ब्रिटिश in जनातलं, मनातलं 2 Sep 2008 - 7:48 pm कोन्चे गावान पार्टी हाय र बाबा !!!!!! मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय ) संस्कृतीअनुभव प्रतिक्रिया माजा 30 Dec 2009 - 6:42 pm | ब्रिटिश द्स****** फ्लिकर 2 Sep 2008 - 8:35 pm | लिखाळ फोटो फ्लिकरवर टाकून इथे दुवा दिला तर नक्की दिसेल. फोटो छान आहे..इतकी प्रचंड बिर्यानी ! बापरे ! हा काय प्रकार आहे ते सुद्धा कृपया सांगावे. --लिखाळ. फोटो तुम्हालाच लावावा लागेल 2 Sep 2008 - 8:40 pm | प्रियाली फोटो शेजारी HTML to embed in website असे लिहिलेले आहे तिथून लिंक कॉपी करून येथे द्या. फोटो दिसेल. आगायायाया 2 Sep 2008 - 8:44 pm | टारझन नक्की बिर्याणीच का ? तेही छोट्या प्राण्यांची ? मला तर हे "बडे का" वाटतंय .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात शिव शिव शिव 2 Sep 2008 - 8:52 pm | सुनील उद्या गणपती आणि तुम्हाला मोदकं सोडून बिर्याणी सुचतेय? (धार्मिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. श्रावन 2 Sep 2008 - 8:56 pm | ब्रिटिश श्रावन खपला बाबा आमचा मिथुन काशिनाथ भोइर (जल्ला सगला काय नावानच हाय)
प्रतिक्रिया
30 Dec 2009 - 6:42 pm | ब्रिटिश
द्स******
2 Sep 2008 - 8:35 pm | लिखाळ
फोटो फ्लिकरवर टाकून इथे दुवा दिला तर नक्की दिसेल.
फोटो छान आहे..इतकी प्रचंड बिर्यानी ! बापरे ! हा काय प्रकार आहे ते सुद्धा कृपया सांगावे.
--लिखाळ.
2 Sep 2008 - 8:40 pm | प्रियाली
फोटो शेजारी HTML to embed in website असे लिहिलेले आहे तिथून लिंक कॉपी करून येथे द्या. फोटो दिसेल.
2 Sep 2008 - 8:44 pm | टारझन
नक्की बिर्याणीच का ? तेही छोट्या प्राण्यांची ? मला तर हे "बडे का" वाटतंय ....
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
2 Sep 2008 - 8:52 pm | सुनील
उद्या गणपती आणि तुम्हाला मोदकं सोडून बिर्याणी सुचतेय?
(धार्मिक) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Sep 2008 - 8:56 pm | ब्रिटिश
श्रावन खपला बाबा आमचा
मिथुन काशिनाथ भोइर
(जल्ला सगला काय नावानच हाय)