काही दिवसापूर्वी मध्यपूर्वेतील कुठल्या तरी देशात वेठबिगार करायला भाग पडलेल्या कामगारावर लेख होता. आज तसाच एक लेख दुबईवर सापडला.
वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारा हा देश खरे तर गरीब कामगारांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेला आहे. ह्या कामगारांना बांगला देश, पाकिस्तान आणि भारत अशा देशातील गरीब लोकांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का दुबईत उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपला देश आणि तिथली गरीबी परवडली अशी त्यांची परवड होते.
अगदी उच्चपदस्थ परदेशी लोकही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते. मात्र स्थानिक अरब लोक ऐषारामात जगत असतात. मंदी, बेकारी वगैरे वाईट गोष्टीची त्यांना कुठलीही झळ लागत नाही. दुबईत प्रचंड उधारी, कर्जे घेऊन मोठमोठ्या इमारती, अन्य चमकदार प्रकल्प सुरु केले पण त्यातले कित्येक बुडले आहेत. जागतिक मंदीची झळ ह्या सगळ्या प्रकल्पांना लागली आहे. आणि किंमत ही ह्या मजूरांना चुकवावी लागत आहे.
http://www.independent.co.uk/voices/commentators/johann-hari/the-dark-s…
लेखाची लांबी मोठी आहे पण अस्वस्थ करणारा लेख आहे.
निदान आपल्या ओळखीच्या कुणी ह्या सापळ्यात अडकू नये. खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. खोटी आश्वासने दिली असतील तर त्याविरुद्ध खटले भरले पाहिजेत.
वाचने
21712
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
अपेक्षाभंग
सहमत आहे. - पटेश ढोलबडवी
In reply to अपेक्षाभंग by राजेश घासकडवी
वाचले. भयानक आहे.
लेख अतिरंजित आहे हे मान्य
लेख तुम्ही नीट वाचलेला दिसत
In reply to लेख अतिरंजित आहे हे मान्य by नगरीनिरंजन
>>>लेख तुम्ही नीट वाचलेला
In reply to लेख तुम्ही नीट वाचलेला दिसत by शिल्पा ब
स्साला
बिच्चारा कुंदन ! कित्ती
+
In reply to बिच्चारा कुंदन ! कित्ती by नाना चेंगट
बाकी बरेच आयटी मजूर असेच
In reply to + by नितिन थत्ते
आयटी मजूरच काय प्राध्यापक
In reply to बाकी बरेच आयटी मजूर असेच by नितिन थत्ते
मग आता रे?
In reply to आयटी मजूरच काय प्राध्यापक by नाना चेंगट
भयानक वास्तव
माणूस माणसाला गुलाम बनवतो.
इथे
In reply to माणूस माणसाला गुलाम बनवतो. by आशु जोग
दि डार्क साईड ऑफ दुबई – मूळ
लेख मला बरच अतिरंजीत आणि
लेख मला बरच अतिरंजीत आणि
+१
In reply to लेख मला बरच अतिरंजीत आणि by बंडा मामा
(No subject)
In reply to +१ by स्पंदना
मागे एक अशीच बातमी सोशल
In reply to (No subject) by निनाद मुक्काम …
हे मी मिपावरच वाचल्यासरखे
In reply to मागे एक अशीच बातमी सोशल by पाषाणभेद
चालायचेच!
In reply to +१ by स्पंदना
आपले महाप्रतापी, दॄढनिश्चयी
आपल्या पंतप्रधाना॓नी कडक
सारवासारव का?
हे असेच चालणार असे म्हणून चालवून का घ्यायचे बरे
खरे तर भारत सरकारने अशी
सगळे वाट्टेल ती रिस्क घेणारेच असतात का?
In reply to खरे तर भारत सरकारने अशी by ऋषिकेश
काल परवाच पाहिलेले
*** खरे तर भारत सरकारने अशी
आभारी आहे
In reply to *** खरे तर भारत सरकारने अशी by स्वप्नांची राणी
सगळीकडे पासपोर्ट काढुन घेतात
In reply to *** खरे तर भारत सरकारने अशी by स्वप्नांची राणी
प्लीज, भाबडेपणा म्हणल्यामुळे
आखातीप्रदेश.
मस्त प्रतिसाद!
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
माहीती चांगली आहे.
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
मुद्देसूद आणि सविस्तर प्रतिसाद
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
छान
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
'ताकद'
In reply to छान by इरसाल
सोनाराने कान टोचले!!!!! लैच
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
कंपनीतल्या भारतिय कर्मचार्
In reply to आखातीप्रदेश. by प्रभाकर पेठकर
शिकाऊ सरकार.
In reply to कंपनीतल्या भारतिय कर्मचार् by मराठी_माणूस
(No subject)
स्वप्नांची राणी यांचा
अशिक्षित कामगारवर्ग.
भारतिय आणि युरोपियन लोकांना
प्रतिसाद आवडला.तुमचे सर्वच
In reply to भारतिय आणि युरोपियन लोकांना by निनाद मुक्काम …
खुलासा.
In reply to प्रतिसाद आवडला.तुमचे सर्वच by अप्रतिम
म्हणजे प्यारे १ हा वरिजनल आहे
In reply to खुलासा. by प्यारे१
दुरुस्ती
In reply to भारतिय आणि युरोपियन लोकांना by निनाद मुक्काम …
@ मर्जरची बोलणी आणि अफवा बराच
In reply to दुरुस्ती by मैत्र
खूप छान प्रतिसाद पेठकर काका!
कांहिसा असहमत.
In reply to खूप छान प्रतिसाद पेठकर काका! by स्वप्नांची राणी
कामगार आणि कर्मचारी यात काही
In reply to कांहिसा असहमत. by प्रभाकर पेठकर
मला राग येण्याचा प्रश्नच नाही
In reply to कामगार आणि कर्मचारी यात काही by स्वप्नांची राणी
काका तुम्हि या कम्पन्यानमधे
In reply to मला राग येण्याचा प्रश्नच नाही by प्रभाकर पेठकर
गल्फ मध्ये युरोपियन देशाच्या
In reply to काका तुम्हि या कम्पन्यानमधे by स्वप्नांची राणी
मल्लू जर मल्लू ला तेथे नेतो
In reply to गल्फ मध्ये युरोपियन देशाच्या by निनाद मुक्काम …
शेवटचा प्रतिसाद.
In reply to काका तुम्हि या कम्पन्यानमधे by स्वप्नांची राणी
मला वाटतंय स्वप्नांची राणी हा
In reply to शेवटचा प्रतिसाद. by प्रभाकर पेठकर
ड्यु आयडी म्हणजे ट्रोल का?
In reply to मला वाटतंय स्वप्नांची राणी हा by प्यारे१
" वाईट व्यवस्थापन" हे फक्त
In reply to शेवटचा प्रतिसाद. by प्रभाकर पेठकर
विनोदी????
In reply to " वाईट व्यवस्थापन" हे फक्त by स्वप्नांची राणी
मोरवी भूकंप.
In reply to कामगार आणि कर्मचारी यात काही by स्वप्नांची राणी
"येथील प्रमुख वृत्तपत्रात रोज
देवाशपथ !
In reply to "येथील प्रमुख वृत्तपत्रात रोज by स्वप्नांची राणी
मिपा मी खुप महिन्यापासुन
राजेशाहि
In reply to मिपा मी खुप महिन्यापासुन by स्वप्नांची राणी
मुनीवर्य
In reply to राजेशाहि by कपिलमुनी
शाल्जोडी की काय?
मी नुकताच त्यान्चा 'मिपावर
In reply to शाल्जोडी की काय? by इरसाल
आवडले प्रतिसाद.