दारू - म्हणजे काय रे भाऊ ?
In reply to भारतात स्त्री पुरुष समानता by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी by सुबोध खरे
In reply to मी कशाला आता गप्प बसू... by चौकटराजा
In reply to आमच्या गावात होळी व धुळवड by निनाद मुक्काम …
In reply to जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणीतरी बलात्कार करेल म्हणून बायांनी दारू प्यायची नाही, स्वतःला आवडतील, आनंद होईल असे कपडे घालायचे नाहीत, बुरखे नाहीतर कथकलीचे बोंगे घालून फिरायचं, सातच्या आत घरात यायचं, एकटीदुकटीने फिरायचं नाही, गुवाहाटीच्या पबमधे जाऊन पुरुषांशी वाद तर अजिबातच घालायचा नाही, व्हॅलेण्टाईन डे साजरा करायचा नाही ...हवे ते घाला हो बायांनो. माझ्या डोक्याची काशी घातली जाण्याच्या आत थांबतो. जे बोललो त्यापेक्षा स्पष्ट बोलण्याची ताकद आता माझ्यात नाही. जितं त्वया !!! अभिनंदन....
In reply to कोणीतरी बलात्कार करेल म्हणून by विश्वनाथ मेहेंदळे
जितं त्वया !!! अभिनंदन....विमे, हे काही झेपले नाही. असा प्रतिसाद तुमच्याकडून यावा हे पटत नाही. कितीही मतभेद असले तरीही इथे सगळे वाद - प्रतिवाद हे जिंकण्यासाठी असतात का? - (समंजस) सोकाजी
In reply to ऑ? by सोत्रि
In reply to ऑ? by सोत्रि
In reply to मी हे वाद प्रतिवाद by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मी हे वाद प्रतिवाद by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मी हे वाद प्रतिवाद by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ? by सोत्रि
In reply to मद्यपान आणि स्त्रिया by सुबोध खरे
सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.त्याचे उत्तर त्य लिंक्स मध्ये मिळाले नाही. त्यात अल्कोहोल स्त्रियांसाठी शारिरीकदृष्ट्या कसे हितकारक नाही हे आहे. - (शंकेखोर) सोकाजी
In reply to सर्व लिंक्स वाचल्या. पण माझा by सोत्रि
In reply to मद्यपान आणि स्त्रिया by सुबोध खरे
In reply to बापरे... by सोत्रि
In reply to स्त्रिया आणि मद्य प्राशन by सुबोध खरे
सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.ह्यावर काही माहिती असल्यास वाचायला आवडेल. - (अभ्यासू)सोकाजी
In reply to ? by सोत्रि
In reply to http://indiatoday.intoday.in/story/drink-dependence-up-in-urban- by पैसा
In reply to ? by सोत्रि
In reply to स्त्रिया आणि मद्य प्राशन by सुबोध खरे
In reply to सहजावस्था .... by चौकटराजा
In reply to घरीही दारू तयार करता येते. by सुबोध खरे
In reply to इतक्या लिंकाची काय गरज कुणा by श्री गावसेना प्रमुख
In reply to ही घ्या मागे एका धाग्यावर दिलेली. by इरसाल
In reply to ही घ्या मागे एका धाग्यावर दिलेली. by इरसाल
In reply to ही गावठी दारु बनवण्याची by धन्या
In reply to छे ह्या पेक्षा, दोन दिवस शिळं by ५० फक्त
In reply to ;) by सोत्रि
In reply to सोकाजीराव चांगली दारु कशी by श्री गावसेना प्रमुख
सोकाजीराव चांगली दारु कशी असते हो, जरा आम्हाला पण सांगा नासोकाजीराव जी दारू पितात ती चांगली बाकिच्या वाइट्ट. बोलेतो, त्यांचा 'पेग' आणि आमची 'पावशेर' ;)
In reply to लो कल्लो बात.. by दादा कोंडके
सोकाजीराव जी दारू पितात ती चांगली बाकिच्या वाइट्टअच्छा म्हणजे जगातील दारु कंपन्या सोकाजीरावांना चव चाखायला बोलावीतात काय?
In reply to सोकाजीराव चांगली दारु कशी by श्री गावसेना प्रमुख
In reply to तुम्ही भट्टी टाका, आम्ही येऊन by सोत्रि
In reply to अथ इती by चिंतामणी
(सर्वांनी तीर्थ - प्रसाद घेउन जाणे)>>>
मेलो...मेलो...!!! आंम्हाला धर्म-काहिजणांना मद्यासारखा चढतो हे माहित होते,परंतू मद्य धर्मासारखे चढलेले पाहून जाम मज्जा वाटली... In reply to ............................ by अत्रुप्त आत्मा
In reply to सल्ला हवाय by तुमचा अभिषेक
In reply to . दारू न पिणारा by सुबोध खरे
In reply to मस्करीत लिहिली होती हो वरची by तुमचा अभिषेक
In reply to . दारू न पिणारा by सुबोध खरे
मी दारु पिणा-यांकडे लाईव्ह करमणुक या भावनेतुन पाहतोमी पण. अगदी रोज. अगदी कृतज्ञता दाटून येते त्यांच्याबद्दल
In reply to उत्तम लेख... by नुमविय
एका महिलेचा अति परमात कोक प्यायालामुळे मृत्यू झालापरमा* असा पण लई वाईट बघा. त्यातून अतिपरमा तर अति वाईट !! *अर्थ कळला नाही तर सुबोधकाकांना सांगा. ते लगेच समजावून सांगतील :-)
In reply to एका महिलेचा अति परमात कोक by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to उत्तम लेख... by नुमविय
एका युवतीने मला एक दिश दिली ज्यात नोन-वेग भात होताभातालाही "वेग" असतो कि काय?
In reply to दोन्ही बाजुंचे मत प्रहाव by गणपा
काही अपेक्षीत प्रतिसाद नेहमी प्रमाणे अपेक्षीत आयडींकडूण आलेत त्यामुळे करमणूक झाली.सहमत. हा प्रतिसादसुद्धा वाचून करमणुक झाली.
In reply to +१ by दादा कोंडके
बाबा बियर महात्म्य In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
स्कॉचचे खंबे साक्षीला ठेऊन रात्री साडेआठ नऊला मैफिलीला सुरुवात करावी.देवळात देवाला पेढा वा फळ ठेवतात तद्वत मला कुणी कधी खंबे वगैरे ठेवल्याचे स्मरत नाही!
In reply to प्रचंड आक्षेप! by सर्वसाक्षी
In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
In reply to हम्म्म्...जुन्या दिवसांच्या by शिद
In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
In reply to मैफिल by सुबोध खरे
In reply to इन्शाल्लाह! :) by धमाल मुलगा
In reply to ब्वाँर... by सोत्रि
In reply to घातलान् कोलदांडा? by धमाल मुलगा
In reply to मैफिल by सुबोध खरे
In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
In reply to स ला म.. by चिगो
- तंबाखू म्हणजे काय रे भाऊ?
- विडी / सिगारेट / सिगार काय रे भाऊ?
In reply to यासारखे इतर विषय by श्रीरंग_जोशी
In reply to लेख आणि चर्चा वाचली. डॉ. by रेवती
In reply to मद्य सांगितले होते की वाइन by सोत्रि
In reply to येथे काही गोष्टींचा खुलासा by निनाद मुक्काम …
दारू वाईट नाही वाईट आहे ती नकारात्मक मानसिकता.हे वाक्य खूपच भावले. गेल्या काही वर्षांत मी आंतरजालाच्या खूपच आहारी गेलेलो आहे. वरील विचार वाचून माझ्या या व्यसनाच्या तीव्रतेची मला जाणिव झाली आहे. पण काहीही झाले तरी मी अध्यात्माच्या आहारी जाईन असे वाटत नाही :-).
आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी