भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.
नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे.
मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे.
मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे.
जय सोनियाजी!
http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to…
-हुय्या
वाचने
45728
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्णपणे सहमत
In reply to "नक्कीच यात काहीतरी काळेबेरे by श्रीगुरुजी
कारगिल च्या वेळेस शवपेटी
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच,
In reply to कारगिल च्या वेळेस शवपेटी by पिंपातला उंदीर
>>> जर त्या वेळच्या सरकारने
In reply to भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच, by विकास
या प्रकरणी...
In reply to >>> जर त्या वेळच्या सरकारने by श्रीगुरुजी
"कारगिल च्या वेळेस शवपेटी
In reply to कारगिल च्या वेळेस शवपेटी by पिंपातला उंदीर
मग वाजपेयी सरकारला बोफोर्स
In reply to "कारगिल च्या वेळेस शवपेटी by श्रीगुरुजी
बोफोर्स प्रकरणातला मुख्य
In reply to मग वाजपेयी सरकारला बोफोर्स by पिंपातला उंदीर
भष्टाचार दोन्ही सरकारच्या
In reply to बोफोर्स प्रकरणातला मुख्य by श्रीगुरुजी
आता सरकार भाजप चे आणि
In reply to बोफोर्स प्रकरणातला मुख्य by श्रीगुरुजी
तसेच
In reply to कारगिल च्या वेळेस शवपेटी by पिंपातला उंदीर
+१
In reply to तसेच by प्रदीप
किमानपक्षी मिपावरच्या मराठीत
In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ
असहमत
In reply to किमानपक्षी मिपावरच्या मराठीत by बॅटमॅन
असहमत. संतुलित आणि संयत विचार
In reply to असहमत by आजानुकर्ण
एक ठराविक बाजू घेऊन वाद
In reply to असहमत. संतुलित आणि संयत विचार by बॅटमॅन
एकच बाजू लावुन धरण्यात काही
In reply to असहमत. संतुलित आणि संयत विचार by बॅटमॅन
विचारवंत
In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ
एक पाहिले का?
हो पाहिले
In reply to एक पाहिले का? by इरसाल
आयला खरचं की काय
In reply to हो पाहिले by आजानुकर्ण
- केरळच्या न्यायालयाने या
मनातले
In reply to - केरळच्या न्यायालयाने या by श्रीगुरुजी
सुब्रम्हण्यम स्वामी
In reply to - केरळच्या न्यायालयाने या by श्रीगुरुजी
राष्ट्रपतींच्या लक्षात
In reply to सुब्रम्हण्यम स्वामी by विकास
माहीतीचा हक्क
In reply to राष्ट्रपतींच्या लक्षात by नितिन थत्ते
Dr Subramanian Swamy's letter against Sonia Gandhi to President Abdul Kalam in 2004
यातील ठळक भागात, "based on which the president exercised his/her discretion to appoint the prime minister under Article 75" जे म्हणले आहे त्यावरून काय म्हणले आहे असे वाटते?राष्ट्रपतीभवनाचे स्पष्टीकरण
In reply to माहीतीचा हक्क by विकास
काय उपयोग?
In reply to राष्ट्रपतीभवनाचे स्पष्टीकरण by आजानुकर्ण
सूचना
In reply to - केरळच्या न्यायालयाने या by श्रीगुरुजी
"कृपया न्यायालयीन
भारतासमोर इटली झुकली, आरोपी
अगदी खर !!!
मदर तेरेसा ते मर्दाणी झाशीवाली!
राहुलच्या बदल्यात खलाशी हे सुत्र
इटलीने खलाशांना परत पाठविताना
मग आता ह्या मानहानीला जवाबदार
In reply to इटलीने खलाशांना परत पाठविताना by श्रीगुरुजी
मी घेउ का जबाबदारी तुम्ही
In reply to मग आता ह्या मानहानीला जवाबदार by बंडा मामा
अर्थातच सरकार. दुसरे कोण?
In reply to मग आता ह्या मानहानीला जवाबदार by बंडा मामा
आता जसवन्त सिंघ यानी
In reply to अर्थातच सरकार. दुसरे कोण? by श्रीगुरुजी
संत ज्ञानेश्वर
In reply to अर्थातच सरकार. दुसरे कोण? by श्रीगुरुजी
असे बोलू नका हो. इथे अनेक
In reply to संत ज्ञानेश्वर by आजानुकर्ण
आपणही माहितीपूर्ण प्रतिसाद द्या..
In reply to असे बोलू नका हो. इथे अनेक by पिंपातला उंदीर
भारत व अमेरीकेची परराष्ट्र
आय सी ८१४ अपहरण
जसवंत सिंह यांचे स्वतः
In reply to आय सी ८१४ अपहरण by श्रीरंग_जोशी
?
In reply to जसवंत सिंह यांचे स्वतः by बंडा मामा
मा.श्री.आजानुकर्ण ह्यांना
वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री
वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री
In reply to वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री by श्रीगुरुजी
असे कसे बोलता इंटरनेट हिंदू
In reply to वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री by बंडा मामा
"इटलीचे खलाशी हातळण्यात सरकार
In reply to वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री by बंडा मामा
द्विशतक!
काही जणांना वस्तुस्थिती