माहेरचा अव्हेर!
In reply to "नक्कीच यात काहीतरी काळेबेरे by श्रीगुरुजी
In reply to कारगिल च्या वेळेस शवपेटी by पिंपातला उंदीर
In reply to भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच, by विकास
In reply to >>> जर त्या वेळच्या सरकारने by श्रीगुरुजी
In reply to कारगिल च्या वेळेस शवपेटी by पिंपातला उंदीर
In reply to "कारगिल च्या वेळेस शवपेटी by श्रीगुरुजी
In reply to मग वाजपेयी सरकारला बोफोर्स by पिंपातला उंदीर
In reply to बोफोर्स प्रकरणातला मुख्य by श्रीगुरुजी
In reply to बोफोर्स प्रकरणातला मुख्य by श्रीगुरुजी
In reply to कारगिल च्या वेळेस शवपेटी by पिंपातला उंदीर
In reply to तसेच by प्रदीप
इथल्या सर्वच चर्चांत अत्यंत टोकाची भूमिका घेता घेता तुम्ही केव्हाच रॅशनॅलिटीशी फारकत घेतली आहे. सुरूवातीस ते थोडे bemusing वाटले. आता ते irritating वाटू लागले आहे.+१. पण अशाच लोकांना विचारवंत म्हणायची फॅशन आहे.
In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ
In reply to किमानपक्षी मिपावरच्या मराठीत by बॅटमॅन
In reply to असहमत by आजानुकर्ण
In reply to असहमत. संतुलित आणि संयत विचार by बॅटमॅन
In reply to असहमत. संतुलित आणि संयत विचार by बॅटमॅन
In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ
In reply to एक पाहिले का? by इरसाल
In reply to हो पाहिले by आजानुकर्ण
In reply to - केरळच्या न्यायालयाने या by श्रीगुरुजी
In reply to - केरळच्या न्यायालयाने या by श्रीगुरुजी
In reply to सुब्रम्हण्यम स्वामी by विकास
In reply to राष्ट्रपतींच्या लक्षात by नितिन थत्ते
Dr Subramanian Swamy's letter against Sonia Gandhi to President Abdul Kalam in 2004
यातील ठळक भागात, "based on which the president exercised his/her discretion to appoint the prime minister under Article 75" जे म्हणले आहे त्यावरून काय म्हणले आहे असे वाटते?In reply to माहीतीचा हक्क by विकास
In reply to राष्ट्रपतीभवनाचे स्पष्टीकरण by आजानुकर्ण
In reply to - केरळच्या न्यायालयाने या by श्रीगुरुजी
पण नौसैनिकांना सुखरूप सोडविण्याची युपीएची विन-विन योजना, सुब्रह्मण्यम स्वामी व सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितरित्या हाणून पाडलेली दिसत आहे.हे वाक्य वाचून जरा वेगळाच अर्थ निघतो. त्याऐवजी खालिलप्रमाणेही लिहिता आले असते. पण नौसैनिकांना सुखरूप सोडविण्याची युपीएची विन-विन योजना, सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या पुढाकाराने व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अयशस्वी झाल्याचे दिसत आहे. कृपया न्यायालयीन निर्णयांच्या बाबतीत मते व्यक्त करताना शब्दरचनेची अधिक काळजी घ्या. ते वाक्य लिहितानाची भावना सकारात्मक असेलच पण नको तो अर्थ निघेल अशी वाक्यरचना टाळावी.
In reply to इटलीने खलाशांना परत पाठविताना by श्रीगुरुजी
In reply to मग आता ह्या मानहानीला जवाबदार by बंडा मामा
In reply to मग आता ह्या मानहानीला जवाबदार by बंडा मामा
In reply to अर्थातच सरकार. दुसरे कोण? by श्रीगुरुजी
In reply to अर्थातच सरकार. दुसरे कोण? by श्रीगुरुजी
In reply to संत ज्ञानेश्वर by आजानुकर्ण
In reply to असे बोलू नका हो. इथे अनेक by पिंपातला उंदीर
राजकीय कवित्व - हे सर्व प्रकरण हाताळण्यात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह व पंतप्रधानांचे तत्कालीन सचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर असणाऱ्या ब्रजेश मिश्र यांचा वाजपेयी सरकारमधले थिंक टँक म्हणून उदय झाला व मे २००४ मध्ये रालोआचा पराभव होईपर्यंत दोघांवरही वाजपेयींनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या. परराष्ट्रमंत्री यासारख्या पदावर असूनही अपहृतांना कंदहारहून परत आणणाऱ्या पथकाबरोबर जाण्याची त्यांची कृती भारतीय सुरक्षा संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी होती. कारण तोवर सगळी उदाहरणे केवळ तोंडाने बोलणारीच होती. प्रत्यक्षात अश्या प्रकरणांच्या वेळी पोलिस अथवा सैनिकांनाच जीवावर उदार व्हावे लागत असे. तालीबानी राजवट भारताची शत्रू नसली तरी भारताच्या शत्रूंशी तिचे मित्रत्वाचे संबंध होते.जसवंत सिंह यांचे स्वतः अतिरेक्यांना कंदहारला सोबत घेऊन जाणे हि खूप सकारात्मक बाब होती. दर वेळेस केवळ सुरक्षा रक्षकांनीच का जीव धोक्यात घालावा?
In reply to आय सी ८१४ अपहरण by श्रीरंग_जोशी
जसवंत सिंह यांचे स्वतः अतिरेक्यांना कंदहारला सोबत घेऊन जाणे हि खूप सकारात्मक बाब होती. दर वेळेस केवळ सुरक्षा रक्षकांनीच का जीव धोक्यात घालावा?जणू काही जसवंत सिंह एकटेच विमान चालवत अतिरेक्यांना घेऊन कंदाहारला गेले. अहो सुरक्षा रक्षक, वैमानिक आणि मंत्री महोदय आणखी काही अधिकारी असा जत्था कंदाहरला गेला होता. आणि जेव्हा शेपूट घालून अतिरेकी सुखरुपच पोहचवायचे होते तेव्हा मंत्री गेले काय रक्षक काय कुणालाच धोका नाही. अतिरेकी त्यांचे स्वागतच करतील.
In reply to जसवंत सिंह यांचे स्वतः by बंडा मामा
In reply to वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री by श्रीगुरुजी
वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री यांच्यापेक्षा इथल्या काही जणांना परराष्ट्रनीती कशी असली पाहिजे याची जास्त चांगली जाण आहे.आणि उरलेल्यांना मनमोहन सरकार पेक्षाही चांगली जाण आहे. इटलीचे खलाशी हातळण्यात सरकार कसे चुकले, शेवटी सुब्रम्हण्यम स्वामींनी कशी अब्रु राखली आणि तरीही सरकारने जाचक अटी स्विकारुन मानहानी केलीच. मनमोहनजी तुम्हारा पण चुक्याच!
In reply to वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री by बंडा मामा
In reply to वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री by बंडा मामा
पूर्णपणे सहमत