील बरेच फायदे मिळतात. जसे, दोन अपत्यांचा शाळेचा खर्च, शाळेत जाण्यायेण्यासाठी कंपनीची बस, आठआकडी नसले तरी पुरेसे वेतन, भरपगारी वार्षिक सुट्टी, जाण्यायेण्याचा कुटुंबाचा विमानखर्च, वैद्यकिय सेवा,सरकारने घोषित केलेली ईदची सुट्टी इ.इ.इ.असो. तुम्हाला चांगले (चांगले का, उत्तमच) पॅकेज मिळाले आहे. अभिनंदन. पण भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यांमध्ये सर्वच जणं भरडले जातात हा दावा अमान्य. असो.
In reply to कांहिसा असहमत. by प्रभाकर पेठकर
In reply to कामगार आणि कर्मचारी यात काही by स्वप्नांची राणी
ह्या तथाकथीत मोठ्या कम्पन्या मधुन काम करणारे बहुतेक कामगार आणि ईतर कर्मचारी वर्ग बहुतान्श त्यान्च्या कछ मधल्या मुळ गावातुनच आणलेला आहे. बहुतेक अशिक्शित आणि ऑफिस मधले बहुतेक अल्पशिक्शीत आहेत.मान्य आहे. पण अशांना रजेवर जाताना कोणीतरी आजारी असल्याचे सांगावे लागते आणि नोकरी सोडताना एंड बेनिफिट्सवर पाणी सोडावे लागते हे विधान १०० ट्क्के अमान्य आहे. भारतिय व्यवस्थापन कंपनीतून युरोपिय व्यवस्थापन कंपनीत निवड झालेले आणि गेलेले अनेक कामगार मी पाहिले आहेत. तसेच इतर व्यवस्थापनातूनही भारतिय व्यवस्थापनात येणारे अनेक आहेत.
उच्च मॅनेजमेन्ट मधले लोक तुमच्यशी या विशयावर बोलणार नाहीत कारण त्यान्च्या आजुबाजुला पेरुन ठेवलेले प्रोप्रय्टर चे खासमखास लोक!!हा:हा: हा: फारच करमणूक प्रधान वाक्य आहे. असो. तुम्हाला माहिती पुरवणारी व्यक्ती कोणी असमाधानी असू शकेल. त्यातून अशा रंजक कंड्या पिकविल्या जातात. विशेषतः भोळ्याभाबड्या श्रोत्यांपुढे. इतकी वाईट परिस्थिती असेल तर कच्छ मधून कोणीही आपला जीव धोक्यात घालून मस्कतमध्ये येणार नाही. आलेला कोणीही वर्षोन्वर्षे टिकणार नाही. पगाराची तक्रार असते पण छळवणूक, पिळवणूक वगैरेची तक्रार ऐकली नाही. नोकरी सोडून जाता येत नाही असे तर अजिबात नाही. असो. भारतिय व्यवस्थापन आणि युरोपिय व्यवस्थापन ह्यात फरक जरूर आहे पण आपण रंगविता एवढे चित्र भयानक नाही. सर्व भारतिय व्यवस्थापन कंपन्यांचे चित्र एवढे काळे नाही आणि सर्व युरोपिय कंपन्यांचे चित्र एवढे गोरे नाही. तुमचे अनुभवविश्व वेगळे आहे माझे वेगळे आहे. आपले एकमत कधीच होणार नाही त्यामुळे ह्यापुढे वाद वाढवत न्यायची माझी इच्छा नाही.
In reply to मला राग येण्याचा प्रश्नच नाही by प्रभाकर पेठकर
In reply to काका तुम्हि या कम्पन्यानमधे by स्वप्नांची राणी
In reply to गल्फ मध्ये युरोपियन देशाच्या by निनाद मुक्काम …
In reply to काका तुम्हि या कम्पन्यानमधे by स्वप्नांची राणी
तुम्हि या कम्पन्यानमधे कधिही काम केलेले नाहीये त्यामूळे ऐकिव माहिती हे तुमच्या बाबतित असु शकेल.कोणी सांगितले तुम्हाला. आता मला असा प्रश्न पडला आहे भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्या म्हणजे तुम्हाला कुठल्या कंपन्या अभिप्रेत आहेत? कारण इथे ९० टक्के कंपन्यांमध्ये भारतिय व्यवस्थापन आहे. जनरल मॅनेजर पासून चपराशा पर्यंत सर्व पदांवर भारतिय आहेत आणि पॉलीसी ठरविण्यातही भारतिय आहेत. बाहेरच्यांचा हात नाही, संबंध नाही. अशा कंपन्यांना मी भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्या मानतो. त्या जवळ जवळ ८० टक्के आहेत. मी आलो ती कंपनी, आलो तेंव्हा ब्रिटिश व्यवस्थापनाची होती पुढे सर्व ब्रिटिश मॅनेजर्स, असिस्टंट मॅनेजर्स मायदेशी परतून सर्व कारभार भारतिय व्यवस्थापनाच्या हाती आला. अशा कंपनीत मी १० वर्षे काम केले आहे. तुम्ही स्वतः कुठल्या कंपनीत, किती वर्षे काम केले आहे? जाणून घ्यायला आवडेल.
माझी माहिती ऐकिव नाहिये.तुम्ही कामगार म्हणून स्वतः काम केले आहे का? की उच्च पदावर काम केले आहे? की नवर्याने कामगार म्हणून कींवा उच्चपदावर काम केले आहे. दोन्ही पैकी कोणीही कामगार म्हणून काम केले नसेल तर तुमची माहितीही ऐकिवच झाली नं? त्या कंपनीत तुम्ही कामाला (उच्च पदावर) होता म्हणून तुमची माहीती 'फर्स्ट हँड' आणि इतरांची ऐकिव, असे का? जर तुम्ही उच्चपदावर होता आणि कामगार तुमच्या जवळ (आपल्याच कंपनीतील उच्च पद्स्था जवळ) मन मोकळे करून बोलतात आणि बाहेर बोलताना त्यांच्या अवती भवती खासंखास माणसं पाळत ठेऊन असतात ह्यात तुम्हाला विसंगती नाही वाटंत का?
"अनुभवाचे जे सार्वत्रीकरण तुम्ही करता आहात ते चुकीचे आणि गैरसमज पसरविणारे आहे." असे तूमच्या पोस्ट्स बाबतीतही होऊ नये.म्हणजे तुमच्या अनुभवातील निदान सत्यता मी मान्य करतो आहे. त्याच्या सार्वत्रीकरणाला आक्षेप घेतला आहे. तुम्ही तर तशी माझ्या अनुभवातील सत्यताही मान्य करताना दिसत नाही.
तुम्ही मिपा वरील जेश्ठ जाणकार आहात, आणि मि अगदी नविन.त्याचा इथे चर्चेत काहीच संबंध नाही. भलते मुद्दे निर्माण करून तुम्हाला काय साध्य करायचे आहे? तसेही, 'जाणकार' म्हणता आणि माझ्या माहितीला चुकीची ठरविता आहात. ह्याला काय म्हणावे?
आता माझ्या पोस्ट्स वाचुन पण निर्णय घेताना, विशेशता भारतिय कम्पन्या बाबत लोक अधिक सावधतेने वागतील अस मला वाटत.माझा तर सर्व इच्छुकांना सल्ला आहे माझ्या पोस्ट्स पाहून निर्णय घेऊ नका. इथे यायचे असेल तर ज्या कुठल्या कंपनीत येणार असाल तर ती कंपनी भारतिय व्यवस्थापनाची आहे की युरोपिय व्यवस्थापनाची असा विचार न करता ती कंपनी कशी आहे ह्याची माहिती काढून मगच निर्णय घ्या. वाईट व्यवस्थापन भारतिय कंपन्यातही आहे आणि युरोपिय तसेच अरब कंपन्यातही आहे. चांगले व्यवस्थापन भारतिय कंपन्यातही आहे, युरोपिय कंपन्यातही आहे आणि अरब कंपन्यातही आहे. आखाती प्रदेशात प्रथम नोकर्यांच्या संधी उपलब्ध झाल्या त्या, सत्तरच्या दशकात, बी. जी. शिर्के, खिमजी रामदास, शापुरजी पालनजी ह्या कंपन्यांनीच भारतियांना प्रथम संधी दिली. दुबईचे मुलभूत इन्फ्रास्ट्रक्चर शिर्क्यांनी उभारले आहे. खिमजी रामदास ह्यांनी मस्कत मध्ये धान्य पुरविण्यापासून हरतर्हेच्या सोयी सुविधा अरबांना पुरविल्या आहेत. शापुरजी पालनजी ह्यांनी इथल्या राजाचे राजमहाल बांधले आहेत. वाईट व्यवस्थापन असते तर अशी मोठी काँट्रॅक्ट्स मिळालीच नसती. कंपन्यांचा विस्तार झाला नसता. (खिमजी रामदास भारतिय व्यवस्थापनात नं.१ बिझिनेस हाऊस आहे)चार चार पिढ्यांपर्यंत व्यवसायाचे/व्यवस्थापनाचे हस्तांतरण होत कंपन्या एवढ्या नांवारुपाला आल्या नसत्या.
In reply to शेवटचा प्रतिसाद. by प्रभाकर पेठकर
In reply to मला वाटतंय स्वप्नांची राणी हा by प्यारे१
In reply to शेवटचा प्रतिसाद. by प्रभाकर पेठकर
In reply to " वाईट व्यवस्थापन" हे फक्त by स्वप्नांची राणी
"मी जरी भारतिय व्यवस्थापन कंपनीत आलो नसलो तरी अशा कंपनीत मी नोकरीसाठी अर्जही केला नाही आणि शोधून इंग्रजी व्यवस्थापनाच्या कंपनीत आलो असा अंदाज कसा बांधला? इथे यायच्या आधी पुण्याच्या बी.जी. शिर्के कंपनीच्या दुबई शाखेत अर्ज केला होता. भारतिय व्यवस्थापनाच्या कंपन्यांचे मला वावडे नाही." हे मला फारच विनोदी वाक्य वाटल.ह्यात विनोदी असे काय आहे? समजू शकेल का? 'मला भारतिय व्यवस्थापन कंपन्यांचा कांही अनुभव नाही' ह्या तुमच्या एकांगी विधानाला उत्तर म्हणून वरील माझी सर्व विधानं आहेत. ही भारतिय व्यवस्थापन कंपनी, ती युरोपिय व्यवस्थापन कंपनी असा विचार करून मी त्याकाळी अर्ज केले नव्हते हे तुम्हाला पटवून देण्यासाठीच दुबईच्या बी. जी. शिर्के कंपनीचा उल्लेख आला. त्यात विनोदी काय आहे? ज्या कंपनीत मी आलो ती ब्रिटिश व्यवस्थापनाची कंपनी होती आणि पुढे जाऊन ती १००% भारतिय व्यवस्थापन कंपनी झाली. अशा कंपनीत, म्हणजे भारतिय व्यवस्थापन कंपनीत, मी १० वर्षे काम केले आहे. ह्यात विनोदी काय आहे? भारतिय व्यवस्थापन कंपनीचा मला अनुभव नाही हे विधान तुमचेच होते नं? माझ्या बद्दल कुठलीही माहीती नसताना बिनबुडाची विधाने करून विनोद कोण निर्माण करत आहे? तुम्ही की मी?
In reply to कामगार आणि कर्मचारी यात काही by स्वप्नांची राणी
In reply to "येथील प्रमुख वृत्तपत्रात रोज by स्वप्नांची राणी
त्यान्च्या हातातुन चालू प्रोजेक्ट पण कढुन घेतल्या गेलेले आहेत.तुमच्यात आम्हाला भावी संपादक दिसले.
In reply to मिपा मी खुप महिन्यापासुन by स्वप्नांची राणी
In reply to शाल्जोडी की काय? by इरसाल
अपेक्षाभंग