कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?
In reply to काही शब्द समूह :- by तर्री
In reply to मिपाकर खरेच फास्ट आहेत, धन्यवाद by माहितगार
In reply to विचारलाय प्रश्न, पण by खटासि खट
In reply to मॅच आमने सामने आहे, आडून पाडूनची नाही by माहितगार
In reply to आपण विचारवंत दिसता. by नाना चेंगट
In reply to स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पूर्वग्रहदुषीत नसावी by माहितगार
In reply to तुमच नाव माहीतगार आहे तरी by श्री गावसेना प्रमुख
In reply to इग्नोअर करा...! by प्यारे१
In reply to हात पाय गाळू न देता टीका जमली by शुचि
In reply to आइला स्वाक्षरीतला सूर्य उगवला by शुचि
In reply to आता जरा गंभीरपणे by पैसा
In reply to आता जरा गंभीरपणे by पैसा
In reply to असंच.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे सगळे केल्यावर by वेताळ
In reply to असंच.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
६] ७] ८] ९] १०] सवडीने भरतो. smileyजमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी. तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं.
In reply to ६] by नाना चेंगट
In reply to नाना ज्यांच्यात्यांच्यावर का by शुचि
In reply to नाना ज्यांच्यात्यांच्यावर का by शुचि
In reply to असंसदीय शब्द ? by माहितगार
In reply to नानांना आदरार्थी संबोधलय हो. by शुचि
In reply to अस्स होय by माहितगार
In reply to अहो पण "नागपूर्कर" बोलीत तर by शुचि
In reply to ...पण चाल संसदीयच भाषेचीच हवी by माहितगार
नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीलायत बे?हे वाक्य नागपूरी भाषेतलं आहे असं जर लेखिकेचं म्हणणं असेल तर ते चुक आहे. प्रतिसादकर्तीस नाना चेंगट या आयडीस आदरार्थी संबोधावयाचे असल्याने तिने "राहीलायत बे" असा शब्दप्रयोग केला आहे. मुळात "बे" हा शब्द सलगीदर्शक आहे. आणी तो एकेरी संबोधन असेल (किंवा ज्यांना एकेरी संबोधता येईल अशा अनेक जणांना एकाच वेळी संबोधले जात असेल) तरच वापरला जातो. प्रतिसादकर्तीचा "राहीलायत" हा शब्दच चुकीचा आहे. बहूधा तो प्रतिसादकर्तीने नाना चेंगट या आयडीस अहो जाहो (अनेकवचनी आदरार्थी) करण्यासाठी निर्माण केला असावा. जर मुळ वाक्य बरोबर लिहायचं असेल तर असं लिहिता येईल: १. नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीला बे? - सलगीदर्शक एकेरी संबोधन २. नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीला? - अनेकवचनी आदरार्थी (च्यायला, पब्लिकसारखं चावणं मलाही जमायला लागलं तर.)
In reply to ६] by नाना चेंगट
In reply to जमलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ६] by नाना चेंगट
In reply to एक वाक्य व्यक्तिगत होतय का ? ठिक आहे ? by माहितगार
In reply to व्यक्तीगत???? by वेताळ
In reply to >>>बिरुटे सर मिपावर संपादक by नाना चेंगट
In reply to वरील वाक्यात डीफॉल्ट नंतर by नाना चेंगट
In reply to बा ! नील्कांता सिग्नेचरची सोय by नाना चेंगट
In reply to सर्वांना संपादीत करू दिले की... by माहितगार
In reply to तुम्ही सल्लागारांपैकी दिसता by नाना चेंगट
In reply to सर्वांना संपादीत करू दिले की... by माहितगार
In reply to आता जरा गंभीरपणे by पैसा
In reply to धागा वाचताना झोप लागत होती by वेताळ
In reply to आजकाल जो तो उठतो तो by शुचि
In reply to आजकाल जो तो उठतो तो by शुचि
आजकाल जो तो उठतो तो मिपाकरांना कामाला लावतो. मला एक सांगा तुम्ही काय उदाहरण दिलत म्हणून इतर सदस्यांनी उदाहरणे द्यावीत? का उगा आपलं अमकं पाश्चात्य पुस्तक वाचलं न टमकं वाचलं ची फुका झैरात? २ आठवड्यात तुम्ही मिपा किती वाचलंत, प्रतिसाद किती दिलेत? ट्रॅक तर कोरा दिसतोय. तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???एक निरीक्षण नोंद ईच्छितो, तुम्हीही अगदी हेच करता. आपल्याला स्पर्धक निर्माण होत आहे या भीतीने तुम्ही हा प्रतिसाद दिला आहात का? ही टीका जर तुम्हाला कठोर वाटत असेल तर तसे स्पष्ट सांगा. या धाग्यातील त्यातला त्यात माहितीपुर्ण प्रतिसाद वाचून ती शक्य तेव्हढी सभ्य शब्दांत (सदस्यांना स्वसंपादनाची सूविधा नसल्यामुळे) पुन्हा करण्यात येईल. ;)
In reply to आजकाल जो तो उठतो तो by धन्या
In reply to या विषयात डॉक्टरेट मिळवलेले by गणपा
In reply to टीका? ती काय असते ब्वॉ? by सूड
In reply to एखाद्या व्यक्तीवर टीका न करता by तुमचा अभिषेक
In reply to गविंनी सांगितलेला जळ.लि आणि by बॅटमॅन
कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?तथाकथित विचारवंत, कंपुबाज यांना सोडुन कोणाला कशाही पध्दतिने घातलेल्या उभ्या आडव्या शिव्या म्हणजे कठोर व सभ्य टिका होय.
In reply to कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी by अग्निकोल्हा
In reply to मुळात टिका का करावी?? by अविनाशकुलकर्णी
लेखक व कलाकृति लक्षात रहाते.. टिकाकार नाहि..
In reply to मुळात टिका का करावी?? by अविनाशकुलकर्णी
In reply to मुळात टिका का करावी?? by माहितगार
In reply to बकवास ! by परिकथेतील राजकुमार
In reply to अहं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तसे लिहिण्यासाठी आजूबाजूला by परिकथेतील राजकुमार
In reply to गाढव कोण आणि गीता कोणत्या गावाची ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नुसत्या टिकेने कोणी by परिकथेतील राजकुमार
In reply to नमस्कार, by माहितगार
In reply to तुम्ही टार्गेट द्यायचे आणि by अभ्या..
...बादवे लै काय काय लिहायची न तेच तेच उकरु उकरु काढायची दांडगी हौस ब्वा तुम्हाला.असे करनारा मी येकला न्हाई आनी समद्यात म्होर बी न्हाई , बाकीच्ये बी करत्यात पन त्याम्चे त्यान्चे वीषय लावून धरत्यात !
...वर्षभर शंखध्वनी करणारे त्या दिवशी तोंड दाबून बसतात.संक्रांतीला घाबरत्यात ! ...... :) ) आमी बी घाबरतो म्हना
काही शब्द समूह :-