होस्टेल मधील मुलीचा विनयभंग आणि मिसळपाव.कॉम
In reply to हे ते लेखन होय... by धन्या
In reply to चांगले विवेचन by अभ्या..
In reply to माझाही संकल्प.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हॅ हॅ by स्पा
In reply to विमे - या लेखावर जे जे लोक by मोदक
टिप - वरील सप्रेम भेट केवळ एक उदाहरण म्हणून आहे मूळ लेखात वर्णिलेल्या प्रवृत्तीचे. अशी प्रतिक्रिया देणे हा हेतू नाहीये! कळावे, लोभ असावा.In reply to हे का वापरत नाही? by श्रीरंग_जोशी
In reply to विमे - या लेखावर जे जे लोक by मोदक
In reply to माझी सहमती आहे , व अनेक by निनाद मुक्काम …
In reply to बहुतांशाने सहमत by पैसा
In reply to प्रतिसादाशी १०० टक्के सहमत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉएकाच फलाटावर थांबा कि वो , दोन्ही कडून बोलताय , आम्ही हिथ कान्फुस झालो न राव :)
In reply to प्रतिसादाशी १०० टक्के सहमत...??? by स्पा
In reply to बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक (धाग्याकर्त्यास उद्देशून नाही) सालं आमच्या डोक्यात जातात.या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून मलाही हेच वाटलं होतं.
In reply to बहुतांशाने सहमत by पैसा
पण नव्या लेखकांच्या धाग्यावर प्रतिसाद दिले नाहीत की नव्याना प्रोत्साहन देत नाहीत म्हणून काही लोक रडू लागतात, तर नवे लोक हतोत्साहित होतात. जरा वाचा, थांबा म्हटले तर काही लोक "आम्ही काय कमी आहोत का" म्हणून बोंबा मारतात.नव्यांना प्रोत्साहन द्या ऐवजी निरुत्साही करू नका हे जास्त योग्य आहे. कुणी चांगले लिहिले तर इथली जनता वाखाणणी करतेच की. पण टिंगल करण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा ती केलीच पाहिजे असे नाही. अनेकदा सोडून द्यावे. मी आजवर अनेक प्रतिसाद लिहून मग ते पोस्ट न करता सोडून दिले आहेत. राहिला प्रश्न स्तुती करण्याचा. मी व्यक्तिश: ते फार करत नाही आणि त्याबद्दल खाजगीत शिव्या पण खाल्ल्या आहेत (इतर वाचकांकडून, लेखकांकडून नाही). पण बरेचदा आपल्याला जे म्हणायचे आहे ते अनेकांनी लिहिलेले असते. अशावेळेला साचेबद्ध +१ किंवा "आवडले" इतकेच लिहायला मला बरे वाटत नाही. कधी कधी असे धागे पटकन खाली जातात आणि त्यावर काही उपाय केले पाहिजेत. डोक्यात आहेत काही, त्यांना मूर्त रूप देऊन तशा सूचना करेनच. मालकांना आणि तांत्रिक समितीला आवडले तर ते राबवतील.
परवा एका आयडीने आपण नवीन म्हणत एक धागा काढला आणि त्यावर इतक्या उद्धट प्रतिक्रिया दिल्या की ती माझी मुलगी असती तर एक आवाज काढला असता.तुम्ही म्हणता त्या धाग्याचे उदाहरण माझ्या वरील लेखातील मताला जोरदार पुष्टी देते. तो धागा दंगा घालण्यासाठीच काढला होता आणि तो आयडी पण बहुधा डू च असणार. तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असते आपण तर तो डाव टोटल फसला असता. ठिणगी दिसल्यावर फुंकणी सरसावली आपण तर आग पेटणारच की हो.
अनेकदा उत्तमोत्तम चर्चा होऊनही मिपाची ही प्रतिमा होत असेल तर नक्कीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.आहेच, आणि ती काळजी वाटते म्हणून वरील लेख लिहिला आहे. काही जण उगाच नको ते रीडिंग बिटवीन लाईन करत आहेत. पण त्यांचा इगो सुखावत असेल त्याने तर जाऊ देत. लेट देम एन्जॉय :-)
"विमे फक्त वाद ओढवून घेतो आणि करतो" अशा प्रतिमेला छेद दिल्याबद्दल विमेचे खास आभार!टू सून, डीअर पैसाताई, टू सून टू कमेंट दॅट !!! इथे पण वाद होण्याची शक्यता जोरदार आहे. नाही झाला तर बरेच आहे म्हणा.
In reply to लेखनाशी संपूर्ण असहमती दर्शवतो by संजय क्षीरसागर
In reply to खुशीताईंविषयी असहमत. by सस्नेह
In reply to तिथं मंडळानं जाहिर तंबी दिली म्हणून by संजय क्षीरसागर
In reply to तुमचा नक्की उद्देश काय आहे? by विश्वनाथ मेहेंदळे
टिंगल करणे म्हणजे संवाद का?पराचा प्रतिसाद वाचा. ती एका दृष्टीनं टिंगल आहे आणि दुसर्या अँगलनं धाग्यातला तोचतोपणा दर्शवते. अन्या दातारचा प्रतिसाद पाहा. अत्यंत बुद्धिमान प्रश्न आहे.
समोरच्याने माझी टीका ऐकून बदललेच पाहिजे हा हेका टीकाकाराने धरू नये. तुमच्या टीकेशी सहमत न होण्याचा पर्याय आहेच की लेखकाला.अर्थात! पण दुर्लक्ष करून धागा आवडला नाही हे दाखवून देण्यापेक्षा नक्की काय आवडलं नाही ते सांगणं जास्त विधायक आहे.
In reply to मुळात तुम्ही किंवा मी कोण क्वालिटी ठरवणारे? by संजय क्षीरसागर
In reply to लेखनाशी संपूर्ण असहमती दर्शवतो by संजय क्षीरसागर
In reply to नाही पटल.. by उपास
त्यांच्यावर वेळ आणि शक्ती खर्च करण व्यर्थ नाही काय?= तो प्रशासनचा विषय आहे. दे हॅव टू टेक केअर माझा निर्देश लेखनाच्या गुणवत्तेकडे आहे
In reply to पण इथे डू आयडी आहेत की नाही हे ही कळण्याचा मार्ग नाही by संजय क्षीरसागर
In reply to पण इथे डू आयडी आहेत की नाही हे ही कळण्याचा मार्ग नाही by संजय क्षीरसागर
In reply to नाही.. by उपास
In reply to भले शाब्बास! by रेवती
प्रोत्साहनपर किंवा माहितीपर प्रतिसाद देऊन संवाद साधणे इतकं तरी आपण करु शकतो.मला वाटतं चांगलं लेखन करणं आणि चांगल्या लेखनाला दाद देणं हा पॉजिटीव अप्रोच आहे. फालतू धाग्यांवर दंगा होत राहणार कारण तो या संकेतस्थळाचा स्वभाव आहे.
In reply to त्यामुळे फालतू धाग्यांवर दंगा टाळणे आणि by संजय क्षीरसागर
In reply to स्वभाव... by अर्धवटराव
In reply to शीर्शकाने हेतु साध्य झाला. by प्रकाश घाटपांडे
In reply to मस्त बोधकथा !! by सूड
In reply to एकदम सहमत. डू आयडी हा प्रकार by अधिराज
In reply to त्याचं काये अधिराज 'सर' by सूड
In reply to मी तसं तुम्हाला वैयक्तिकपणे by अधिराज
In reply to लेख आवडला. by इष्टुर फाकडा
बोर्डवरून नाहीसे होतातहा मुद्दा निखालस चुकीचा आहे. चांगले लेख वारंवार वर येत राहतात. कुठलंही फालतू लेखन निव्वळ वर आल्यानं चांगल्या लेखाला ओवरपॉवर करू शकत नाही. संकेतस्थळावर चांगलं लेखन येणं (किंवा करणं) हे संकेतस्थळाचं मूल्यवर्धन करतं. निव्वळ पोस्टसच्या खालीवर होण्यानं काहीही फरक पडत नाही.
In reply to अशा लेखांमुळे दर्जेदार लेख खाली खाली जात जात by संजय क्षीरसागर
In reply to सम्पादन/नियमन -editing/ moderation by सुबोध खरे
In reply to सहमत . वरिल सुबोध यांच्या by लौंगी मिरची
In reply to अहो... by दादा कोंडके
In reply to मला तुमचं म्हणणं पटतं. अनेक by आदूबाळ
In reply to गटार लेखन ?? by लौंगी मिरची
In reply to हीन दर्जाची उपमा आहे मान्य. by आदूबाळ
In reply to इथे एक मुद्दा परत अधोरेखित by विश्वनाथ मेहेंदळे
परवाच एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. तो म्हणाला, मायबोलीवर असे धागे आले की कुणी प्रतिसाद देतच नाही. आपोआप ते धागे जातात खाली. त्यामुळे चांगले लेख पटकन वाचायला मिळतात. मी म्हटले की लेका, त्यालाच प्रगल्भ संस्थळ म्हणतात.आणि आता तुम्ही म्हणताय :
टीका करू नये असे मी कुठेही म्हटले नाही. टीका करावी, प्रसंगी टिंगलही करावी. अवांतर पण करावे अधूनमधूनआणि पहिल्या प्रतिसादात मी नेमकं तेच म्हटलंय :
चांगल्याला चांगलं म्हणणं आणि जे आवडलं नाही ते आवडलं नाही सांगणं म्हणजे प्रतिसाद. `दुर्लक्ष हा सर्वात मोठा अपमान आहे' हे जरी खरं असलं तरी त्यातनं लिहीणार्याला `काय चूक झाली किंवा काय सुधारणा हवी' ते कळत नाही त्यामुळे लेखकात सुधारणा होण्याची शक्यता शून्य होते
माणसाचं वय वाढतं तसं त्याच्यात जरा जास्त शहाणपण यावं अशी अपेक्षा असते. कुटुंब वाढत जातं तसे घरातल्या सगळ्यांनाच थोडीफार तडजोड करावी लागते आणि स्वभावाला मुरड घालावी लागते. ते झालं नाही तर एकत्र कुटुंबाचे तुकडे होतात. तेच संस्थळांनासुद्धा लागू आहे. असेच एका सदस्यापासून सुरुवात होऊन मिपा २२००० पर्यंत पोचले आहे तर मायबोली ४५००० च्या आसपास आहे. आता एवढे लोक एका जागी आल्यानंतर प्रत्येकाने मी मला पाहिजे तसेच वागणार्/लिहिणार म्हटले की मग वाद सुरू होतात. समाजात वावरायचे असेल तर आपल्याला बेटासारखे रहाता येणार नाही. अर्थात इथे येऊन फक्त स्कोअर सेटल करायचे एवढाच कोणाचा उद्देश असेल तर मग त्यातून विधायक काहीही होणार नाही.प्रत्येक गोष्टीकडे स्कोर सेटलींग म्हणूनच बघीतलं तर नाडीपासनं परिक्रमेपर्यंत कशाच्याच बाबतीत दुसरा विचार असू शकतो हे सांगता येणार नाही. टिका व्यक्तिगत असेल तर सं.मं. प्रतिसाद लगेच उडवतं त्यामुळे मुद्दा लेखनाशी संबंधित असतो, सदस्याशी नाही याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे.
टीका विधायक असेल तर ठीक आहे. पण खुशीताईंचा उल्लेख आला म्हणून सांगते, की त्या मध्यमवयीन बाई आहेत. वैद्यकीय व्यवसायातल्या आहेत. एक वेगळा अनुभव घेतला तो सगळ्यांबरोबर शेअर करावासा त्यांना वाटला त्यासाठी त्यांनी एवढे लिखाण करणे हीच मोठी गोष्ट आहे. त्यांची तुलना "शेजार्याचा बोका माझ्या सीटचे कव्हर फाडतो" अशा धाग्यांबरोबर करणे चुकीचे आहे तसेच रामदासकाकांच्या एखाद्या धाग्याबरोबर करणे हेही चुकीचे आहे.सर्व प्रतिसाद परिक्रमा या संकल्पनेविषयी होते हे नमूद करतो. सदस्याचा व्यावसाय काय यापेक्षा `लेखनाचा विषय काय' हे लक्षात घेणं आगत्याचं आहे.
परवा काळेबैंच्या नावावर जो धागा आला होता त्याचा उद्देश फक्त दंगा करणे एवढाच होता. तिथे कोणी गोंधळ घातला तर साहजिकच आहे. पण गंभीरतेने लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार्याला टिंगलीचा विषय करणे अजिबात पटत नाही. काही दिवसांपूर्वी कवितावर इतके भयंकर प्रतिसाद येत होते की गणेशा आणि पाभेसारख्या चांगल्या कवींनी इथे लिहिणे जवळपास बंद केले आहे. प्रतिक्रिया देताना आपल्यामुळे कोणी इतका दुखावला जातोय का याचा सगळ्यांनी जरा विचार करालिली काळेला मी स्वतः व्य. नि. करून, गोंधळाचं महत्त्वाचं कारण आयडीमागे नक्की कोण आहे हा (नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे) सदस्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम आहे, हे सांगितलंय. आता विषय निघालाच आहे तर माझ्या लेखनावर (किंवा त्यावर केलेल्या विडंबनांवर) खुद्द संपादक सदस्यांचे प्रतिसाद पाहावे!
माणूस बदलू शकतो तसा संस्थळाचा स्वभाव बदलू शकतो. शेवटी हा स्वभाव कोण ठरवतो? इथे लिहिणारे सदस्य. आयुष्यात वर्षांचा आकडा नुसता वाढत गेला तरी "हम नहीं सुधरेंगे" असं कोणी म्हणत असेल त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापलिकडे माझ्या हातात काही नाहीमाझ्या प्रतिसादाचा अर्थ तुम्ही घेतला तसा अजिबात नाही. मला इतकंच म्हणायचंय :
संकेतस्थळावर चांगलं लेखन येणं (किंवा करणं) हे संकेतस्थळाचं मूल्यवर्धन करतं. निव्वळ पोस्टसच्या खालीवर होण्यानं काहीही फरक पडत नाही.
In reply to ज्योतिजी, by संजय क्षीरसागर
In reply to संजयबाबू, लिली काळे, खुशी , by रेवती
आपले कावळा शिवणे, स्तनांच्या कर्करोगाच्या धाग्यावरचे प्रतिसाद, जे अप्रकाशित झाले ते अत्यंत हीन दर्जाचे होते.तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो. स्तनांकडे केवळ दुग्धपानासाठी असलेला अवयव म्हणून बघण्याचा दृष्टीकोन तो अवयव शरीराच्या दृष्टीनं निकामी करत जातो. सुप्तवज्रासनात स्त्रियांच्या स्तनांना केलेला ऑइल मसाज, पुरूषानं केलेलं स्तनाग्रांचं उद्दिपन, भस्रिका आणि कपालभातीसारखे प्राणायाम स्तनांना रक्त आणि प्राणवायु पोहोचवतात. याशिवाय स्त्रीदेहाच्या सक्षमतेवर तिच्या इंडोक्राईन (अंत:स्त्रावी) ग्रंथी मोठ्याप्रमाणावर परिणाम करतात. स्रीमधे प्रणयकामना जितकी दीर्घकालीन असेल तितक्या त्या ग्रंथी अधिक कार्यक्षम राहतात आणि परिणामी तिचे स्तन सुडौल राहतात. जितका स्त्रीला स्वतःच्या स्त्रित्वाचा गौरव तितकी तिच्या स्तनांची आंतरिक प्रतिकार क्षमता जास्त कारण सर्व देह हा मनोकायिक क्रियांवर चालतो. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता शून्य होते. केवळ भयभित होऊन केलेल्या रेग्युलर चाचण्या फक्त `अजून कॅन्सर झाला नाही' इतकंच दर्शवतात. तिथे एकदम सॅड मूड होता त्यामुळे मी हे सर्व लिहलं नाही. `कावळा शिवणे' याचा अर्थ फक्त `पिंडाला कावळा शिवणे' इतकाच असेल आणि एका साध्याश्या पोस्टवर देखील तो तितक्याच गंभीरतेनं घेतला जावा अशी अपेक्षा असेल याची कल्पना नव्हती.
मिसळपाव किंवा कोणत्याही संस्थळावर वावरणे हा तुमचा आमचा जसा अधिकार असल्यागत आपण वावरतो, प्रतिसाद देतो, तसाच अधिकार आजारी, अगदी अंथरुणाला खिळलेल्या लोकांचाही आहे. किंबहुना त्यांच्यासाठी हे मोठे मनोरंजनाचे साधन आहे. त्यांना असे प्रतिसाद वाचायला लावून किंवा आम्हाला अप्रकाशित करायला लावून तुम्हाला काय मिळते?बाप रे! तुम्ही काय कुणालाही मी आव्हान देतो की माझ्या प्रतिसादामागे विचार नाही आणि ते हिणकस आहेत हे दाखवून द्यावं. तुमच्या एका आक्षेपाला मी सविस्तर उत्तर दिलंय आणि दुसर्याच्या बाबतीत माझी भूमिका मांडलीये. बहुदा माझे प्रतिसाद पुरेश्या विचारा आभावी अप्रकाशित केले गेलेत या विषयी मला आता काहीही संदेह नाही.
यापुढे तुमचे हीन दर्जाचे कोणतेही प्रतिसाद ठेवणार नाही पण सदस्यत्व जाण्याच्या मार्गावर आहे ही सूचना.तुम्हालाही एक सांगावंस वाटतं की हा प्रतिसाद एक संपादक म्हणून (आणि संकेतस्थळाच्या धोरणाचं सोडा) पण निव्वळ एटिकेट म्हणून तुम्ही इथे द्यायला नको होता. एनी वे, सं. मं.चा निर्णय कळवावा.
In reply to रेवतीजी, by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही विषय बोर्डावर आणलाय by रेवती
In reply to रेवतीजी, by संजय क्षीरसागर
`कावळा शिवणे' याचा अर्थ फक्त `पिंडाला कावळा शिवणे' इतकाच असेलपिंडाला कावळा शिवण्यात "नवर्याचा " काय संबंध हो? वेड पांघरुण पेडगावला जाणे म्हणतात ते हेच.
In reply to रेवतीजी, by संजय क्षीरसागर
तुम्ही काय कुणालाही मी आव्हान देतो की माझ्या प्रतिसादामागे विचार नाही आणि ते हिणकस आहेत हे दाखवून द्यावं.
खंतमंडळाच्या धाग्यामागे काय विचार होता हो..?In reply to संजयबाबू, लिली काळे, खुशी , by रेवती
सदस्यत्व जाण्याच्या मार्गावर आहे ही सूचना. सध्या या संस्थळाचे मालक सतत हजर आहेत त्यामुळे तेही हे सर्व वाचत आहेत.When you have to shoot, shoot. Don't talk. असंच गुड बॅड अग्ली मधलं वाक्य आठवलं
In reply to सदस्यत्व जाण्याच्या मार्गावर by नाना चेंगट
In reply to ज्योतिजी, by संजय क्षीरसागर
In reply to माझा प्रतिसाद by पैसा
...तर २२००० मिपाकरांसाठी होता.या लेखावरच्या प्रतिसादांत २२००० आकडा अनेक वेळा आलाय म्हणून लिहितो. पैसातै, त्यावर खरंच विश्वास ठेवू नका हो. रिकामे आयडी, डूआयडी, मिपावर काही काळ रमून गेलेले आयडी, एकदाच जॉइन होऊन पुन्हा कधी न फिरकणारे आयडी वगैरे सगळे वजा केले तर सध्या, म्हणजे गेल्या काही महिन्यांत ऍक्टिव्ह असणारे आयडी (लेखन करणारे, प्रतिसाद देणारे) वगैरे २०० च्या आसपास असतात. वाचनमात्र अजून थोडे असतील. पण १००० जेमतेम. मराठी आंतरजालाला इतका मोठा टीआरपी नाहीये हो...
In reply to ...तर २२००० मिपाकरांसाठी होता by राजेश घासकडवी
In reply to ...तर २२००० मिपाकरांसाठी होता by राजेश घासकडवी
In reply to अपवादासहित सहम्त by ऋषिकेश
अश्या धाग्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अंधश्रद्धा पसरतेय - कोणीतरी खुलेआम पसरवतोय - त्याकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. अश्या धाग्यांवर मी शक्त तितक्यावेळा माझा स्पष्ट आणि प्रसंगी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आलोय.. करेनही.फुल सपोर्ट!
In reply to अपवादासहित सहम्त by ऋषिकेश
In reply to विमे by पैसा
In reply to नाही नाही, धाग्यावर बारीक by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to (पहिले अपत्य आहे ना, म्हणून by गवि
लैंगीक क्रिया किंवा लैगीक छटा असणारे वाकप्रचार किंवा शब्दांची नवनविन रुपे अतिशय स्पष्ट शब्दात येते आहे. परवा बोलता बोलता एक मुलगी म्हणाली ते सर तर वर्गात सगळ्यांवर चढायलाच येतात. त्याच संभाषणात पुढे ती म्हणाली प्रेसेंटेशन देताना माझी तर फाटलीच होती. चढणे म्हणजे माउंटींग फॉर कॉप्युलेशन किंवा फाटणे ह्या शब्दाचा उगम ** फाटणे हा संदर्भ न समजता जेव्हा संभाषणाचा वापर होताना दिसतो तेव्हा या पिढीला आम्ही सांस्कृतीक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न पडून मन उद्वीग्न होते.यात पुढे फक्त इंग्रजीत आणि स्टार टाकून स्पष्टीकरण लिहीलंय आणि `सांस्कृतीक वारसा' या प्रश्नाच्या अनुरोधानं ते लिहीलीय इतकंच ...पण ही वाक्य संकेतस्तळावरच्या कुणाला अणखर वाटली नाहीत. ______________________________
खुशीच्या लेखनावरून प्रतिसाद लिहिले असे म्हणणे असेल तर गिरीजाला पण तोच न्याय लावावा ना!गिरीजा हा पुरूष सदस्यानं घेतलेला स्त्री आयडी आहे आणि ती इतर सदस्य आणि संकेतस्थळाची शुद्ध फसवणूक आहे. माझे सर्व प्रतिसाद एका पुरूषाला उद्देशून होते. तुम्हाला कल्पना असेलच, सं.मं.नं मला व्य. नि. करून माझ्या म्हणण्याची दखल घेतल्याचं नमूद केलंय. खुशीनं लिहीलेल्या `परिक्रमा' या अध्यात्मिक साधनेबद्दल माझी स्वतःची मतं आहेत आणि त्यांनीच काय खुद्द जगन्नाथ कुंट्यानी सुद्धा साधनेच्या सार्थकतेबद्दल चर्चा केली असती तर मला मतं मांडता आली असती. त्यामुळे दोन्ही विषय भिन्न संदर्भात आहेत. असो, तुमचा निर्णय झालाय म्हटल्यावर मलाही आता प्रतिवादात रस नाही. माझ्या प्रतिसादांचे, (माझा उद्देश लक्षात न घेता), तुम्हाला हवे तसे अर्थ लावून आणि माझी मतं मांडायची एकही संधी न देता, तुम्ही परस्पर निर्णय घेऊन मोकळे झालात त्यामुळे मला कोणतंही वैषम्य नाही. आणि ही चर्चा ओपनली झाली याचा सर्वात मोठा आनंद आहे .
In reply to लैंगिकता आणि संस्थळाचं धोरण by संजय क्षीरसागर
In reply to लैंगिकता आणि संस्थळाचं धोरण by संजय क्षीरसागर
In reply to आठवण by चंद्रसूर्यकुमार
तालियाँ...