बीरयानी खावाला येता क रे बालाव ? ब्रिटिश Published on 02/09/2008 - 19:48 प्रकाशित मुखपृष्ठ कोन्चे गावान पार्टी हाय र बाबा !!!!!! मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय ) संस्कृती लेखनप्रकार अनुभव याद्या 4355 प्रतिक्रिया 6 माजा ब्रिटिश 30/12/2009 - 18:42 द्स****** फ्लिकर लिखाळ 02/09/2008 - 20:35 फोटो फ्लिकरवर टाकून इथे दुवा दिला तर नक्की दिसेल. फोटो छान आहे..इतकी प्रचंड बिर्यानी ! बापरे ! हा काय प्रकार आहे ते सुद्धा कृपया सांगावे. --लिखाळ. फोटो तुम्हालाच लावावा लागेल प्रियाली 02/09/2008 - 20:40 फोटो शेजारी HTML to embed in website असे लिहिलेले आहे तिथून लिंक कॉपी करून येथे द्या. फोटो दिसेल. आगायायाया टारझन 02/09/2008 - 20:44 नक्की बिर्याणीच का ? तेही छोट्या प्राण्यांची ? मला तर हे "बडे का" वाटतंय .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात शिव शिव शिव सुनील 02/09/2008 - 20:52 उद्या गणपती आणि तुम्हाला मोदकं सोडून बिर्याणी सुचतेय? (धार्मिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. श्रावन ब्रिटिश 02/09/2008 - 20:56 In reply to शिव शिव शिव by सुनील श्रावन खपला बाबा आमचा मिथुन काशिनाथ भोइर (जल्ला सगला काय नावानच हाय)
फ्लिकर लिखाळ 02/09/2008 - 20:35 फोटो फ्लिकरवर टाकून इथे दुवा दिला तर नक्की दिसेल. फोटो छान आहे..इतकी प्रचंड बिर्यानी ! बापरे ! हा काय प्रकार आहे ते सुद्धा कृपया सांगावे. --लिखाळ.
फोटो तुम्हालाच लावावा लागेल प्रियाली 02/09/2008 - 20:40 फोटो शेजारी HTML to embed in website असे लिहिलेले आहे तिथून लिंक कॉपी करून येथे द्या. फोटो दिसेल.
आगायायाया टारझन 02/09/2008 - 20:44 नक्की बिर्याणीच का ? तेही छोट्या प्राण्यांची ? मला तर हे "बडे का" वाटतंय .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
शिव शिव शिव सुनील 02/09/2008 - 20:52 उद्या गणपती आणि तुम्हाला मोदकं सोडून बिर्याणी सुचतेय? (धार्मिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
श्रावन ब्रिटिश 02/09/2008 - 20:56 In reply to शिव शिव शिव by सुनील श्रावन खपला बाबा आमचा मिथुन काशिनाथ भोइर (जल्ला सगला काय नावानच हाय)
माजा
फ्लिकर
फोटो तुम्हालाच लावावा लागेल
आगायायाया
शिव शिव शिव
श्रावन
In reply to शिव शिव शिव by सुनील