राशीमेलन
मकर - दीर्घोद्योगी व कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा.आम्ही नियमाला अपवाद.
कर्कवाले कसं होणार आमचं
In reply to वरील लेखात खालील परिच्छेदात by श्रीगुरुजी
In reply to हेच टाइप करायचे होते. by राही
In reply to वरील लेखात खालील परिच्छेदात by श्रीगुरुजी
कन्या - ही गरीब स्वभावाची रास आहे. कायम संशयी स्वभाव हे यांचे वैशिष्ट्य.एकच वेळी गरीब आणि संशयी स्वभाव हे कसे काय ब्वा ??
In reply to अजून एक लघु शंका by स्पा
In reply to अजून एक लघु शंका by स्पा
In reply to ज्यांची 'टाळण्या'च्या by प्यारे१
In reply to +१ by शिद
In reply to नारायण नागबली,कालसर्पयोग by श्री गावसेना प्रमुख
In reply to +१ by शिद
In reply to आहो हा लै जबरड्स्ट योग आहे by jaypal
In reply to ज्यांची 'टाळण्या'च्या by प्यारे१
मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जपजाप्य, पोथ्या वाचणे इ. गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात.आम्ही अपवाद... :)
In reply to सगळ्यांनीच मेष, सिंह आणि by कवितानागेश
In reply to सगळ्यांनीच मेष, सिंह आणि by कवितानागेश
In reply to मेष राशीशी कर्क, कन्या, तूळ, by श्रीगुरुजी
In reply to ओक्के !! by सूड
In reply to >>> म्हणजे सिंह वाल्याला by श्रीगुरुजी
In reply to अजुन एक वादाची ठिणगी, - by ५० फक्त
In reply to शरद उपाध्याय यांचं एक पुस्तक by प्रियाकूल
In reply to का हो उगा राशीला लागताय by बॅटमॅन
In reply to गंमतीशीर धागा. by नाना चेंगट
चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, शीतल असतो. परंतु त्याचा आकार रोज बदलताना दिसतो. चंद्र राशीस्वामी असलेली कर्क राशीची माणसे चंद्राप्रमाणेच शांत, देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती असलेली असतात. ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय घेतात. 'गलिबल' किंवा सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात.प्रभु रामचंद्रांची रास कर्क होती ...आता बोला ..
.देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती....बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय...सहज फसविता येईलह्यातलं काय लागु पडंत त्यांना ? अवांतर : ब्यॅट्या , एकदा करुयाच मॉडेल हे ज्योतिषशास्त्र ....झालच तर ज्योतिषशास्त्रीं ही म्हणवुन घेता येईल ...कसें ;)
In reply to चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, by प्रसाद गोडबोले
In reply to लोकांनी आलरेडी केलंय हो मॉडेल by बॅटमॅन
In reply to मी कर्क अन नवरा तूळ. पण by शुचि
In reply to मत्सराऐवजी हेवा जास्त योग्य by बॅटमॅन
In reply to मेषयोनी, सर्पयोनी वगैरे by शुचि
In reply to मेषयोनी, सर्पयोनी वगैरे by शुचि
In reply to क्रिकेट संघातले काही खेळाडू व by श्रीगुरुजी
In reply to नाही. by दादा कोंडके
In reply to एखादा कर्कवाला ब्वाक्सर ठोसा मारून, 'फार लागलं नै ना?' by संजय क्षीरसागर
त्या उपाध्यांचे कार्यक्रम बघून तर मी चाटच पडलो, काही लफडा झाला की `कर दत्ताची उपासना' (आणि निस्तर तुझं तू)! आरे,... पण दत्तू तू शिरलास कशाला या राशीचक्राच्या भानगडीत?मी सोबत म्हणून फक्त दोनदा उपाध्यांचे कार्यक्रम बघितले. दोन्ही मध्ये अगदी बदल म्हणूनही एक्-दोन किस्से वेगळे नव्हते. मिथून राशीच्या अजोबांचा मोरीच्या दाराला बाहेरून कडी लावण्याचा किस्सा तर डोक्यात जातो.
In reply to एखादा कर्कवाला ब्वाक्सर ठोसा मारून, 'फार लागलं नै ना?' by संजय क्षीरसागर
In reply to इतकं मोघम !! by सूड
In reply to डोक्याला शॉट.. by उपास
In reply to मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या by अत्रुप्त आत्मा
In reply to हे जगाला घाबरूनच असतात. - by ५० फक्त
आमच्यात सर्व राशींचा समावेश झालेला असल्यानी,आमी कश्यावर बी बसू शकतो... :-p

In reply to @म्हणुन गाडीवर मांडी घालुन by अत्रुप्त आत्मा
In reply to कुनावर बी बसू शकता तं मग by बॅटमॅन
In reply to कुनावर बी बसू शकता तं मग by बॅटमॅन
कचकावून णिषेध
बॅटमॅन
बंदूक आत्माIn reply to @म्हणुन गाडीवर मांडी घालुन by अत्रुप्त आत्मा
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि
वायु रासवाले (मिथुन, तूळ, कुंभ) मस्त ..... एका कानाने ऐकतात, दुसर्याने सोडून देतात, काय रुसणं नाय न फुगणं नाय.धन्यवाद धन्यवाद. माझ्या तूळ राशीचं लैच कौतीक चाललय बाबा. ते पण चक्क साडेसातीत सुध्दा. मज्जाय :)
In reply to धन्यवाद by अभ्या..
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि

In reply to आपल्याला वायु रास फार आवडते.> by अत्रुप्त आत्मा
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि
In reply to हे लोक वर्तमान पत्रात by श्री गावसेना प्रमुख
In reply to मिथून by नन्दादीप
बोंबला !