भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.
नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे.
मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे.
मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे.
जय सोनियाजी!
http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to…
-हुय्या
वाचने
45728
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाम
हुय्या
हॅ हॅ हॅ
In reply to हुय्या by आजानुकर्ण
दुर्दैवी
आमच्या गुजरात मध्ये असे होत
In reply to दुर्दैवी by विकास
+१
In reply to दुर्दैवी by विकास
तसे नाही काही..
In reply to दुर्दैवी by विकास
भारताच्या सर्वोच्चपदावर
बाकी जमलंय.
प्रयत्न चांगला आहे. पण
प्रयत्न चांगला
जबरी !!
खुनाच्या आरोपाखाली अटकेत
प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा
In reply to खुनाच्या आरोपाखाली अटकेत by श्रीगुरुजी
सरळ सरळ बी जे पी च नाव घ्याना
In reply to प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा by पिंपातला उंदीर
सांगा बरं वरीलपैकी कोणती घटना
In reply to प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा by पिंपातला उंदीर
खुनाच्या आरोपाखाली अटकेत
In reply to सांगा बरं वरीलपैकी कोणती घटना by बॅटमॅन
अशुद्धलेखनासाठी माफी. मराठी
In reply to खुनाच्या आरोपाखाली अटकेत by पिंपातला उंदीर
"खुनाच्या आरोपाखाली अटकेत
In reply to खुनाच्या आरोपाखाली अटकेत by पिंपातला उंदीर
+१
In reply to "खुनाच्या आरोपाखाली अटकेत by श्रीगुरुजी
दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा
In reply to +१ by क्लिंटन
"भारताच्या मताला चीन काडीची
In reply to दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा by प्रसाद१९७१
अशाच प्रतिकूल परिस्थीत
In reply to "खुनाच्या आरोपाखाली अटकेत by श्रीगुरुजी
गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद
In reply to अशाच प्रतिकूल परिस्थीत by पिंपातला उंदीर
>>> अशाच प्रतिकूल परिस्थीत
In reply to अशाच प्रतिकूल परिस्थीत by पिंपातला उंदीर
दुरुस्ती...
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
तुम्ही इतर देशांनी केलेल्या
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
>>> वाजपेयी सरकारने पण हीच
In reply to तुम्ही इतर देशांनी केलेल्या by पिंपातला उंदीर
कॉंग्रेस च्या काळात झालेल्या
In reply to >>> वाजपेयी सरकारने पण हीच by श्रीगुरुजी
>>> कॉंग्रेस च्या काळात
In reply to कॉंग्रेस च्या काळात झालेल्या by पिंपातला उंदीर
वाजपेयींच्या काळातल्या ज्या
In reply to >>> कॉंग्रेस च्या काळात by श्रीगुरुजी
>>> कंदाहार प्रकरणातील ढिसाळ
In reply to वाजपेयींच्या काळातल्या ज्या by बंडा मामा
कंदाहार प्रकरणात भारत
In reply to >>> कंदाहार प्रकरणातील ढिसाळ by श्रीगुरुजी
"कंदाहार प्रकरणात भारत
In reply to कंदाहार प्रकरणात भारत by बंडा मामा
अहो असे काय करता इथे तुम्हीच
In reply to "कंदाहार प्रकरणात भारत by श्रीगुरुजी
ज्या घटना तुम्ही चुका म्हणून
In reply to >>> कॉंग्रेस च्या काळात by श्रीगुरुजी
>>> आणि कारगील प्रकरणतील
In reply to ज्या घटना तुम्ही चुका म्हणून by बंडा मामा
ही भेट "अधिकृत" कुणी केली?
In reply to >>> आणि कारगील प्रकरणतील by श्रीगुरुजी
बंडा मामा
In reply to ही भेट "अधिकृत" कुणी केली? by बंडा मामा
काय गरज होती...
In reply to ही भेट "अधिकृत" कुणी केली? by बंडा मामा
पटले नाही
In reply to काय गरज होती... by अर्धवटराव
सुधरवण्याचा प्रयत्न ??
In reply to पटले नाही by बंडा मामा
वाजपेयी किंवा आडवाणि किंचीत
In reply to सुधरवण्याचा प्रयत्न ?? by अर्धवटराव
फार योग्य गोष्ट बोललात
In reply to काय गरज होती... by अर्धवटराव
जैसे कि?
In reply to फार योग्य गोष्ट बोललात by निनाद मुक्काम …
मुशराफ्फ भेट अपयशी परराष्ट्र
In reply to जैसे कि? by अर्धवटराव
थोडं नीट वाचा हो
In reply to मुशराफ्फ भेट अपयशी परराष्ट्र by पिंपातला उंदीर
टाचण
In reply to जैसे कि? by अर्धवटराव
"ही भेट "अधिकृत" कुणी केली?
In reply to ही भेट "अधिकृत" कुणी केली? by बंडा मामा
तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत
In reply to "ही भेट "अधिकृत" कुणी केली? by श्रीगुरुजी
राजा परवेझ ह्यांची भेट खाजगी
In reply to तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत by बंडा मामा
मानले तुम्हाला
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
+ २^१०००००
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
+१११११११११
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
+१०००००००००००००००००००००००००००००००००
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
श्रीगुरुजी मुद्देसुद प्रतिसाद
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
सहमत.
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
या कारवाईची रशियाने जबरदस्त किंमत मोजलेली आहे. नाट्यगृहातल्या अतिरेक्यांना रशियन कमांडोंनी ठार केले पण त्या धुमश्चक्रीत २०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले.अशी किंमत मोजण्यासाठी आपण तयार आहोत का..? मॉस्को मधली घटना असो वा बेसलान मधील ही घटना.. Beslan school siege took place in early September 2004 lasted three days and involved the capture of over 1,100 people as hostages (including 777 children) ending with the death of over 380 people (including 156 children) It was claimed by the locals that over 200 of those killed were found with burns, and 100 or more of them were burned alive. The last reported fatality was 33-year-old librarian Yelena Avdonina, who succumbed to her wounds on 8 December 2006. (विकीच्या सहाय्याने!)किंमत
In reply to सहमत. by मोदक
वाजपेयी सरकार कंदहार प्रकरणी
In reply to किंमत by श्रावण मोडक
विमान भारतातून दुबई मध्ये
In reply to वाजपेयी सरकार कंदहार प्रकरणी by निनाद मुक्काम …
विमान पळविल्यानंतर काही
In reply to विमान भारतातून दुबई मध्ये by बंडा मामा
हे वाचा:
In reply to विमान पळविल्यानंतर काही by श्रीगुरुजी
गोंधळ
In reply to हे वाचा: by बंडा मामा
धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे
In reply to गोंधळ by प्रदीप
१-२-३
In reply to धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे by बंडा मामा
तुम्हाला दोन्ही पक्षांच्या
In reply to १-२-३ by क्लिंटन
खर तर मला क्लिंटन
In reply to तुम्हाला दोन्ही पक्षांच्या by बंडा मामा
कंदाहारप्रकरणी भाजपच्या
In reply to १-२-३ by क्लिंटन
मुशर्रफला बोलाविणे ही चूकच
In reply to धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे by बंडा मामा
असे कसे .? अशी बालिश विधान?
In reply to मुशर्रफला बोलाविणे ही चूकच by श्रीगुरुजी
विमान हायजॅक केल्याचे
In reply to हे वाचा: by बंडा मामा
हे वाचा
In reply to हे वाचा: by बंडा मामा
या विमानात शस्त्रे, बॉम्ब व
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
लै भारी..
In reply to या विमानात शस्त्रे, बॉम्ब व by बंडा मामा
पाकिस्तानची टाप आहे का हो,
In reply to लै भारी.. by चिगो
"अशा वेळेस विमानात काय आहे
In reply to या विमानात शस्त्रे, बॉम्ब व by बंडा मामा
वरील प्रतिसादात चुकीची लिंक
In reply to "अशा वेळेस विमानात काय आहे by श्रीगुरुजी
विमान किंवा हेलिकोप्टर कमी उंचीवरुन
In reply to वरील प्रतिसादात चुकीची लिंक by श्रीगुरुजी
अहो गुरुजी जरा डोके लढावा
In reply to वरील प्रतिसादात चुकीची लिंक by श्रीगुरुजी
"अहो गुरुजी जरा डोके लढावा
In reply to अहो गुरुजी जरा डोके लढावा by निनाद मुक्काम …
गुरुजी तुम्ही जे पर्याय
In reply to "अहो गुरुजी जरा डोके लढावा by श्रीगुरुजी
"पण कंधार प्रकरणात सरकारचा
In reply to गुरुजी तुम्ही जे पर्याय by निनाद मुक्काम …
अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल
In reply to "पण कंधार प्रकरणात सरकारचा by श्रीगुरुजी
इतक्या वेळा सविस्तर
In reply to अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल by पिंपातला उंदीर
माझे पण तुमच्या
In reply to इतक्या वेळा सविस्तर by श्रीगुरुजी
ओ उद्गिरकर साहेब.. याबद्दल
In reply to अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल by पिंपातला उंदीर
हे आणखी एक उदाहरण...
In reply to ओ उद्गिरकर साहेब.. याबद्दल by मोदक
अहो गुरुजी ह्या आधी १९९३
In reply to "पण कंधार प्रकरणात सरकारचा by श्रीगुरुजी
कारगील
In reply to "अहो गुरुजी जरा डोके लढावा by श्रीगुरुजी
दुसर्या देशाच्या हवाई
In reply to "अशा वेळेस विमानात काय आहे by श्रीगुरुजी
कंदाहर मधे कारवाई करायला
In reply to दुसर्या देशाच्या हवाई by बंडा मामा
गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या
In reply to कंदाहर मधे कारवाई करायला by बंडा मामा
"तर २०० निर्दोष लोकांसाठी
In reply to गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या by निनाद मुक्काम …
अति होते आहे..
In reply to गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या by निनाद मुक्काम …
श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या
In reply to अति होते आहे.. by मैत्र
स्वतःच सिद्ध केल्याबद्दल आभार..
In reply to श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या by पिंपातला उंदीर
""मुत्सद्देगिरी ह्यालाच
In reply to "अशा वेळेस विमानात काय आहे by श्रीगुरुजी
माझ्या प्रतिसादात ते वाक्य
In reply to ""मुत्सद्देगिरी ह्यालाच by श्रीगुरुजी
जसवंतसिंगा नीच ओलिस म्हणुन रहायला पाहिजे होते
In reply to अशाच प्रतिकूल परिस्थीत by पिंपातला उंदीर
>>> प्रखर राष्ट्रवादाचा
टेन्शान नाय !!
ईटली पैश्याने सेटेल करणार होती हे प्रकरण
आता राजरोज गुन्हे करून भरपाई
In reply to ईटली पैश्याने सेटेल करणार होती हे प्रकरण by वेताळ
भारताच्या हद्दीत दोन
In reply to आता राजरोज गुन्हे करून भरपाई by विश्वनाथ मेहेंदळे
मेहेंदळे साहेब माझे म्हणणे असे आहे कि
In reply to भारताच्या हद्दीत दोन by मदनबाण
मग उद्या ईटलीतले बाकी चे
In reply to मेहेंदळे साहेब माझे म्हणणे असे आहे कि by वेताळ
खुपच अभ्यासु प्रतिसाद दिलात
In reply to मग उद्या ईटलीतले बाकी चे by श्री गावसेना प्रमुख
भारतात बंदुक सहज उपलब्ध होतात
In reply to खुपच अभ्यासु प्रतिसाद दिलात by वेताळ
नाही हो सेना प्रमुख
In reply to भारतात बंदुक सहज उपलब्ध होतात by श्री गावसेना प्रमुख
वेताळ राव ते ठिकाण भारतीय
In reply to नाही हो सेना प्रमुख by वेताळ
नक्कीच जावु
In reply to वेताळ राव ते ठिकाण भारतीय by श्री गावसेना प्रमुख
नक्कीच जावु
In reply to वेताळ राव ते ठिकाण भारतीय by श्री गावसेना प्रमुख
प्रकरण
अमोल उद्गिरकरना
माझाही पाठिंबा
In reply to अमोल उद्गिरकरना by अन्या दातार
+१ घ्या टाळी ....
In reply to माझाही पाठिंबा by क्लिंटन
या समासप्रचुरताविलासास येक
In reply to +१ घ्या टाळी .... by sagarparadkar
सहमत
In reply to माझाही पाठिंबा by क्लिंटन
जोरदार आहे
In reply to माझाही पाठिंबा by क्लिंटन
कंदाहार - संसद हल्ला वगैरे
ऑगस्टा प्रकरण दाबण्यासाठी
बरं आता पुढे काय?
इटली म्हणते सुप्रिम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे...
In reply to बरं आता पुढे काय? by प्रदीप
आश्चर्य
भारताला
In reply to आश्चर्य by तिमा
हम्म...
In reply to आश्चर्य by तिमा
>>> आता आख्खा युरोपियन महासंघ
In reply to आश्चर्य by तिमा
आता
थोरल्या आऊसाहेब कडाडल्या!
थोरल्या आऊसाहेब कडाडल्या!
ओ त्यांनी
In reply to थोरल्या आऊसाहेब कडाडल्या! by हुप्प्या
काय
In reply to ओ त्यांनी by इरसाल
+१
In reply to काय by चिरोटा
पण आता तर ती त्याने विकूनही
In reply to +१ by नितिन थत्ते
हहपुवा
सहमत आहे.
In reply to हहपुवा by श्रीगुरुजी
लाहौलविलाकुवत!
In reply to सहमत आहे. by नितिन थत्ते
च्यामारी ज्या ज्या घटनांच्या
>>च्यामारी ज्या ज्या
In reply to च्यामारी ज्या ज्या घटनांच्या by खबो जाप
+१.
In reply to >>च्यामारी ज्या ज्या by नितिन थत्ते
हे सर्कारसाठी
In reply to +१. by बॅटमॅन
अप्रतिम....
In reply to +१. by बॅटमॅन
आखिर ,तुम्हे आना हे जरा देर
इटालियन मरीन आता भारतात परत येत आहेत
In reply to आखिर ,तुम्हे आना हे जरा देर by निनाद मुक्काम …
दाल में काला
आता
In reply to दाल में काला by आजानुकर्ण
युनो
In reply to आता by विकास
कर्णा, मला का हाक मारलीस???
In reply to युनो by आजानुकर्ण
आता हेलीकॉप्टरचे लफडे पण असेच
In reply to आता by विकास
"नक्कीच यात काहीतरी काळेबेरे
In reply to दाल में काला by आजानुकर्ण